गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांचं आमदार सतेज पाटील यांना खुलं आव्हान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 59

  • @vikramghatage8890
    @vikramghatage8890 4 місяці тому +36

    किंग मेकर बंटी पाटील साहेबच 🎉🎉

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 4 місяці тому +31

    महाडीक कधी कुठल्या पक्षातून कुठं जातील सांगता येत नाही

  • @royalkarbhaar
    @royalkarbhaar 4 місяці тому +15

    काय हे मॅडम तुमच्या चैनेल वर पण बंटी साहेबांचाच दरारा आहे 😂

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 4 місяці тому +9

    जिथे सत्ता तिथे अधिकाऱ्यांचा पत्ता, पडीक संघटना 😂😂😂

  • @vikramkamble7178
    @vikramkamble7178 4 місяці тому +19

    बाई तुझा तर काय सम्बन्ध तुझं पद काय... मुख्यमंत्री फक्त तुझा नाहीं मुख्यमंत्री सर्व जनतेच असतात.. त्यामुळं साहजिकच विरोध करणे गरजेचं नाही

  • @sagarspatil8356
    @sagarspatil8356 4 місяці тому +13

    वाघ एकच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब ❤

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 4 місяці тому +4

    बाई तुमचं बोलणं आम्ही जास्त मनाव घेतच नाही 😂😂😂

  • @TheNilesh03
    @TheNilesh03 4 місяці тому +3

    तुम्ही आजुन या पक्षात किती दिवस आहे?

  • @videepsathe8059
    @videepsathe8059 4 місяці тому +14

    नुसती आव्हान च देत बसा जनतेच काय भले करू नका

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 4 місяці тому +10

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤

  • @JayshingPadaval
    @JayshingPadaval 4 місяці тому +3

    बंटी साहेब आमल्या अव्हानाना भिक घालत नाहीत

  • @pravinpatil4494
    @pravinpatil4494 4 місяці тому +3

    गजर चालू

  • @indrajitpatil777
    @indrajitpatil777 4 місяці тому +2

    तुमचे आजूबाजूला जे नेते बसलेत तेच्या गावची संमती घ्या आणि मग कोणाला आव्हान द्यायचे ते द्या 😅😅

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 4 місяці тому +3

    बंटी साहेबांना आव्हान द्यायला तुमची उंची तेवढी नाही 😂😂😂😂

  • @marti9653
    @marti9653 4 місяці тому +1

    मोठ्या घरात जन्म घेऊन कुणी मोठं होत नाही शौमिकाजी. विचार पण मोठे पाहिजेत.
    तुमच्याच सभेत एक कार्यकर्ता (तुमचाच) जेंव्हा भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी बोलतो तेंव्हां तुम्ही अवाक होता. ( पण मला लाज वाटली )
    काही गोष्टी मान्य करा ओ. अजित पवार सोडून द्या. मुश्रीफ साहेबांना काही दिवसापूर्वी तूमचा पक्ष जातीय दंगल घडवत आहेत असं बोलत होता. आज त्यांचेच तळवे चाटत आहेत तूमचे कार्यकर्ते 😢😢
    मी एक स्वयंसेवक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

  • @SunandaPowar-h4g
    @SunandaPowar-h4g 4 місяці тому +9

    Only बंटी पाटील🎉🎉🎉🎉

  • @6084saur
    @6084saur 4 місяці тому +4

    कामातून आव्हान द्या उगाच बडबड करत नका बसू yenrya काळात परत तुम्हाला घरात बासवू...

  • @SandipPatil-ig4nb
    @SandipPatil-ig4nb 4 місяці тому +2

    आव्हान कर तु फक्त बाकी काय करू नको

  • @6084saur
    @6084saur 4 місяці тому +3

    तुम्हाला पडणार आहे विधान सभेला तूम्ही विधानपरिषद मध्ये या निवडून 😂😂 लोकांनी नाकारली तुम्हाला..

  • @dipakmardane
    @dipakmardane 4 місяці тому +1

    महाडिक साहेब ❤❤

  • @govindpatil4230
    @govindpatil4230 4 місяці тому

    ओपन चॅलेंज साहेबांनी घ्यावे ईतक्या तुम्ही ऊंच नाहीत..बंटी पाटील साहेब चंद्रावर अंन तुम्ही डोंगरावर काय चॅलेंज घ्याव साहेबांनी..?

  • @discostation4539
    @discostation4539 4 місяці тому +4

    Ek no. Madam

  • @samptravokarale710
    @samptravokarale710 4 місяці тому +2

    बंटी म्हणजे कोल्हापूरचा वाघ आहे

  • @TheNilesh03
    @TheNilesh03 4 місяці тому +3

    तुम्हाला तुमचं घरातले अवरन, तुम्ही कोल्हापूर छा विचार नका करू

  • @pramodlokhande3934
    @pramodlokhande3934 4 місяці тому +2

    ओन्ली बंटी पाटील साहेब

  • @sushantmore4845
    @sushantmore4845 4 місяці тому +1

    तुम्ही आवाहन नका देत बसू तुमची भूमिका काय आहे, तुम्हाला हद्दवाढ हवी का नको हे स्पष्ट करा ना, हवेत गोळ्या मारायची सवय जात नाही तुमची तुम्ही कोणाचं काही चांगलं नाही करणार कधी फक्त सहानभुती मिळवायची लोकांची एवढाच जमत तुम्हाला. आपल पद काय आपण कशविषयी बोलतोय ह्याच पण असूद्या. तुमची सत्ता असताना तुमचे पती आमदार होते धीर खासदार होते त्यावेळी तुमच्याकडून ह्या गोष्टी का झाल्या नाहीत मग.

  • @akshpa
    @akshpa 4 місяці тому +12

    B news म्हणजे बंटी पाटील न्युज करण बंटी पाटील मुळे ह्यांच चॅनेल चालतंय

  • @govindpatil4230
    @govindpatil4230 4 місяці тому

    महाडिक यांचे कडे होती तेंव्हा का नाही झाली.हद्द् वाड..

  • @sagarmore6457
    @sagarmore6457 4 місяці тому +4

    आजही ह्या महापालिकेत सिटी बस प्रचंड गैरसोय आहे

  • @akshpa
    @akshpa 4 місяці тому +5

    आणि ह्यांच्या दक्षिण मध्ये म्हणे मोदी च्या जीवावर तुम्ही येणारे 2014 ला तुमचं कर्तव्य काय आहे सांगा जरा

  • @govindpatil4230
    @govindpatil4230 4 місяці тому

    मॅडम तुम्ही तुमच्या कमींट वाचुन बोलत जावा..अंन कार्यकर्त्यांना कमींट करायला सांगा ..

  • @dhairyasheelshinde2024
    @dhairyasheelshinde2024 4 місяці тому +4

    कोल्हापूर च्या वाघाला आव्हान करू नका

  • @Kddatashan
    @Kddatashan 4 місяці тому +1

    Bunty adhi Virodh karat hotta ... akha Kolhapur khala Bunty na

  • @pradeepKesarkar-wc8wv
    @pradeepKesarkar-wc8wv 4 місяці тому +4

    Madam barobar botayet

  • @ganeshkalkote4140
    @ganeshkalkote4140 4 місяці тому +1

    Bunty Patil❤🎉

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 4 місяці тому +4

    item 😂

  • @mahadevshinde9530
    @mahadevshinde9530 4 місяці тому +2

    Gire to bhi tang upar 🤣🤣🤣

  • @RaviBhogulkar
    @RaviBhogulkar 4 місяці тому +2

    Bas kra ata

  • @SagarPatil-j8z
    @SagarPatil-j8z 4 місяці тому +2

    Bas kara ki ata

  • @vikrampatil1606
    @vikrampatil1606 4 місяці тому +2

    कोल्हापूरची रणरागिनी

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 4 місяці тому

    १नंबर बोललात बंटी पाटील यांनी आपल्या काँग्रेसला सांगाव मी गाव ठराव देतो हद्दवाढ विषय कट🎉🎉🎉

  • @adityawaghmare5968
    @adityawaghmare5968 4 місяці тому +3

    दक्षिण मधून आम्हाला फक्त आणि फक्त कृष्णराज महाडिक पाहिजेत बाकी कोणी नको 🔥

    • @sagarspatil8356
      @sagarspatil8356 4 місяці тому +11

      वाघ एकच परत आमदार ऋतुराज पाटील दादा ❤

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप 4 місяці тому

      ​@@sagarspatil8356🔔😂🤣

    • @sangrampowalkar1542
      @sangrampowalkar1542 4 місяці тому

      शिरोलीचा ग्रामपंचायतीचा ठराव दया पहिला

    • @ranjeetgurav9888
      @ranjeetgurav9888 4 місяці тому

      तुला कृष्णराज पाहिजे मग तु काय आयुष्यात कायम सतरंज्या उचलणार काय