Pahilya Paavsatle Kavi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • When the rain starts falling, your inner poet starts calling. But is your poem good or bad? Only 'you' can be the judge. How so? Watch this video to know. Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
    #BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts and more here: www.thesouleds...
    Follow us on :
    / bhadipa
    / bhadipa
    / bhadipa
    Written, Acted and Directed by - Sarang Sathaye
    Editor: Neel Salekar
    Poem by - Savani Vaze
    Creatives: Prajakta Newalkar
    Subtitles: Adwaita Deshmukh
    Social Media: Neel Salekar, Pooja Parab, Aniket Jadhav, Karan Sonawane

КОМЕНТАРІ • 692

  • @BhaDiPa
    @BhaDiPa  4 роки тому +176

    तुम्हाला हा video कसा वाटला? comment मध्ये सांगा.

    • @ananyagandhi990
      @ananyagandhi990 4 роки тому +1

      This video is epic 👌🙌

    • @ananyagandhi990
      @ananyagandhi990 4 роки тому

      Khup bhari .

    • @alphasierra.
      @alphasierra. 4 роки тому +2

      पाऊस नको पण कविता आवर असं म्हणायची पाळी येते! आमची कैफियत या चित्रफितीमार्फत सर्वांसमोर आणल्याबद्दल हार्दिक आभार!

    • @himalayan_wala
      @himalayan_wala 4 роки тому +1

      # शीघ्रकवी

    • @saneco96
      @saneco96 4 роки тому

      Superb...

  • @dailyquiz-940
    @dailyquiz-940 4 роки тому +166

    पाऊस आला
    भिजले अंगण
    पाय सटकला
    सुजले ढूंगण

  • @theabstractvlog9729
    @theabstractvlog9729 4 роки тому +71

    तू पॉला मी सारंग,
    तू डबकं, मी तरंग.
    तू बाष्पीभवन मी पाऊस,
    तू विलगीकरण मी हाऊस.
    तू बोनस, मी भत्ता,
    तू सरिता, मी दत्ता.
    तू विनोद, मी स्टॅंडप,
    तू लग्न, मी मंडप.
    तू चूर, मी मुरे,
    आता एवढं पुरे !

  • @madhura2940
    @madhura2940 4 роки тому +159

    मुक्तछंद आणि gibberish यात फरक आहे....🤣🤣🤣.....आवडलय!!!

  • @Vishuchakatta
    @Vishuchakatta 4 роки тому +90

    पावसातली कविता...😀
    तुझ्या आठवणी
    जेव्हा दाटुन येतात,
    तेव्हा आसवांचा पुर
    ओसंडून वाहतो,
    नजरेच्या किनारमधुन
    अलगद दोन थेंब ओझरतात,
    अन् त्या पावसात मी चिंब
    भिजून जातो...
    - विशाल कांबळे
    आणखी कवितेसाठी 👇
    #vishuchakatta

  • @apurvakulkarni5451
    @apurvakulkarni5451 4 роки тому +23

    😂🤣" तुमच्या सारखा कवी ना प्रोत्साहन नई कांफडत द्यायला पाहिजे "😂😂🤣🤣
    हगवण आहे का कविता 😂😂😂😂
    मस्त खूप आवडला ... Love भाडीपा.... And u ppl... आणि बबु... अंघोळ केली का?????

  • @harshad24
    @harshad24 4 роки тому +10

    ओढ लागली पावसाची
    तिच्यासोबत मनसोक्त भिजायची
    चहासोबत रंगणार्या गप्पांची
    मनातुन येणाऱ्या एकाच शब्दसरीची
    डोळयातील भावतरंग पहायची
    मिठीतल्या चांदण्यात न्हायची
    प्रीतीच्या कळया फुलायची
    प्रेमाचा सुगंध दरवळायची
    तिच्यासोबत बेधुंद जगायची
    -हर्षद पोतदार✍🏼😍🌦️

  • @ragscbz
    @ragscbz 4 роки тому +14

    बब्याने पावसाला‌ त्रास समजु नये...चिखलासोबत पाणी अंगावर पडतयं आणि बब्याची आंघोळ होते आहे, एक काम वाचतयं,बब्याने पावसाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं...🤘🤘

  • @swapnalimantri6535
    @swapnalimantri6535 4 роки тому +28

    Now this is called being "Aatma Nirbhar" 😂😂

  • @apurwamogarekar1871
    @apurwamogarekar1871 4 роки тому +56

    Aajun thoda वाह्यात सुचला नहीं का??
    सॉरी असूच शकत नहीं ना....😂😂😂

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  4 роки тому +3

      सत्यवचन 🤣🤣😅

    • @milind4426
      @milind4426 4 роки тому +1

      पहिल्यांदा आंघोळ कर बाबा. आणि हो अंडी खात जा नियमितपणे. वादळ आले तर उडत जाशील.

    • @shubkitchen9139
      @shubkitchen9139 4 роки тому

      👍👍

  • @rushikeshg2593
    @rushikeshg2593 4 роки тому +51

    पाऊस आला
    ठासूनी गेला.

  • @rohitshinde7182
    @rohitshinde7182 4 роки тому +2

    Tila paus awdto mala pausat ti😊 ..
    Tila bolayla khup awdto mala boltana ti😊..
    Mala ti khup khup awdte pan tila mi awdat nhi😔..
    Mag maja man mhanta..
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .bhokkat geli ti ani bhokkat gela to pause..🤨

  • @namithewitch7639
    @namithewitch7639 4 роки тому +15

    Shuddh Marathi sounds so beautiful 😀😍
    Loved the video 👍🏻

  • @kanchanrenapurkar7744
    @kanchanrenapurkar7744 4 роки тому +40

    बबुने अंघोळ केली का ? 😂😂😂

    • @PK-zm1jl
      @PK-zm1jl 4 роки тому +1

      Goo tudvat firtoy rastyavar......
      Goovat anghol zaliye tyachi.....

  • @ankushhardy3356
    @ankushhardy3356 4 роки тому +32

    "Hote" aiklya var spruha chi atavan ali.... casting couch wala episode 😂😂😂😂

  • @sharvarikulkarni1917
    @sharvarikulkarni1917 4 роки тому +65

    1:56
    Did any one else get the 'chintoo' reference?😁

  • @hussshhhhhhh
    @hussshhhhhhh 4 роки тому +24

    Mukt chhand n gibberish 😂😂😂

  • @VijayPatil-ui1vx
    @VijayPatil-ui1vx 3 роки тому +1

    *आठवणींना सखे तू उरात घे,*
    *पावसाच्या थेंबांना एका सुरात घे,*
    *आणि ह्यातलं काहीच जमलं नाही तर सखे*
    *तू वाळत टाकलेले कपडे आधी घरात घे...*
    *एक पावसाळी कवी*
    😂😂😂😂😂

  • @mayureshsonawane333
    @mayureshsonawane333 4 роки тому +22

    Just liked for the last one ' gu lagli payala'.....

  • @prasadjadhav834
    @prasadjadhav834 4 роки тому +27

    Mi "hote" aiklyavar
    hech expect kelel ...

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  4 роки тому +4

      Hahahahahhaha

  • @arjunwaikar8621
    @arjunwaikar8621 4 роки тому +1

    Video Bhari Ahe ekdam Bhari Ahe 👍👍 👌👌 💐💐 🎂🎂 ☺️☺️ 😊😊 😢😢

  • @rohitbhosale9744
    @rohitbhosale9744 4 роки тому +1

    सर हा vedio बनवण्यामागे नक्की उद्देश काय होता , स्वतःला स्वयं कवी घोषित करणाऱ्यांना अप्रत्यक्ष सल्ला होता का , आता बस करा कविता 😂😂😂😂😂😂 स्वयं घोषित कवी

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  4 роки тому

      Hahahhhaaha.😅

  • @shraddha27ful
    @shraddha27ful 4 роки тому +36

    ओल्या मातिचा वास
    सारंग साठेला कविता प्रसवायचा प्रयास
    यमक छंदचा
    जळुनि आला अनुप्रास....
    चांगला आहे हा त्रास

  • @rakshit7511
    @rakshit7511 4 роки тому +1

    दरवर्षी फेसबुकवर टाकायला ती काय लेंडक आहेत काय ती 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @abhijitraut3429
    @abhijitraut3429 4 роки тому +21

    ओल्या मातीचा वास(सुगंध)!!!😊

  • @tanmaywagh3781
    @tanmaywagh3781 4 роки тому +5

    Tujhya sarkhya kavinna protsahan nhi, kanfadit dili pahije😂😂

  • @karishmakawade6904
    @karishmakawade6904 4 роки тому +4

    बाकी काही नाही...ते सौमित्र च music जे टाकलंय ते भारिये😁🤘

  • @bhimakumbhar4336
    @bhimakumbhar4336 4 роки тому +7

    खुप छान.आमच्या सारख्या कविना पहिल्या पावसामध्ये जास्त कविता सुचतात.☺☺☺

  • @interestingindianii6027
    @interestingindianii6027 4 роки тому +5

    Hagvan, lendka 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤣🤣🤣👌👌👌

  • @StoriesAroundMe
    @StoriesAroundMe 4 роки тому

    काय सारंग ...बाप रे ...खूप धमाल ...should do it often..well done !!!

  • @suviajay3379
    @suviajay3379 4 роки тому +5

    I loved listening this type of Marathi conversation....It was amazing... 😀😀😀

  • @Davyaaaaaa
    @Davyaaaaaa 4 роки тому +6

    Kamaal aahat tumhi kharach marathi la yevda motha banavla aahat keep it up ❣❣❣

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  4 роки тому +1

      आभार मित्रा appreciate केल्याबद्दल.🙂❤️

  • @aaryanagpurkar5797
    @aaryanagpurkar5797 4 роки тому +3

    Lock down mdhe bhadipa chya video mule ajibat bore hot nahi.....thank you so much

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद आर्या! ❤️❤️❤️

  • @madhavishinde2540
    @madhavishinde2540 4 роки тому +2

    masst aahe video
    .....

  • @LawGeek
    @LawGeek 4 роки тому +1

    नभ दाटून आले| ठासून गेले|| ROFL

  • @Gayatri_Deshpande
    @Gayatri_Deshpande 4 роки тому +8

    „Pahila paaus aala ki mala kavita HOTE...“ 🤣🤣🤣🤣🤣🤣❤️❤️❤️❤️

  • @Junnnali
    @Junnnali 4 роки тому +8

    Garva music and babanravanchi kavita...loose motion cha tyat sandharb, vidarbh..ollya maricha vas.. Chan bhannat 🤣🤣

  • @prasadnarute6265
    @prasadnarute6265 4 роки тому +4

    In the very first scene ..guy was wearing specs and then cut to saran with no spec

  • @rekhajadhav5470
    @rekhajadhav5470 4 роки тому

    खुप मस्त.. कस काय सुचतात बर तुम्हाला ही शब्द.. त्याची बांधणी.. kamaaaaaal...bhadipa always rocks.. love uuuuu yar.... बबनराव अंघोळ केल्यावर तुम्ही छान दिसतात बर का😍.. फक्त तेवढी थोडी दाढी कमी कराल तर आणखी छान वाटेल.. एखाद अंड त्यात अडकल तर पिल्लू होऊनच बाहेर पडेल... 😁

  • @rewriterelive
    @rewriterelive 4 роки тому

    नमस्कार,'रिराइट आणि रिलिव्ह पॉडकास्ट' व 'अरुणप्रभा फाउंडेशन' हे पहिले मराठी यूट्यूब चॅनेल आणि पॉडकास्ट आहे जे सार्वजनिक आरोग्य, पोषण, आरोग्य सेवा, निरोगीपणा आणि निरोगी जीवनशैलीबद्दल पूर्णपणे चर्चा करते. कृपया एकदा भेट द्यावी. ua-cam.com/video/-fPLr9HwNjw/v-deo.html

  • @VNnimbs
    @VNnimbs 4 роки тому

    New Concept - Checkout "Honest Government Ad" by juiceMedia...

  • @gaurjj
    @gaurjj 4 роки тому +2

    मराठी व्याकरण शिकलो आज इथे😂😂

  • @prathmeshdeshpande9876
    @prathmeshdeshpande9876 4 роки тому

    वारे आले वारे गेले
    पहिल्या पावसाच्या थेंबानी
    माझ्या धरणीला केले ओले
    व्हिडिओ आहे कवी वरती
    म्हणून मी इकडे आलो
    भाऊंचा विडिओ पाहून
    पोट दुःखेपर्यंत हसून हसून मेलो
    💦💦💦💦💦💦☔️☔️☔️

  • @TejasBhagwat-wu6vg
    @TejasBhagwat-wu6vg 4 роки тому

    कविता म्हणले कि आपसुकच स्पृहा जोशी आठवते आणि अर्थातच अमेय आणि निपुणसोबतचा कास्टिंग काऊचचा तोच तो स्पृहणीय एपिसोड.
    "कविता होतात नाही... कविता सुचतात." - इति स्पृहा.

  • @sarakedardeshmukh6523
    @sarakedardeshmukh6523 4 роки тому

    पाणी पीतांना pls बघु नका!😂😂😂 BABU cha mahit nahi pan majha RD SHARMA ni ajj aanghol nakki keli!!😂😂#शास्त्र असतं ते!!!!

  • @karishmajadhav5480
    @karishmajadhav5480 3 роки тому

    रिमझिम-रिमझिम पाऊस येई..
    मोकळ्या आकाशी उडे पक्षी,
    इंद्रधनु मग सात रंगीने काढतो सुंदर नक्षी!
    कधी लंगडी, कधी लपाछपी रंगले खेळ सगळे,
    उत्साहाने खेळ खेळायला जमले मित्र सगळे,,,
    पावसाने मग तळे साठती मिळे
    शाळेला सुट्टी
    पावसामध्ये खेळ खेळायला गंमत वाटे मोठी!!
    इवल्याश्या हातांनी होडी बनवली छोटी,
    “धावत-धावत पावसाची सर आली मोठी”
    थुई,थुई,थुई मग मोर नाचे वाटे आकर्षक,
    आनंदाने नाचतांना करे सौंदर्याचे प्रदर्शन...!!!
    थरथरती मग हात भिजलेले,
    गडगडती मग ढग साठलेले
    पावसाच्या थेंबाथेंबातून वाजे,,
    मधुर गाणे......*पहिला पाऊस*
    मी बाललेखिका व कवयित्रि :- मिनल जाधव
    माझी छोटीशी कविता तुमच्या या व्हिडिओसाठी.धन्यवाद सर्वांना हसवण्याबद्दल आणि इतकं मनोरंजन केल्याबद्दल....... आशा आहे, तुम्हाला आवडेल माझी नवीन रचना!.....Thank you...

  • @uditrajemarchande1757
    @uditrajemarchande1757 4 роки тому

    अध्यक्ष महोदय हि नवं कवींची गळचेपी आहे अध्यक्ष महोदय
    संपुर्ण महाराष्ट्रात या विरूध काळे झेंडे दाखवून निषेध करणार
    अपने अपने आंगण मे
    🤣🤣😂😂🤣😅🤣😅🤣😅🤣😅

  • @Wallflower4444
    @Wallflower4444 4 роки тому

    Apratim video as always. 😄
    Mi pan majhi ek kavita ithe tumhala pathavatiye. Please review dyave awadali tar. Kon jano saarang la majhi kavita aavadel ani may be he'll recites it .😉
    So here we go..
    *तुझी आठवण*
    कधी होणार की नाही भेट हे ना सांगता येणार तुला
    पण एक दिवस तरी आपण भेटु हा विश्वास आहे मला
    सांग ना कितीदा नव्याने आठवु तुला
    तुझ्या आठवणी कायम माझ्या स्मरणात
    जसा प्राजक्त बहरतो त्याच्या सुगंधी आवरणात
    तुझ्या आठवणीत डोळ्यातुन अश्रू सुद्धा अगदी
    अगदीच अलगदपणे बाहेर येतो आणि
    हलकेच तो मला तुझी चाहूल देऊन जातो
    हे कधी कळणार तुला
    सांग ना कितीदा नव्याने आठवु तुला
    तो स्पर्श, ती भेटीची ओढ हवीहवीशी वाटते मला
    कदाचित तो संहत संश्लेष हवासा तुला
    तुझ्या आठवणीत दिवस झाले सुंदर साकार
    देशील का माझ्या कवितेस तुझ्या सुरांचा आधार
    हे कधी कळणार तुला
    सांग ना कितीदा नव्याने आठवु तुला
    ती पहिली भेट
    अनोळखी न वाटणारी
    मनात घर करून राहिली
    माझ्या शब्दांपलीकडील भेट मी
    देऊ तुला पाहिली
    या भेटीचा अर्थ ना उमगला तुला
    सांग ना कितीदा नव्याने आठवु तुला
    तुझ्या आठवणींशी लपंडाव केल्याविन करमत नाही मला
    तुझे भास स्वप्नातही शोभदायक मला
    मी जणू तुझी श्रृंगारित शशिकला
    सांग ना कितीदा नव्याने आठवु तुला
    ती हळवी वाणी माझी
    ज्यासाठी झुरतो तु मनोमनी
    ती भेट स्नेहाची व्हावी
    वाटे तुज क्षणोक्षणी
    हे सर्व पाहुनी हर्ष झाला मला
    सांग ना कितीदा नव्याने आठवु तुला
    तु सावरताना तुझे केस
    माझ्या गालांची लाली खुले
    तो आवाजाचा दरारा
    आणि अंगी माझ्या शहारा
    माझ्या ओठांवरती तुझ्या शब्दांची फुले
    आणि हलकेच माझ्यावरी तुझी कविता खुले
    हे सर्व पाहून आनंद झाला तुला
    सांग ना कितीदा नव्याने आठवु तुला
    काळ सरत आहे, ऋतु बदलत आहेत
    पण माझ्या आठवणीत तु
    कायम असणार आहेस
    या निस्तेज मनाला तुझ्या आठवणींची साथ
    शोधत आहे मी
    तुझ्याकडे येणारी ती प्रेमाची वाट
    सापडशील कधी तरी खात्री आहे मला
    सांग ना कितीदा नव्याने आठवु तुला
    @her_scribbled_stories
    Amruta_Patil
    June 5th 2020
    @ 05:11 pm

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 2 роки тому

    आठवून शोधून हे विडंबन (skit) परत पाहिले. खुप मजा आली. असल्या skit मधे चार शिव्या का नाही "पेरल्या" असे वाटणे ही त्यातली मजा आहे.
    मस्त 😊

  • @kiran1988kakad
    @kiran1988kakad 4 роки тому +1

    अप्रतीम लिखाण काम, सुंदर कला आणि वेळेची सांगड. सारंग अशे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू आम्ही.
    Great story and dialogue. Superb combination of acting and timing. Will see theses videos again and again surely.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  4 роки тому +1

      आभार किरण appreciate केल्याबद्दल.🙂

  • @samtan20
    @samtan20 4 роки тому

    बब्बू आणि Nadal(Dictator movie) हे दोघे बदलापूर जत्रेमध्ये विलग झालेले दोन भाऊ आहेत. Google करून साम्य पहा एकदा.

  • @UnbrokenExploration
    @UnbrokenExploration 4 роки тому

    थेंब पडला डुबुक झाला.
    थेंब पडला डुबुक झाला.
    डुबुक होऊनी गुडुप झाला.
    झाला तो बावळा म्हणे तो कावळा .
    पाऊस आला पाऊस आला .
    आला आला वारा संगे पावसाच्या धारा.
    ह्याला कुणी गुघाण पण नाही म्हणणार .
    लेंडक पडावी तशी ही कवीता पडली ऐ . 😂😂😂

  • @aaryavidwans7775
    @aaryavidwans7775 4 роки тому

    Apratim #BHADIPA#SARANG SATHE.
    33 पावसाळे😂😂😂😂 अवडलय😂.

  • @sagarsuresh3473
    @sagarsuresh3473 4 роки тому +1

    Kadhlas ka mug tyala gharatun??

  • @creatme3
    @creatme3 4 роки тому +1

    शी एक गू लागली पायाला ......😂😂😂

  • @itsonkar9745
    @itsonkar9745 4 роки тому +1

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏
    Jai #bhadipa

  • @madhukargaikwad3438
    @madhukargaikwad3438 4 роки тому

    नाही सारंग तु भेट तर मला ,नाही 40/50 नव्या नव्या कविता ऐकवल्या तुला तर नाव बद..........

  • @manyaa00707
    @manyaa00707 4 роки тому

    गु लागली नसतं रे गु लागला असं आहे ते मराठी... २०२० चा वरच्या वर्गात ढकलून दिलेला कवी...🤣😎🖕

  • @swapnilvardekar2331
    @swapnilvardekar2331 4 роки тому +1

    सणसणीत
    😅👏

  • @kiranjoshi6721
    @kiranjoshi6721 4 роки тому +1

    जबरदस्त Video. 🤣🤣👌🏻

  • @satoshinakamoto3342
    @satoshinakamoto3342 4 роки тому +1

    Hyala mhantat creativity

  • @manthanpawaleno.5650
    @manthanpawaleno.5650 4 роки тому +8

    Bhadipa Rocks🤗🤗🤗

  • @aniket4572
    @aniket4572 4 роки тому

    Woh kusbhu kuch alag hi thi paheli baarish ki...
    Manho bgwan ko kisine ki ek gujarish si...
    Najane woh asman se har ek girta hua bund kuch keh raha tha...
    Mehasus toh ho raha tha par jane kyun kuch samaj nahi raha tha...
    Hawaye bhi sang thi uske...
    Kuch toh chal rahe the kise...
    Aas pass ka bhi shor kuch kam sa tha...
    Kyun kon jane kuch hum meh hi gam tha...
    He maji hoti😂😂😂😶
    Sasta kavi

  • @nileshbobate2052
    @nileshbobate2052 4 роки тому +1

    i just like bhadipa

  • @gargeeb5351
    @gargeeb5351 4 роки тому

    का हो इतका त्रास झाला नवकवींचा? बरे-वाईट काहीही उतरू द्या की पानावर कोणाचं काय बिघडतं? पंच बसले नाहीत.

  • @sujatamoghe
    @sujatamoghe 4 роки тому

    😃😃😃😃मला असे कितीतरी हंगामी कवी माहिती आहेत..... आणि मी सुद्धा त्यातलीच एक आहे, असं आता मला वाटायला लागलंय......😁😁😁😜😜

  • @Sakshigade1920
    @Sakshigade1920 4 роки тому +1

    Ek no😆🤞🤞👌👌👌👌

  • @khatubhushan
    @khatubhushan 4 роки тому

    Bhuvan bam chi copy vatate.... creative ajibat vatale nahi... Sorry for being blunt 😬

  • @casujitdanawale8457
    @casujitdanawale8457 4 роки тому

    barish ayi cham cham cham,
    chata leke nikle hum
    is so underrated....saglyana maticha vaas ka ghyaychay bar....?????

  • @prachibakore09
    @prachibakore09 4 роки тому +4

    Mukta chhand ani gibberish 🤣🤣🤣🤣

  • @sonali9360
    @sonali9360 4 роки тому

    case cut krun yaa,dhadi krun yaa _spl kavita sarang sathi . Paula kru shkthe ghari hair cut Sarang cha . vdo pan banvu shaktha tumhi yaa vr.😂🤣😅

  • @saylikadam7533
    @saylikadam7533 4 роки тому +1

    Mala kavita hote🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  4 роки тому +1

      🤣🤣🤣

  • @dikshanaik8713
    @dikshanaik8713 4 роки тому +1

    Dar pavsala navin takayla lendka ahet ka ti😂😂😂😂😂

  • @shaantanuhire3642
    @shaantanuhire3642 4 роки тому +1

    Hahaha bro 😂😂😂💩 lagala

  • @anitaashtekar959
    @anitaashtekar959 4 роки тому +3

    1no .

  • @arjunjadhav7512
    @arjunjadhav7512 4 роки тому +2

    मस्त आहे व्हिडिओ
    खूप हसलो♥️

  • @chetanpjadhav26
    @chetanpjadhav26 4 роки тому +1

    कोण आहेत ते ९ च्युट्टपा ज्यांनी डिस्लाईक केले.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  4 роки тому +2

      ते नक्कीच कवी असणार किंवा डिसेंट्री लागलेले लोक.🤣🤣😅

  • @shrijosh25
    @shrijosh25 4 роки тому +1

    मित्रा मी सध्या युट्युब खूप बघतो आणि सध्या रोस्टिंग खूप ट्रेंडिंग मध्ये आहे
    कॅरी लक्ष सम्राट असे खूप सारे चांगले रोस्ट करतात
    तू पण मराठी स्टार्स आणि ट्रेंडिंग व्हिडीओ वर रोस्ट करावे अशी इच्छा आहे
    गुड लक

  • @atharvkhare6032
    @atharvkhare6032 4 роки тому +1

    Good yar

  • @BetterCallAakash
    @BetterCallAakash 4 роки тому

    Prachand faltu video, faltu script, faltu vishay!

  • @krishna1nath
    @krishna1nath 4 роки тому

    Chaan. Mitra, lavkar, kay tari navin entertainment shodhun kadh na. Khoop kantaal ala ahey ...ya Corona cha a... cha bocha. Ani ek request, tya daadi ( beard) la kadhun tak, kivva chota kar

  • @AniketKapse
    @AniketKapse 4 роки тому +3

    You'll be big very soon. Amazing content.

  • @meditationnmonk
    @meditationnmonk 4 роки тому +1

    #ASMR

  • @mahidahagaonkar3309
    @mahidahagaonkar3309 4 роки тому

    Kay hot hai
    Should I apriciate
    Or should I just..

  • @swapnilskulkarni02
    @swapnilskulkarni02 4 роки тому

    Hasaycha hota ka...
    Lockdown cha farach va-it parinam jhalela distoy

  • @anaghajawale7645
    @anaghajawale7645 4 роки тому

    Gibberish😂...33 pavsale..32 kavita kelya..😂#bharich😂

  • @shrikanttelangi4041
    @shrikanttelangi4041 4 роки тому

    lockdown madhe acting var utkrushat kam zalyach disun yetay

  • @nehapatil9664
    @nehapatil9664 4 роки тому +1

    Bhari.. pan dhadhi vadhat chali ahe
    Tyach kai

  • @herambthuse5460
    @herambthuse5460 4 роки тому

    did not like this attempt team. Please create something new with Ani and Shastra Asta te ( ha ha ha)

  • @HinduSanatan9
    @HinduSanatan9 4 роки тому

    दोन वर्ष भाडं दिल नाही आहे 😀😃😄😁😁😁😁😆

  • @hrishi4222
    @hrishi4222 4 роки тому

    नभात मेघ दाटूनी आले आणि ठासूनी गेले😆😆😆😆😆😂😂

  • @chetanlandge
    @chetanlandge 4 роки тому +1

    zabardast....

  • @Prafool7007
    @Prafool7007 4 роки тому

    बब्बु ने अंघोळ केली का पहिल्या पावसात.?

  • @rakshit7511
    @rakshit7511 4 роки тому +1

    नभात मेघ दाटून आले ठासून गेले😂😂😂😂😂😂विषय हार्ड

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  4 роки тому +1

      Truth bombs! 😅

  • @prafullsonawane5923
    @prafullsonawane5923 4 роки тому

    #तुमच तर जगात भारी राव (creativity bro)😊

  • @scienceowlet3700
    @scienceowlet3700 4 роки тому +1

    पायलागुलागू

  • @priyadarshanpatil
    @priyadarshanpatil 4 роки тому

    RDKL-U चा Sando घातलाय ब्बबूने

  • @tusharkanthi6827
    @tusharkanthi6827 4 роки тому

    Not upto the mark...Sarang u have set the ur mark much better ...

  • @kotakdhwani8
    @kotakdhwani8 3 роки тому +2

    I am missing Pune and Puneri slang, loving it 👍🏻

  • @pawanghaytilak5410
    @pawanghaytilak5410 4 роки тому

    U are simple great.... (babu)