तुम्ही प्रमाण अगदी खूप छान पद्धतीने, समजावून सांगत आहात. कसलाही बडेजावपणा नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे तुमची, नाहीतर शुभांगी कीर चैनल वरती काय थिल्लरपणा चालू आहे. आपल्या वयाला शोभेल तेच केले पाहिजे आपण नाहीतर सध्याचा शुभांगी कीर चैनल वर फक्त ड्रेस दाखवण्याचा प्रोग्राम चालू आहे. शेवटी काय कपडे घालावे नाही हा त्यांचा चॉईस आहे पण आपल्या वयाला शोभेल तेच केले पाहिजे आपण. प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करत चालले आहेत. यापूर्वी त्यांचे चैनल रेसिपीज बघायला बरे वाटायचे पण आता अजिबात बघण्यात इंटरेस्ट नाही काहीही दाखवत चालले आहेत.
Tumhala tyanchyatl jr avdat naybte tumhi tyanchy channal la comment karun sangav tai Ugach ashi tyanchya bahinichya chnl var yeun kahipn bolu naye Ani pappu cha guidence gheun krushnai ne channl chalu asava mala as vatat Krushaichya recipi chhan astatch pn margdarshn tr mavshich mhnje shubhangi kakunch ahe tila
@@shyamnalawade8155 मी त्यांच्या चॅनेलवर ही सांगितले आहे आणि आपले मत आपण कुठेही मांडू शकतो त्यामध्ये कुठेही निर्बंध नसावेत असे मला वाटते.जिथे चांगले वाटते तिथे उगीचच कोणी विनाकारण वाईट बोलणार नाही प्लीज याची नोंद घ्यावी.
@@guravpriyanka89 aani to papdoji blocked karto tyachyavar negative comments kelya tr. Mhanun as lok boltat. Kuthlyahi channels var hya keercha vishay asla tr lok boltatach. Konalahi n patnyasarkhe aahe saddhya. Aani to krushnaich he videos baghat asnarach mhanje comments vachnarach. Tevha public kay boltahet te kalal tr kalal. Sudharla tr sudharla. Shakyata khupach kami
मस्त रेसिपी कृष्णाई.....तुमची पदार्थ दाखवण्याची पद्धत छान आणि नीटनेटकी आहे....मला खूप आवडते....पण प्रमाण दाखवताना वाटी च्या प्रमाणात दाखवलं तर जास्त बर होईल 👍👍
कृष्णाई कृष्णाई तुझ्या आई आणि तू दोघेही जे पदार्थ दाखवतात त्याचे प्रमाण इतके पद्धतशीर सांगता की अगदी त्या प्रमाणात केल्याने की वस्तू खरोखरच खूप छान होते आणि तुमचे प्रमाण सांगण्याची पद्धत पदार्थ बनवण्याची पद्धत खूप छान आहे खूप छान व्हिडिओ
कृष्णाई आई ने मस्तच मुगडाळीचे लाडू करून दाखवले,अगदी प्रेमाने बोलतात, समजावून सांगतात त्या मुळेच बघायला, ऐकायला व नंतर करून बघायला आवडते, खूपच छान, सुंदर ,अप्रतिम लाडू झाले आमचे पण,तुमच्या लाडवा सारखेच.
वा मस्त रेसिपी छान आहे लाडवाची आणि रेसिपी पण छान सांगितली एकदम नम्रपणा आहे तुमच्या मुखात असंच राहा कारण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण आणि लहानपण देगा देवा तया मुंगी साखरेचा मेवा ही म्हण ध्यानात ठेवावी. तरच आपण पुढे जातो धन्यवाद
खूपच मस्त रेसिपी आहे
समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे
खूपच छान ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाडू बनविले अतिशय सुंदर झालेत धन्यवाद ताई
मस्त बाबे रेसिपी तुमची सांगण्याची पध्दत खूपच सुंदर👌👌
खुप छान सोपी पद्धत करून दाखविली मी करून बघणार च
तुम्ही प्रमाण अगदी खूप छान पद्धतीने, समजावून सांगत आहात. कसलाही बडेजावपणा नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे तुमची, नाहीतर शुभांगी कीर चैनल वरती काय थिल्लरपणा चालू आहे. आपल्या वयाला शोभेल तेच केले पाहिजे आपण नाहीतर सध्याचा शुभांगी कीर चैनल वर फक्त ड्रेस दाखवण्याचा प्रोग्राम चालू आहे. शेवटी काय कपडे घालावे नाही हा त्यांचा चॉईस आहे पण आपल्या वयाला शोभेल तेच केले पाहिजे आपण. प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करत चालले आहेत. यापूर्वी त्यांचे चैनल रेसिपीज बघायला बरे वाटायचे पण आता अजिबात बघण्यात इंटरेस्ट नाही काहीही दाखवत चालले आहेत.
Tumhala tyanchyatl jr avdat naybte tumhi tyanchy channal la comment karun sangav tai
Ugach ashi tyanchya bahinichya chnl var yeun kahipn bolu naye
Ani pappu cha guidence gheun krushnai ne channl chalu asava mala as vatat
Krushaichya recipi chhan astatch pn margdarshn tr mavshich mhnje shubhangi kakunch ahe tila
@@shyamnalawade8155 मी त्यांच्या चॅनेलवर ही सांगितले आहे आणि आपले मत आपण कुठेही मांडू शकतो त्यामध्ये कुठेही निर्बंध नसावेत असे मला वाटते.जिथे चांगले वाटते तिथे उगीचच कोणी विनाकारण वाईट बोलणार नाही प्लीज याची नोंद घ्यावी.
@@guravpriyanka89 aani to papdoji blocked karto tyachyavar negative comments kelya tr. Mhanun as lok boltat. Kuthlyahi channels var hya keercha vishay asla tr lok boltatach. Konalahi n patnyasarkhe aahe saddhya.
Aani to krushnaich he videos baghat asnarach mhanje comments vachnarach. Tevha public kay boltahet te kalal tr kalal. Sudharla tr sudharla. Shakyata khupach kami
I just hate that shubhangi's channel now. I have unsubsrcibed to that channel log back👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
@@guravpriyanka89
मस्त मुगडाळीचा लाडु सांगण्याची पद्धत पण छान समजावून सांगता
khup mast banvle Recipe kaki ladu mastch zalet
Thank you
मुगडिळीचे लाडू खूप च छान समजावून सांगितले परफेक्ट प्रमाणासह
Way of explaining is very nice I like ur receipes very much
Kadam sunder aani gharatach kon premane
खुपच सुंदर मुगाचे लाडू माझे आवडीचे लाडू.
लाईक करायला विसरणार नाही
Thank you
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली धन्यवाद मीही करून बघते उद्या
Thank you
खूपच छान वाटले.
Ek no. Ladoo v tempting. I have tried most of your recipes they ere budget friendly n exact measure.
Thanks a lot 😊
Karun baghitle me. Khoop chan zale moogache ladu..thanks for the recipe.🙏🙏👍👍
Khup chan sarve tumcha recipe chan astate
Thank youThank you
छानचं ह्या दिवाळीला मी नक्की करुन बघेन..👌
Khup chan tumchya mapach parman barobar aast
All ur recipes are very very nice...
Thank you
Krishnai tai tuhmi mugachye ladoo khupach chyan padhhatine ani apulki ne shikavalele ahet khup khup abhar tumache 😊👌👌👌👌👌👌👌👍
Khoop chan disat aahet.Sakhre aivaji gool ghaloon karta yetil ka.
Khoop chan distat zalele Ladoo. Me nakki karun baghanar.👌👌👍👍😋😋
khup chan mi agdi chan 🎉
मस्त रेसिपी कृष्णाई.....तुमची पदार्थ दाखवण्याची पद्धत छान आणि नीटनेटकी आहे....मला खूप आवडते....पण प्रमाण दाखवताना वाटी च्या प्रमाणात दाखवलं तर जास्त बर होईल 👍👍
Thank you
खूप छान, ताई
Excellent recepie
खूप खूप धन्यवाद
Kup chan ladu 😊
खुपच छान माहितीपूर्ण सांगितल
मी लाडू करीन
Mam really great super delicious tempting
Sakhare aivaji gool ghatala tar chalel ka ?
Aap ki sab recipe no 1 he 👍👌🙏 bol ne ki stayl no 1 presentation no 1 he group communication no 1he 🙏
Khupach chaan laduu zalet kaki
Thank you
Kiti Chan sangta❤❤❤
Bhartei salunkhe where good good 👍
ताई खूपच सुंदर झाले आहेत लाडू.लगेचच खाता आला असता तर..... चुरचुरीतपणा साठी खोबरे घातले हे प्रथमच पाहिले . खूप आवडली रेसिपी.नक्की करणार.
खूप छान recipe.. वाटी चे ही प्रमाण सांगा pls..
Beautiful ❤❤
खुप छान माहिती दिली आहे
मस्तच लाडू करून पहाणार दिसतात तरी छान नक्कीच चांगले झाले असणार❤
Wahhh...apratim...sunder moong che ladu 👌👌👌👌
Thank you
खूप सुंदर, छान.
Tumche ladu karayachi paddt chan aahe mi nakki karnar
खूप छान.....मी लवकरच करून बघणार 😊
Can we grind in mixer....don’t hv a chakki near my home....
yes
गुळ घातले तर चालेल का काकी
Khup chan tai
खूपच छान आणि सोपी पद्धत करून दाखवली खरच खूपच👌👌👌👌👌🙏
Thank you
Mugache ladu kele mi khub chan zale dhanyawad
Shankar pari recipe please..
Khupch chaan mipan karun pahanar aahe
Thank you
आम्ही पिवळ्या मुगाचे लाडू करतो तूप आणि गूळ घालून ते पण खूप मस्तच लागतात हे डाळीचे लाडू पण चांगले आहेत करायला सोपे अगदी बेसन लाडू सारखेदिसतात👌👌
खुप छान काकी👌👌👌
छान झालेत लाडू मी करून बघणार
Khoop Sunder ❤❤❤❤❤❤
खूप छान प्रेमाने समजाऊन सांगितले ताई😊
मस्तच आहेत लाडू
Methiche laddu receipe please..
खूप. छान ताई🎉
मी आज मुगाचे लाडू केले अतिशय सुंदर सगळ्यांना हे लाडू खूप आवडले खूप खूप धन्यवाद
Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳
Khup chhan zalet ladu.
Thank you
Mastt, tumcha cleanliness khup aavdto, gavchya thikani Kiti swachhta tumhi thevta
Thank You😊
Wah farach chhan ladu receipe
Thank you
Khup chan jhale ladoo..
Khupch chan zale ladu me nakki try karel.
सुंदर व मस्त लाडु झाले दिसायला सुंदर व खावेशे वाटतात.
तुमच्या पध्दतीने मुगडाळीचे लाडु बनवले खुप छान झाले
धन्यवाद
Tup 200 gram or 400 grams?
ताई तुम्ही केलेले मुगाचे लाडू पण खूप भरी दिसत आहेत.चव तर एक no असणार.
Thank you
Mastach taii
वामस्त खूप छान सांगितले
कृष्णाई कृष्णाई तुझ्या आई आणि तू दोघेही जे पदार्थ दाखवतात त्याचे प्रमाण इतके पद्धतशीर सांगता की अगदी त्या प्रमाणात केल्याने की वस्तू खरोखरच खूप छान होते आणि तुमचे प्रमाण सांगण्याची पद्धत पदार्थ बनवण्याची पद्धत खूप छान आहे खूप छान व्हिडिओ
मस्तच झाले लाडू
तुम्ही खूप छान समजवतात आणि सुंदर झाले लाडू....
Thank you
तुम्ही समजावून सांगता ते जास्त आवडलं
एव्हड पिवळं धमक पिवळसर घरच साजुक तुप कस काय
साखर आणि डाळीचे प्रमाण किती घायचे
Khupach chan ladoo recipe. 👌👌👌
कृष्णाई आई ने मस्तच मुगडाळीचे लाडू करून दाखवले,अगदी प्रेमाने बोलतात, समजावून सांगतात त्या मुळेच बघायला, ऐकायला व नंतर करून बघायला आवडते, खूपच छान, सुंदर ,अप्रतिम लाडू झाले आमचे पण,तुमच्या लाडवा सारखेच.
छानच, प्रमाण व करण्याची पद्धत खुप छान सांगितलीत बघून करावेसे वाटले.नक्कीच करून बघेन.
खुपच सुंदर मुगाचे लाडु,
Khup chan recipe, very nice, 😘👌👌👍😘👌
Thank you
Khupach chhan disat aahet.Good.
Thank you
Mastach 👍👌🏻👌🏻ya welecha faral tumachyach paddhatine karanar aahe. Chakali pan dakhava tai 🥰👍
Thank you
डींक तळून पावडर करुन ,खसखस भाजून पावडर करुन घातल्यानेअधिक सुंदर लागतात.
Thank you
Very nice👍👍
Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯
लाडू खूप छान काकी
खूप छान लाडू बनवायची पद्धत दाखवलीत ताई आणि छान बोलता ❤
खुप छान बनले लाडू.... फक्त माप घेताना ग्राम बरोबर वाटी किवा पेला च पण प्रमाण सांघा या एव्हढ्या मापात कीती लाडू झाले? आणी किती दिवस टिकतील?
वा मस्त रेसिपी छान आहे लाडवाची आणि रेसिपी पण छान सांगितली एकदम नम्रपणा आहे तुमच्या मुखात असंच राहा कारण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण आणि लहानपण देगा देवा तया मुंगी साखरेचा मेवा ही म्हण ध्यानात ठेवावी. तरच आपण पुढे जातो धन्यवाद
Khupach mast recipe Krushnai 👌👌😋😋
Babe gul ghalun karta yeil ka?
Thank you
Thank you
nhi
ताई सर्व च्या सर्व विडिओ रेसिपी खूप सुंदर आहेत
Thank you
Chakli recipe plz ani shaklpali ani karji
Khup chan sagta thank u kaku
Thank you
Thank you
खूप chan aahe receip 👌
Shankarpalya aani chaklya karun dakhva mavshi
ho
Khup chan!
ताई तुम्ही छान पद्घतीने सर्व काही व्यवस्थित करून दाखविलेत.धन्यवाद ताई.👌👌😋👍❤️
Thank you
Shakarpala recipe please
ho
Aai mst bolte mala khup aavdte evda samjun sangte na khup bharii recipe 😋
Ladu khub chan zali 4:57
Khup chan zale Ladu 👌👌👌
Thank you
मूग डाळ चे लाडू तयार करण्याची पद्धत छान आहे यात.गूळ वापरला तर चालेल काय
Thank you
Khupch Chan video 💐💐🙏🙏
Thank you
खुप मस्त झालेत लाडू तुमच्या रेसिपीज चा प्रश्नच नाही अतिशय उत्तम रेसिपीज आहेत तुमच्या 😊😋👌
Thank you