350 वर्षांनंतर जीवधन गडावर घडली अद्भुत मोहीम | Jivdhan Fort | Swapnil kalbhor | Mohim .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 88

  • @rahulgopale3512
    @rahulgopale3512 2 роки тому +30

    मला पण तुमचा सोबत यायला आवडेल आणि तुम्ही जे करता ते खरंच खुप छान करता माजी खुप इच्छा आहे तुमचा सोबत काम करायला. ❤️ जय शिवराय 🚩

    • @ashwinighadi7589
      @ashwinighadi7589 2 роки тому +1

      दादा तुम्ही या शिवकार्यात सहभागी होऊ शकता अजून झाला नसाल तर

    • @rahulgopale3512
      @rahulgopale3512 2 роки тому +1

      @@ashwinighadi7589 हो नक्की ताई, 🚩जय शिवराय - जय भवानी 🙏

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 роки тому +15

    "मेल्या नंतरच स्वर्ग दिसतो" असं फक्त तीच लोकं म्हणू शकतात ज्यांनी कधी सह्याद्री पाहिलेला नसतो....
    सुख सह्याद्री
    स्वर्ग सह्याद्री

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 2 роки тому +3

    Ho khup jhalela ha sohla.. Asach sohla २०२० चंपाषष्ठीला किल्ले हडसर येथे दरवाजा बसवला तेव्हा साक्षात चंपाषष्ठीला किल्ले हडसर ने जेजुरीचे रूप धारण केले होते 😍😍😍

  • @HemantGangurde-so4wd
    @HemantGangurde-so4wd 8 місяців тому

    छत्रपती शिवरायांचे खरे मावळे

  • @bindasgiral6386
    @bindasgiral6386 2 роки тому +5

    ⛳काय राव एकच नंबर काम केलं तुम्ही सर्व मावळ्यांनी मला तिथं येता येत नाही पण मी तुमच्या माध्यमातून तिथं सामील झालो⛳

  • @nitinjadhav8132
    @nitinjadhav8132 2 роки тому +7

    दादा अप्रतीम कार्य करत आहात
    आपल्याला मानाचा🙏जय शिवराय 🙏जय भीम 🙏

  • @krushnajadhav4315
    @krushnajadhav4315 2 роки тому

    🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ताराराणी 🚩🚩🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @prakashmahadik109
    @prakashmahadik109 2 роки тому

    जय शिवराय अभिमान आहे खरे मावळे तुम्ही सलाम भावांनो

  • @its_me8638
    @its_me8638 2 роки тому +4

    दादा अस कार्य पुन्हा करणार असाल तर आधी सांगा आम्हाला ही खारी चा वाटा उचलू द्या जय शिवराय ✌️😎

  • @roshankombade7474
    @roshankombade7474 2 роки тому +1

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @maulichapkande5118
    @maulichapkande5118 2 роки тому +1

    छान काम केले ⛳⛳

  • @ams513
    @ams513 2 роки тому

    आपण सर्व जण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहात ... आपल्या छोट्याशा कामास मानाचा मुजरा .....

  • @SuperManVlogger
    @SuperManVlogger 2 роки тому +1

    मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी.
    शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त विनादिक्कत व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल.
    लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞

  • @MissSassy
    @MissSassy 2 роки тому +1

    अति सुंदर 👍🏼👍🏼👍🏼

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  2 роки тому +1

      वेळात वेळ काढून व्हिडियो बघितला त्या बद्दल आपले मनापासून आभार ❤️🚩
      तुम्हाला सुद्धा गड किल्ले संवर्धन करायचे असेल मला इंस्टाग्राम वर Msg करू शकता 🚩🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 2 роки тому

    आपण फक्त मावले आहोत . देव देश आणि धर्मासाठी छान काम केले.

  • @220loverssankukadam8
    @220loverssankukadam8 2 роки тому

    ज़य शिवराय🚩🚩🚩

  • @digambarsul9993
    @digambarsul9993 2 роки тому

    भाऊ तूला लाख लाख सलाम

  • @akshaybhure8383
    @akshaybhure8383 2 роки тому

    Tumhi khare durg rakshak dada.... Salam tumcha karyala.
    🚩🚩Jay shivray🚩🚩

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 2 роки тому +1

    अभिमानास्पद कार्य
    जय शिवराय

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 2 роки тому

    तुमचा हेवा वाटतो आणि अभिमानही👍

  • @swatichitre12
    @swatichitre12 2 роки тому

    Durga sevakancha vijay aso...khup sunder vichar ani apratim kam

  • @Bhogichand
    @Bhogichand 2 роки тому

    तुम्ही जे कार्य करीत आहात ते प्रशंसनीय व वंदनीय आहे. कित्येक वर्षांपासून मी विचार करतो आहे की मी जर पर्यटन मंत्री झालो तर तुमच्या सारख्या दूर्गप्रेमी, ईतिहास प्रेमी लोकांना घेऊन हे कार्य केले असते. दुर्दैव हे की मी मंत्री होऊ शकत नाही व जे मंत्री होतात त्यांच्या डोक्यात हे घुसत नाही. महाराष्ट्रात अनेक अभिमानास्पद गोष्टी आहेत ज्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. जय शिवराय! जय महाराष्ट्र !!

  • @jijacutebaby
    @jijacutebaby 2 роки тому

    ऊर्जेचा जगातील सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अन स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज आहेत

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq 2 роки тому +1

    खूप छान भावा

  • @sagarchavan8400
    @sagarchavan8400 2 роки тому

    खुप छान कार्य🚩🚩🚩

  • @dineshdesale1816
    @dineshdesale1816 2 роки тому +1

    खूप छान काम करता आहेत तुम्ही .. मला ही खूप आवडेल तुमचा सोबत काम करायला . 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  2 роки тому

      वेळात वेळ काढून व्हिडियो बघितला त्या बद्दल आपले मनापासून आभार ❤️🚩
      तुम्हाला सुद्धा गड किल्ले संवर्धन करायचे असेल मला इंस्टाग्राम वर Msg करू शकता 🚩🙏

  • @sagarpawar861
    @sagarpawar861 2 роки тому

    जय शिवराय

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 2 роки тому

    खूप छान

  • @nileshshirke311
    @nileshshirke311 2 роки тому

    Khup Chan

  • @daminideokar7509
    @daminideokar7509 2 роки тому +4

    Great work 👏 😇🙏 Jay Shivray 🚩 🙏 ❤

  • @shankarmakhane8549
    @shankarmakhane8549 2 роки тому

    खुप चांगले काम करत आहेत
    जय शिवराय

  • @dhananjaypatil6300
    @dhananjaypatil6300 Рік тому

    Kharch khup chan survat chan ahe hi chalval sattyani chalu rahli pahije

  • @vishalwaghmare2702
    @vishalwaghmare2702 2 роки тому +1

    सार्थ अभिमान 👍

  • @sagarking3004
    @sagarking3004 2 роки тому

    Je kam rajkiy nete lok karu shakale nahi te aapan karun dakhwale
    Thanks to all team.& keep going.

  • @vipulamle5778
    @vipulamle5778 2 роки тому

    धन्यवाद♥️🙏🙏🚩🚩

  • @mangeshhire7580
    @mangeshhire7580 2 роки тому

    Wah re pathyanno...

  • @sanjayamrutkar7478
    @sanjayamrutkar7478 2 роки тому

    Jai Maharashtra

  • @omkarpatil3708
    @omkarpatil3708 2 роки тому +1

    khup chan sayadri prathistan....

  • @bharatthakur2626
    @bharatthakur2626 2 роки тому

    अभिनंदन सह्याद्री प्रतिष्ठान, आज जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, बरेच असे गडकोट आहेत तेथील डागडुजी असो की स्वच्छता यातील तुमचा पुढाकार वाखाणण्यासारखा असतो, महाराष्ट्रातील तरुणांना दुर्गसेवक घडवून त्यांना एक सामाजिक दिशा देण्याचे एक चांगले काम तुम्ही करत आहात.अशीच कामे तुमच्याकडून घडोत , जय शिवराय , जय श्री राम 🚩🚩

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs 3 роки тому +3

    Khup Chhan Sir..😊

  • @nathurammore2465
    @nathurammore2465 Рік тому

    mast

  • @ravindrairshid5614
    @ravindrairshid5614 3 роки тому +1

    Khup chan sir.

  • @रंगनाथराणे
    @रंगनाथराणे 2 роки тому

    🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🥰🥰🥰🥰

  • @suvarnashinde2636
    @suvarnashinde2636 2 роки тому

    जय भवानी जय शिवाजी.

  • @dipakmali2375
    @dipakmali2375 2 роки тому

    अप्रतिम 👌

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 2 роки тому

    Great work Bhavano

  • @kasturipadalkar5780
    @kasturipadalkar5780 2 роки тому

    Uttam ahe Dada ll jay shivray ll

  • @vaibhavlokhande1002
    @vaibhavlokhande1002 2 роки тому

    तुमच्या सर्वांच्या या महान कार्याला सलाम 🙏🙏

  • @surajkhursule3628
    @surajkhursule3628 2 роки тому

    👌👌👏👏 Aamhi gadpremi

  • @amitkale4293
    @amitkale4293 2 роки тому

    आमच्याकडे पण असल्या पायऱ्या भुजल्या गेल्या आहे किल्ले ब्रम्हगिरी त्रंबकेश्वर हत्ती दरवाजा

  • @finearts399
    @finearts399 2 роки тому

    Great work

  • @siddharthdavadate28sid74
    @siddharthdavadate28sid74 2 роки тому

    Jai Shivray🙏

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 2 роки тому +1

    👏👏👏👏👏❤️❤️❤️❤️

  • @AnkitPawar-uz2wo
    @AnkitPawar-uz2wo Рік тому

    Helo sir me Nandurbar district made rahto. Yethe dhadgoan la Haldighati yudh kalin Mahal ahe jyachi condition khup vait ahe. Yaat rajputanchi samadhi suddha ahe Ani ahe Mahal Maharana Pratap Yanni bandale ahe. Yache khup ethihasik mahatavah .Tar tumhi madat karavi hi vinati🙏🏻🙏🏻 Jay Shivay ❤🚩

  • @freefiregamg1337
    @freefiregamg1337 2 роки тому

    मला पण यायच आहे

  • @vaibhavhajare566
    @vaibhavhajare566 2 роки тому +2

    🙏

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  2 роки тому +2

      धन्यवाद दादा...❤️🙏
      हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा...
      नक्की आम्ही काय काम करतो....हे लोकांना समजेल❤️😇🙏

    • @vaibhavhajare566
      @vaibhavhajare566 2 роки тому +1

      मला पण तुमच्यासोबत यायचं आहे सह्याद्री प्रतिष्ठान प्रवेश करायचा आहे मला सांगा जय शिवराय 🚩 जय जिजाऊ 🚩

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  2 роки тому

      Telegram la serach kra

  • @Jagdishpalve61
    @Jagdishpalve61 3 роки тому +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @chetanjagtap5913
    @chetanjagtap5913 3 роки тому +1

    👏👏👏👏👏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 2 роки тому

    मी पण गड किल्ले संवर्धनात सहभागी होऊ इच्छितों

  • @nileshpatil-xf8rl
    @nileshpatil-xf8rl 2 роки тому

    🙏🚩🙏

  • @dhananjaypatil6300
    @dhananjaypatil6300 Рік тому +1

    Aaj he pahun angavarti kata ala je karayeche ahe te mavlyana koni nete yenar nahi Jay shivray manapasun salam mavlyana

  • @Premium3377
    @Premium3377 2 роки тому

    Link?

  • @gauravd.jagtap3177
    @gauravd.jagtap3177 2 роки тому

    👑👑👑

  • @inamdarmotors2354
    @inamdarmotors2354 2 роки тому

    Mla pn gyana tumcha sobt plz plz no dya mnje pucha mohimet mi shbhagi hoen

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 2 роки тому

    😍

  • @swatichitre12
    @swatichitre12 2 роки тому

    Ladies cha pan kautuk

  • @nitinjadhav8132
    @nitinjadhav8132 2 роки тому

    दादा मला ही आवडेल

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 2 роки тому

    Tumchya sobat kam kraila avdel

  • @abhijeetmokate5594
    @abhijeetmokate5594 2 роки тому

    भावा तुमचं काम आवडलं तुमचा नंबर पाठवता का

  • @ngcreationyt
    @ngcreationyt 2 роки тому

    Link kute ahe?

  • @MaheshPawar-cq4zo
    @MaheshPawar-cq4zo 2 роки тому

    मला पण दुर्ग संवर्धक म्हणून काम करायचे आहे
    आपला नंबर मिळेल का दादा 🚩🚩

  • @SatishPatil-jb5vg
    @SatishPatil-jb5vg 2 роки тому

    जय शिवराय

  • @ranveerchavanvlog125
    @ranveerchavanvlog125 2 роки тому

    Great work

  • @amitkale4293
    @amitkale4293 2 роки тому

    आमच्याकडे पण असल्या पायऱ्या भुजल्या गेल्या आहे किल्ले ब्रम्हगिरी त्रंबकेश्वर हत्ती दरवाजा

  • @safarsahyadrichi99
    @safarsahyadrichi99 2 роки тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩