ताई मी रोजच्या पूजे मध्ये इतर देव जसे स्वच्छ पाण्याने धुवून पुसुन ठेवते त्याप्रमाणे अन्नपूर्णा मुर्ती धुवून परत ठेऊन गंध लावते ते चलते का? की अन्नपूर्णा मूर्ती तांदळाच्या वाटीतुन काढायची नसते?
आमच्याकडे शंकराची पिंड आहे, तिच्यावर नाग सुद्धा आहे, तर शंकराचे दिशा north कडे केल्यावर नागाची दिशा सुद्धा north कडे जाते, नाग adjustbale नाहीये...जिथे शंकराचे तोंड आहे त्याच दिशेला नगाचे तोंड आहे...तर अशी पिंड आपण घरात ठेवू शकतो का ? कृपया मा्गदर्शन करावे 🙏
Tai amchyakade Mata Annapurnechi murti devgharat already ahe. Amchya navin gharachya vastu pujela mata Annapurnechi murti gift mhanun dili ahe. Tar mi kay karu? Please suggest kara
@@kajalvast9631Hi, मला तुमची help, guidance हवी होती. अन्नपूर्णा देवी ची आरती, मंत्र कधी आणि कशी म्हणायची आहे? Health issues आहे आमच्या घरी patient आहे. आणि त्याला throat, swallowing issues आहेत त्यासाठी अन्नपूर्णा देवी कडे प्रार्थना करायची आहे कारण की खायला यावे त्याला पोटभर खाताना problem होत आहे त्याला वजन खूप कमी झाले आहे. Doctor केले, medicine 💊 चालू आहेत but कधी बर वाटत कधी नाही. कधी कधी काहीच खायला येत नाही, खूप वर्षापासून सहन करतोय 😢 आणि अन्नपूर्णा माता जेवण वैगरे च्या आठवात. म्हणजे अन्नपूर्णा नावातच j1 आल आहे अन्न. म्हणून ह्या माता ल प्रार्थना केली तर तो बरा होईल का? माहिती हवी होती. So please सांगा तो फक्त मोबाईल वर मंत्र, जप किंव्हा आरती ऐकू शकतो का नाही? कारण तो bedrest वर आहे, weakness आहे त्याला. की काही वेगळी ritual आहे? boys करू शकतात का नाही? Only ladies करतात का पूजा वैगरे? कारण तो आधीच health issues नशी deal करत आहे आणि काही चुकीचं करायच किंव्हा हे सगळं देवाचं नीट करावं लागत म्हणून विचारत आहे. प्लीज guide 🙏🏻
Hi, मला तुमची help, guidance हवी होती. अन्नपूर्णा देवी ची आरती, मंत्र कधी आणि कशी म्हणायची आहे? Health issues आहे आमच्या घरी patient आहे. आणि त्याला throat, swallowing issues आहेत त्यासाठी अन्नपूर्णा देवी कडे प्रार्थना करायची आहे कारण की खायला यावे त्याला पोटभर खाताना problem होत आहे त्याला वजन खूप कमी झाले आहे. Doctor केले, medicine 💊 चालू आहेत but कधी बर वाटत कधी नाही. कधी कधी काहीच खायला येत नाही, खूप वर्षापासून सहन करतोय 😢 आणि अन्नपूर्णा माता जेवण वैगरे च्या आठवात. म्हणजे अन्नपूर्णा नावातच j1 आल आहे अन्न. म्हणून ह्या माता ल प्रार्थना केली तर तो बरा होईल का? माहिती हवी होती. So please सांगा तो फक्त मोबाईल वर मंत्र, जप किंव्हा आरती ऐकू शकतो का नाही? कारण तो bedrest वर आहे, weakness आहे त्याला. की काही वेगळी ritual आहे? boys करू शकतात का नाही? Only ladies करतात का पूजा वैगरे? कारण तो आधीच health issues नशी deal करत आहे आणि काही चुकीचं करायच किंव्हा हे सगळं देवाचं नीट करावं लागत म्हणून विचारत आहे. प्लीज guide 🙏🏻
सगळे लोक करू शकता स्वामी समर्थ सेवा करत जा अन्नपूर्णा देवी रोज सकाळी पुजत जा गणपतीची सेवा करा अनंत कोटी ब्रम्हांडनायक नायक म्हणून लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करत जा माझी पण प्रार्थना असेल.
@@sandhyaskitchen2333 madam मी दुसरीकडे पण विचारलं तर त्यांनी खुप खूप मोठी procces संगतिली पत्रिका दाखवा न हे करा कुळाचार, कुलदैवत ह्यातलं काहीच माला माहीत नाही. Confused करून टाकलं 😅 dr treatment चालू आहे just Annapurna देवी बद्दल माहिती विचारली मी. तुम्ही reply केला माझी help केली त्याबद्दल thank you. 😊 फक्तं जेवताना अन्नपूर्णा माता किंव्हा जय अन्नपूर्णा maa, देवी अस म्हणलं तर चालेल ना? मी श्री स्वामी समर्थ पण मानतो सारखं नाव घेत असतो म्हणुन. फक्त नाव घेतलं जेवायच्या आधी आणि जेवना नंतर तर चालेल का?
❤ ❤ nice explan Devgrat maza sasvechi anpurna chi murthi aahe thich pujan chalu aahe.gandful chalu aahe Ani Mazi pan chalu ahe ani thi tadulat tayvtay. Asach chalu aasu ka? Kai tay neet sanga.
@@sandhyaskitchen2333 thanku very much for suggestions ganpati dasra diva ghalne sagl mulakade karu shakto ka Karan mul dev sagle gavi asnar na Mag amhi sagle San mulakade karu shakto ka
तुळजापूरच्या देवीला गेल्यानंतर नैवेद्य तिथं कोण करून देतात व आपलं सामान घेतल्यानंतर दुसरं कोणी नैवेद्य करून देतं का अशी इन्फर्मेशन असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओ🙏🙏
माहिती खुप छान आहे.धन्यवाद
जय अन्नपुर्णा माता की जय .🙏🙏
धन्यवाद 🙏
Very nicely allaborated
ताई मी रोजच्या पूजे मध्ये इतर देव जसे स्वच्छ पाण्याने धुवून पुसुन ठेवते त्याप्रमाणे अन्नपूर्णा मुर्ती धुवून परत ठेऊन गंध लावते ते चलते का? की अन्नपूर्णा मूर्ती तांदळाच्या वाटीतुन काढायची नसते?
हो चालेल रोज पूजा करतात तशीच करा
Tai Khup chhan mahiti dilit thanks
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद
धन्यवाद
Thank you so much tai
खूप छान माहिती
धन्यवाद
ताई माझ्या घरी दोन बालकृष्ण आहेत एक माझा आहे दुसरा सुनबाई कडुन आला आहे मी दोन्ही पण घरच्या मंदिरात ठेवले आहे तर चालेल का
शक्यतो नको
Thanks Tai mala hyachi mahiti navhati tuzya hya video mule mala Aaj mahatav samjale
धन्यवाद 🙏
Thanku maam khup chan mahiti dili tumi
श्री स्वामी समर्थ सेवा
आमच्याकडे शंकराची पिंड आहे, तिच्यावर नाग सुद्धा आहे, तर शंकराचे दिशा north कडे केल्यावर नागाची दिशा सुद्धा north कडे जाते, नाग adjustbale नाहीये...जिथे शंकराचे तोंड आहे त्याच दिशेला नगाचे तोंड आहे...तर अशी पिंड आपण घरात ठेवू शकतो का ? कृपया मा्गदर्शन करावे 🙏
शक्यतो टाळावे
Me somvari anli murti.... Chalel ka mg ....stapna keli tr
Tai amchyakade Mata Annapurnechi murti devgharat already ahe. Amchya navin gharachya vastu pujela mata Annapurnechi murti gift mhanun dili ahe. Tar mi kay karu? Please suggest kara
शुभ आहे एकदा किचन मधे पूजा करा त्याची
Thank you 😊
Mhanje dev gharat ek Ani kitchen made ek asha eka gharat Don murti puja chalte ka? Ani chalat asel tar kitchen made kuthe sthapana karavi?
@@kajalvast9631Hi, मला तुमची help, guidance हवी होती. अन्नपूर्णा देवी ची आरती, मंत्र कधी आणि कशी म्हणायची आहे? Health issues आहे आमच्या घरी patient आहे. आणि त्याला throat, swallowing issues आहेत त्यासाठी अन्नपूर्णा देवी कडे प्रार्थना करायची आहे कारण की खायला यावे त्याला पोटभर खाताना problem होत आहे त्याला वजन खूप कमी झाले आहे. Doctor केले, medicine 💊 चालू आहेत but कधी बर वाटत कधी नाही. कधी कधी काहीच खायला येत नाही, खूप वर्षापासून सहन करतोय 😢 आणि अन्नपूर्णा माता जेवण वैगरे च्या आठवात. म्हणजे अन्नपूर्णा नावातच j1 आल आहे अन्न. म्हणून ह्या माता ल प्रार्थना केली तर तो बरा होईल का? माहिती हवी होती.
So please सांगा तो फक्त मोबाईल वर मंत्र, जप किंव्हा आरती ऐकू शकतो का नाही? कारण तो bedrest वर आहे, weakness आहे त्याला. की काही वेगळी ritual आहे? boys करू शकतात का नाही? Only ladies करतात का पूजा वैगरे?
कारण तो आधीच health issues नशी deal करत आहे आणि काही चुकीचं करायच किंव्हा हे सगळं देवाचं नीट करावं लागत म्हणून विचारत आहे. प्लीज guide 🙏🏻
आपल्याला दिलेली देवाची मूर्ती मंदिरात टेऊन पुज्या करावी का
हो करू शकता
❤jai ❤
Hi, मला तुमची help, guidance हवी होती. अन्नपूर्णा देवी ची आरती, मंत्र कधी आणि कशी म्हणायची आहे? Health issues आहे आमच्या घरी patient आहे. आणि त्याला throat, swallowing issues आहेत त्यासाठी अन्नपूर्णा देवी कडे प्रार्थना करायची आहे कारण की खायला यावे त्याला पोटभर खाताना problem होत आहे त्याला वजन खूप कमी झाले आहे. Doctor केले, medicine 💊 चालू आहेत but कधी बर वाटत कधी नाही. कधी कधी काहीच खायला येत नाही, खूप वर्षापासून सहन करतोय 😢 आणि अन्नपूर्णा माता जेवण वैगरे च्या आठवात. म्हणजे अन्नपूर्णा नावातच j1 आल आहे अन्न. म्हणून ह्या माता ल प्रार्थना केली तर तो बरा होईल का? माहिती हवी होती.
So please सांगा तो फक्त मोबाईल वर मंत्र, जप किंव्हा आरती ऐकू शकतो का नाही? कारण तो bedrest वर आहे, weakness आहे त्याला. की काही वेगळी ritual आहे? boys करू शकतात का नाही? Only ladies करतात का पूजा वैगरे?
कारण तो आधीच health issues नशी deal करत आहे आणि काही चुकीचं करायच किंव्हा हे सगळं देवाचं नीट करावं लागत म्हणून विचारत आहे. प्लीज guide 🙏🏻
सगळे लोक करू शकता
स्वामी समर्थ सेवा करत जा
अन्नपूर्णा देवी रोज सकाळी पुजत जा
गणपतीची सेवा करा
अनंत कोटी ब्रम्हांडनायक नायक म्हणून लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करत जा
माझी पण प्रार्थना असेल.
@@sandhyaskitchen2333 madam मी दुसरीकडे पण विचारलं तर त्यांनी खुप खूप मोठी procces संगतिली पत्रिका दाखवा न हे करा कुळाचार, कुलदैवत ह्यातलं काहीच माला माहीत नाही. Confused करून टाकलं 😅
dr treatment चालू आहे just Annapurna देवी बद्दल माहिती विचारली मी. तुम्ही reply केला माझी help केली त्याबद्दल thank you. 😊
फक्तं जेवताना अन्नपूर्णा माता किंव्हा जय अन्नपूर्णा maa, देवी अस म्हणलं तर चालेल ना? मी श्री स्वामी समर्थ पण मानतो सारखं नाव घेत असतो म्हणुन. फक्त नाव घेतलं जेवायच्या आधी आणि जेवना नंतर तर चालेल का?
शक्य असल्यास गुरुवारी गाईला गूळ चपाती भिजवलेली चना डाळ खाऊ घाला आणि जमत असेल तर दुर्गा सप्तशती पाठ करा
Thank you
ताई घरात मासिक धम॔ (लेडीज) असताना पूजा करावी काय? याबाबत मार्गदर्शन करा
नको
खुप छान
धन्यवाद ताई
Namskar tai...aapal vatitale june tandun aaplya tandalachya dabyat tevayache mg tyatalech tandul aapan parat vatit navin thevto ..tas chalate ka...
Reply...
हो
ताई माझ्या घरात शंकर राचीपिड
आहे त्याशेजरीठेवलीतरचालेका
हो
Tai devachya mandirat devachi purti thevli tar
चालेल
Devichi murti mandirt thevtat ka .....kichan mdhe ny thevt ka
❤ ❤ nice explan
Devgrat maza sasvechi anpurna chi murthi aahe thich pujan chalu aahe.gandful chalu aahe
Ani Mazi pan chalu ahe ani thi tadulat tayvtay.
Asach chalu aasu ka?
Kai tay neet sanga.
दोन आहेत की एकच आहे
@@sandhyaskitchen2333 2 aahet
Mahiti Chan ahe parantu farch laman lavata
ताई तुम्ही खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ❤🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ सेवा
Tai Anpurna plat madhun jar mungi Rice khale tar changle ahe k wite ahe
शुभ
तांदूळ दररोज बदलायचे का?
आठवड्यातून एक वेळा
अन्नपूर्णा देवी माता की जय
अन्नपूर्णा माता की जय
Aajcha divshi anpurnachi murti gift dili tr chalel ka
हो
ताई माझ्या देव्हाऱ्यात शंकराची पिंड नाही आहे तर मी कुठे ठेवू मी श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ ठेवलेली आहे
मद्यास्थानी ठेवा चालेल
Mala sang amahi jar ka raht gaon sodun दूसरी gavi galo mahnje मुलाकादे mag dev chi Pooja got naahi Kai karu shakto
सुपारी कुलदैवत समजून त्याची पूजा मांडणे शक्य असल्यास गुरूचरित्र पारायण करा.
@@sandhyaskitchen2333 thanku very much for suggestions ganpati dasra diva ghalne sagl mulakade karu shakto ka
Karan mul dev sagle gavi asnar na
Mag amhi sagle San mulakade karu shakto ka
जय अन्नपूर्णा माते 🌹💐🙏
🙏🙏
मी अन्नपूर्णा मूर्ती वाटी मध्ये तांदूळ ठेवते पण ते तांदूळ उंदीर खाऊन टाकत असे का काही प्रॉब्लेम आहे का?
मनामध्ये तसे काहीच येऊ देऊ नका, ते तांदूळ पशू पक्ष्यांना देणे चांगले असते
Ok thank you
Annapurna mata Ghava mdhe thevli tri chaltey kay?
हो चालेल.. पण शक्यतो तांदळात असावी
🙏🌹अन्नपूर्णा माता की जय 🙏🌹
जय
जय अन्नपूर्णा माते
🙏🙏🌺
Amawashyala kivha itar wari annpurna navin anali tar kay hoty
शक्यतो टाळावे
देवघरात इतर देवतांबरोबर अन्नपुर्ना मातेची रोज पाण्याने अंघोळ घालुन पुजा केली तर चालेल का
हो चालेल
सोमवारी केली तर चालेलका
हो
Lotus sarkha fulach asnavr maze annapurna devi ahe chalele ka tasa
हो चालेल
पण शक्यतो तांदुळत ठेवावी
@@sandhyaskitchen2333 Ha...thanks 😊
Aapn ya tandulacha bhat krun khau shkat nahi ka...prsad mnun...tandul bdalalele shijun khau ka
हो चालतो पण शक्यतो विसर्जन करा
तुळजापूरच्या देवीला गेल्यानंतर नैवेद्य तिथं कोण करून देतात व आपलं सामान घेतल्यानंतर दुसरं कोणी नैवेद्य करून देतं का अशी इन्फर्मेशन असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओ🙏🙏
नाही माहिती
पुरणपोळीचा नैवेद्य ताट मिळते तेथे 100रुपये ला आम्ही घेतले होते
आमच्या कडे एकत्र घर आहे व आमच्या कडे तीन अन्नपूर्णे मुर्ती आहेत
एक आमची व दोन मुलांची लग्नाच्या वेळी आले त्या देवघरात ठेवले तर चालेल का 🙏
एकच असावी देवघरात... बाकी दोन तिजोरी मधे ठेवा
Thanks
दोन अन्नपुर्णा आहे तर चालेल का
नाही
देवघरात अन्न पूर्णा मातेच्या दोन मूर्ती असल्या तर चालतात का?
शक्यतो टाळावे
धनंवाद मैडम
धन्यवाद 🙏
Don asyat ka
नाही
माझ्या घरातील देव्हारा मध्ये मी सर्व देव हे तांदूळ ठेवले आहे चालेल का
नाही
आपण स्वतः अन्नपूर्णे ची मूर्ती घेऊ शकतो का, का दुसऱ्यांनी घेऊन द्यायची असते
स्वतः घेऊ शकता
मला माझ्या आइने अधिक मासा चे वाहान चानदी चि मूर्ती दिली आहे ती मी पूजे साठी घेऊ शकते ना?
हो घेऊ शकता
Pujela flowers konti vaparavi.cuper bhandi pahije sathi vaparavi ka?konati bhandipahije ?
शेवंती झेंडू, मोगरा, चाफा, गुलाब, जास्वंद
Sadaphulichi phule devala valid tar chaltat ka
हो नक्कीच
माझ्या माहिती नुसार नाही चालत
त्या तांळाचा भात केला तर चालतो का?
मूर्ती तांदळात खांद्यापर्यंत तांदळातच ठेवायची आसते का?
हो खीर केली तरी चालते... वाटीभर तांदळात मूर्ती असावी
श्यकतो आपल्या दळना मधे टाकले तरी चालेल.
दुसऱ्यांनी दिलेली देवा ची मूर्ती आपण आपल्या घरी ठेवू ठाकतो का ?plz मार्गदर्शन करावे
हो चालेल
@@sandhyaskitchen2333 👍
🎉,
देवघरात आपण दोन अन्नपूर्णा ठेवू शकतो का?
नाही
Ek photo annpurnecha..ani ek murti..he dogh chalel ka mg?
@@pallavipatil2821 nahi dii
Amchya kde 2 murti ahe tr tyach karyach
Video farch slow ahe editing karayla hava hota
We will improve
Tandul kale ka padtat
पाणी लागल्यामुळे पडू शकतात,१५ दिवसांनी तांदूळ बदला
Tai shodopchar nahi.... Shodashopchar mhanje 16 upchar
👍
Rice kab change karna hai..kitne din baad.
Plz reply
In 2 or 3 days
@@sandhyaskitchen2333 aur uss rice ka kya karna hai...birds ko daal na hai?
Ya..bird ko dalo or kheer,rice bana sakte ho
मुर्ती तादळावर ठेवायची की आत घालायची
वर ठेवावी
तांब्याची मूर्ती चालेल का
हो चालेल
पंचधातूची असेल तर पाहा
देवघरात नाग असलेली पिंड ठेवावी का
शक्यतो टाळावे
Om Shree Annapurna Mata Ki Jai
🙏🙏
सनातन मध्ये असे सांगितले आहे की गणपती मध्ये व गणपतीच्या उजव्या हाताला पुरूष देवता व डाव्या हाताला स्त्री देवता ठेवाव्यात मग कसे ठेवायचे?
मी नेहमी दर गुरुवारी तांदूळ बदलतो चालेल का
हो चालेल
आमच्या देवघरात रोजच असते. तीची पुजा केली जाते
जर देवघरात गणपती आणि दत्तगुरू महालक्ष्मी बाळकृष्ण विठ्ठल रखुमाई आहेत .तर अन्नपुर्णा कुठे ठेवु
गणपती बाप्पा च्या डाव्या बाजूस
मूगी खाउन टाकते तांदुळ रोज तर चांगला आहे काक वाईट आहे
शुभ आहे
अन्नपूर्णा देवी पितळेच्या का तांब्याच्या वाटी मध्ये ठेवावी
कोणतीही चालेल
धन्यवाद
Jar murti nasel aani aannpurna matecha tak asel tar to kasa thevava
बाकीच्या टाका प्रमाणे पूजा करावी
Annapurna देवीची दिशा कोणती आहे मंडणुकीची
पश्चिम दिशेला किंवा पूर्वेला मुख असावे
@@sandhyaskitchen2333 okk
अन्नपूर्णा देवी समजा शंकराच्या पिंडीजवळ ठेवणं शक्य नसेल तर गणपतीच्या बाजूला ठेवली तर चालेल ना?
हो चालेल
Sadafulichi ful devala vahili jat nahit Tai
👍👍
गणपत्ती बापा cha bajula ठेवली तरी चालेल मूर्ती
हो
चुकीची माहिती देवू नका लोकांना अन्नपूर्णाची पळी पर्यंत तांदूळ भरलेले हवेत वाटी मध्ये. अर्धी अन्नपूर्णाची मूर्ती तांदळामध्ये असलेली हवी....
Thank you
Thank you,🙏