या योजनेला विरोध करायचा नाही परंतु मराठवाडा मध्ये पाऊस खूप कमी पडतोय हा विचार करून नाशिक करांनी याबाबतीत विचार करायला पाहिजे, लोकांना पिण्याचे पाणी तरी द्यावे
नार पार योजना मधे ४०० टीएमसी पानी आहे पूर्ण झाल्यावर भरपुर पानी भेटेल पन योजना पूर्ण होण्याच्या अगोदर या वर्षीच बघा दुष्कल आहे एसे करुण हिवलयातच नाशिक मधिल धरने korde zhale म्हणून जेवा खरच गरज तेवहा पानी सोडले जाते
हा जर केवळ मराठवाड्याचा विचार करून केली आसेल तर.... तोच उद्देश ठेवून मराठवाड्यापर्यंत बंद पाईप लाईन ने पुढे सुद्धा अती टंचाई भागा पर्यंत पोहचावे पाणी. तसेच ते केंद्राच्या आर्थीक नियोजनानंतर व्हावी.
3:34 नाशिक जिल्ह्यातील जन प्रतिनिधी हे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुशीत तयार झालेल्या पैकीच असतील या महान नेत्यांनी सुध्दा संधीच सोन करत बारामती व परिसरातील भाग सुजलाम सुफलाम केला नेता असाच असायला पाहिजे
दादा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद चाही विचार करावा . विसापूर धरण विदर्भात आणि फायदा मराठवाड्याला. थोडं पाणी उचलून माळ पठार शेतीवर फेकलं तर नक्कीच पुसद चा विकास होईल.❤
धरण नाशिक मधी जमिनी नाशिक करांच्या जाणार आणि पाणी मराठवाड्याला ,हा मराठवाडा का नेहमी आमच्याच वाट्याला आणला तुम्ही , पश्चिम महाराष्ट्र च पाणी दया मराठवाड्याला ,आमचं नका आता आम्ही देवून देवून थकलो त्यांना
...... आज उपाशी पोटी आहे , जे काही मिळेल ते वाटून घेऊ या , या मुळे दोघांचे भांडण तिसर्या चा लाभ होईल . न मिळण्या पेक्षा काहीतरी मिळेल यात समाधानी असावेत. भांडण लावण्याचे काम मिडीया करतात ते बंद करावे .
सध्या निवडणुकीपुरती सूर्य प्रकल्पा चालू होतील देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास पूर्ण प्रकल्पाचे काम बंद पडतील देवेंद्र फडणवीस ला सत्तेवर नकोच
आलेच अहात तर channel ला Subscribed करायला विसरू नका. Subscribed नक्की करा
या योजनेला विरोध करायचा नाही परंतु मराठवाडा मध्ये पाऊस खूप कमी पडतोय हा विचार करून नाशिक करांनी याबाबतीत विचार करायला पाहिजे, लोकांना पिण्याचे पाणी तरी द्यावे
नार पार योजना मधे ४०० टीएमसी पानी आहे पूर्ण झाल्यावर भरपुर पानी भेटेल पन योजना पूर्ण होण्याच्या अगोदर या वर्षीच बघा दुष्कल आहे एसे करुण हिवलयातच नाशिक मधिल धरने korde zhale म्हणून जेवा खरच गरज तेवहा पानी सोडले जाते
Kokan nadi madhe sirrnare Nadi aati pur nadi sahyadri Nadi aata kon virodh kar nar
समूद्राला जाऊ ण मिळणारे पाणी धरणात मिळणारि योजना स्वग्रीय बाळासाहेब विखे पाटील यांचि संकल्पना प्रत्यक्षात आणली तर फार बरे होईल
👍💙🧡💜
❤❤ Jay Nashik , jay Maharashtra
❤️❤️❤️❤️
मी मराठवाड्यातला आहे,
पण ही योजना लवकर पूर्ण करा कारण याचा फायदा शेतकर्यालाच होईल.
मराठवाड्यातील नेते काही कामाचे नाहीत हे ह्या वरून परत सिद्ध झाले 🤔😱
निवडनूक आली की नूसतया वलगनाच होतात हे ऐकून आहमी महतारे झालोत पण मराठवाडा कायम ताहणलेलाच
संपूर्ण देशात नदी जोड प्रकल्प योजना सुरू व्हायला हवी पाहिजे
सगळ्या जास्त फायदा आई घाल्या आजित पवार ने 70 हजार कोटि खाउन घेतला आहे..
हा जर केवळ मराठवाड्याचा विचार करून केली आसेल तर.... तोच उद्देश ठेवून मराठवाड्यापर्यंत बंद पाईप लाईन ने पुढे सुद्धा अती टंचाई भागा पर्यंत पोहचावे पाणी. तसेच ते केंद्राच्या आर्थीक नियोजनानंतर व्हावी.
विदर्भ वाले, आभाळात बघा,,
वेगळा विदर्भ केल्याशिवाय काहीचं भेटणार नाही..🎉🎉
कामाला लागा..
तू जा दुसऱ्या राज्यात
3:34 नाशिक जिल्ह्यातील जन प्रतिनिधी हे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुशीत तयार झालेल्या पैकीच असतील या महान नेत्यांनी सुध्दा संधीच सोन करत बारामती व परिसरातील भाग सुजलाम सुफलाम केला नेता असाच असायला पाहिजे
नाशिक जिल्ह्यातील धरणाचे पाणी घेऊ नका आणि नदीजोड प्रकल्पाचे जे काही पाणी आणत आहे ते सर्व मराठवाड्यात घेऊन जा
जिथे पाणी तिथे विकास हेच होते म्हणून अर्टिफीशल रिव्हर वर महाराष्ट्र सरकार ने लक्ष्य द्यावे गुजरात ने सुद्धा धोलेरा मध्ये मानव निर्मित नदी बनवली आहे
महाराष्ट्रात विदर्भ आहे की नाही..
का विदर्भ देश घोषित करणार आहे..
काहीत विदर्भाला ध्या... सगळ्या पार्टी नी लाजा सोडल्या.m🎉🎉
नदीजोड प्रकल्प गेवराई तालुक्यातील चालू होणार आहे का
दादा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद चाही विचार करावा . विसापूर धरण विदर्भात आणि फायदा मराठवाड्याला. थोडं पाणी उचलून माळ पठार शेतीवर फेकलं तर नक्कीच पुसद चा विकास होईल.❤
नदीजोड प्रकल्प बीड जिल्हा गेवराई तालुका
River interlinking projects priority ne karna chahiye for all farmers n villagers namaste 🙏
पूर्वी धरण बांधले वर... पाणी वापर कालव्याने.. म्हणजे उतारा ने. नंतर सुधार 10 टक्के धरणाचे वरचे बाजूस लिफ्ट वापर आहे आहे माझी माहीती.
Nashikche pani nashikla rahile tari khup ahe baki garajnahi
धरण नाशिक मधी जमिनी नाशिक करांच्या जाणार आणि पाणी मराठवाड्याला ,हा मराठवाडा का नेहमी आमच्याच वाट्याला आणला तुम्ही , पश्चिम महाराष्ट्र च पाणी दया मराठवाड्याला ,आमचं नका आता आम्ही देवून देवून थकलो त्यांना
...... आज उपाशी पोटी आहे , जे काही मिळेल ते वाटून घेऊ या , या मुळे दोघांचे भांडण तिसर्या चा लाभ होईल . न मिळण्या पेक्षा काहीतरी मिळेल यात समाधानी असावेत. भांडण लावण्याचे काम मिडीया करतात ते बंद करावे .
ये बाई मराठवाड्यात माणसं रहात्या अण नाशिक मध्ये काय जणावर रहात्या का
सुरगाणा तालुक्यातील जनतेन जमीनी पाण्यात बुडवून टाकायच्या अन भीख मागायची का
भौगोलीक परीस्थिती तशी असेल
असे आणखी व्हिडिओ टाका ,ताई.
👍💛💛💛
Solapurla kahi milnar ahe ka? Amache lok pratinidhi Kai karit ahe?
प्रकल्प कधी होणार,कोणत्या वर्षी होणार? नुसत्या कागदपत्री घोषणा?
नदी जोड प्रकल्प आकोला बाशिटाकळी ््
👍💙💚❤️
निवडणूका इलयावररच याना नदि जोडची आठनण होते
Mrathwadyaat jithe highted area aahe tukre khoob jhara pana lawa mag baga.... Panyachi kami door hot k nahi... Apply science
कोयना धरणा सारखे पाणी समुद्राला मिळते ते पुन्हा धरणात आणुन वापरात आणण्याची योजना आणावी
नदीजोड प्रकल्प चालू होणार आहे का
Ajun time ahe khup 👍❤💚💛
मुंळा प्रवरा या धंद्यावर होणारे प्रंक्लप मंजूर करण्यात आला आहे कां असेल तर व्हिडिओ पाठवा
दर प्रकल्प लवकरात पूर्ण करावे
आकोला जिल्हात योजना आहे कि नाही ?
Akola jilha nahi 👍💛💛💛
हिंगोली
गोदावरी ते सानपाडा
👍❤💚💛
दावडी ते सिंपणा जोड प्रकल्प चालू
👍❤💚💛
Ya प्रकल्पचा काम kadhi चालू honr आहे
Ya sathi khup time ahe 👍💛💛💛
marathawadyala kitipan pane delea tari tyache samadhan honar nahi
नाशिक पानी चार प्रकल्प आहे
River linking important issue hai go fast
माहितीचा सोर्स काय आहे.
Internet searching articles
When dams store full then water definetly cames in marathwada.
अरूण चौधरी यांचे भन्नाट तत्वज्ञान. सगळ्या योजना शासन मंजूरी शिवाय शक्य नसतात. तसेच पैसा अनधिकृतपणे खर्च कसा करता येईल.
आता समजल छगन काय आहे
झुट सरकार
आपण वाद पेटवत आहात
This video is biased and Suggest to staudy bthe facts and explain how water can be lifted and dropped to Marathwada ,thus bypassing Nashik region.
सध्या निवडणुकीपुरती सूर्य प्रकल्पा चालू होतील देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास पूर्ण प्रकल्पाचे काम बंद पडतील देवेंद्र फडणवीस ला सत्तेवर नकोच
शिदे फडणविसांसारखेच नेते विकास करु शकतील हे लक्षात घ्या.हे फक्त निवडणुकांपुरतेच नाही.
Hya yojane che sanchalan Gadkari sahebana denyaat yaavi
हया बीजेपी च्या वल्गना आहेत. करून दाखवा की.