Khup mast ani navin padartha ahe majyasathi ha..sadha saral sopa..sasubai ata hayat nahi ahet ka..tumche baitha ghar ahe ka swati tai..karan punyamadhe baithe ghar far baghayla milat nahit ajkal
वा ! ताई खूप छान preparation and presentation. तुम्ही सांगितलेली पद्धत खूप सोपी आणि चविष्ट आहे. हा पुणेकरांचा आवडीचा पारंपारिक पदार्थ आहे. पूर्वी या मटार उसळ ब्रेड च्या पार्ट्या होत होत्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
आमच्या घरी सासूबाईंना हा पदार्थ खूप आवडायचा आणि त्या मुळे मटार चा सीजन आला कि त्या भरपूर आणून आम्हा सर्वांना ते मटार सोलायला बस्वायच्या. सगळं कुटुंब गप्पा गीष्टी करत ते मटार सोलणार आणि मग त्याची ही सुंदर उसळ बनवयच्या. उरलेला मटार फ्रीझर मध्ये. 😁
मटार मि कुकर मध्ये शिजवून घेतले, तुम्ही उसळ करतांना जरी शिजवले तरी चालतील, कुकर मध्ये वेळ कमी लागतो ह्या हिशोबाने असे केले. दोन्ही पद्धतीने ही उसळ खूपच छान आणि पौष्टिक बनते.
Mast natural green coloor👍👍
GOOD amhi nakki karnar try....shaikh Iqbal
मस्तच ताई येऊका खायला
Ashutosh Shirish: Nice video. Fantastic recipe.
Thankyou
सोपी आणि चविष्ट 😋😋
Khup chan ani sopi 👌👍
खुप छान 👌
Wa chanach tumche sarvach video pahate mi Chan astat
Thank you 🙏
Khup mast ani navin padartha ahe majyasathi ha..sadha saral sopa..sasubai ata hayat nahi ahet ka..tumche baitha ghar ahe ka swati tai..karan punyamadhe baithe ghar far baghayla milat nahit ajkal
वा ! ताई खूप छान preparation and presentation. तुम्ही सांगितलेली पद्धत खूप सोपी आणि चविष्ट आहे. हा पुणेकरांचा आवडीचा पारंपारिक पदार्थ आहे. पूर्वी या मटार उसळ ब्रेड च्या पार्ट्या होत होत्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
धन्यवाद 🙏
आमच्या घरी सासूबाईंना हा पदार्थ खूप आवडायचा आणि त्या मुळे मटार चा सीजन आला कि त्या भरपूर आणून आम्हा सर्वांना ते मटार सोलायला बस्वायच्या. सगळं कुटुंब गप्पा गीष्टी करत ते मटार सोलणार आणि मग त्याची ही सुंदर उसळ बनवयच्या. उरलेला मटार फ्रीझर मध्ये. 😁
नेहमी प्रमाणे छान पण मला ते हीरवे वाटाणे आहेत असं वाटलं
मटार मि कुकर मध्ये शिजवून घेतले, तुम्ही उसळ करतांना जरी शिजवले तरी चालतील, कुकर मध्ये वेळ कमी लागतो ह्या हिशोबाने असे केले. दोन्ही पद्धतीने ही उसळ खूपच छान आणि पौष्टिक बनते.
@@ekantrider ओके