मक्याची भजी | स्वीट कॉर्न भजी | crispy sweet corn pakoda | कॉर्न भजी | Corn Bhaji

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • स्वीट कॉर्न भजी साहित्य
    2 मोठे स्वीट कॉर्न
    4-5 लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा
    1/2 वाटी कोथिंबीर
    5-7 हिरवी मिरची
    1 चमचा लाल तिखट
    1 कांदा
    2-3 चमचे तांदळाचे पीठ (किंवा कॉर्न फ्लोर)
    1 चमचा डाळीचे पीठ
    1/2 चमचा जिरे पूड
    1/2 चमचा धने पूड
    चवीनुसार मीठ

КОМЕНТАРІ •