आय स्पेशालिस्ट ...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2021
  • अनेक मूर्तीकार पेंटर यांना गणपती कारखान्यात रेखणी साठी स्पेशल माणूस गरजेचा असतो त्यासाठी अनेक हात तयार व्हावेत म्हणून मी हा व्हीडीओ अचानक तयार केला .
    ही सुरवातीची थोड्या बेसीक च्या पुढची पायरी आहे . लवकरच आपण एक बेसीक व पुढील रेखणीचे अनेक प्रकार व्हीडीओ चे माध्यमातून दाखविणार आहोत .
    आपणास कुठे कार्यशाळा लावावयाची असल्यास आपण ती ठरवू शकतो . लवकरच ......
    पुन्हा नवीन .....
    श्रीकांत ढालकर रत्नागिरी .

КОМЕНТАРІ • 17

  • @prakashwaifalkar1374
    @prakashwaifalkar1374 10 днів тому +1

    खूप छान माहितीपूर्ण माहीती

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 2 дні тому

    सुंदर माहिती सर

  • @keshavkumbhar9745
    @keshavkumbhar9745 2 дні тому

    ❤❤❤❤❤❤

  • @sandipjadhav9020
    @sandipjadhav9020 4 місяці тому

    सु।दर माहिती सर

  • @vaishalichitale8728
    @vaishalichitale8728 2 роки тому

    खूप छान माहिती 🙏

  • @durvaartsganeshkumbhar6354
    @durvaartsganeshkumbhar6354 12 днів тому

    Sunder

  • @maheshtamhankar4884
    @maheshtamhankar4884 2 роки тому

    Mast

  • @madanmore8687
    @madanmore8687 2 роки тому

    ऐवढे स्पष्टपणे करून दाखविले ....धन्यवाद श्रीकांत ढालकरजी...🙏👌🙏

  • @swamirammalgave1303
    @swamirammalgave1303 Місяць тому

    Kaka tumi chagla pane sagitala🙏

  • @ninadjoshi9064
    @ninadjoshi9064 2 роки тому

    ऊपयुक्त माहीती

  • @SevaPrasad9
    @SevaPrasad9 2 роки тому

    Mast kaka

  • @mayursalvi22
    @mayursalvi22 2 роки тому

    👌🏻👍🏻

  • @joshipappu7841
    @joshipappu7841 2 дні тому

    भाऊ,बोटांची नखे नाही केलात....

  • @shekharcharwad8320
    @shekharcharwad8320 12 днів тому

    काका काम करत असताना बोलल्या मुळे डोळ्याचे सौंदर्य नीट आले नाही उ. डोळ्याच्या पापण्या इ. स्पष्ट बोलल्या मुळे राग येऊ नये.बाकी सर्व उत्तम

  • @skartratnagiri3867
    @skartratnagiri3867 2 роки тому

    केस नाही दाखवले त

    • @shrikantdhalkar6780
      @shrikantdhalkar6780  2 роки тому

      ही फक्त प्राथमिक स्वरूपात आणि ठरवून न केलेला व्हीडीओ आहे .

  • @dadasokumbhar8023
    @dadasokumbhar8023 3 місяці тому

    सुंदर माहिती सर