मी आपला आभारी आहे सर , खुप महत्वाची माहिती दिलीत आपण. माझ्या साठी ही माहिती खुप महत्वपुर्ण ठरेल . अशाच प्रकारे मार्गदशन करत रहा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.🙏
खूप छान माहिती दिली आणि प्रॅक्टिकल करून दाखविले जी माहिती कोणी सांगत नाही ते तुम्ही सांगितली सर तुमच्या माध्यमातून आम्ही बाप्पांच्या आणखीन जवळ आलो आहे आभार व्यक्त करतो आपले गुरुजी👌
सर खूप सुंदर माहिती दिली काही माझ्या चुका होत होत्या त्याचे सुंदर निराकरण झाले .मी काही मुर्ती मधे पापण्या ह्या डोळ्याच्या वर जीरे घडी पडते तेथुन पापण्या काढल्याचे पाहिले आहे. आपण दिलेली माहिती खुप उपयोगी पडेल धन्यवाद.
Khup chhan mast khup help miltey tumchya videos mule.... Mala dolyacha khacha proper nahi jmlet actually 😅 so mi tumhi mention kelyapramane next vid sathi excited ahe 😊
,no 1
Khup chan sangitla sir, thank you🙏
Thanks
अप्रतीम मार्गदर्शन
Thank
मी आपला आभारी आहे सर ,
खुप महत्वाची माहिती दिलीत आपण.
माझ्या साठी ही माहिती खुप महत्वपुर्ण ठरेल .
अशाच प्रकारे मार्गदशन करत रहा ही विनंती.
जय हिंद, जय महाराष्ट्र.🙏
धन्यवाद
खूप छान माहिती दिली आणि प्रॅक्टिकल करून दाखविले जी माहिती कोणी सांगत नाही ते तुम्ही सांगितली सर तुमच्या माध्यमातून आम्ही बाप्पांच्या आणखीन जवळ आलो आहे आभार व्यक्त करतो आपले गुरुजी👌
prasanna kirtiwar धन्यवाद
Thank u sir... Khup chan Marit dilya badal...mi naki prayatn karel....😊
खूपच छान माहिती दिली धन्यवाद एव्हरी डे माहिती देत जा सर 🙏
Thanks
1 no video khup chan mahiti
Uday Mestri dhanywad
Ek number
Which number
😂😂😂😂
सर खूप सुंदर माहिती दिली काही माझ्या चुका होत होत्या त्याचे सुंदर निराकरण झाले .मी काही मुर्ती मधे पापण्या ह्या डोळ्याच्या वर जीरे घडी पडते तेथुन पापण्या काढल्याचे पाहिले आहे. आपण दिलेली माहिती खुप उपयोगी पडेल धन्यवाद.
Thanks
Khup chhan
Hari Om ambadnya
Khup chhan mast khup help miltey tumchya videos mule....
Mala dolyacha khacha proper nahi jmlet actually 😅 so mi tumhi mention kelyapramane next vid sathi excited ahe 😊
Sonal Dhargalkar dhanyavad
🙏🙏thank u sir
Murtiwr kasa tayar karawa ekda dakhawa sir
Pravin Vyawahare hoy dakhvnar ahe
सर कलर कोणकोणते वापरले जातात व घेतात ते दाखवा व चित्र मोठा करून विडिओ दाखवा व कपाळावरचा नाम वेगवेगळे दाखवा
Sir hindi me vi 1 .,2 class kariye plz🙏
Ok
उजव्या हाताने डावा डोळा काढनं अवघड जात यावर काही उपाय सांगावा👍
प्रथम डावा डोळ्याचं काम करून घ्यावं
@@sachins.godambesamarthkala6994 धन्यवाद सर 🙏
Sir brush konte use kelet ani kiti numberche ahet
Arora paint brush TAKLON-66
Tumhi camline che brush pn vapru shakta
सर मला पण डोळ्यांची आखणी शिकायची आहे तर मला प्लझ कोण शिकवणार असेल तर नंबर द्या मी घाटकोपर ला राहातो
Call 9987557697
Ggg🙏