खासदार केसरी चौधरवाडी मैदानातील फायनलच्या गुलालाचे मानकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 84

  • @monudombale7186
    @monudombale7186 2 місяці тому +9

    14 वर्षं होऊन सुद्धा नविन जेहरे ऊजेडात आणुन गुलाला मध्ये घेऊन जातोस वाघा आजुन काय आपेक्षा ठेवायची तुझ्याकडुन ❤👑 काळीज ट्रिपल हिंदकेसरी👑बलमा👑

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 2 місяці тому +17

    चंद्रकांत मांगडे किती प्रेमळ गाडा मालक आहेत अतिशय सुंदर आणि संयमी व्यक्ती आहेत .......त्यांना पाहून कै.निंबाळकर सरांची आठवण आली मिस यु सर

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 2 місяці тому +5

    खरंतर आज बैलगाडी शर्यत पाहत असताना दुःख वाटलं शेवाळे आबा च्या ओम ने निकाल घेतला होता तरी ते दुसरे लोक भांडत होते लाज वाटली पाहजी होती त्यांना ज्या माणसाने पूर्ण ताकदीने घर दार सोडून बैलगाडी शर्यत चालू केली त्याच बरोबर भांडत लाज वाटली पाहिजे उलट म्हंटल पाहिजे होत आबा निकाल द दया। निर्लज्ज लोकांचा भरणा भरपूर झाला

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 2 місяці тому +8

    आज पुन्हा शेवाळे आबांच नाव चर्चेत आले किंग ऑफ बैलगाडा क्षेत्र शेवाळे आबा ❤❤

  • @vishnurupnar2857
    @vishnurupnar2857 2 місяці тому +7

    तुषार सर मस्त व्हिडीओ या व्हिडीओ मधून पूर्ण मैदान पहिल्या सारखं वाटलं. संपूर्ण पैरे, मालकाचं आंनद, पाहायला मिळाला.

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 2 місяці тому +65

    आज लखन अर्जुन कुठे गेले आज एक पण गाडी फायनल ला नाय त्यांचा मालक हवेत आहे म्हणून वाटत म्हणून या क्षेत्रात गर्व करू नका टॉप ची हत्यार आज घरी गेली दिवस प्रत्येकाचे येतात रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी

    • @kunaldeshmukh918
      @kunaldeshmukh918 2 місяці тому +9

      Fall zali lakhan chi gadi nhitr nikhal ghetla hota sheth 😊

    • @LekhramNagose
      @LekhramNagose 2 місяці тому

      Barobar bhau

    • @PrashantDandade-zz6st
      @PrashantDandade-zz6st 2 місяці тому +4

      Kashala havet bahu lakhan chi gadi fainal la foll zali nahi tar te gadi fainala hoti

    • @PrasadLahigude-z6o
      @PrasadLahigude-z6o 2 місяці тому +1

      Tu nahi kalat tar kashala bolto

    • @entvid9901
      @entvid9901 2 місяці тому +3

      Donhi ekach semi madhe hote, lakhan semi pas jhala hota pan lobby jhali gadi, garv nahi ho, ghar me ghus kar mare hai, aur marenge 😂 thamb jara😂

  • @ds18245
    @ds18245 2 місяці тому +16

    कॉकटेल चिक्या
    बब्या पिस्टन
    मस्त पळाली गाडी
    सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉

  • @Bakya_sarja_premi01
    @Bakya_sarja_premi01 2 місяці тому +8

    दिवस प्रत्येकाचे येतात.
    फक्त संयम ठेवा.
    एकनिष्ठ bakasur प्रेमी ❤

  • @arunjagtap1792
    @arunjagtap1792 2 місяці тому +3

    हार्दिक अभिनंदन कॉकटेल आणि चिक्क्या ❤🎉🎉

  • @Chandrabhanbock
    @Chandrabhanbock 2 місяці тому +13

    खानदेश चे दोन्ही वाघ सुंदर आणि चिक्या जळगाव जिल्ह्याची शान

  • @kalpeshpatil7661
    @kalpeshpatil7661 2 місяці тому +7

    जळगाव वरून कॉकटेल प्रेमी ,,, दोन खानदेशचे वाघ ❤❤

  • @rushikeshsurange8757
    @rushikeshsurange8757 2 місяці тому +4

    आज खुप छान विडियो बनवली गुलाल घेतलेले सगले बैल दाखवले अशेच सगले बैल दाखवत जावा

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd 2 місяці тому +6

    बक्या भाऊ आज फायनल नव्हता आज वाईट वाटलं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @patilss1212
    @patilss1212 2 місяці тому +5

    सँडी यादव & तुषार धुमाळ एक नंबर ❤❤

  • @SamirGhorpade-f2x
    @SamirGhorpade-f2x 2 місяці тому +10

    हार्दिक अभिनंदन काँकटेल आणि चिक्या ❤❤👑👑💐

  • @ds18245
    @ds18245 2 місяці тому +2

    खरेतर youtubers दरवेळी 1 नंबर करणाऱ्यांची मुलाखत घेत असतात
    पण आज हे वेगळेपण बघून छान वाटले🎉
    सर्व फायनल विजेत्यांची इथून पुढे छोटी का असेना पण एकत्र मुलाखत घ्यावी.....जेणेकरून सगळे विजेते एका व्हिडिओ मध्ये दिसतील 🎉

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 місяці тому +2

    कॉकटेल ( सुंदर) आज न घेतला खुप आनंद झाला. कॉकटेल, बब्या , लखन हे नंदी खुप छान पळ असणारे आहेत.

  • @jagdishwagh3016
    @jagdishwagh3016 2 місяці тому +3

    सकाळी च समजलं कि सुंदर एक नंबर करीन

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 місяці тому +1

    अभिनंदन सर्व बैलगाडा मालक गाडी चालक सर्व टीम 👌🏼💕👑🌹👌🏼💕👑🌹👌🏼💕👑🌹👌🏼💕👑🌹👌🏼💕👑🌹👌🏼💕👑🌹👌🏼💕👑🌹

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 2 місяці тому +1

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉❤ एक नंबर केल्या बद्दल 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @bakasur63cc
    @bakasur63cc 2 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 2 місяці тому +1

    धन्यवाद मैदान रिपोटर❤❤❤❤❤

  • @jitendrakarlag4
    @jitendrakarlag4 2 місяці тому +3

    हरण्याचं नंदीचं आभार मानव तितकं कमीच 🎉🥳

  • @nileshjadhav1490
    @nileshjadhav1490 2 місяці тому +3

    लखन आणि अर्जुन चा मालक लय हवेत आहे

  • @hanumantadisht4504
    @hanumantadisht4504 2 місяці тому

    आमचं काळीज पै चंद्रकांत भाऊ मांगडे❤

  • @omkarghadage-mm8kn
    @omkarghadage-mm8kn 2 місяці тому +1

    Jevha gharniki cha Raja 1 no karto tevha he mulakhat ghyayla gayab asatat

  • @amoldhumal9231
    @amoldhumal9231 2 місяці тому +5

    मळशीरस मैदानत कॉक टेल आणी चिक्या किंवा पिस्टन घ्या 1न फिक्स

  • @sunilgurav5240
    @sunilgurav5240 2 місяці тому +1

    खुप शुभेच्छा कॉकटेल ला❤❤❤

  • @rohitdhumal-tg2id
    @rohitdhumal-tg2id 2 місяці тому +2

    सगळ्यात जास्त कुणी पैर्यावाचून फायनल घालवल्या असत्याल तर बकासुरवाल्यानी

  • @AjayDeshmukh-qy5gm
    @AjayDeshmukh-qy5gm 2 місяці тому +2

    Babya sarja asta tr ek no zala asta

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 2 місяці тому

    ❤❤❤❤ ek no

  • @vaibhavfreefire-kb9gh
    @vaibhavfreefire-kb9gh 2 місяці тому +1

    कॉकटेल आणि मथुर पलवा 1001

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 2 місяці тому

    King aahe Raja

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 2 місяці тому

    Gharnikicha Raja pahije hota phakt mg vishay hard hota❤❤

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 місяці тому +2

    गाड्यांची सुट्टी व्यवस्थित होत नाही. गाड्या खुप पुढे येऊन सुटतात. है दिसते. धनावडे बापू जागेवर गाडी उभे करुन जातात आणि मागे फिरले की गाड्या पुढे येणार. याचेवर काही तरी निर्णय घेण्यात आला पाहिजे.

  • @vaibhavfreefire-kb9gh
    @vaibhavfreefire-kb9gh 2 місяці тому +1

    कॉकटेल आणि मथुर पलवा

  • @MayurGavhane-r1n
    @MayurGavhane-r1n 2 місяці тому

    Cocktail don

  • @maheshrane7535
    @maheshrane7535 2 місяці тому +2

    Aj babya ani sarjya phije hota 1 nó fix hota paira ka todla ky mhit

  • @sauravmangate_
    @sauravmangate_ 2 місяці тому +1

    bakasur kay ahe 17:15

  • @sangramphanse
    @sangramphanse 2 місяці тому +2

    पैसे घेऊन पैरा फोडु नका

  • @uddhavdhage8770
    @uddhavdhage8770 2 місяці тому

    🙏🙏🙏

  • @nikkanerkar7654
    @nikkanerkar7654 2 місяці тому

    आज बकासुर हरल्याच दूख; कमी झालं कारण आज कॉकटेल जिंकला
    एक बकासुर प्रेमी

  • @LovelyBarn-tv1xx
    @LovelyBarn-tv1xx 2 місяці тому

    Bakasur aani harnya baghaych aahe yekda

  • @BailgadaPremi1213
    @BailgadaPremi1213 2 місяці тому +1

    Please सर कमेंट बॉक्स करू नका .

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 2 місяці тому +1

    Bakasur harny palva ekda

  • @skkofficial17
    @skkofficial17 2 місяці тому +4

    Mamana sanga baksur che paire changle karayla 😢

  • @onedayvlogger1133
    @onedayvlogger1133 2 місяці тому

    Semi 2 nntr mi band kela bghna

  • @paragchaudhari6122
    @paragchaudhari6122 2 місяці тому +12

    Aabhi Nandan Sundar to chikya ❤❤❤🎉🎉

    • @maidanreporter
      @maidanreporter  2 місяці тому +3

      धन्यवाद ♥️

    • @ajaychitalkar8571
      @ajaychitalkar8571 2 місяці тому +6

      Sir Bakasur Ani Balma paira vishayi vichara na Mohil Sheth La​@@maidanreporter

  • @dattakamble8893
    @dattakamble8893 2 місяці тому

    622 ❤

  • @SMohite-s5p
    @SMohite-s5p 2 місяці тому

    सोमा डायवरचा नंबर भेटलका

  • @amarsinhmorepatil.5520
    @amarsinhmorepatil.5520 2 місяці тому +1

    13 तारखेला कुठ आहे मैदान.

  • @Lllllllllll6778
    @Lllllllllll6778 2 місяці тому +4

    Buku hagla aaj😂😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂🤭🤣🤣🤭🤣

    • @aniketpawar8179
      @aniketpawar8179 2 місяці тому

      @Ronald99855 खातो का तु ❤डया

    • @vikram19775
      @vikram19775 2 місяці тому +2

      Baku kadhi hagt nasto sobtcha bail hagto

    • @Lllllllllll6778
      @Lllllllllll6778 2 місяці тому +2

      @@vikram19775 ny aaj toch hagla mi samorun baghitla 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @dattasonwane5081
      @dattasonwane5081 2 місяці тому +1

      दादा तुम्ही कोणत्या बैलाबद्दल बोलता हे बघा आधी....हार जीत तर होतच असते....तो बकासुर आहे...

    • @4thgenerationfarm
      @4thgenerationfarm 2 місяці тому

      ​@@Lllllllllll6778 Tu hagat ny ka 😂

  • @Bailgadamalak-w5r
    @Bailgadamalak-w5r 2 місяці тому +3

  • @mayamate4444
    @mayamate4444 2 місяці тому +3

    ❤❤

  • @abhijeetgadkar7887
    @abhijeetgadkar7887 2 місяці тому +2