Manoj Jarange On Devendra Fadnavis :मराठ्यांच्या भविष्याचं रक्त प्यायचं, चालबाजी चालणार नाही
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- #abpमाझा #Manojjarange #Devendrafadnavis #BJP #Shivsena #abpmajhalive #maharashtrapolitics #modivsrahulgandhi #vidhansabhaelection #haryanajammukashmirresult #ncp #mva #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #thackerayvsshinde #marathibhashaabhijatdarja #navaratri2024
Manoj Jarange On Devendra Fadnavis :मराठ्यांच्या भविष्याचं रक्त प्यायचं, चालबाजी चालणार नाही,नादी लागू नका
Video Credit : jayati Shivgan /Producer | Imran Shaikh / Editor
ABP Majha Live TV | Haryana J&K Election Results | BJP vs Congress | PM Modi | Maharashtra
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
पाटील सगळे पाडु परंतु लोकसभा प्रमाणे शरद पवार चा फायदा झाला नाही पाहिजे. कारण 1994 ला या माणसाने मराठा चा घात केला आहे. म्हणुन सावधान
Patil mahavikas aaghadi la nivdun annar 😂
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
ओन्ली पाटील एका मराठा लाख मराठा🚩
Only BJP
Obc समाज भाजपला मतदान करणार
दादा नाराज होऊ नका,आम्ही मराठे यांचा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम करु. आपल्याला या सरकाने फसवले आहे एक मराठा लाख मराठा 🚩🙏
Konala nivdun denar sharad......
महाराष्ट्राचे दोन लाल एक भुजबळ साहेब और दुसरे फडणवीस साहेब
💯✔️👌👌
Pan sharad nahi
दोन्ही लालांची मराठे लाल करणार
😂
Farad fawar bhavi fant fradhan , fufriya fule bhavi murkh mantri 😂😂😂😂
१९९४ व gr वर बोला साहेब अन्यथा फायदा तिसऱ्या चा होईल व गोर गरिब तेथेच राहतील😢
धनगर समाज तुमच्या बाजूने 🔱जय मल्हार
🙏🙏
Tu ekatch ashil Samaj nahi
@@balajimugaonkar3860 तु हाकेच्या चप्पल चाटु आहेस वाढत
😂
Tu ekta म्हणजे समाज नाही
ओन्ली मनोज जरागे पाटील 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩
तिकडे हरियाणा इकडं महाराष्ट्र मराठी एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
धनगर समाजा बद्दल एवढा द्वेष 😮
ते हाकेला सांग ना
Tu pagal zala ka
90 king
एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा 🚩
CM DAVANDRA FADANVIS SIR ❤️
CM DAVANDRA FADANVIS SIR I
मनोज दादा कधीतरी विध्यार्थ्यांचा सल्ला घेत जा. आम्हाला काय पाहिजे. नुसता राजकारण्यांचा सल्ला घेता. लाखो पद रिक्त असतांना जाहीराती आल्या नाही. माझी ही शेवटची परिक्षा होती. वय झालं आता अभ्यासही होत नाही. आर्थिक स्थितीही नाही. काय करू आरक्षणाचा.
बावळट झाल रे😂😂😂😂
कोण hagu का
जरागे बेवडा
तू तुझ्या आरक्षणाचं बघ धनगरांचा बघू नको
Dada aandolañ bharkatlé
नट सम्राट 😅
लडेंगे जितेंगे हम सब जरागें एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे
जो ओबीसी की बात करेगा वही देश पर राज करेगा
हा रात्री झोपेत सुद्धा धनगर धनगर म्हणत असेल
Bhau kharach dhangar ha amcha sakka bhau mhnunach amhi vagto..amcha emotional connect ahe...ani rahnar... garaj gairsamajh nako..amchya 20 khedyat sagla dhangar amchacha bajune ahe..ani amhi tyacha bajune..
अस काही नाही 🤙 😂
😂😂😂😂😂
😂
Bhajpa harnar 👍👍👍👍👍👍👍👍
येणाऱ्या विधानसभेमध्ये यांचा सुपडा साफ केल्याशिवाय गप्प बसायचं नाही एक मराठा कोटी मराठा
पाटील तुम्हचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आसवा तुम्ही जोमाने कामाला लागा वेळ निघून जाईल निष्ठावंत उमेदवार उभे करा हा एकमेव पर्याय आहे आम्ही नांदेडकर तालुका नायगाव बाजार धन्यवाद 🎉🎉
90 किंगमेकर
बियर किंग कोठे आहे भिला काय
सरकार हे वीएम मिसनवर आले 11वाजे वालेट पेपर मत मोजणी चालली तेव्हा कांग्रेस पुढे होते नंतर काय झाले हे कळाले जनतेला ही चाल बाजी झाली आहे हे नक्की
Pagalguru, take rest. You are Most bogas person of Maharashtra. Zero value person. Zero value to you. Aati tithe Mati. Bogas person Pagalguru
मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩
Only one jarange patil 🔥💯💪
💪💪💪🚩🚩🚩
धनगरांचा द्वेष का करायचा तुम्ही
एक मराठा लाख मराठा
खरं बोलता पाटील तुम्ही पन 1994 पन लोकांना कळु द्या नाहीतर फायदा दुसऱ्याचा होयचा
Great great great great patil 😊😊😊
Tumhi mahavikas aaghadi la nivdun anal mag 😂
तुझी मागणीच घटनाबाह्य आहे.....सरसकट....सगेसोयरे......केसेस मागे घा.....
तुम्ही SOCIAL BACKWARD नाही तुम्ही ECONOMICAL बॅकवॉर्ड आहे त्या साठी EWS मध्ये दिलं होतं
घटना ही फक्तं स्वार्थी पणाने दाखवता कुणबी व मराठा एकच आहे
Purava anaycha an pramapatra ghyaych ekdum sop ahe je saglya jatina lagu ahe tumhi kay special nahit lage ekala milal ki dusrya la pn dya mhnun @@Sp71407
महा विकास आघाडीसाठी काम करणारा पाटील. एकदा मवीआ सत्तेत आली की मराठा आरक्षण प्रश्न संपला. मग चिडीचूप होईल.
मनोज सातवे आमरण उपोषण नारायणगडावर करणार अशी माहिती मिळाली।
हा जरागे पक्का शरद पवारांचा आहे आणि बिजीपी बद्दल खुप मोठा द्वेष आहे याच्या मनात
दादा जरांगे हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढ्या बाता मारतोय तेवढी पाकिट घेतोय तुतारीकडून म्हणून मराठा कोम्यात आणि जरांगे जोमात
पुरावे द्यावेत मिडीयात
@@ajit1351 दादा घेऊ दे जाळून काळी पडूस्तर 😂
धनगर समाजाला न्याय मिळाला देवेंद्र फडणवीस जिंदाबाद. लाख लाख अभिनंदन.. देवेंद्र फडणवीस जरांगे पाटील लफंग्याच्या सुका दमा घाबरले नाही. त्यामुळे प्रथम अभिनंदन. तुम्ही येडयाच्या दमाला घाबरले नाही. त्यातही तुमचे पुनश्च अभिनंदन.
तू नको लोड घेऊ धनगर चा आम्ही समर्थ आहे अमचासाठी 👍
ऐक मराठा लाख मराठा
Jay, o, b, c
तु किती पैसे घेतले
पुरावे आहेत का तुमच्या कडे मिडियाला द्या ते
पैसे घेणारे मोठे होत नही घेतले ते आंदोलन गुडाळले
@@ajit1351 वरचे वर भुंकणारे आहेत भाऊ हे 😂😂
Tuzy Ila zavyla ka
Are dhangarana arakshan ankhi dela nahi tari tumhi radna chalu kela😅
पाटील पाडा पाड़ी सोडून दया उमीदवार उभे करा नाहीतर अम्हीं त्या पवार ला मदत होइल अस अम्ही करनार नाही तुमच पन ऐकनर नाही
धनगरांना पण मागील निवडणूकीत आश्वासन दिले होते आमलबजावनी करणार नहीत
खरं बोलले पाटील. 🙏
मराठा चे 10 लाख मतदान तुझ्या जवळ ठेव तुझे 288 चे काय झाले लै धमकी देत होता कुठे आहेत उमेदवार
प्रत्येक समाजाल आरक्षण दिले जाईल पण दोन यकर क्षेत्र आतले लाच लागू होनार गरिबाना च फक्त फायदा होईल
चुनाव आयोग मेहेरबान तो भा ज पा पहेलवान 😊😊
Bhag jarange bhag obc aa rahe hai ,,bjo jitegi
चपटी
बारामती काका यांनी महाराष्ट्र युपी बिहार सारखा केला आहे कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत 🎉🎉🎉
एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पाटील थांब 1 महिना
ओबिसि जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र जातीयवादी लोकांना तेचि जागा दाखवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र
साहेब धनगारांच सोडा ते सक्षम आहे आपल काय आपण एक वर्षा पासून भरळ हिंडू रायलो काय मिळाना
दादा कधी उमेदवार यादी प्रसिद्ध करणार .
नेहमी प्रमाणे अचानक शेपूट घालून पळता
😂😂😂😂
अरं ही चावळतय का
आरक्षण म्हणजे योजना नाही
दसरा मेलवाचे काय झाले ते सांग पोलिसांनी परवानगी दिली का
ठाम भूमिका दिसत नाही
पाटील उपोषनाला बसा डोक ठिकानावर ऐईल 😂😂😂
Are.kalachya.loksabhela.khasadar.koni.padale.labadya.band.kara.aata.bas.jhale.1truk.bharun.sakharechi.bundhi.banavayachi.aahe.garibanchya.lekarana
गप्प बस रे तुझे लोक बघ
ठाम भूमिका नाही दिसत
भिऊ नको वेळ जवळ आलीय
फक्त बीजेपी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक वर्षा पासुन हेच ऐकतोय आता लगाली तुमची न आमची
मनोज जरानगे हे काय धनगरांना आरक्षण देणार आहेत का? स्वतचं बघा.आज पर्यंत इतके मराठी मुख्यमंत्री झाले दिले का धनगरांना आरक्षण.?उगीच काहीतरी बोलू नका.फक्त 1600 शतका तली भाषा बोलतात.कायद्याचं राज्य आहे.गावठी पद्धतीने नाही करता येणार शेताच्या बांधावर बसून.
Atta tumhi tysna EWS dya ,hyat E manje exit ,W manje with,S manje self. Congreess,bjp rastravadi ,congress hyana
धनगर. समाज. आमच्या. दादा. आहे
Bhuku nako adivashi tula maph karanar nahi Kasich miter Navratilova Jalal tuz
आरक्षण मिळेल मात्र तू तरी ला मतदान केल्यावर तसं तुम्ही तुतारी तेच.माणसं आहेत
ईव्हीएम च्या भरोशावर फडणवीस उड्या मारतोय
राजकारणच ढ पण समजत नाही आणि म्हणतो 106 निवडून दिले
Kse padle mi mi mhnare 😂
चपटी घे भावा अनी गप झोप
तुतारी वाजवा नी त्यांच्याकडून आरक्षण घ्या
Only bjp
अमित शहा तुमच्या पाया पडणार
अरे मराठा भावनों हा पवार साठी रण पेटवटोय
Jarange sharad pawar cha manus ahe
बळेविन शक्ती बोलू नये
भाषा चांगली नाही आहम जास्त लोकशाही माहीत नाही संविधान आभयास नाही आरेकारे हे राजकारणात जमत नाही अन् लोकशाही आहे तूम्ही बोलता दूसरयाला तूमहास जर कोनी बोलल तर लागतंय हे असं चालेल
ekanath shinde cha carect karyakarm patil saheb
mahautee cha karyakaram kara
Shahi taken sod tumhala adivashi Pura budavel takit
आता BJP सुपडा साफ
Divide and rule
Yogi aditya nath Haryana election batanga too katanga .sanathan dharmasathi sathi akvha hindu dharmasathi ak wha zanakarun dash akatra rahal mugalacha phaida Hou naya .😢
Arr bass kar ata baba kamdhanda kar jaun ranat jara ..fakt fukat kas jagata yeil yachi tr vyavsta zali ch ahe atta tri bhandan nko lau amchya hindumadhe gap basun. Kha atta marathyanchya jivavar.
Dada tumi shard awar sahebnvar pan bola na kadhe tar kaym deva bhau var teka karta aase ka
ओन्ली पाटिल
Beda patil😂
सुपडा साफ
Bolu naka ,kruti kara,he aplya sathi kahi karnar nahi,Maratha umedvar ubhe kara,va sage soyre mudda kayda pass kara va Arakshan milva