आरत्या चुकणाऱ्या मित्रांना कसे कोलावे ? | Honest Aarti Mistakes | Ft.
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- गणपती मध्ये आरत्या चुकणाऱ्या मित्रांना कसे कोलावे याच हा विडिओ उत्तम उदाहरण आहे.
------------------------------------------------------------------------------------
FOLLOW ME ON -
Instagram : / sushant_ghadge_
facebook : / thesushantghadge
Twitter : / sushantghadge2
--------------------------------------------------------------------------------------
SUPPORT THIS CHANNEL -
Via Google pay/ Phonepe / PayTm : 9321529932
Via Paypal : www.paypal.me/...
----------------------------------------------------------------------------------------
#ShubhAarambh #ganpaticomedyvideo #jagatbhari
तुमच्या घरी आरत्यांच्या वेळी काय किस्से होतात ते कंमेंट्स मध्ये सांगा
Aartichya veli prasadasathi fast fast Talya vajvun smpvto aarti ani aai mazyakde ashi bght aste🤨
Nival prem sush bhau😍
Honar honar bhau cha video ekdam damdar laughteryukt honar!❣🔥
Amala yetach nahit
I mean half half yetat
Bhaavaa...Mast video...👌👌 You are going to grow a lot Sushant... Best of luck...
घालीन लोटांगण च्या वेळी इकडून फिरू की तिकडून फिरू चा गोंधळ😂😂😂😂
MCC pasun cha problem Ahet to ! 😂😅
Same😂😂
@@sushantghadge daine mud, baye mud😂😂
Hahah lol so true 😂
Same 😂
सुखकर्ता दुःखहर्ता (0.25×)
घालीन लोटांगण (25×)
'फणीवर वंदना' सुद्धा चुकीचंच आहे, 'फणीवर बंधना' असे आहे. कमरेस असलेल्या नागबंधामुळे महागणपतीला फणीवरबंधना असं संबोधलं जातं.
कधी कधी आरती एक चालू असते आणि जय देव जय देव म्हणतांना दूसर्या देवा च नाव घेतलं जातं. 😂😂
😂😂😂😂😂 True
Quite true 😂😂😂
Ho he pan hote kadhi kadhi 😂
मी फक्त जयदेव जयदेव
एवढेच म्हणतो...
Always😂😂😁
आरत्या मध्ये नेहमी आरती नाही आली तरी चालेल .... पण जयदेव...... जयदेव.......... हे एका सुरात मोठयाने आलच पाहिजे😂😂😂
नतमस्तक भावा.......❤️❤️❤️
Jay dev Jay dev mhnanara ek vegla motha jansamudaay ch ahe jo mostly prasada sathi asato 😂
@@sushantghadge Barobar Bhava😂😂
आरती येत नसेल तेव्हा गप्प उभे राहून फक्त टाळ्या वाजवायच्या आणि पाठ असलेली ओळ आली की जोरात ओरडायचं 😂😂😎
आमच्या शेजारच्या आजी इतक्या आरत्या घेतात की टाळ्या वाजवून कंटाळा येतो .....मग मंडळाची पोर त्यानं माईकच देत नाही .....
🤣🤣🤣
बरोबर पण आरत्या या इतिहास आहेत देवाचा, आर्त हाक, पण वर्षभर ऊर्जा पुरते ही
😆😆
🤣🤣🤣
😝😝😝
जी आरती येते तिला अचानक आवाज वाढवणे ही कला सगळ्यांना अवगत आहे
आईशप्पथ
मी सुद्धा आजपर्यंत "संकष्टी" च म्हणायचो😂
आज कळलं ते "संकटी" होत😱😱
धन्यवाद सारंग दादा👍👍✌️✌️
Tumchya tya sarang dada la ch neet mahiti nahiye. Mool aartimadhye "sankashti" ch ahe shabd. Ya lokanna Sanskrut kalat nahi, shabdanche khare ani yogya arth kalat nahit, ani itarana misguide karat firtat. Sankashti mhanje sankashtichya divshi navhe. "Saglya kashtanmadhye" ase mhantat Samarth. Tevha tumch adhiche "Sankashti pavave" hech yogya ahe, yetay ka lakshat?
@@easyspeech7353 धन्यवाद ताई 🙏
@@easyspeech7353 😳👍
@@easyspeech7353 thank you!
@@easyspeech7353 प्रत्येकाची स्वत:चीच एक theory आहे. जर संकष्टीचा अर्थ असा असता तर संकष्टीच्या दिवसाला संकष्टी का म्हणतात? मुळ आरतीत काय आहे हे शोधून काढण्यासाठी एखादा reliable source हवा. नाहीतर एकेकाचे ego इतके मोठे असतात की कोणालाच कोणाचे पटत नाही. मग अर्धे ओरडतायत संकष्टी अन् अर्धे संकटी हे काही संपत नाही
हरे राम हरे राम .. हे भजन चालूच संपवायचं नाही .. जो पर्यंत मोठे कोणी ओरडत नाही😂😂😂
आमच्या घरी पुढची आरती कुठली हे कधीच ठरवत नाही आणि मग एकमेकांचे तोंड बघत राहायचो... ह्या वर्षी आम्ही लिस्ट बनवली... 😂😂😂😂
वाट पाहे सजणा 😂
फळीवर वंदना 😂
लवलवती विक्राळ 😂
अणि रत्नकचितफरा च्या आधीच लंबोदर पीतांबर😂😂😂😂
एकदम बरोबर😁🤣
विनोदाचा भाग सोडला तर ..आपल्या लाडक्या बाप्पाची आरती तर सर्वांना न चुकता यायलाच हवी ...!!! बरोबर ना??
@@alwaysstayhappy2419 right
अजूनही खूप लोक वंदना ला फळीवर बसवतात राव😂😂😂😂
घालीन लोटांगण ला तर वाघ मागे लागल्यासारखे बोलतात...
खरी मज्जा मंत्रपुष्पांजली बोलतात तेव्हा येते..इतक्या चुका की बस रे बस. ..😅😅😅😅
Ek number hota video👍
आमच्या इथे फळीवर वंदना असते, हिरेजडित मुकुट शोभे तोब्रा, सरळ सोंड वक्र तुंड त्री दैना, दास रामाचा वाट पाहे सजणा,
असं बरंच काही असतं...
😆😆😆😆
😂😂😂😂
🤣same आमच्याकडेही...आणि आपण बरोबर आरती म्हटली की alian आहे की काय असा चेहरा करून बघतात
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Majha channel la pan subscrib Kara plz ❤️ dhanyvad ❤️
काही नाही कधी कधी आरती विसरते आणि नुसतं music म्हणायचं मग आई रागाने बघते आणि गणपती झाल्यावर एकदाच ५ दिवसाचं काढते...😅😅
गणपतीची आरती म्हणताना प्रत्येकातला कवी बाहेर येतो😂 स्वत:ला convenient वाटेल ते शब्द घुसवतात राव त्यात😂
घालीन लोटांगण च्या शेवटी हरे राम म्हणताना कार्यकर्ते फुल्ल जोमात असतात😂
सकाळच्या आरतीला लवकर उठायला लागत ना , मग लहान असताना घड्याळच 2 तास मागे करून ठेवल, आणि इतका मार खाल्ला काय सांगू आता , 😫😫
Ekach number..kadak😂😂😂😂😂
Areye bas kara , hasun gola Aala Potat...
Antic ch ahes...😂😂😂
घालीगलोटांगणं ला लोटांगण घालताना आरतीला कोण कोण आलय हे बघता यायचं.... आणि त्यात जर आपल्याला हवी असणारी व्यक्ती 😍आली असेल तर हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे म्हणताना एक वेगळाच उर अंगात यायचा.....
भावा आमच्या कॉलेज मध्ये आरतीला पोराने घोळ केलेला आणि आमचं कॉलेज चिंचवडमध्ये असलं तरी सगळं सर आणि मॅडम पुण्याचे आहेत त्याला सगळया शिक्षकांनी viva घ्यावि तश्या आरत्या विचारल्या रे बिचारा गणपतीचे पुढचे सगळे दिवस गायब होता
आणि घोळ same सूर निरागस सारखाच भाऊ देवीच्या आरतीवरून direct शंकराची आरती ते पण फक्त पहिलच कडवं झालेलं आणि ते पण भाऊ माईकवर होते विचार कर कसला घाण विषय केला होता पोराने😆
Scene imagine karun hasatoy mi ethe 😂
Tu vichar karun hasat aahe bhau aamhi hasun vede vyachech baki hoto😂😂😂😂
Mike var😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आमची joint family आहे, जर आरती म्हणताना कुणी चुकलं तर मला आणि ताईला खूप हसु येतं 😂😂😂😂 कसं बसं control करून आरती झाली की खूप हसतो.
That awkward moment for that person 😂😂😂
घंटी साठी आम्ही सगळे भांडायचो...आरती चे ताट माझेच नेहमी... माझा गणेश चतुर्थी चा जन्म मग गणपती बसला कि माझा वाढदिवस साजरा करायचे दर वर्षी.... सगळी कॉलनी गोळा आरती ला ...... मग गणपती सोबतच मला पण ओवाळायचं असा बर्थडे कुणाचाच नसेल.... एक दिवसाची सेलिब्रीटी 😍😍😍😍
Kiti mast yaar 🤗🤗majja yet asel na khup
@@beyou612 ho miss करते आता ते दिवस
"Ghhhhaaalllin lotangan vandin charan" is golden line😂🤣🙏
Jevha Afzal khan swarajyavar chalun aala tyaveli samarth Ramdas yani hi aarti lihili as aikal hot. 'Varta vighnachi' ase shabd tyamule ahet. tasch shevatchya lines madhe tyani he vighn dur vhave mhanun 'Sankati pavave, Nirvani Rakshave' ashi prarthana keli. 'Das ramacha vat pahe sadna' mi Rajanchi vat pahat ahe. te afzal khanachya bhetitun sukhrup parat yave . khup aadhi aikal tyamule sandarbh lakshat nahi. :-)
Abee mala ani mazya friend la aj kalal ki te संकटी aahe संकष्टी nahi😅😅😅😅😂😂
Ghanti wajavnyachi veglich maja aste aartila....😅
एकदा मी एका ओळखीच्या काकूंच्या घरी गेले होते आणि त्या काका काकू दोघांना पण अर्ती येत नव्हती शेवटी मला सगळी आरती म्हणावी लागली 😏
apla bhau @sushant @gcoeamems olakhla ka bhava....Love ur videos bhava
you are great . i have subscribed you because your videos are amazing .
कोणी आरती बोलू नाही तर नाही बोले घालींग लोटांगण तेवढा जोरात बोलतात........
निढळावरी करररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररररर संपतच नाय राव
फणीवर वंदना😂💥💯....नतमस्तक 💯💥😍🔥.....
ज्यांनी dislike केला त्यांना खास पुणेरी शिव्या
Kolhapuri shivya mdhye jast dam ahe 🤣
@@jyeshthagadgil1086 nakkich donhi deu sobat
Bappa moraya
@@jyeshthagadgil1086 🔥
@@prasad27u 😎😎
@@prasad27u ohh chalty ki 😂😂moryaaaa
Ani tya lokana mhnaych..
Shame on u
Fucking shame on u 😂😂
Aartya vadhavtanna kadhi ghanti wajavnarya chahi vichar kara😭😭 !!! Sukhakarta to ghalil lotangan via durge durgata bhaari and lavthavti vikrala hech bhaari aahe !! ajun kahi vadavle tar mangataanchya asthya bhang hotil !!😭
जेव्ह घालीन लोटांगण चालू होत तेंव्हा ,प्रत्येकजन emiway bantai बनतात😂😂
Machayenge 🤣🤣🤣
सगळ्यात मोठ म्हणजे आमची आई एवढ्या आरत्या म्हणते की हात तुटतील आणि पाय गळतील अशी situation....... तेव्हा मधेच जोरात घालीन लोंता गन सुरू करून म्हणायचं आणि थांबायचं म्हणजे आई नंतर मस्त प्रसाद देते
dusryan kadhun svatahala subscribe kasa karayach he bhari sangitla tu🤣🤣
कोलने या शब्दाचा अर्थ विचारणार्याना एकच सांगु इच्छिते, ‘शब्दापेक्षा भावना महत्वाच्या’😅😅
No.. Ithe shabdch jast important ahe...😅😅😅 kolne chya todicha similar words Nahi.. sorry
भाऊ मी पण तुझ्यासारखा च एक मराठी मुलगा आहे आणि ज्या प्रमाणे हिंदी मुलांना support मिळतो तसा मराठी मुलांना अजिबात मिळत नाही ....... माझं चॅनल चालू घडामोडी च आहे आणि हा मेसेज जेवढे माझे मित्र पाहत आहेत कृपया त्यांनी subscribe करा आणि मित्रांना पण पाठवा ......... एक जण सर्वांची मदत करू शकत नाही पण ; अनेक जण मिळून एकाची मदत करू शकतात ..
पहिल्या दिवशी एकही आरती पूर्ण येत नाही पण शेअवटच्या दिवशी 9 आरत्या अस्खलित पाठ होतातच !!!!
कोकणातल्या गणपतीची कमल,
विशेष गावातल्या प्रत्येक गणपतीच्या पाया पडतोच, प्रत्येक घरात जाऊन ही परंपरा कोकणातच !!!
जी आरती येत नसेल त्या आरतीला फक्त काहीतरी बोलायचं नाटक करायच आणि जय देव जय देवला जोराजोरात आवाज करत बोलायचं ...😂😂
.
Chala hawa yeu dya Episode 😅😅
bhau maja gari saglech kup halu halu aarati mantat ane me ekta ekdam jorat aane fast bolto kup enjoyment aaste
"संकष्टी नसत संकटी असत"
भाषा शुद्ध पाहिजे..
बाळाला वाजवतात नाहीतर...😂😂😂😂
"घालीन लोटांगण" वेळेस गणपतीला पण कानठळ्या बसतात अश्या जोरात वाजवणारा मी आहे.
अथरवशीर्ष अस्खलित म्हणायला च पाहिजे..
नाहीतर चार चौघात जे काही ऐकायला लागत नाही ना....देवा...देवा...
शेवटी गणपती उत्सव तो गणपती उत्सवच..
निव्वळ प्रेम सुशांत तुला..
❤️❤️❤️❤️
Nivval prem ❤️
Maza pan nehmi ethech gondhal hoto ...😄
Arati ch vakya sampayala alya vr shevatacha shabd mothya avajane bolane😅
आरती सुरू असताना लहान मुलांची टाळकी सुद्धा उगाच बडवली जातात.
Babbbu is so typical puneri😂😂😂
Indirect Aarti la yeu nako te shika yachya madhun
Huge confusion solved today between
Surivar Vandana
Chulivar Vandana
Falivar Vandana
Fanivar Vandana😂😂🤣😁👏💯
अर्ध्या लोकांना मंत्र पुष्पांजली येत नसते ते फक्त तोंड हलवत असतात 😆
😂😂😂😂😆😆
Exactly..👍..
Me tar saglyanche Chehre baght asto...
What a Incidence ..😬😳😇😂😂😂😂
Nivval Prem 😍😘😘as usual Bhari video
Chukanare lok....
सदना = सजणा...
😂
Bhawa khup mastaa videos bsnavto re tu
Kadak aarti manlas bhau 🤣🤣🤣
लंबोदर पीतांबर.... संकष्टी...नाही संकटी आज कडला ....... गौरी.... गणपति बाप्पा ची कोण अजून सर्व जण कन्फ्यूज आहे 😀😀....
Aarti 1st gear madhe chalu hote.. Ani Ghalin lotangan 5th gear la jaate.. 😅😂
Tyat 'Jaydev jaydev jay shree shankara ho swami shankara' 'jaydevi jaydevi mahishasurmathini ho daittyasurmathini' ashi swataahchi paalupada laavli jataat..
फणीवर वंदना कस असेल 😅🤣🤣
येई हो विठ्ठलाचे सूर......😅
Aatri chya aadhi Aaghool krr re mitra !!
Video ajun chalu pn nahi zala pn like karun thevle
Karan:- shastra aste te
Nivval prem mitra ! ❤️ #modakarmy
Me pn 😋😄
@@sushantghadge bas ka bhava....😊 Ganpati bappa morya
@@vaishnavisarangdhar3453 are wah khup chan vaishnavi ji
@@sushantghadge # modakarmy
एखादी आरती येत नसेल किंवा विसरली तर तोंड मात्र मोठ्यानं करून आरती येत असल्यासारखं बोलायचं..😇😉. Specially.. बाजुला कोणी लहान मुल आपल्याकडे पाहत असते तेव्हा...🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂...
Bloopers bhari hote Bhava ........
Aartya cha fill in the blanks 😂😂😂wahhh...mstch 🔥🔥🔥
Omg.... Ur owsm. M.. yar mala itk bhari marathi channel itkaa late sapadal... Ekdch number yar... Keep going... no doubt ...Ur future is bright..
आरती येवो ना येओ.. टाळ्या जोरात वाजवून फक्त जयदेव जयदेव जोरात म्हणायचं..बस .. Bhai confidence Kami Nahi zala pahije.. पोरग अजून संस्कारी आहे हे घरच्यांना पटवून देण्याचा वर्षातून एकदाच chance येतो Bhai. Ka sada?
Bhari hota yaar video 😂😂😂😂
आम्ही तर आरती म्हणतच नाही😂 direct लता मंगेशकरांच्या स्वरातली सुंदर आरती लावतो♥️ . आपल्या भसाड्या स्वरात आरती बोलण्या पेक्षा 😂. लता मंगेशकर यांची recorded आरती लावा
मी फक्त जय देव जय देव म्हनते 😜😜😜😆😆
Aarti madhe majhi mummich kadhi kadhi itki fast aarti bolayla lagte jasa ki wagh pathi laglay 😂😂😂😂🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️
Akhi आरती तर फक्त घरच्या एकाच माणसाला एत अस्ती बाकी तर असेच तोंड हलवतात🤣🤣
ती म्हणजे आई
थँक्स यार तुझा या व्हिडीओ मुळे कळाल ते फणीवर वंदना आहे मला नेहमी वाटायचा ही वंदना फळीवर काय करते.
कृपया हिंदू सणांच्या आरती व इतर धार्मिक विधी बद्दल त्यांचे पावित्र्य जपले जाईल याची काळजी घ्यावी हि विनंती.
Aarti chaku Astana madhe Lahan Mulanla Tapli maarna 😂😅
Thanks for saying 'संकटी असत ते' and 'लवथवती असत ते' I m tired of correcting ppl everyday 😤
आमच्याकडे कुणाच्या घरी जर साऊंड वर आरती असेल तर आम्ही सगळे आरतीला जायचं कंटाळा करतो.खूप वेळ आरती चालते म्हणून...तोंडाने आरती असल्यावर वातावरणच वेगळं असतं. जय गणेश
आरती सुरु असताना मध्येच प्रसादाचे ताट गणपती समोर आणून ठेवले की , पुढच्या सर्व आरत्या वगळून डायरेक्ट घालिंग लोटांगण' घेतात 😂😂😂
areey Last la Mahntla nahi tu "Zala Ata ,Ja mahnun" Video sampla tari mi , Vatach baghat baslo bhava 😑
आमच्या येथे आरतीच्या वेळेस.. एका काकू ना अचानक काही ठराविक चरणांच्या वेळी एवढा जोश येतो की..ज्यांना शुद्ध म्हणायला येतं त्यांना सुद्धा गप्प बसल्याशिवाय पर्याय रात नाही..!!
उदा...सुखहर्ता दुखकर्ता..., संकष्टी पावावे..,
प्रसन्न सदने..., क्लेशापासून असे आहे पण त्या म्हणतात वल्लेशापासुन सोड़ी तोड़ी भाव पाशा!!!...😁
सगळ्यात हाइट म्हणजे घालिन लोटंगनच्या पुढचे संस्कृत श्लोक...बापरे
कायेनवाचा मनसेन्द्रियत्वा.. असे आहे ट्या म्हणतात
कोएनवाच्या मनसेन गत्वा!!!😬
विचार करा किती सहनशीलता असेल आमची अणि बाप्पानची!!!
ज्या lines येत नाहीत तेव्हा नीरंजनातली वात बरोबर करावी ,प्रसाद उघडुन झाकुन ठेवावा ,मात्र जयदेव च्या समेवर व्यवस्थीत आणि जोर्रात यावं ,बस ,इतकं काही कठीण शास्त्र नाही ते .... जयदेव जयदेव
मी कुर्ला मध्ये राहतो माझ्या चौकाचे नाव रामदास चौक आहे आणि मागच्या वर्षीच्या गणपतीच्या आरतीत माझ्या एक मित्राने " रामदास कृपा सिंधू हो" ह्या ओळी च्या जागी "तो रामदास चौकात सिंधू हो " असा बोलला होता 😂😂😂😂
घालीन लोटांगण म्हणताना literally लोटांगण घालण्याची एक सुप्त इच्छा आहे... इतरांचा विचार करून मी माझी ही इच्छा दरवर्षी सुप्तच ठेवते....
या परोपकराची नोंद घ्यावी😁😁😁
दादा मुद्दाम टाळी वाजवत असताना चुना मळल्याची acting करतो मग आमची आरती चुकते हसू येतं आणि आई आम्हालाच रागावते .😑
मी पास झाले सगळ्या रि.जा.भ... हा विडिओ फॅमिली ग्रुप मध्ये SHARE करून माझे मन हलके करणारे मी!!
आई ग आमच्या घरी तर आरती एक असते आणि दुसरयाच देवाचे नाव घेऊन एका मेका त मिसळून आई ग आणि मग मोठ्यांचे मोठे मोठे डोळे शेंदुर लाल चढाओ अच्छा गजमुख को त्यात नाना परिमल दूर्वा शेंदुर शमीपत्रे ही मराठी आरती
Jasta ky ny fakt chorus made jorat awaz yeto ....Baki aarti cha bhar 2 te 3 jananwr ch asto 😁😅😅😁😁😄🙌🏾🤘🏾chan video 👏🏽👏🏽😇
आमच्या कडे एका मुलाचं नवीन लग्न झालं होतं व त्याच्या बायकोच नाव सुवर्णा होत . विठ्ठलाच्या आरतीत सुवर्णाची कमळे वनमाळा गळा असं आलं की तो हळूच त्याच्या बायको कडे बघून हसायचा आणि ती पण . असं एक वर्ष गेलं आणि दुसऱ्या वर्षी ही तसंच त्या दोघांचे वागणं राहिलं . त्यानंतर त्यांच्या घरच्या आरतीला ते कडवं दोनदा घेतलं जायचं आणि ते पण जोरात टिपेच्या आवाजात . पण ते काय सुधारले नाही अजून .15 वर्ष हेच चालू आहे . अजूनही त्याची बायको सगळं काम सोडून विठ्ठलाच्या आरतीला त्याचा जवळ येऊन उभी राहते व अजूनही सगळे हसतात .
1no. Video hota❤️ ase khup mitra roj bhettat aartya chuknare pn Aarti la n visarnare😂 mast hota video.❤️
with love.......
Bhari hota video😂👍🏼
Sushant n Sarang zar eka video madhe astil tar video na baghtaach like karate me tar 😌😌😛😛....video was short simple yet funny😛😛❤❤
पोष्ट नाही रे पोस्ट..हाहा.... भारी आहेत हं सगळे व्हिडिओ...जाम आवडतात आपल्याला
I just realized ki I say all artis wrong
Bhari..... fani var bandhana chi atishay bhannat kalpana hoti.... basically unique hoti......😂😂😂
आरत्या पाठ कर. 🙏🙏🙏
Maze baba achanak ekhadi arti suru kartat ani pudhcha yet nasla ki thambtat.....ani amhi sagle pustakat ti arti shodhat basto....bhamberi udte saglyanchi😂
मला पण जास्त आरत्या येत नाहीत... भावना महत्वाच्या आहेत.. शब्द नाहीत..😊😊😊
निथलावरी कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आम्हाला खूप मोठ घ्यायचं असत आणि काका लोक वैतागून परत निथलावरी कर्रर्रर्रर्र इतकंच घेतात तेव्हाची आमच्या ग्रुप ची आणि काका लोकांची जुगलबंदी😂😂
आणि मुलगी असून ती आरती घेते 1 तास आणि तुम्ही फक्त जय देव जय देव असे माझ्या मित्रांना पडणारे प्रत्येक आरती नंतर टोमणे😂
@Sushant Ghadge Ajun ek namud karava vatata mala.... tu video banavtana evdha bhabda(innocent ) chehra karun banavato...pan tujhi mischievous smile ani dolya madhil "niragas" bhav🤣🤣🤣....ahahaa ek ch number 🤣😆 I must say engineers ch ase pratapi asu shakta... n I can relate wid it 😆🤣
Ganpati bappa moraya 😊😊 khup relatable karan I am one of those ppl tyanchya aartya path nastat😂😂 But pustak asta sobat 😅
प्रसाद वाटताना Diabetes वाल्या काकाकाकुंची शिताफी 😏