धन्यवाद एवढी महत्वाची बातमी दिल्या बद्दल . महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपले .. महाराष्ट्रातील शेतकरी चांदीचा ताटात जेवतो . सगळी कडे पाऊस चालू आहे . शेतकऱ्यांना कसली गरज नाही . दुबार पेरणी करावी पण लागणार नाही . धन्यवाद बातमी साठी
एवढीच चाटुगिरी पत्रकारिता करणं योग्य नाही त्या वापरत असलेल्या गाड्या दाखवा त्याच्यानंतर त्याच्या बंगल्यात राहतात तो बंगला दाखवा त्याच्यानंतर त्यांच्याकडे असणारी संप्पती दाखवा
चाटू पत्रकारिता कशी आसावी याचे उत्तम उदाहरण,काय नमुने आहेत पत्रकारितेत?वा वा. आहो जरा त्या तिलीत थॉमय्याची बातमी लावा की,का मालक गुलाम आहेत,आंधभक्त, लोकशाही चानेल झिंदाबाद.
जरा गरीब लोकांचे माय बाप काही गिफ्ट देत असतात त्यांचे देखील संस्कर दाखवले तर बरं होईल पवार साहेबांची निष्ठा सोडून भाजप गाठला तेव्हा कुठं गेली संस्कार सर्व सामन्यांची माहिती दाखवत जा नाही ते एक दिवस तुमचं न्यूज चाईनल फक्त मोजके पॉलिटिकल लोक बघतील
बाई तिला सांगा बापाचं नव सोडून दुसरी कडून निवडून ये मन्हणावं...आणी असल्या फालतू बातम्या दाखवू नका... शेतकरी , नोकरीय आणी मोदी उर्फ फेकू ने काय commitment केली आणी किती पूर्ण केल्या....दम् ठेव पत्रकारिता जिवंत तेव्हा
धन्यवाद एवढी महत्वाची बातमी दिल्या बद्दल . महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपले .. महाराष्ट्रातील शेतकरी चांदीचा ताटात जेवतो . सगळी कडे पाऊस चालू आहे . शेतकऱ्यांना कसली गरज नाही . दुबार पेरणी करावी पण लागणार नाही
. धन्यवाद बातमी साठी
अदिती ताईंची काम करण्याची पद्धत ही तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहचता येईल यावर भर जास्त देतात.❤
Thank खूप महत्वाची बातमी दिली
खरच त्या साध्या पद्धतीने राहन त्यांना आवडतो मी दुसर्या पक्षाचा आहे पण त्या कामत तत्परता दाखवतात त्या विरोधाकांना पण दुखवत नाहित
मुलीच आणि बापाच राजकारण लवकरच संपणार आहे
आता घड्याळाची हि बातमी झाली, महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपले का,पद आलं की खोकल्याची हि बातमी होते, असं आर आर आबा म्हटले होते,ते च 💯 खरं
बापाची पुण्याई. स्वतःचं कर्तृत्त्व कमी.
ताईनी खुप छान संस्कृती जपली आहे
Thank you for important news
दोन आमदार, एक खासदार एकच घरात🤣
नाकाचा शेबड पण पुसतायात येत नाही त्या मंत्री होतात फक्त बाबाच्या जीवावर आणि घराणे. शाई मुळे
मॅडम लवकरच माजी होणार कारण शरद पवार ब्रँड आहे
Gadar
Tumhi Aaj evdhi ATI mahtvachi mahiti sangitli mhanje tumche aajche mandhan fix..
घड्याळ महत्त्वाचं नाही नाव महत्त्वाचं आहे व जनतेचे का महत्त्वाचा आहे
Madam jyanni moth kele tyanna ch sodun palalya.
एवढीच चाटुगिरी पत्रकारिता करणं योग्य नाही
त्या वापरत असलेल्या गाड्या दाखवा त्याच्यानंतर त्याच्या बंगल्यात राहतात तो बंगला दाखवा त्याच्यानंतर त्यांच्याकडे असणारी संप्पती दाखवा
Maharashtra madhe dusre prashna urle nahit ka aata kon konti ghadi ghaltebkon kapde ghalte hech rahilay ka aata
Amhi Kay karave
P pawar raigad mahad khup chan
चाटू पत्रकारिता कशी आसावी याचे उत्तम उदाहरण,काय नमुने आहेत पत्रकारितेत?वा वा. आहो जरा त्या तिलीत थॉमय्याची बातमी लावा की,का मालक गुलाम आहेत,आंधभक्त, लोकशाही चानेल झिंदाबाद.
Lokmat kadun ashya news chi apeksha nvti 😢
Shetkari bhayanak adchani aahe te pn dakhva
😢😢
Padnar Electionla
Yanchebaddal aata kunhalahi sahanbhuti rahili nahi .
जरा गरीब लोकांचे माय बाप काही गिफ्ट देत असतात त्यांचे देखील संस्कर दाखवले तर बरं होईल पवार साहेबांची निष्ठा सोडून भाजप गाठला तेव्हा कुठं गेली संस्कार सर्व सामन्यांची माहिती दाखवत जा नाही ते एक दिवस तुमचं न्यूज चाईनल फक्त मोजके पॉलिटिकल लोक बघतील
Kai batami rao lavali tumhi😂😂😂
आदितीचं वय किती सांगितले तर बरं होईल तुम्ही घड्याळाचं वय सांगता हि काय बातमी आहे का
बाई तिला सांगा बापाचं नव सोडून दुसरी कडून निवडून ये मन्हणावं...आणी असल्या फालतू बातम्या दाखवू नका... शेतकरी , नोकरीय आणी मोदी उर्फ फेकू ने काय commitment केली आणी किती पूर्ण केल्या....दम् ठेव पत्रकारिता जिवंत तेव्हा
जनतेच्या समस्या दाखवा अशा हलक्या बातम्या दाखवून हसं करून घेऊ नका स्वतःच नावाप्रमाणे तर बातम्या करा.
काय तर फालतू बातमी
बापाच्या जीवावर उड्या मारते
bhadyno dusra khye udog ny ka
Ata lagna kona cha zalay kona cha nahi konala kiti mula ahert hech video banwa faltu patrakaritas 😂😂😂
बोगस बातमी आहे.
Tumhi lok patrakar nasun pallele lok ahat.