शिवाजी महाराजांवर गोवारीकरांनी मराठी-हिंदीत अप्रतिम फिल्म काढावी जी global hit होऊ शकेल. प्रसिद्ध जपानी फिल्ममेकर आकिरा कुरोसावांची "Ran" (रान) ही फिल्म पाहून वाटते की आकिरांची ability असलेल्या डायरेक्टरला ते अशक्य नाही! That will be an ultimate challenge for Ashutosh!
माझा कट्टा छान कार्यक्रम आहे. 🌿 मराठी माणसाचं विश्वसनीय चायनल अशा उल्लेख करावा वाटतो. 🌿 फार मोठं सांस्कृतिक संचित आज एसीपी माझा या मराठी वाहिनीकडे आहे भविष्यात अभ्यास करणारा कोणतःयाही कुतूहल असणारःया माणसाला फारच मोठा सामजिक दस्तावेज मिळेल यात तिळमाञ संदेह नाही. न्यानदा कदमचा आवाज आणि खाडेकरांचे नेतृत्व यामुळे माझा कट्टा आमचःया आवडीचा झाला आहे. 🌿 मी आमचःया 12वी च्या विद्यार्थीना यातील काही भाग ऐकविले मनमोकळःया गःपा आमचःया हृदयाचा ठाव घेतात. एबीवीपी च्या टीम ला आमचा सलाम।।
Aashutosh sir tumchi maazhe aawadte film maker aahaat. Akhadi chaangli marathi script milali tar marathi chitrapat tayaar kara. All the best. May God bless you and your family members. 🙏👍🙂
काय फालतू एपिसोड आहे.. केवळ शेवटच्या मिनिटात मराठीत चित्रपट करणाच्या गोष्टीवर प्रश्न झाला. खांडेकर साहेब तुमच्या कडून अशी अपेक्षा नाही. मराठी industry वाचवण्यासाठी तुमच्या सारख्या डायरेक्टर ने प्रयत्न करावे, कशी तिला south च्या बरोबरीत आणता येईल यावर विश्लेषण पाहिजे होते. निव्वळ मूर्ख बसले आहेत इथे, आशुतोष चा strugle, aamir srk याच्या गोष्टीत रमून काय मिळणार आहे तुम्हाला? आपल्या चित्रपटाचा विषय घ्या. सुधरा थोडे... शेवटी हा प्रश्न विचारल्या बद्दल महिला पत्रकारचे अभिनन्दन
Yala koni sanpadak kel re rajiv la.. Bindok gay vatato adhitr.. Nantr itka slow n adani ahe ki temprory sudha compny madhe kam milnar ny itka bhangar.. Ani ata tr misha asha thewlya ki sardar la astat.. Pn bailya mansala shobhat pn ny te
शिवाजी महाराजांवर गोवारीकरांनी मराठी-हिंदीत अप्रतिम फिल्म काढावी जी global hit होऊ शकेल. प्रसिद्ध जपानी फिल्ममेकर आकिरा कुरोसावांची "Ran" (रान) ही फिल्म पाहून वाटते की आकिरांची ability असलेल्या डायरेक्टरला ते अशक्य नाही! That will be an ultimate challenge for Ashutosh!
महाराष्ट्रातील अनेक विचारवंताला माझा कट्टा यावर बोलवा उदाहरण प्रा.शेषराव मोरे
हि विनंती.
माझा कट्टा
छान कार्यक्रम आहे. 🌿 मराठी माणसाचं विश्वसनीय चायनल अशा उल्लेख करावा वाटतो. 🌿 फार मोठं सांस्कृतिक संचित आज एसीपी माझा या मराठी वाहिनीकडे आहे भविष्यात अभ्यास करणारा कोणतःयाही कुतूहल असणारःया माणसाला फारच मोठा सामजिक दस्तावेज मिळेल यात तिळमाञ संदेह नाही. न्यानदा कदमचा आवाज आणि खाडेकरांचे नेतृत्व यामुळे माझा कट्टा आमचःया आवडीचा झाला आहे. 🌿
मी आमचःया 12वी च्या विद्यार्थीना यातील काही भाग ऐकविले मनमोकळःया गःपा आमचःया हृदयाचा ठाव घेतात.
एबीवीपी च्या टीम ला
आमचा सलाम।।
Aashutosh sir tumchi maazhe aawadte film maker aahaat. Akhadi chaangli marathi script milali tar marathi chitrapat tayaar kara. All the best. May God bless you and your family members. 🙏👍🙂
Best director ... Ashutosh gowarikar ... Sir apli swdes movie mala khup avdate ... Big fan iam shahrukh khan ...
proud to u kolhapuri
Plz Invite Atul Kasbekar.
Ha khandekar saglhyanach yekeri bhashet bolto..
काय फालतू एपिसोड आहे..
केवळ शेवटच्या मिनिटात मराठीत चित्रपट करणाच्या गोष्टीवर प्रश्न झाला. खांडेकर साहेब तुमच्या कडून अशी अपेक्षा नाही. मराठी industry वाचवण्यासाठी तुमच्या सारख्या डायरेक्टर ने प्रयत्न करावे, कशी तिला south च्या बरोबरीत आणता येईल यावर विश्लेषण पाहिजे होते. निव्वळ मूर्ख बसले आहेत इथे, आशुतोष चा strugle, aamir srk याच्या गोष्टीत रमून काय मिळणार आहे तुम्हाला? आपल्या चित्रपटाचा विषय घ्या.
सुधरा थोडे...
शेवटी हा प्रश्न विचारल्या बद्दल महिला पत्रकारचे अभिनन्दन
असामान्य ,साहसी निर्माता आणि दिग्दर्शक.
Great Interview..
मराठी पाऊल पढते पुढे
Ashutosh sir marathi kalakarana gheun hindi cinema banava karan Aapalya kalakarana hindi madhye mukhya bhumika milat nahit..
Mast sir
Dr.salil kulkarnina pan yekiri bhasha vaparleli khandekar ne.
i lnspire
The male host is so nervous and clueless what to ask. Talking all rubbish.
Agree
True
Male host has not having any ability or deep knowledge about what to ask
Tyach nehmichach aahe te
Swades mile stone ashu sir
दिग्दर्शक वाटत नाही
New movie pa panipat