आरक्षण भाग -01 (Reservation part-01) by sagar sir l UPSC/MPSC l Maratha Reservation l मराठा आरक्षण.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • To download our app- Vidarbh IAS Academy link 👇
    #Android LINK -on-app.in/d/pikrt
    #iOS LINK -on-app.in/app/h...
    Org code-PIKRT
    ------------------------------------------------------------------------------------
    VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI
    #ADDRESS- ABOVE HERO SHOWROOM, IN FRONT OF GOVERNMENT POLYTECHNIC COLLEGE, GADGE NAGAR, AMRAVATI.
    #Contact On📞 - 8668920552
    ------------------------------------------------------------------------------------
    VIDARBH knowledge express ( NEW youtube channel link👇 )
    / @vidarbhknowledgeexpre...
    ------------------------------------------------------------------------------------
    टेलिग्राम चॅनेल ची लिंक 👇🏻TELEGRAM( FOR PDF DOWNLOAD)🔖 download notes from here-
    Https://t.me/vidharbha...
    ----------------------------------------------------------------------------------------------
    VISIT OUR FACEBOOK PAGE ( VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI) FOR MORE DETAILS ...🛃
    -----------------------------------------------------------------------------------------------
    CHECK PLAYLISTS AND DIVE IN OTHER LECTURES-
    RESERVATION PART 2- • आरक्षण भाग-02 (Reserva...
    RESERVATION PART 1- • आरक्षण भाग -01 (Reserv...
    MPSC RAJYASEVA PLANNING- • MPSC- Rajyaseva l Year...
    MARATHI VYAKRAN- • काळ- मराठी व्याकरण by ...
    MPSC RAJYASEVA MAINS STRATEGY- • MPSC-राज्यसेवा मुख्य प...
    MPSC ECONOMICS-KRUSHI - • अर्थशास्त्र कृषी भाग-0...
    MPSC SCIENCE-VIRUSES- • विषाणू/viruses (Biolog...
    CSAT-PAPER 2- • CSAT-विज्ञानावर आधारित...
    CURRENT AFFAIRS- • चालू घडामोडी प्रश्नोत्...
    DOWNLOAD APP AND SUBSCRIBE CHANNEL FOR QUICK UPDATES
    lockdown मधे घरी राहुन MPSC /UPSC चा अभ्यास कसा करावा ?? - • UPSC/MPSC घरी राहून दे...
    MPSC PRELIMS STRATEGY- BY DySP MAM- • MPSC prelims strategy ...
    MAHARASHTRA HISTORY (आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास )-(MPSC PRE + MAINS)
    LECTURE-१ - ब्रिटिश सत्तेचा महाराष्ट्रतिल पाया BY sagar sir • MAHARASHTRA HISTORY (...
    LECTURE-२ एल्फ़िस्टेन - • माऊंट स्टुअर्ट एल्फिस्...
    LECTURE 3-महाराष्ट्रतिल समाजसुधारक -जगन्नाथ शंकरशेठ - • MAHARASHTRATIL SAMAJSU...
    LECTURE 4- Balshastri Jambhekar- • Balshastri Jambhekar -...
    LECTURE 5-महाराष्ट्रतिल १८५७ चा उठाव - • Maharashtratil १८५७ ch...
    LECTURE -6-DADOBA P. TARKHADKAR - • Dadoba Pandurang Tarkh...
    LECTURE-7-SARVAJANIK KAKA- • Sarvajanik kaka-G.V.JO...
    LECTURE 8- WASUDEV BALVANT FADKE- • Adyasamajsudharak-VASU...
    LECTURE 9 -INDIAN NATIONAL CONGRESS - • काँग्रेस ची स्थापना| F...
    LECTURE 10- BABASAHEB AMBEDKAR- • Dr. Babasaheb Ambedkar...
    GEOGRAPHY- CYCLONE - • Dr. Babasaheb Ambedkar...
    GENERAL SCIENCE-
    LECTURE 1-KIDNEY PART 1- • Kidney/वृक्क -PART 1- ...
    LECTURE 2-KIDNEY PART 2- • kidney- वृक्क- PART 2-...
    ECONOMY:
    POVERTY PART १- • POVERTY /दारिद्रय -PA...
    POVERTY PART २- • POVERTY/दारिद्रय -PART...
    HISTORY (मध्ययुगीन भारत ) by सागर सर ✅ LECTURES LINK -👇🏻
    Lecture -1 • S01-E01Medieval India(...
    Lecture-2 • S01-E02-Medieval histo...
    Lecture-3 • S01-E03 Medieval histo...
    lecture-४ • S01-E04 Medieval Histo...
    combine( PSI-STI-ASO) analysis-how to STUDY ??? • MPSC -Combine PSI/STI/...
    Lecture-5- • S01-E05Medieval histor...
    Lecture-6- • S01-E06-Medieval histo...
    Lecture 7- • S01-E07 Medieval histo...
    Lecture 8- • S01-E08-Medieval histo...
    Lecture-9- • S01-E09- FIROZ SHAH TU...
    CURRENT AFFAIRS -
    KERALA ELEPHANT- • Kerala elephant /Anima...
    GALWAN VALLY-MARATHI- • गलवान खोरे /GALWAN VAL...
    #MPSC #UPSC
    #Marathaaarakshan
    #marathareservation
    #marathaarakshanconflict

КОМЕНТАРІ • 869

  • @Aakash8739
    @Aakash8739 3 роки тому +13

    असे खूप कमी teachers असतात की जांचे lecture 1-1 2-2 तास पाहिले तरी कंटाळा येत नाही । या teachers मध्ये तुम्ही आहे सर ।

  • @gloria1735
    @gloria1735 3 роки тому +34

    खऱ्या अर्थाने आरक्षण याचा अर्थ, इतिहास, आणि त्या मागील किती अनमोल अश्या समाजसुधारक यांनी आपलं आयुष्य खर्च केलं ह्याचे अचूक असे स्पष्टीकरण दिले खूप खूप आभार 🙏🙏🙏तुमचं वाचन खूप 🙌🙌🙌🙌🙌

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 роки тому

      राजकीय पक्षाच्या टोलवाटोलवी पेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मराठा समाजातील बेरोजगारी, गरीब संपेल का ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दल सर्व आटापिटा केला ते मिळेल की नाही...
      या महत्वाच्या प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा..
      ua-cam.com/video/OTaseweC0gk/v-deo.html

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 2 роки тому +54

    अप्रतिम सर lecture चालू असताना dr.बाबासाहेबांच्या, फुलेंच्या,छत्रपती शाहूमहाराजांच्या,पंजाबराव देशमुखंच्या कार्याने छाती गर्वाने फुगत होती.

  • @sumedhgawai6109
    @sumedhgawai6109 3 роки тому +25

    किती दर्या-खोर्यातुन, वाळवंटातून वाहत आलेल्या नद्यांनी बनला असावा हा ""सागर"".......
    I salute to you Sir.....👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Aakash8739
    @Aakash8739 Рік тому +4

    आज खरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या community साठी किती कष्ट घेतले तेव्हा कुठे आज आपण सन्मानाने जगू शकत आहे याचा मला अभिमान वाटतोय. खरंच डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवास माझा सादर प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🧡🧡🧡🧡💙💙💙💙💛💛💛💛🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🫡🫡🫡🫡

  • @Psi_ravinaingle
    @Psi_ravinaingle 3 роки тому +12

    आज खरच स्वतःला शाबासकी द्यावीशी वाटत आहे की आपण आयुष्यातलं सर्वात चांगल कोणत काम करत असू ना तर ते म्हणजे ह्या व्यक्ती कडून शिक्षण घेणे..salute आहे sir तुमच्या शिकवण्याला.. खरच प्रत्येक शिक्षकाने ह्या प्रकारे शिक्षण दिलं ना तर परत एकदा बाबासाहेब आंबेडकर , राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले घडायला वेळ नाही लागणार.. thnku so much sir एवढे बारीक मुद्दे आमच्या पर्यंत पोहचवील्या बद्दल.. तुम्ही ज्या प्रकारे मुद्दे मांडता ना न घाबरता ,आज मला माझ्या बाबांची आठवण आली sir.. त्यांनी देखील लेखनातून बोलण्यातून खूप विद्यार्थी घडवले.. धन्यवाद सर 🙏🙏

  • @rushikeshkhokale7061
    @rushikeshkhokale7061 3 роки тому +91

    आम्हाला सागर सरांच्या ज्ञानाच्या वादळाची चाहूल लागलीच होती,पण सागर सरांनी त्याहीपुढे जाऊन अष्टपैलू वृत्तीने तालीम गाजवली.खतरनाक👌सागर सर जिंदाबाद🌾❤️ अस वाटते कधी आपण एकदा सरांना भेटतो😍

    • @prashant955
      @prashant955 3 роки тому

      🤣🤣🤣

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 роки тому

      राजकीय पक्षाच्या टोलवाटोलवी पेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मराठा समाजातील बेरोजगारी, गरीब संपेल का ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दल सर्व आटापिटा केला ते मिळेल की नाही...
      या महत्वाच्या प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा..
      ua-cam.com/video/OTaseweC0gk/v-deo.html

    • @vadalvara3333
      @vadalvara3333 2 роки тому +1

      @@prashant955 तुला काय झालं दात काढायला ....

  • @sureshsonkamble3860
    @sureshsonkamble3860 2 роки тому +12

    बाबासाहेबाना आदर्श मानणारा ज्ञानाचा अथांग महासागर

  • @deveshbhawale4247
    @deveshbhawale4247 3 роки тому +195

    अथांग ज्ञानाचा हा सागर आहे,i salute to you sir

    • @prashant955
      @prashant955 3 роки тому +1

      🤣🤣🤣🤣🤣

    • @somnathnajan3794
      @somnathnajan3794 3 роки тому +2

      @@prashant955 tu ka hasto

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 роки тому +2

      राजकीय पक्षाच्या टोलवाटोलवी पेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मराठा समाजातील बेरोजगारी, गरीब संपेल का ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दल सर्व आटापिटा केला ते मिळेल की नाही...
      या महत्वाच्या प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा.
      ua-cam.com/video/OTaseweC0gk/v-deo.html

    • @bhappy7220
      @bhappy7220 Рік тому +1

      ​@@prashant955येडझव कोन तर बोट वर केलस तु😂😂

    • @ushawaghmare6660
      @ushawaghmare6660 7 місяців тому

      Super sir

  • @sushmaramteke6390
    @sushmaramteke6390 3 роки тому +3

    सागर sir..... tumchya teaching ला आजचा कोणताही शिक्षक upsc चा असो या mpsc चा असो....... तोड करूच शकत नाही........
    सागर सर तुम्ही शिकवणारे प्रत्येक subjects खूप खूप excellent ani excellent ahet..... सागर sir... तुमच्या स्टडी चा आवाका अथांग आहे..... अनेक अनेक salutes sir...
    Lecture निःशब्द करणारे आहे..... 👍👍👍👍
    तुमचे lecture ऐकून khup study करावी वाटते......

  • @98skywalker
    @98skywalker 3 роки тому +60

    जो इतिहास कधीही सांगितला जात नाही...तो तुम्ही सांगता आहात..
    त्यासाठी मनापासून Thank You🙏😇
    Waiting for part 2-3...

    • @ravikhajekar333
      @ravikhajekar333 3 роки тому +1

      न ऐकलेला महिती... कुठल्या पुस्तकात नाही sir असा संगितल... उपयुक्त माहिती ....part 2 लवकर बनवा.. thank u

  • @sachinbahekar5313
    @sachinbahekar5313 7 місяців тому +3

    इतकं Knowledgeful lecture मी पाहिलं नसतं तर कदाचित माझे काही गैरसमज कधीच दूर झाले नसते.खूप - खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @nikhilbhagat2154
    @nikhilbhagat2154 3 роки тому +69

    After Vikas Divyakirthi video who is CEO of Drishti IAS, I have seen only Sagar Sir who took his time for this soft issue regarding Reservation, i was stuck to my chair for 1hour 28 minutes with whole heartedly and we AmravatiKar are really lucky to have a personality like you in our City, Hats off Sir for your Long time Stamina and Dedication , I am eagerly waiting for upcoming parts. Thank you so very much for making this video a politically stable video , Hats Off Sirji Keep Going 😘

    • @sapnabhoyar1199
      @sapnabhoyar1199 3 роки тому +1

      Thank u so much sir, salute you're speech...

  • @cocomelonofficials6456
    @cocomelonofficials6456 3 роки тому +9

    सर news वर तुमचाच video दाखवला पाहिजे जेणेकरुन सामान्य जनतेला आरक्षण काय आहे हे माहीत होइल..
    sir you are just outstanding..🙏🙏

  • @surajpatil4330
    @surajpatil4330 3 роки тому +10

    Very Good Sir.. अभ्यासात्मकरित्या आपण पूर्ण विषय समजून सांगत आहात 🙏 आपले खूप खूप आभार 🙏 आतापर्यंत मी या विषयाबाबत भरपूर कोचिंग वाल्यांचे lecture बघितले पण त्यांनी नुस्त वरवर आणि अपूर्ण info दिली... बाबासाहेब& भाऊसाहेब यांचे ऋणानुबंध आपण मांडत आहात really Great Sir 👍 मला वाटतं माझी तळमळ ही तुमच्या lecture chya माध्यमातून मला बघायला मिळाली 🙏 hats off Sir 👍👍 आमच्या जवळ (Aspirants) अल्प माहिती असते त्या जोरावर आम्ही काहीही बोलतो पण सत्य तुम्ही मांडत आहात.

  • @abhijeetbansode2540
    @abhijeetbansode2540 3 роки тому +8

    सागर सर ...खूपच माहिती पूर्ण व्हिडिओ होता हा...खूप खूप धन्यवाद इतकी खोलवर जाऊन माहिती दिल्याबद्दल...ऐकताना अस सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडत आहेत की काय असं वाटतं होतं...परत एकदा खूप खूप धन्यवाद...पुढचा व्हिडिओ लवकर येऊद्यात..

  • @amarmohod1884
    @amarmohod1884 3 роки тому +4

    Sir तुम्ही जी माहिती दिली ती खरंच खूप महत्वाची आहे.. आतापर्यंत अशी माहिती कोणत्याही शिक्षकांनी दिली नाही. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे आरक्षणाबद्दल राग कमी होण्यास मदत होईल.. आणि आरक्षणाचे खरे महत्त्व कळेल. मनापासून खूप खूप धन्यवाद सर

  • @shekharyadav3067
    @shekharyadav3067 3 роки тому +8

    Awesome.....mi pahilyandach evdhe knowledge paripurn marathi sir pahila ....🙏🙏🙏...kiti detail study असावा...तोही इतक्या ज्वलंत विषयावर...clear kel background tumhi .....thank u 🙏... Pudhchya भागाची वाट बघतोय 🙏👍

  • @maheshwankhade4900
    @maheshwankhade4900 3 роки тому +7

    सर आज खुप काही शिकायला मिळाले कितीही पुस्तक वाचले असते तर हे कळले नसते आज सर्व प्रश्नांची उत्तरे सुटली... खुप खुप आभार सर...

  • @rsahane8602
    @rsahane8602 3 роки тому +46

    Sir second पार्ट लवकरात लवकर तयार kara.1:28:24 एवढा वेळ आपलं शिकवत होते, एवढ्या वेळात जागेवरून मी उठलो नाही,खूप सुंदर सर
    स्कूल मध्ये किव्हा कॉलेज मध्ये कधी एवढ ऐकलं नाही पण तुम्ही शिकवतात त्यात 1 रस आहे.
    2nd video ची वाट बघत आहे मी
    पण नक्की पूर्ण तयार करा video सर.वाट बघत आहे सर plz
    Jay हिंद जय महाराष्ट्र

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 роки тому +1

      राजकीय पक्षाच्या टोलवाटोलवी पेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मराठा समाजातील बेरोजगारी, गरीब संपेल का ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दल सर्व आटापिटा केला ते मिळेल की नाही...
      या महत्वाच्या प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा..
      ua-cam.com/video/OTaseweC0gk/v-deo.html

    • @Aarya2923
      @Aarya2923 2 роки тому

      r sahane Tumhi sirancha एखादा कोर्स purchase kela aahe ka

  • @tusharramteke1378
    @tusharramteke1378 3 роки тому +4

    सागर sir... खूप सुंदर पद्धतीने विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केलात...सत्य मांडले .. सुंदर विवेचन... आपल्याला पुढील video साठी.... शुभेच्छा.....

  • @gurugalge
    @gurugalge 3 роки тому +14

    You are the only person after Avinash Dharmadhikari sir whom I listen very carefully because the way you express and deliver and the depth of your knowledge and analysis is really Extraordinary. Hats off to you sir !!!;

  • @riyabansode7973
    @riyabansode7973 3 роки тому +20

    आजपर्यंत असं खोलवर शिकवणार कोणीच नव्हतं ती जागा सागर सरांनी भरून काढली आहे..सर तुमच्या या शिकवण्यामुळे खरे खुरे अधिकारी घडणार आहेत..आणि त्याच श्रेय हे फक्त आणि फक्त तूम्हालाच जात..धन्यवाद सर अतिशय मौल्यवान Lecture & Guidance 🙏

  • @shubhammandgaonkar3583
    @shubhammandgaonkar3583 3 роки тому +5

    Awesome शब्द नाही sir👌, आपणं जी माहिती देता मला नाही वाटतं अशी कुठल्या शिक्षकाकडून आम्हाला मिळाली असती.. खरं सांगायचे तर मी माझ्या गावातील खूप mpsc न करणाऱ्या लोकांना आपले vdo दाखवतो तेही आपले fan आहेत.. या vdo च्या माध्यमातुन खूप शिकायला मिळालं.. त्या माझ्या मित्रांना देखिल आपल्या माध्यमातुन फार माहिती मिळेल...sir आपला कायम ऋणी आहे.. धन्यवाद🙏😊

  • @rajjadhav9083
    @rajjadhav9083 3 роки тому +10

    Absolutely, this lecture is mostly shows about WHAT IS THE DEFINITION OF RESERVATION? it's a very deeply topics wise presentation of reservation. Very proud feel of you. I have know words for you but Thanks to "विदर्भ IAS अकादमी".

  • @sanjaypatterao7422
    @sanjaypatterao7422 3 роки тому +3

    आरक्षण म्हणजे काय यांची काहीही कल्पना नसताना आजकालची पिढी संविधानाला आणि त्याच्या निर्मात्याला बोल लावत आहे...
    या पार्श्वभमीवर सागर सर तुम्ही आरक्षण या महत्वाच्या मुद्द्यावर अगदी सविस्तर माहिती देत आहात...आपले याविषयी असलेले ज्ञान आणि तुमच्या ज्ञानातून आमचे आरक्षणाविषयीचे सर्वच प्रश्न एका झटक्यात सोडवले जात आहेत.
    धन्यवाद सर...

  • @priyankakadam5723
    @priyankakadam5723 3 роки тому +16

    Excellent...👌👌👌👌
    एका intelligent व्यक्तीकडून ...जे द्यान भेटत त्याची तुलनाच नाही!

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 роки тому

      राजकीय पक्षाच्या टोलवाटोलवी पेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मराठा समाजातील बेरोजगारी, गरीब संपेल का ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दल सर्व आटापिटा केला ते मिळेल की नाही...
      या महत्वाच्या प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा..
      ua-cam.com/video/OTaseweC0gk/v-deo.html

  • @viratdudhwade9390
    @viratdudhwade9390 11 місяців тому +1

    Thank you so much sir.. आज तुमचे लेक्चर बघितले . Sir मी आता सुट बूट घालून शिवशाही बस ने नाशिक तू पुणे प्रवास करत आहे आणि तुमचे लेक्चर काल रात्री पासून बघत आहे . Sir bus मध्ये असता ना मी रडत आहे अँड अभिमानाने हसत पण आहे . मी हेडफोन लावले असल्या मुळे बस मधील लोक मला बघून वेडा किंवा असतं असतील पण मी मात्र अभिमानाने हे पूर्ण lecture बघत आहे .. sir खरच खूप खूप धन्यवाद तुमचे ... आज आम्ही ज्या रुबाबात जगात आहोत हे फक्त अँड फक्त Dr Babasaheb Ambedkar, Sahu, फुले, देशमुख साहेब यांच्या मुळे खूप रडायला येतंय sir. सर येवढं बारीक and काळजात भिडणारं शिकवलंय sir .. मी शब्दात सांगू शकत नाही .. मी पूर्ण description मध्ये तुमचा No शोधत होतो

  • @b-20jadhavkaranarjun43
    @b-20jadhavkaranarjun43 Рік тому +1

    सर, खूपच depth मध्ये जाऊन आरक्षण बद्दल तुम्ही सांगितलं.
    तुमच्या सारख्या सरांच या समाजाला अत्यंत गरज आहे.
    पुढे तुम्ही असच आम्हा विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम कायम असू द्या.
    धन्यवाद!!!

  • @madhavghayale4400
    @madhavghayale4400 2 роки тому +2

    सर अप्रतिम तुमच्या अश्या lecturmule आमचा खूप फायदा होत आहे .इतक सखोल ज्ञान आजपर्यंत कोणीच शिकवलं नाही . sir pls second video upload kra .sir you are heartly cangrulation.

  • @dattashinde559
    @dattashinde559 3 роки тому +4

    खरच सर तुम्ही अत्यंत पोटतिडीकीने शिकवताय सर सल्युट सर तुम्हाला.

  • @gloria1735
    @gloria1735 3 роки тому +5

    खूपच अप्रतिम स्पष्टीकरण दिले तुम्ही👌👌दुसऱ्या भागाची आतुरता आहे........

  • @pandurangshinde229
    @pandurangshinde229 3 роки тому +5

    असे शिक्षकाची समाजाला खूप खुप गरज आहे ...🙏 knowledge is power 🙏all the best next part sir....

  • @veerkumarpatil396
    @veerkumarpatil396 3 роки тому +4

    खूप काही शिकायला भेटते आहे तुमच्याकडून नक्कीच तुम्ही पुढील भाग लवकरात लवकर आणावा खूप खूप धन्यवाद सर🙏

  • @milindgangurde8760
    @milindgangurde8760 3 роки тому +1

    तुम्ही ज्या पद्धतीने विषयांची मांडणी करतात ना आणि न सांगितलेला इतिहास तुम्ही सांगतात ना खरच गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे तुमचे Quality education ह्याला म्हणतात सर तुम्ही ग्रेट आहात सलाम तुमचा सारख्या शिक्षकला

  • @shravangidge4472
    @shravangidge4472 3 роки тому +11

    Wow Sagar sir.... hat's off 🙏👏👏🌹..You r top educater in Maharashtra and in India also..🙏🙏

  • @bharatishinde4438
    @bharatishinde4438 3 роки тому +19

    Unbelievable lecture....salute...no words......🙏🙏🙏

  • @aim-2k265
    @aim-2k265 3 роки тому +2

    Sir aaj paryant as कोणत्याही सरणे explain केलेलं नाही,तुम्ही खूप चांगल पद्धतीने सांगितलं खूप चांगल समजल,धन्यवाद 🙏

  • @santoshharan1844
    @santoshharan1844 3 роки тому +5

    सर खूप छान आरक्षणा संदर्भातील सर्व concept clear होत आहेत

  • @harshdipwahile7118
    @harshdipwahile7118 3 роки тому +6

    खुप छान शिक्षक, मार्गदर्शक आहात सर तुम्ही... आणि खुप छान शिकवता... पुढचं भाग लवकरात लवकर टाका सर.....🙏🙏

  • @gangadharwaywal2381
    @gangadharwaywal2381 3 роки тому +2

    खूप चांगल्या प्रकारे एक मेकांची link लावून समजून सांगितले आहे 👌
    एवढ्या deep मध्ये सांगितले 👍
    Thanks🙏 सर

  • @shubhamwarhade4773
    @shubhamwarhade4773 3 роки тому +1

    एकदम जबरदस्त सर....
    खूप concepts clear झाल्यात अगदी लहान लहान गोष्टी सुद्धा समजल्यात खूप खूप आभार...
    locked down काळात अशीच lecture series(specially conceptual) सुरू ठेवावी ही विनंती...

  • @prabhakarkadam1056
    @prabhakarkadam1056 Рік тому

    अप्रतिम आणि अनुपमेय (कशाशीच उपमा देता येणार नाही, म्हणजेच एकमेवाद्वितीय....)
    सप्तह्रदय धन्यवाद सरजी!!!
    आरक्षणाचे अवैधानिक व असंवैधानिक मेंदूतील अवैध अंश तुम्ही नष्ट केलेत......

  • @nagesh6178
    @nagesh6178 3 роки тому +1

    धन्यवाद सागर सर ! हा आहे आपला इतिहास ऐकून फार भारी वाटल, पुस्तकात हे असने आवश्यक आहे पण ते नाही आहे याची कुठेतरी मनाला खंतही वाटते असो एकदा पुन्हा धन्यवाद सर.. 🙏

  • @akshaybhosale8261
    @akshaybhosale8261 3 роки тому +2

    सर खूप छान लेक्चर आहे याचा दुसरा आणि तिसरा पार्ट सुद्धा लवकर अपलोड करा....
    सर तुमच्या बद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत एवढे जबरदस्त शिकवता तुम्ही.सॅल्युट तुमच्यासाठी🙏

  • @vilasbansod92
    @vilasbansod92 3 роки тому +1

    खुपच छान Explain केल सर तुम्ही.👌❤️
    अशी नविन माहिती मिळाली ज्या पासुन आजपर्यंत अनभिज्ञ होतो...
    महापुरुषांचे कार्य❤️🙏

  • @dhammdiplandge5910
    @dhammdiplandge5910 3 роки тому +2

    खूपच सुंदर सर जी . नक्की सेकंड पार्ट टाका तुमच्या अभ्यास आणि तुमि घेतलेली मेहनत अप्रतिम आहे सर . Salute your study efforts ..👍👍❤️💐💐👏👏💐💐

  • @JayshriSardar-i2p
    @JayshriSardar-i2p 2 місяці тому

    तुमचं नाव तुम्हाला अगदी sutaible आहे सर. नावाप्रमाणेच अथांग dhnyannacha सागर आहात तुम्ही.ग्रामीन भागातील student साठी खूप helpfull उपक्रम आहे हा.....thanks a lot sir,iam salute you and your struggle for student

  • @ashishghatole76
    @ashishghatole76 3 роки тому +8

    What a knowledge sir, and delivery style. Salute sir. Great work, keep it up.. 👍👏

  • @vadalvara3333
    @vadalvara3333 2 роки тому +6

    अंगावर शहारे आले सर खरंच तुमच्या सारखा गुरु होणे नाही ......❤❤सागर सर

  • @ajaykotkar399
    @ajaykotkar399 3 роки тому +3

    अप्रतिम सर,खूप सारी नवीन माहीती मिळाली , salute sir. आतुरता पार्ट 2 ची

  • @adinathkalyankar9816
    @adinathkalyankar9816 3 роки тому +3

    सागर सर जिंदाबाद..... शब्द न शब्द महत्वाचा.
    महत्वपूर्ण माहिती.. दुसरा पार्ट लवकर येऊ द्या.

  • @abhijitzode1458
    @abhijitzode1458 Рік тому

    आदरणीय सर
    अतिशय छान टॉपिक ahe त्यामध्ये obc साठी खरे जनक पंजाबराव देशमुख लढले. खूप छान टॉपिक ahe सर

  • @sunilborse4038
    @sunilborse4038 2 роки тому

    खुप छान. अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली. जी पुस्तका मधुन वाचुन सुद्धा मिळत नाही अशी अनमोल माहिती आहे..खुप छान सर... Great work..

  • @supriyasalunke8127
    @supriyasalunke8127 3 роки тому +2

    सर खरच खूप मुद्देसूद माहिती दिली आहेत. हे एवढे सारे समजवण्यासाठी तुम्हला किती बुक्स वाचावे लागले असतील. तुमची शिकवण्याची पद्धत अशी आहे की एकदा lect केला तुमचं की विसरणार नाही. खूप अदभूत कला आहे ही. सर तुम्हला शक्य होतील असे lect बनवा. खूप धन्यवाद सर मनापासून. 😃👍

  • @rutuworlds1034
    @rutuworlds1034 3 роки тому +2

    Hand's of u Sir ☺.. Krch khup bhari lecture hota. Ja concepts kontya he book mde sagitlya jat nhit tya tumhi aja clear kelya.. Arkshan hee concept khup chan shamjavlit sir... First time eta chan koni tri shikavtay asa vatla.... 🇮🇳India ,, best 👍💯 EQUCATATER..... Nava paramane dnyanacha athanng sagar asnar.,. Ase aht sagar sir... Salute to you 👑sagar sir🙏🙏

  • @samirbodkhe834
    @samirbodkhe834 3 роки тому +7

    One of the finest lecture I have heard.Simply brilliant.👍

  • @ketandahiwale1402
    @ketandahiwale1402 3 роки тому +1

    खूपच उपयुक्त आणि सर्वसमावेशक माहिती... सोबत तेवढंच प्रभावी सादरीकरण सागर सर.....

  • @ishinde9980
    @ishinde9980 3 роки тому +2

    Sir , tumhi khup chan mahiti det aahat .karan aapan dilili mahiti khup authentic aani knowledgeable aahe khup concept clear jhalya. Karan aaj paryant dr.ambedkaranbaddal ji mahiti mala. Ya video madun bhetli .asech video tayar kara samjache Sudha ya goshti madhun probhdhan hoeil..jay hind 🙏🙏

  • @yogeshgaikwad7887
    @yogeshgaikwad7887 3 роки тому

    सागर सरांचे lectures हे फक्त exam साठीच नाही तर एक चांगला भारतीय नागरिक होण्यासाठी सर्वांनी नक्की पाहावे. कारण एक अधिकारी होणे केव्हाही चांगले मात्र तो अधिकारी एक जबाबदार नागरिक असावा हेच यांच्या lectures मधून प्रतिबिंबित होतंय. आणि असे खूपच थोडे शिक्षक असतात जे की फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर एक सामाजिक व समांतर दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिकवतो.सागर सरांसारखे शिक्षक खूप rare असतात मित्रांनो.सलाम सागर सर👍🙏🙏

  • @kishorgore1543
    @kishorgore1543 3 роки тому +3

    कालानुक्रमे, परीक्षाभीमुख अप्रतिम मांडणी आणि स्पष्टीकरण....खूपच छान सागर सर. आशा करतो पुढचा भाग लवकरच अपलोड कराल.😊

    • @vidarbhiasacademy-sagarsir
      @vidarbhiasacademy-sagarsir  3 роки тому +2

      Thank u kishor sir....
      हो नक्की
      आम्ही नक्की तुमच्या अपेक्षेत खरे उतरू.

  • @rahulgiri732
    @rahulgiri732 3 роки тому +3

    खूपच माहीतीपूर्ण लेक्चर होते सर मि तुमच्या लेक्चर वाट पाहत असतो पन या लेक्चर बद्दल माझ्या काही शंका आहेत
    सविधान सभेवर नियुक्त करण्याची शिफारस ही गांधीजीनी केली होती हे तुमच्याकडून येन अपेक्षित होते.
    डॉ बाबासाहेब हे पूणे करार त्यांच्याकडून झालेली चूक समजत होते तर त्यांनी घटना लिहिती असताना स्वतंत्र मतदार संघाचा प्रस्ताव का मांडला नाही? तेव्हा तर गांधी पन नव्हते आणि इंग्रज पण? आणि विशेष म्हणजे घटना ही त्यांनी लिहिली आहे.
    तीसरा मुद्दा जी तुम्ही पुणे करारा संधर्भ मध्ये माहिती संगीतिली आहे की( गांधीजी आणि डॉ बाबासाहेब यांच्यातील संबध) हे मला कुठे वाचन्यास भेटतीतल (संधर्भ ग्रन्थ)
    मी आशा करतो मला आपल्याकडून माझ्या शंकाचे निरासरन होईल

    • @vidarbhiasacademy-sagarsir
      @vidarbhiasacademy-sagarsir  3 роки тому

      नक्कीच
      आम्ही गांधी आणि बाबासाहेब यांच्यावर lecture बनवणार आहोतच.....

    • @vidarbhiasacademy-sagarsir
      @vidarbhiasacademy-sagarsir  3 роки тому

      Spectrum -modern india
      यामध्ये छान विश्लेषण आहे बाबासाहेब आणि गांधी यांच्या संबंधानवर......
      तुमच्या या बेसिक प्रश्नांची उत्तरे त्यात मिळून जातील

    • @vidarbhiasacademy-sagarsir
      @vidarbhiasacademy-sagarsir  3 роки тому

      खरे व deep knowledge मिळवण्यासाठी बाबासाहेबांचे मुकनायक वर्तमानपत्रातील articles तिळकांच्या केसरी मराठा तील articles मध्ये भारी माहिती मिलते. थेट त्यांचे विचार कुठेही भेसळ नाही......

    • @vidarbhiasacademy-sagarsir
      @vidarbhiasacademy-sagarsir  3 роки тому

      तुमचे प्रश्न खूप छान आहेत.....

    • @rahulgiri732
      @rahulgiri732 3 роки тому

      Thanks सर
      सर दुसऱ्या डाउट च उत्तर नाही मिळाले
      बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ मागणी का केली नाही घटना लिहिताना

  • @priyankanighut4335
    @priyankanighut4335 2 роки тому +1

    Sir तुम्ही ज्ञानाचे भंडार आहात... 🙏 खूप खूप धन्यवाद sir🙏
    Sir घटनात्मक संस्था, वैधानिक संस्था यातील फरक व विविध संस्था यावर लेक्चर घ्या please 🙂

  • @vaibhavdeshmukh5934
    @vaibhavdeshmukh5934 2 роки тому +5

    After vikas divykirti sir he is delivered correctly about reservation 👌👍

  • @arnavgaming221
    @arnavgaming221 3 роки тому +3

    Khupach chan sir u r simply great
    Mhanje jikde purn Maharashtra ch laksh gel nahi to mudda tumhi barobar lakshat ghetla 👍
    U r the best of the best teacher
    Shabd kami padtat sir tumch kautuk karayla
    Ek divas nakkich tumhala sarkarkadun purskar milnar sir

  • @rameshkharte8378
    @rameshkharte8378 3 роки тому

    सर आपण खूप ग्रेट आहात नक्कीच आपल्या सारखा गुरू मिळाला हे माझ भाग्य समजतो
    आपल्या या कार्यामुळे येणाऱ्या काळात खूप अधिकारी घडतील इतिहास आपणं reality मध्ये सर्वांना समोर मांडता

  • @s.s5343
    @s.s5343 3 роки тому

    जे मी कधी ही वाचलं नाही... कधी ऐकलं नाही.,..... त्याची ओळख करुन देऊन ज्ञानात भर पाडली आहे thank you very much 🙏🙏🙏

  • @anuradhamadikhambe3032
    @anuradhamadikhambe3032 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली आहे सर,खरच सर तुम्ही ज्ञानाचा अथांगसागर आहेत💯📖📚📝

  • @bhavanakhare2917
    @bhavanakhare2917 3 роки тому +3

    सर खरच तुम्ही ज्ञानाचा सागर आहे तुमच्या सारखा गुरू मिळाले म्हणून धन्य झाले

  • @vishalrk2851
    @vishalrk2851 3 роки тому +3

    Thank you so much sagar sir, itkya sopya padhhatine samjvun sangnya baddal....... hat's of to you...,keep going

  • @prajktapatil1158
    @prajktapatil1158 3 роки тому +5

    हयाला म्हणतात विषयाला न्याय देणे..,great sagar sir... waiting for next parts.

  • @sandiprange3376
    @sandiprange3376 3 роки тому +1

    मी आत्तापर्यंत बघितलेल सर्वात सुंदर व्याख्यान 😊 आणि परिपूर्ण ज्ञानाचा सागर म्हणजे.... प्रिय सागर सर ❤️ 👍💯

  • @dnyaneshwarkendre7160
    @dnyaneshwarkendre7160 3 роки тому

    आपली शिकवण्याची पद्धत खूप खूप चांगली आहे सर.व्हिडिओ पाहून खूप काही शिकायला मिळाले.

  • @Sonalibunde694
    @Sonalibunde694 3 роки тому

    खूप सूंदर माहिती सर.. तुमच्या अभ्यासाला तोड च नाही...🙏
    सर तुम्ही आरक्षण वर पुस्तक लिहा... एवढी माहिती तुमच्या कडे आहे ती सर्वान पर्यत पोहचायला हवी..

  • @yogeshjaybhaye564
    @yogeshjaybhaye564 3 роки тому

    खूप छान प्रकारे माझी अपुऱ्या ज्ञनाची पूर्ण ज्ञानातं पूर्तता झाली प्रशावभूमी पूर्ण पणे समजली धन्यवाद सर

  • @vrundavinod
    @vrundavinod Рік тому

    धन्यवाद सागर सर, खूप छान माहिती मिळाली . मी कोणत्याही परीक्षेला बसले नाही आहे, मी एक गृहिणी आहे . सहज म्हणून व्हिडिओ चालू केला, अगदी पाच मिनिटात बंद करणार होते ,पण तुम्हाला इतक्या पोट तिडकिने शिकवताना बघून शिवाय इतकी महत्वाची माहिती मिळत गेली की पूर्ण व्हिडिओ बघितल्या शिवाय टीव्ही बंदच नाही करू शकले.

  • @rakshitameshram2648
    @rakshitameshram2648 3 роки тому +2

    Paharach mahatvachi information dili aahe sir. Aata pan kahi maratha samajache lok babasahebana virodh kartani distat. Tyana uttar dyayla ataynt mahatvachi information aahe. Thank you sir. Next lecture lavkarat lavkar tayar kara🙏🙏🙏

  • @raajraaj604
    @raajraaj604 3 роки тому +2

    Sir kay bolu tumhala..you'r great sir...Kse jamte tumhala he sarv..mi tumchaa khup khup motha fan aahe......lov u sir....💐

  • @mukeshjadhav4386
    @mukeshjadhav4386 3 роки тому +4

    Ideal lecture for reservation very good way to express knowledge of historical baground with current situation

  • @balajikarhale5160
    @balajikarhale5160 3 роки тому +5

    The way you teaching Sir ...... it's Absolutely knowledgeable 💯 %

  • @nitinbhowate9690
    @nitinbhowate9690 3 роки тому +3

    Over all and broad perspective madhe अभ्यास zala. Repeat repeat बघतोय , thank you sir

  • @Kiranraut425
    @Kiranraut425 3 роки тому +3

    खूप छान सुंदर आणी इतिहासातील मुद्दे सुटसुटीत आहे असेच शिकवलं गेलं पाहिजे

  • @akshaylal4846
    @akshaylal4846 3 роки тому +3

    Great information sir.
    Hach tar khar study aahe sir. Thank you so much sagar sir. ❤❤❤

  • @GaikwadPrajaktaOfficial
    @GaikwadPrajaktaOfficial 3 роки тому

    Thank you very much Sir... खरच तुम्ही सांगितलेली माहिती खूप व्यवस्थित मला समजली... मला आरक्षण विषय अपुरी माहिती माहीत होती.. तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली.. Thank you sir...

  • @JayMarathi123
    @JayMarathi123 3 роки тому +1

    सागर सर हे कुठेच वाचलं नाही. तुमच्यामुळे ज्ञानात खूप भर पडली.
    Thanks a lot sir.. 🙏

  • @vivekmohod9427
    @vivekmohod9427 3 роки тому +4

    You r full of knowledge sir.my mother likes ur lecture so much about social reformers.plz Carry on.

  • @shrikantsarkate3695
    @shrikantsarkate3695 2 роки тому

    सर खूपच सुंदर तुम्ही विश्लेषण करून आणि योग्य दाखले देऊन जे सांगतात ते खरच सर खूपच जबरदस्त माहिती आहे.. आपले खूप खूप आभार

  • @balasaheb2827
    @balasaheb2827 3 роки тому +1

    Name of success Direction and Knowledge of Ocean Size is ...Sagar Sir

  • @K_Rushi
    @K_Rushi 2 роки тому

    Sir, Je tuchya vicharatun shikayla milal te, kadachit aajcha khup ch Kami teacher chya kadun shikayla milt..🔥🔥.
    Sagar Sir..U r always Great..🔥🔥🔥

  • @shashikantjadhav4774
    @shashikantjadhav4774 3 роки тому

    ग्रेट , लेक्चर नी, अभ्यास बघून सर वाटत तुम्ही आमच्या सारख्या परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करनाऱ्या लोकांसाठी इथे आलात. खुप भारी,

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 3 роки тому +3

    सागर सरांचा धगधगता आणि ज्वलंत आवाज !!!!!!!
    खुपच भारी सर !!!!!!
    2nd Part लवकर Upload करा !!!!!!

  • @prathameshekal7308
    @prathameshekal7308 3 роки тому +2

    Outstanding
    सर तुमचं knowledge खूप deep आहे
    पुढचा पार्ट लवकर घेऊन या

  • @dhananjayradke3377
    @dhananjayradke3377 3 роки тому +2

    Tumchya sarkya teacher chi ya samjala khup garaj ahe sir🙏🙏khup chan knowledge ahe waiting for next video sir👍☺️

  • @sonalijadhav6161
    @sonalijadhav6161 3 роки тому +2

    शब्द नाहि सर ... Master of knowledge, salute to your thinking

  • @nileshnimbale7558
    @nileshnimbale7558 3 роки тому +6

    Superb and very deep lecture ....We are waiting next chapter👌👌

  • @vaibhavchitnis
    @vaibhavchitnis 3 роки тому +1

    खूप छान झाले सर लेक्चर..किती आभार मानावा तेवढा कमी...आहे..🙏🙏🙏

  • @sagarshingne2092
    @sagarshingne2092 3 роки тому +3

    मी नितेश कराळे सरांच लेक्चर बघत होतो ,
    खाली कमेंट वाचल्या आणि म्हणून हे लेक्चर बघितल .खूप छान सर.

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 роки тому

      राजकीय पक्षाच्या टोलवाटोलवी पेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मराठा समाजातील बेरोजगारी, गरीब संपेल का ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दल सर्व आटापिटा केला ते मिळेल की नाही...
      या महत्वाच्या प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा..
      ua-cam.com/video/OTaseweC0gk/v-deo.html

  • @shalinikale7651
    @shalinikale7651 3 роки тому +1

    Purn lecture sampat parynt uthychi iccha zhali nahi....khupch chan shikvla sir.👌👌ya lecture ni kayma lakshat rahil asha sarv prashnachi uttar milali...👌👌

  • @damodarthorat2610
    @damodarthorat2610 2 роки тому

    Very Lovely lecture SIR 🙏🙏🙏
    Aangavar share kate ubhe rahatat aapliya gyani shabhadatun khup saral aani sopiy bhashet samjunch jate SIR 🙏🙏🙏

  • @rameshwarukande3180
    @rameshwarukande3180 Рік тому

    Mi khup lecture baghayacho thod pahile kar zop yeun jayachi pn he lecture 1min pn skip n krta bgital. Ek dam jabrdast explanation and real history. Thanks