आता हिला कोण सांभाळणार ? 🥹

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 тра 2024
  • आता हिला कोण सांभाळणार ? 🥹
    #marathivlog #dailyvlog #fitbeardass

КОМЕНТАРІ • 193

  • @dakshatapusalkar7481
    @dakshatapusalkar7481 2 місяці тому +12

    अगदी योग्य निर्णय घेतला.पाळणा घरामध्ये सगळ्याच ठिकाणी नीट बगत नाही मुळलाना तुम्ही कामावर गेल्यावर लक्ष मागे तेच्या पेक्षा योग्य निर्णय आजी कडे ठेवायचा .😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      हो म्हणूनच....मनपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @snehakadam703
    @snehakadam703 2 місяці тому +30

    तुम्हा दोघांचा निर्णय एकदम बरोबर आहे आणि तुम्ही आई बाबांन च्या सेकेंड इनींग चा आदर केलात छान वाटले असे सून आणि मुलगा सगळ्यांना मिळावा 👍

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +2

      मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 2 місяці тому +88

    अगदी योग्य निर्णय घेतला. पाळणाघरात राहण्यापेक्षा आपल्या माणसाजवळ राहील. पण जिच्यासाठी हे केलं तिला कुणीतरी विचारलं ,खोडीच्या लेकीचं तर एक दिवसात जगच बदललं आजीची प्रेमळ खुशी गेली ,हक्काची मांडी गेली ते घास गेले .तिच्या भावना तिचं दुःख ती बोलून ही दाखवू शकत नाही.तिच गत आजीची तिलाही तिकडे करमत नसेल.आम्हांला ती खिडकी दिसणार नाही .रोज सकाळी ब्रम्हमुहूर्तावर ब्रम्हांड नायकाला घातलेली साद ऐकू येणार नाही.बाकी काय चालायचंच नाही का

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +12

      बदल हा निसर्गाचा नियमच आहे....आम्हाला ही वाईट वाटलं....आई थोडे दिवस येईल अजून पण आता गावीच जास्त राहणार आणि आई सारखं माया देणारं घर पण सुटलं...पण असो इलाज नाही..चालायचंच 🙏😇

    • @user-iw2sr6sd9e
      @user-iw2sr6sd9e Місяць тому

      ​@@FitBeardass😮

  • @shwetagharat7244
    @shwetagharat7244 2 місяці тому +14

    Gharach काम shivanjali थोडी मोठी झाल्यावर करायचात शिवांजलीला आजीचा खूप लळा होता दोघींचं छान tunning होतें

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +1

      बरोबर आहे पण कधीतरी हे होणारच....तरी आजी येईल थोड्या दिवस अजून 🙏😇

  • @INSPIRATION-713
    @INSPIRATION-713 8 днів тому +1

    Shivanjali radat hoti tumhi mhanalat hasun dakhav tr ti lagech kiti chan hasat hoti.... so funny 😂😂😂😂😂khr ch khup sweet aahe shivanjali😊❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 дні тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @yaminiasar
    @yaminiasar 2 місяці тому +8

    खूप खूप भरून आलं दादा, कधी तुमच्या घरी राहिलो नाही पण तो जिना, ती खिडकी, ते देवघर अगदी आपलं च वाटत राहिलं. बाकी शिवा ताई च्या बाबतीत तुम्ही घेतलेला निर्णय खूप छान. आपण सर्व जण सुखी असा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना ❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      ते घर आता मला फक्त जुन्या व्हिडिओ मध्ये च दिसेल आता...चालायचंच...मनपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @supriyatonapi4908
    @supriyatonapi4908 2 місяці тому +1

    Atta sagla navin navin baghayla milnar 😍😍😍 hya navin ghari tumhala khoop khoop yash milo ani khoop chaan memories milo! Ishawar tumchya pathishi aahe ani tumcha sagla kahi changla honar ❤ Jai Shree Ram🙏

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому +1

      असच प्रेम आणि आशीर्वाद असूद्या...मनपूर्वक धन्यवाद 🙏😊 जय श्री राम

  • @omgaikwad8921
    @omgaikwad8921 2 місяці тому +3

    Ladubai Kashi karte bg 😅bhetla hoka PA....ladu ch aai baba pn khup changle aahet dada vaihini pn khup chan asa sundar parivarla swami sadev sukhi theu de❤❤❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ....मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @user-mg1gx9ys6y
    @user-mg1gx9ys6y Місяць тому +2

    अगदी योग्य निर्णय घेतला पाळणाघरात राहण्यापेक्षा आपल्या माणसाजवळ राहिल पण जिच्यासाठी हे केल तिला कुणीतरी वीच्यारल खोडीच्या लेकीच एका दिवसात जगच बदललं आजीची प्रेमळ खुशी गेली, हक्काची प्रेमळ मांडी गेली आजीचा प्रेमळ घास गेले तिच्या भावना तिच दु:ख ती बोलून दाखवू शकत नाही तिच गत आजीची तिलाही तिकडे करमत नसेल आम्हाला ती खिडकी दिसणार नाही रोज सकाळी ब्रमांडमुहुर्तवर ब्रमांड नायकाला घातलेली साद ऐकू येणार नाही . बाकी काय चालायचचं नाही का 😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 2 місяці тому +8

    Bhau tumcha nirnay khupach barobar aahe. Aaj kaal kunavar hi vishwas theu naka. Pilu la 😘😘

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      हो...मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

    • @sakshibhalerav4045
      @sakshibhalerav4045 2 місяці тому +1

      @@FitBeardass tumhi reply deta na khup chhan vatat

  • @rajaramkoli6411
    @rajaramkoli6411 2 місяці тому +3

    खुप छान निर्णय घेतला दादा..... तुम्ही पुढे गेल्यावर मागे शिवांजली ची काळजी करायचे कारण नाही. आपली माणसे तिथे सगळे ठिक. 👍👍🤗🤗

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      हो...मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @meenagondkar6127
    @meenagondkar6127 Місяць тому +5

    मी पण माझ्या लेकीला आई कडे ठेवले होते आणि आठोड्यातून दोन दिवस भेटायला जात होते. खूप त्रास व्हायचा लाहांगीला असं लांब ठेवून कामावर जायला पण करावं लागलं. आता एकत्र आहोत आणि सगळं व्यवस्थित आहे. So हे दिवस पण जातील आणि सगळं छान होईल. तुम्हाला आशीर्वाद आणि छोटी ला खूप गोड गोड पापा. ❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому +1

      हो करावच लागतं...नाईलाज आहे...तुमच्या बाळाला खूप खूप शुभेच्छा...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

    • @meenagondkar6127
      @meenagondkar6127 Місяць тому

      @@FitBeardass माझ बाळ आता मोठं झालंय. 😊... 10th ची exam दिलंय ... बघू काय रिझल्ट लागतोय ते.

  • @manasvikurle7102
    @manasvikurle7102 Місяць тому

    जेव्हा तुम्ही बोलात आज मला मुलीच फीलिंग आले जुनं घरं सोडताना. आई वडील ला पासून एकटं राहावं लागणार. तेव्हा तुमच्या मिसेस चे एक्स्प्रेशन खुप छान होते. त्यांचे smile खूप छान आहे.

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @vasudhavlogs8017
    @vasudhavlogs8017 2 місяці тому +1

    Dada jiji n chi kp athvan yete....tyancha God hasara chehra kp miss krtey...aaji sobt mst rahaychi shivanjali❤ khodichi lek....😘😘

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      हो म्हणत असते आजी पाहिजे... पण काय करणार 🙏😇

  • @Earth_.-
    @Earth_.- 2 місяці тому +19

    शिवांजली खूप गोड आहे. आमच्या सर्वांकडून 😘😘😘😘😘🤩🤩🤩😍😍😍🥰🥰🥰🥰

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 2 місяці тому +2

    खुपचं छान, राम कृष्ण हरी ❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      राम कृष्ण हरी 🙏😇

  • @kanchanlokhande8266
    @kanchanlokhande8266 2 місяці тому +1

    Khup chhan vidio dada ☺️ shivanjali sathi khup khup prem ❤ dada ani vahini tumi khup chhan disigen ghetaly . amhi pn ghar khup miss krtoy .

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      हो ना कसतरी वाटतं नवीन ठिकाणी...मनपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @prathamamol
    @prathamamol 15 днів тому

    Very good couple you are. Good understanding between you both. बाळ तर एकच नंबर गोड आहे. God bless your family..

    • @FitBeardass
      @FitBeardass  12 днів тому

      मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @madhavip5018
    @madhavip5018 2 місяці тому +2

    Majja ali video baghayla... Possible jal tar banvat ja mothe vlog.. chan vatel baghaylaa..,😊😊😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      हो बनवेल नक्की....🙏😇

  • @deepabuchade2226
    @deepabuchade2226 2 місяці тому +1

    Hoo mala pn tocha question padala aahe pn ha pahilynda navin gharatil aala na

  • @sainatshenure9020
    @sainatshenure9020 2 місяці тому +4

    Har har mahadev 🙏❤️

  • @atikpathan5972
    @atikpathan5972 Місяць тому +3

    Congratulation for 100k
    And keep it up bro❤🎉🎉🎉🎉

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      असच प्रेम आणि आशीर्वाद असूद्या... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @omgaikwad8921
    @omgaikwad8921 2 місяці тому +3

    Nko dada palnaghar made nko theu ladu la

  • @girishpatil1835
    @girishpatil1835 Місяць тому +2

    गरीगड

  • @PoonamPachpute
    @PoonamPachpute Місяць тому +2

    काय म्हणायचे ह्या cuteness ला...बाकी चालायचंच नाही का, हे ती ज्या tone मध्ये म्हणतेना ..ते म्हणजे माझ्यासाठी out of the world आहे...cutie शिवांजली..❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @jayoggggggggg6026
    @jayoggggggggg6026 25 днів тому +1

    Wowwwwwww......Maza mulichi pn nav shivanjalich ahe..... video khup bhari astat

    • @FitBeardass
      @FitBeardass  24 дні тому

      अरे व्वा... खूप खूप शुभेच्छा तुमच्या दिदी ला....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @Manishagomase345
    @Manishagomase345 2 місяці тому +1

    दादा तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवता
    शिवांजली खुप छान आहे ❤😊😊😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @varadscapturedmoments9545
    @varadscapturedmoments9545 2 місяці тому +3

    बर झाल तुम्ही लेकीला पाळणा घरात ठेवले नाही शेवटी आपण मुलासाठीच सगळं करतोय नोकरी वैगरे पण नोकरी साठी मुलांना पाळणा घरात ठेवणे हे मला तरी चुकीचं वाटत होत आता ती आपल्या माणसामध्ये राहिला आणी तुम्हा ला पण जास्त काळजी राहणार नाही 😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      हो ना म्हणूनच एवढं सगळं केलं.. आपलं स्वतःचं घर सोडलं....काय करणार चालायचंच 🙏😇

  • @swatirawle9931
    @swatirawle9931 2 місяці тому +1

    All d very best ..Shivanjali la goad papa

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @najukpagare111
    @najukpagare111 Місяць тому +1

    Shibanjli khupch kay khupch cute aahe.....
    😘😘😘😘😘

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @shwetagharat7244
    @shwetagharat7244 2 місяці тому +4

    Shivanjali khup गोड आहे तिला पाळणा घरात आजिबात ठेऊ नका बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहीत असतील palnagharabaddal

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      हो म्हणूनच नाही ठेवलं 🙏😇

    • @sandhyabugad3188
      @sandhyabugad3188 Місяць тому

      का तुम्ही जीजीला तिथेच ठेऊन घेऊ शकत नाही का पप्पा येऊन जाऊन करतील जीजी शिवाय घराला शोभा नाही

  • @lakipatil3227
    @lakipatil3227 Місяць тому +2

    Khup mast aahe tumchi mulagi

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @dineshsonavane3524
    @dineshsonavane3524 10 днів тому

    मस्त खूप छान वाटलं , कोणा ची ही नजर ना लागो , all the best 👍👍👍

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 дні тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @sainatshenure9020
    @sainatshenure9020 2 місяці тому +1

    Jay shree Ram 🧡🚩

  • @vithaldhotrikar4939
    @vithaldhotrikar4939 2 місяці тому +2

    Kiti God aahe pillu 😊😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @namratatonsure4397
    @namratatonsure4397 2 місяці тому +1

    Good decision waiting for this blog

  • @omgaikwad8921
    @omgaikwad8921 2 місяці тому +2

    Khup chan nirny ghetla ladu sathi ❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @reshmasanap6990
    @reshmasanap6990 2 місяці тому +1

    Khup mast nirnay ahe dada shivanjali sathi 😊😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      हो...मनपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @sainatshenure9020
    @sainatshenure9020 2 місяці тому +1

    Jay shree Ram 🧡🧡

  • @omgaikwad8921
    @omgaikwad8921 2 місяці тому +2

    Ya ladu che gal odhyla khup aavdel 😊

  • @ashakolhe1918
    @ashakolhe1918 2 місяці тому +7

    मी तुमचे व्हिडिओ पाहत आहे व मी पैठण ची आहे माहेर पैठण आहे

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      आम्ही कमानी पासून आत गेलो की दत्त गुरू नगर येथे

  • @Omkardhanvate2013
    @Omkardhanvate2013 Місяць тому

    😛

  • @PallaviPatil-mb2pr
    @PallaviPatil-mb2pr 2 місяці тому +2

    Dada mla room havi ahe asl tr plz saga

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 2 місяці тому +3

    तरी पण पाळणा घराची सवय लावा माझ्या अनुभवाने सांगतोय.
    कधी अचानक जर बायकोच्या आई वडिलांना काही emergency आली तर त्या लेकी मुळे ते कुठे जाऊ शकत नाही बाळा मुळे द्विधा मनःस्थितीत येतात.
    पाळणाघर एका विश्वासावर पण चालत अधून मधून लक्ष द्यायचं.
    अवघड आहे पण backup ठेवणे गरजेचे आहे...

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +1

      हो तुमचं म्हणणं बरोबर आहे....बॅकअप पाहिजे...🙏😇

  • @AryanGosavi-tq8pj
    @AryanGosavi-tq8pj 25 днів тому +1

    नमस्कार दादा शिवांजली खूप गोड आहे काळजी घ्या नवीन घरात

    • @FitBeardass
      @FitBeardass  24 дні тому

      हो..मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @devashreeshukla3095
    @devashreeshukla3095 2 місяці тому +1

    Aree baapre NAMASKAR NAMASKAR 😂😂😂😂.... TU BOLTOE AANI TI TUZI ACTING KARTIE😂😂😂..... AALIPAAP MILALA AAMHALA😂😂😂😂..... tumha doghancha khoop kautuk Karan tumhi swarthy wichar na karta aai babanchya nirnay cha swagat kela te.....hyat 2 goshti sadhya hotil.... tumhala pan yenara saglya conditions madhe kasa adjust karaecha he shikaela milel aani aai babanchi 2nd inning mastt suru hoil......masttch sagla.....halu halu hoil sagla suralit.....😊😊😊😊😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      हो थोड्या दिवस करमनार नाही पण काय करणार....चालायचंच 😅 🙏 मनपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @revatisalve5406
    @revatisalve5406 Місяць тому +1

    Dada pillu khup god aahe.khas tichysathich video baghte

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      असच प्रेम असूद्या...आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @Rutujakadam.
    @Rutujakadam. 2 місяці тому +2

    Thanks shiva amhala alipap 🍭dilya badaal 😅 amch pan asach zaly gavakade ghar bandhaych kam aslyane pappa pangavi gelet amhala pan ny karmat 🙂

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +1

      आई वडील जवळ नसले की कसं तरी वाटतं 😊🙏

    • @Rutujakadam.
      @Rutujakadam. 2 місяці тому +1

      @@FitBeardass वेळात वेळ काढून रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद 👍🏻😊

  • @mayurikharat5226
    @mayurikharat5226 2 місяці тому +3

    Finally your vlog after long😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      लय धावपळ होती....मोठा व्हिडिओ छोटा व्हिडिओ बनवून एडिट करायला वेळच मिळत नाही....तरी प्रयत्न करत असतो 🙏😇

  • @minalkalbande4663
    @minalkalbande4663 2 місяці тому +1

    अगदी बरोबर निर्णय आहे तुमचा
    आणि तुमचं गाव पैठण आहे का ... आम्ही येणार मग

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      पैठण ला बांधकाम चालू आहे सध्या...तिकडे जिंजी पपा आहेत

  • @sonaliarunpatil5881
    @sonaliarunpatil5881 2 місяці тому +3

    Khup mast vatl

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @user-xu3be4rc8r
    @user-xu3be4rc8r 2 місяці тому +1

    योग्य डीसीजन दादा वहीनी 🎉

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @savitapednekar2970
    @savitapednekar2970 Місяць тому +1

    Mast zale

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @ADkhedkar
    @ADkhedkar 2 місяці тому +3

    mi tumche video oahte maz maher paithan ahe aani aata nvi mumbait rahte

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      जवळचे च मग...मनपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @Shamballa1
    @Shamballa1 Місяць тому +1

    तिची acting पहा बोलताना पण तुम्ही दादा गोड आहे एमदम🤭😂

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      हो ना मुद्दाम करते तशी...😅

  • @xoashu0.174
    @xoashu0.174 Місяць тому

    Nice video Dada you're baby so cute ❤🥰

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @krupasindhu09
    @krupasindhu09 2 місяці тому

    आम्ही पण पैठण मध्येच राहतो

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +1

      अरे व्वा 🙏

  • @digambardixit1464
    @digambardixit1464 Місяць тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @alkapawar9988
    @alkapawar9988 2 місяці тому +7

    हाणा मला पण तोच प्रश्न पडला होता

    • @user-js4dq5mq1c
      @user-js4dq5mq1c 2 місяці тому +1

      What are say

    • @Usernz9
      @Usernz9 2 місяці тому

      ​@@user-js4dq5mq1c your English is not good

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @sushilwadekar6213
    @sushilwadekar6213 7 днів тому +1

    Porgi Lai god aahe mulgi aslyache sukh bapalach mahit

  • @xoashu0.174
    @xoashu0.174 Місяць тому

    Ti bolt khup Mast 🥰❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @mayuriaware20
    @mayuriaware20 2 місяці тому +4

    दादा तुमी बीड चे आहात मग पैठण ला घर बांधताहेत तेथून जवळ आहे का तुमच गाव?

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +1

      पैठण येथे पण जागा आहे...तिथं बांधत आहे...दादाची बदली तिकडे करायची आहे म्हणून

    • @varshathote9391
      @varshathote9391 Місяць тому

      ​@@FitBeardassदादा आम्ही पैठण चे आहे, कुठे आहे तुमच बांधकाम

  • @vidyaranijadhav1088
    @vidyaranijadhav1088 2 місяці тому +2

    Khup chan

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj Місяць тому +1

    Happy Mother's Day Bro

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      तुम्हाला देखील मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏😊

  • @sainatshenure9020
    @sainatshenure9020 2 місяці тому +2

    Har har mahadev 🙏🙏

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      हर हर महादेव

  • @AsmitaPalande
    @AsmitaPalande Місяць тому

    खूप सुंदर ❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @manishalande1304
    @manishalande1304 2 місяці тому +1

    Cute baby ❤❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @reshmamali6161
    @reshmamali6161 2 місяці тому +1

    Please like this guy

  • @Sahyadrirasal
    @Sahyadrirasal 2 місяці тому

    Dada mast kel

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @nishanerurkar1413
    @nishanerurkar1413 Місяць тому +1

    Dada ghar kuthe ghetle? Area konta?

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      उलवे ला घेतलं आहे भाडेतत्त्वावर

  • @dineshniungare2975
    @dineshniungare2975 2 місяці тому +1

    Ulwe la kontya sector la rahata?

  • @SWAPNALIRAHATE-ih8mo
    @SWAPNALIRAHATE-ih8mo 2 місяці тому +1

    Cute

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @babanborde3908
    @babanborde3908 2 місяці тому +1

    अमी पैठण मधे आहट है

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      अरे व्वा...🙏😊

  • @sskkkk842
    @sskkkk842 2 місяці тому +1

    Dada paithan mde kuthl goan?

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      पैठण च आहे...

  • @konkannisargachevardaan5287
    @konkannisargachevardaan5287 Місяць тому +1

    😮😊❤🎉🎉🎉🎉🎉

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @rekhahalakude7289
    @rekhahalakude7289 2 місяці тому +1

    खूप गोड आहे शिवाजली

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @seemashinde4865
    @seemashinde4865 Місяць тому +1

    Ajobana Mumbai madhe basun bore hoil mhnun te gavakad shant mansokat rahtil as vatt sheti karat😅😅

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому +1

      मोकळं हवामान बाकी काय 😃🙏

    • @seemashinde4865
      @seemashinde4865 Місяць тому

      @@FitBeardass Ho best nirnay

  • @basavrajbirajbar505
    @basavrajbirajbar505 Місяць тому +1

    ❤❤😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  28 днів тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @arjunwanve3167
    @arjunwanve3167 2 місяці тому +1

    Amhipan phaithnche ahot

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      अरे व्वा...🙏😃

  • @varkari528
    @varkari528 Місяць тому

    पैठण मध्ये कुठे राहतात मी शेवगाव चार आहे

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      दत्त गुरू नगर येथे

  • @PallaviPatil-mb2pr
    @PallaviPatil-mb2pr 2 місяці тому +1

    Dada mla bhtayche hote jiji la boli hoti mi😮

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      पैठण ला आहे जिजी सध्या...येईल परत 😊🙏

  • @kaminikadam2862
    @kaminikadam2862 2 місяці тому +4

    तुमचा ते घर स्वतचं आहे का की rent ne

  • @varshathote9391
    @varshathote9391 Місяць тому +2

    तुमच गाव पैठण आहे का

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      बीड जिल्ह्यात आहे...पण दादाची बदली छ. संभाजीनगर मधे झाली तर पैठण येथे प्लॉट घेऊन ठेवला आहे...तिथं बांधकाम चालू आहे

  • @varshathote9391
    @varshathote9391 Місяць тому +1

    तुम्हाला भाऊ बहिण कीती आहे

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मोठा भाऊ आहे

  • @balasahebkarad8145
    @balasahebkarad8145 Місяць тому +1

    Good👍👍👍👍👍

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @varshathote9391
    @varshathote9391 Місяць тому +1

    मी जीजीना भेटायला जाईल पैठण मध्ये च राहातो

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      हो चालतंय की..😊🙏

    • @varshathote9391
      @varshathote9391 Місяць тому +1

      @@FitBeardass पैठण मध्ये कुठे राहातात जीजी

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      @@varshathote9391दर्शन प्राइड रेसिडेन्सी, भवानी नगर, पैठण येथे आहे

  • @swapnalwaghmode1133
    @swapnalwaghmode1133 2 місяці тому +1

    What wad your father professional?

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      बेस्ट मध्ये होते

  • @udaydhaval6333
    @udaydhaval6333 2 місяці тому +1

    He tumch swatach Ghar aahe ka

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      नाही....rent चे आहे

  • @pramilashinde3724
    @pramilashinde3724 2 місяці тому +1

    Tumcha rent cha he Ghar ahe ka

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      हो आताच rent चे आहे

  • @krupasindhu09
    @krupasindhu09 2 місяці тому

    Tumch gav beed madhe aahe mg ghar paithanmadhe 🤔

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому +1

      आमच्या दादाची बदली तिकडे करून घ्यायची आहे ना म्हणून 🙏😇

  • @vedashirodkar7802
    @vedashirodkar7802 2 місяці тому +1

    Kiti goad aahe hi

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @TulshiramDamahe-pr9yn
    @TulshiramDamahe-pr9yn 2 місяці тому +2

    Chhoti masti kr nari 😂doll

  • @sahilsandbhor12thsandbhor31
    @sahilsandbhor12thsandbhor31 2 місяці тому +1

    दादा मी पण रडलो ❤

  • @user-pj8jz7oi8o
    @user-pj8jz7oi8o 2 місяці тому +1

    Aali pap chan hot ha❤😊😅

  • @DineshKamble-yl7is
    @DineshKamble-yl7is Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😘👶👶

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇