पु. ल. देशपांडे ह्यांनी त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्त सवाई गंधर्व महोत्सवात केलेलं भाषण. १९९३

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2024
  • Pula Deshpande 75th Birthday सवाई गंधर्व महोत्सव 1993 पंडित भीमसेन जोशी हस्ते सत्कार संगीत
    #पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म

КОМЕНТАРІ • 24

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si Місяць тому +6

    जगात आनंदाने... हसत - खेळत.... अवघड परिस्थितीला विनोदाने.. उपहासाने उडवून लावत काव्य - शास्त्र - विनोद शिकविणारे PL हे विनोदी साहित्यिक नव्हे तर फार चिंतनशील व्यक्तिमत्व होते..... 👌👌🙏🙏

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce Місяць тому +4

    संगीत आणि पुल देशपांडे यांच्या नात्याच दर्शन घडते या भाषणातून ❤

  • @purushottam647
    @purushottam647 Місяць тому +5

    भाई ! मी बाळासाहेबांचा थोरला मुलगा तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो.शतायुषी व्हा! शिल्पा पुरुषोत्तम.🙏🙏🌹🌹💐💐

  • @saxobhup
    @saxobhup Місяць тому +4

    साक्षात दैवत!!!!!!!

  • @rutuja.21
    @rutuja.21 Місяць тому +1

    ❤❤ पुलं

  • @kishorvasantgadkar9125
    @kishorvasantgadkar9125 Місяць тому +4

    फार छान, आनंद झाला.

  • @mangeshchavan3049
    @mangeshchavan3049 Місяць тому +4

    सुंदर ❤

  • @cvd10
    @cvd10 Місяць тому +2

    वाह पु ल !🙏🙏

  • @manjiridhupkar7187
    @manjiridhupkar7187 Місяць тому +4

    वाक्या वाक्या ही आनंद यात्रा पुढे सरकत राहिली, आणि असं वाटलं की पुन्हा पहिल्या वाक्या पाशी येऊन आनंद यात्रेत पुन्हा पुन्हा सहभागी व्हावं. मस्त .अप्रतिम.

  • @padmajaoka3551
    @padmajaoka3551 Місяць тому +7

    पुलंचा एक एक शब्द ऐकण्यासाठी जीव आसुसलेला असतो

  • @VasantGiri-mx8yk
    @VasantGiri-mx8yk Місяць тому +3

    अप्रतिम

  • @hm..hindusthani
    @hm..hindusthani Місяць тому +3

    खुप छान 👍👌👌

  • @neelkasar5044
    @neelkasar5044 Місяць тому +3

    DIVINE PERSONALITY

  • @user-uq1ss1kx4l
    @user-uq1ss1kx4l Місяць тому +5

    Apratim 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeepbharswadkar479
    @sandeepbharswadkar479 Місяць тому +3

    🙏🙏

  • @lalitapathak69
    @lalitapathak69 Місяць тому +3

    👌👌🙏🙏

  • @TekaleRamdas
    @TekaleRamdas Місяць тому +3

    🎉🎉🎉

  • @dilippradhan8386
    @dilippradhan8386 Місяць тому +1

    खूप छान😊😊

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 Місяць тому +1

    Apratim❤❤❤

  • @girishsohoni6714
    @girishsohoni6714 Місяць тому +3

    ❤❤😊😊❤❤

  • @smitakarlekar1926
    @smitakarlekar1926 Місяць тому +2

    🙏🙏🙏🙏👌👌👍👍

  • @shashankjadhav4045
    @shashankjadhav4045 Місяць тому +2

    कशासाठी not कश्यासाठी

  • @user-uq1ss1kx4l
    @user-uq1ss1kx4l Місяць тому +3

    Apratim 🙏🙏🙏🙏🙏