महिन्याला कमवा 1 लाख! नविनच व्यवसाय|Profitable Business|New Money-Making Business ideas in Marathi
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- महिन्याला कमवा 1 लाख! नविनच व्यवसाय|Profitable Business|New Money-Making Business ideas in Marathi
Hi,
Namaste
Abut this video
नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण या व्हिडिओ मध्ये खुपच Profitable असणारा नविनच व्यवसाय बघणार आहोत या व्यवसायत सामान्य ग्राहकांचा फायदा तर होणारच आहे तसेच जे हा व्यवसाय चालु करणार आहेत त्यांची ही कमाई खुपच जास्त होणार आहे असा हा Money-Making फायदेशीर असणारा नविन व्यवसाय कसा चालु करायचा किती गुंतवणूक लागेल सामान्य माणसाचा कसा या नवीन व्यवसायात फायदा होणार आहे हे सविस्तर मराठी भाषेत सांगितले आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा
धन्यवाद!
व्यवसाय चालु करण्यासाठी येथे संपर्क करा
Maharashtra Distributor Office :
+91 99859 17999 | +91 91770 82572
Basmat Road balerao building vishnu nagar
Parabhani Maharashtra
M/S BUSINESS BENCH CORPORATE OFFICE
South : Tamilnadu
Address:
No.5/301, Ashok Nagar,2nd Floor, Covai Road, Near Honda Bike Showroom, Karur- 639002, Tamilnadu.
Phone: +91 7092 8888 11 | +91 7092 8888 66
North : Delhi
Address:
Khasra no.229, Dwarka sector 26,Village and post office parthal
Dwaraka sector 26, Dada deepu chowk,New Delhi- 110077
Phone: +91 84899 11112 | +91 84899 1111
Opportunity to take a dealership from all over the world.
For Contact Business Enquiry- +91 7092 8888 11 | +91 7092 8888 66
Profitable Business
New Money-Making Business ideas in Marathi
A new business that benefits the common man in Marathi
Profitable Business ideas In Marathi
A very Profitable new business
New business ideas in Marathi
New Marathi Business Ideas
New Profitable Business guidance in Marathi language
महिन्याला कमवा एक लाख! एकदम नविनच व्यवसाय
#Money-MakingBusinessMarathi
#newbusinessideas deas
#VavasayMargadarshanMarathi
#VavasayKonatakarava
#BusinessideasinMarathi
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra
india
आपला व्यवसाय खूपच छान असून आपण सांगितल्याप्रमाणे टाईम आणि वेळ दोन्ही वाचलेली आहेत
🤣🤣
वेळेचे बंधन पाळून महत्वाचे नमुद करावे फापटपसारा कशासाठी.
आपके शाप को व्हिजीट की रेटस बहोत ही ज्यादा है..जो कंपनी से सीधे मंगानेपर फायदा होता..आज नेट पर सबकुछ सच
व्यावसायिक जाहिरात आहे की नवीन इच्छुक व्यावसायिक लोकांसाठी संपूर्ण माहिती
तुम्ही मूळ मुद्दा बाजूला ठेऊन,बाकीचे जास्त बोलता
Ha kay Shahana aahe kay
😊😊
अगदीबरोबर ते आपल घोड पळवत असतात.
हा तर मेन मुद्दा आहे ओ कोणी खर सांगायला च तयार नाही 🙏🙏 कटू सत्य
बरोबर आहे
Sir I am agree this bizness and new product
Toilet and bathroom madhe tiles chya jagevar use hoto ka toilet bathroom madhe leakage cha problem asto
खूप छान! Gawroav सर! मस्त.आपल्या नवीन कामाला माझ्या सुबेच्या!आपल्या मुळे decor च खर्च कमी होणार.खूप छान
अहो पचाल गिरी थांबवा आणि व्यवसाय कुठला करता ते सांगा कि.
खुपच छान आहे
Ha khup juna concept aahe south madhe ya sheet cha company aahet pan pahije tasa lokana pasand nahi padlyamule ha business jast chalala nahi.
सुरुवातीला किती गुंतवणूक करावी लागेल?ज्या जिल्ह्याला डिलरशीप दिली आहे तेथे 2रा डीलर नेमता येईल का?कंपनीकडून सुरुवातीला कोणत्या प्रकारे मदत मिळते?
300000
Business start karyala investment kiti lagte
Investment किती करायची मी परभणी चा आहे मी करू शकतो. काय कराव लागेल ट्रेनिंग तुम्ही देणार का
छान आहे सर उद्योग
सर्वात पहिले व्यवसाय कोणता हे सांगा फुकट लोकांची वेळ घालवू नका.
Right
बिझनेस बद्दल बोला, यूट्यूब वर भरपूर बिझनेस आहे,लोकांचा टाईम घेऊ नका
मी रूम बंध्यायला घेतले आहेत भिंतीना पुट्टयी, प्लासटर न करता हे लावता येईल का? परवडेल का?
पालघर जिल्ह्यात कसे उपलब्ध होईल?
खूप कामाचं माहिती सर great जॉब
Sound quality improve Kara pls, Kay bolatayet te nit kalat nahiye...
परभणी गौरव जीं ना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐
छान.....
You are not mentioned how much cost is required for this business
Parbhani madhe 2 varsha pasun chalu ahe , tumhi baher pahil nahi vatat, me parbhani chya Deshmukh hotel parisar madhun sheet vikat ghetle ahe
Sir Haat vare Jashat Aahet tumche
Kolhapur district मे हमे चाहिए.
Investment कितना लगेगा.
What is the minimum investment required to start yr business in mumbai other than. Our showroom space
Very good business
गौरव जी. कृपया. तुम्ही. व्हिडिओ. करून . दाखवा. की. हे. भिंतीवर. कशा. प्रकारे. बसविले . जाते
पोस्टिंग मध्ये चिटकावे लागते
Kinwat dist Nanded la अजन्सी दिलात का सर, अजन्सी घेण्यासाठी माहिती हवी आहे...
माझं रुम 10/10 चा आहे खर्च कमी त कमी किती 16:33
घरावरील पत्र्यांवर हे शीट लावता येईल ? पत्र्याची लाइफ वाढवण्यासाठी किंवा पत्रे गळू नये
😂😂😂😂😂😂
Good 👍 information
I am agree
Mast business aahe
बेस्ट
मी हा बिजनेस करण्यास इचछुक आहे यवतमाळ मधे envesmet किती लागेल. माहिती कळवा
MitrA khup chan
I have intrsted.
Khup chanbuzeness aahe
I am interested for your business
What about rainy season and leakages. Is it usable ank ok during that period. Please explain.
Sir he water proof ahe ka bhintila olava asel tar aapan hyacha vapar karu shakto ka.
भाकड कथा.
Wow we can save "time" aani "Vel"
🫢
खूप छान गौरव भैय्या आपला व्यवसाय खूप छान आहे
धन्यवाद साहेब
भिंतीला जर ओल असेल तरी हे वापरता येते का? पर Sq. Ft. काय दर येतो. Glosy आणि matt दोन्ही फिनिश मध्ये मिळते का?
150rs pr sqft
Mi naresh kadam mala bijnes chalu karayla kiti rupees lagil te sanga
सर्वाना विनंती आहे. हे सर्व प्रोडक्ट फ्रोड आहे
Nice idea 💡 👌 👍
धन्यवाद
किंमत कशी आहे एका शीटची
Khup chan nicely
Thanks
Nice.I am interested
काही दिवसांनी गळून खाली पडत नाही ka?10*10 रूम चा अंदाजी खर्च किती
सर परभणी मे आपका कार्यालय कहा पर है ऍड्रेस दिजीए
Mirchi cha vaivaay baddal sanga sir please
I am interested your bussiness sir
एन्व्हेस्टमेंट किती लागेल सर कृपया कळवा
Best
नांदेड ला कुटे आहे तुमची फ्रेंच सी
Bhau apan dealership sathi bhanwal kiti lagate he nahi samgitale.
वा खुप छान
धन्यवाद
Great boss iam very very fan 🙌
10x10 ke Room sathi kiti payment Lagel
मी हा व्यवसाय सुरू करू इच्छितो किती इनव्हेसमेंट करावी लागेल सातारा जिल्ह्यामध्ये डिलरशिप मिळेल का? सविस्तर माहिती कळवा.
व्हिडिओ मध्ये संबंधित कंपनीचा नंबर आहे त्यांना कॉल करा
👍
I AM INTRESTED UJJAIN MP
आपल्या कडे,एक म्हण आहे, नमनाला घडाभर तेल.
How many investment for start of business.
खूप छान बिझनेस आहे.
बिझनेस चालु करण्यासाठी किती ईनवेस स आहे.
सातारा जिल्हा ची डिलर शिप देणार का.
Flooring la sudha use karu shakto ka
Khup chan
Thanks
Busisess start karneke liye maximum capital kitnalagta hai aur ek 600 s fit flat ko banane me kita kharcha aata hai maximum
दीलार्शिप साठी गुंतवणूक किती लागेल ब जागा शॉप साठी किती चौ फूट लागेल ते कळवा😅
Changali Batami Aahe
साहेब सेंट्रींग खेळाचा व्यवसाय करा तुम्ही एकदा
We like this business.
Thanks
बीड साठी डीलर शिप देऊ शकता का 🙏
Khupch चीनंन
Many people are Migrating to Pune from your village...they should join you....so some population will reduce of Pune
Ekdam Jabardast 👍
गुंतवणूक व जागेचा तपशील माहिती दिली तर बरं होईल
संबंधित कंपनीचा नंबर व्हिडिओ मध्ये आहे
ज्या घरात पाण्याचा वापर होत असेल तर चालेल का उधाहरन झोपडपट्टी मध्ये चालेल का
Kiti rupaya madhe ha biznes chalu Karu shakto
सर नमस्कार
हा बिजनेस कराचा असेल तर
1.लागत किती लागेल
2. शॉप करता रूम किती qf लागेल?
3.ट्रेनिंग वगैरे मिळणार का?
4.मार्जिंग किती परर्सेंट आहे?
5. हे इंस्टालशन करुन देण्यासाठी मिस्त्री कंपनी पाठवेल का?
संबंधित कंपनीचा नंबर व्हिडिओ मध्ये आहे त्यांना कॉल करा
नाशिक चा ऍड्रेस द्या
14x18 ke room ko Kitana khracha ata hai krupaya bataiye.
sir eske liye capital Kitana lagega
कीड लागणार की नाही, लाईफ किती?
धाराशिव मध्ये आहे का तुमचे प्रोडक्स
परभणीत कुठे आहे पत्ता द्यावा
What is investment cost to start this business. I want to start in Navi Mumbai or Dombivali
What is minimum investment?
पत्रा शेडसाठी आतुन लावता येते का
Good buisness startup idea 💡
Best wishes to your startup 💐💐💐
Thanks
कसं लावतात वर्क करतात याचे प्रशिक्षण देतात का?
I am interested
I am intarest in this business in parbhani
Reat and thanks 🙏
Jalgoan jilhya madhe chopda taluka aahe tithe pan aaahe hi shop