कोकणातील चढणीचे मासे पकडण्याची धमाल | पहिल्या पाऊसातील चढणीचे मासे | Chadniche mase | fishing video
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- कोकणातील चढणीचे मासे पकडण्याची धमाल | पहिल्या पाऊसातील चढणीचे मासे | Chadniche mase | fishing video
कोकणातील चढणीचे मासे
चढणीचे मासे
चढणीचे मासे पकडणे
मासे पकडण्याची सोपी पद्धत
पहिल्या पावसातले चढणीचे मासे
#चढणीचे मासे पकडण्याची मज्जा
कोकणातील मासेमारी
#पहिल्या पावसातील चढणीचे मासे
कोकणातील चढणीचे मासे पकडण्याची मजा
कोकणातील चढणीचे मासे पकडण्याची पद्धत
चढणीचे मासे पकडण्याची धमाल
चढणीचे मासेमारी
चढणीची मासेमारी
चढणीचे खेकडे आणि मासे पकडण्याची कोकणातील पद्धत
चढणीचे मासे कसे पकडतात ?
चढणीचे मासे
पहिल्या पावसातील चढणीचे मासे
कोकणातील चढणीचे मासे
पहिल्या पावसातले चढणीचे मासे
#पहिल्या पावसातील चढणीचे मासे
चढणीचे मासे पकडणे
पहील्या पाऊसातील चढणीचे मासे
#चढणीचे मासे पकडण्याची मज्जा
पहिल्या पावसातील मासे|
चढणीचे मासेमारी
कोकणातील पहिल्या पावसातील चढणीचे मासे
पहिल्या पावसातील चढणीची मासे
पहिल्या पावसाची मासेमारी
पहिल्या पाऊसातील मासे
पावसातील चढणीचे मासे
पहिल्या पावसातील चढणीची मासेमारी
पहिल्या पावसातील मासे
chadniche mase
chadhniche mase
chadniche mase in konkan
chadhaniche mase
chadniche mase in konkan 2023
kokanatil chadniche mase
chadniche mase konkan
chadniche mase in kokan
chadniche mashe
chadhniche mase recipe
chadhniche mase kase pakdtat ?
chadniche mase recipe
#sadyavr chadhniche mase pakadnyachi majja
chadhniche mase mari
pavsalyatl chadniche mase
chadhniche mase kokan
pawsalyatil chadniche mase
chadniche mashe 2023
chadniche mase kase pakdayche
fishing videofishing
fishing videos
bass fishing
fishing videos bass
bass fishing videos
amazing hand fishing video
catch em all fishing
best fishing video
village fishing
unique fishing video
hook fishing
best fishing
florida fishing
pond fishing
unbelievable fishing
traditional fishing videos
fishing idea
unique fishing
fish video
freshwater fishing
new fishing
river fishing
hand fishing video
bass fishing productions
#fishing #traditionalfishing #chadnichemase #kokanatil chadniche mase #चढणीचीमासे #मासे #kokan #kokani #kokanvlog
• कोकणातील चढणीचे मासे प...
एक नंबर चाढणीचे मले मासे ज्यास तोडच नाही ....
अतिशय, धाडसी पाऊल पुढे टाकून तुमच्या,धाडसाचे, कौतुक आहे समाजाला सुंदर खुप मजा असायची चडणीचे,माने, बघावयास मिळाले, महाराष्ट्रातील, कोकण म्हणजे भरलेला निसर्गाच्या, सानिध्यात वसलेले आहे म्हणूनच, पर्यटक येथे गर्दी करतात,कोकणी, माणूस खुप,दयाळु,गरीब, प्रामाणिक,, एकमेकांना सांभाळून घेतात, म्हणुनच कोकण, म्हणजे महाराष्ट्राचे,वैभव, आहे
हीच खरी मजा गावाला आता नशीबवान
कोकणकर
माझं गाव पुरे खुर्दजबरदस्त मासे पकडण्याची पद्धतकधीतरी पाहण्याचा योग आला पाहिजे
👍👍
मासे पकडायला लय मजा येते भावा.
Tumcha video baghun lai bhari vatle mi aaj 35 varshe hi maza nahi ghetli
ENJOY
JAVED ( DUBAI) UDHALE KHED RATNAGIRI
खूप छान संदेश व्हिडिओ बनवला आहेस बघून मनच भरत नाही एवढा छान व्हिडिओ बनवला नदीचा आणि मासे खूप छान
जुन्या आठवणी जाग्या झाल्यात असे वाटते मी सुद्धा तुमच्या मध्ये आहे, खूप छान 😂
Bhari
Nice video 👍👍
Khup chan sandy
भयंकर धाडसी मासेमारी..
कौतुक करावे तेवढे थोडेच
नाद खुळा
गाव तळे❤❤
👌🤤🐟😋
Khup chan
खुप छान संदेश
Great work dear sandesh
Nice video 👌 dada
छान संदेश ❤
Kdk bhau mst video aawdla mla gav konta tuza
जगबुडी नदी आमच्या गावातून पण जाते
काय डेरिंग हाय भाई
👍❤
अरे भावांनो vedio करताना आपण कोणत्या गावात आहात हे सांगितलं तर बरं होईल
@@KokaniWareSandesh jagbudi nadiii
Amhala pan thode patva mumbaila 🤣
Nice
Khub Chan pan ganw wale yeh kokanayla kutla ganw hahey Amhi sangmeshwar chey hahot
Mast re, Chan video zalay👍
Panyacha force jast aahe Kalaji ghya,
Maz gav Sheldi_ Khed , mi sadhya Pune yethe rahato pan tuzya video ne gava kadchya athavani tazya zalya🙏
संदेश खूप छान व्हिडिओ झाला. तू सुरवातीला म्हणतोस की मी गावी आलो कोकणात पण गावाचं नाव सांगितले तर बरं होईल काही अडचण आहे का.नवीन बघणारे लोकं म्हणत असतील की हे गाव कोणते.
Pahilyanda evdhe mothe malave mase baghitale
कोणत गाव भावा
Nav kahi aye mase cha
कोकणात कुठे हे गाव आहे कोणत्या ज़िल्यात आहे???
गाव देवघर मधली वाडी आमची
केळणे गावाजवळून जाते ना ही नदी
Gaav kuthla?
Kokanat konte gav aahe
गाव व तालुका सागांवा
Dada gav kutcha
भावांनो तालुका सांगा
Sarw male mashey aheut
Hoy
Mast gaav kutla
Gao kutla
Mase pahije astil vikat tar contact number send please
Gav konta aahe tumcha
Tumchyach gavcha aahe mi pan..