आता फक्त सत्यजित भाऊच आमदार होतील, आमदार नसताना सत्तूभाऊ यांनी भरपूर कामे केली आहेत, आणि यावेळी सत्तू भाऊना संधी देने ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. हुशार आणि अभ्यासू नेतृत्वाला आपण काळानुरप बदलून समर्थण देण हे खुप गरजेच असते. मला वाटत आजपर्यंतच्या इतक्या संघर्षातून सत्तूभाऊ घडले आहेत आणि यावेळी आमदारकीचे खरे दावेदार तेच आहेत.. त्यांच्या संघर्षाचे यशात रुपांतर करणे गरजेच आहे.. ह्यावेळी मतदान फक्त सत्तुभाऊ यांनाच देऊ..
100% बदल होणार! शिराळा काय वाळवा 48 गावे सगळी कडे एकच हवा आणि वारे सत्यजित देशमुख!जय भाजपा तय भाजपा!! लीड च्या बाबतीत सत्यजित देशमुख 1995 पासुन रिकॉर्ड मोडणार व विजयी होणार! ✌⛳
@@sumit.kamble तुम्हीच लिहून ठेवा लेट पण थेट जनतेतून आमदार सत्यजित देशमुख होणार! जिथे वनश्री तिथे विजश्री! गेले ते दिवस कारखाना व दूध डेरी वर राजकारण करुन निवडणुका जिंकायचे, लोकान विधानसभेत प्रश मांडनारा, सार्वजनीक विकास करणारा, अभ्यासु, लोकाशी जनसंपर्क ठेवणारा आमदार पाहिजे. जय भाजपा तय भाजपा विजयी भाजपा! ✌⛳
सार्वजनीक विकास करायचा तर भाजपच पाहिजे. 100% परिवर्तन होणार व एक visionary, प्रश्न व विषय मांडनारा,अभ्यासु, सयमी, स्वच्छ पारदर्शक नेता विधानसभेत आमदार म्हणून निवडून जाणार! श्री.सत्यजित देशमुख विजयी होणार! जय भाजपा तय भाजपा विजयी भाजपा! ⛳✌🙏
सार्वजनीक विकास करायचा तर भाजपच पाहिजे. 100% परिवर्तन होणार व एक visionary, प्रश्न व विषय मांडनारा,अभ्यासु, सयमी, स्वच्छ पारदर्शक नेता विधानसभेत आमदार म्हणून निवडून जाणार! श्री.सत्यजित देशमुख विजयी होणार! जय भाजपा तय भाजपा विजयी भाजपा! ⛳✌🙏
दोन उमेदवारांची तुलना करता गेल्या 5 वर्षात नाईक सर्वच बाबतीत सरस दिसतात..सत्यजित देशमुख कामाच्या , संपर्काच्या बाबतीत कुठेच स्पर्धेत नाहीत दिसत..त्यामुळे यावेळी सुधा कामाच्या मुद्द्यावर नाईक आमदार होतील
आता फक्त सत्यजित भाऊच आमदार होतील, आमदार नसताना सत्तूभाऊ यांनी भरपूर कामे केली आहेत, आणि यावेळी सत्तू भाऊना संधी देने ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. हुशार आणि अभ्यासू नेतृत्वाला आपण काळानुरप बदलून समर्थण देण हे खुप गरजेच असते.
मला वाटत आजपर्यंतच्या इतक्या संघर्षातून सत्तूभाऊ घडले आहेत आणि यावेळी आमदारकीचे खरे दावेदार तेच आहेत..
त्यांच्या संघर्षाचे यशात रुपांतर करणे गरजेच आहे..
ह्यावेळी मतदान फक्त सत्तुभाऊ यांनाच देऊ..
वनश्री तिथे विजयश्री 👍🏻
सत्यजित देशमुख विजयी होणार.
Nanasaheb Mahadik Zindabaad
❤भाऊ +बाबा❤ एक जंगल दो शेर एक शिकारी.,शिकार तो होगा😅😅
आमदार सत्यजित भाऊ देशमुख ❤🎉
सत्यजित भाऊ आणि सम्राट बाबा आमदार होणार हे नक्की
आमदार फक्त सत्यजित देशमुख भाऊ
आता फक्त लिड मोजायचं
100% बदल होणार!
शिराळा काय वाळवा 48 गावे सगळी कडे एकच हवा आणि वारे सत्यजित देशमुख!जय भाजपा तय भाजपा!!
लीड च्या बाबतीत सत्यजित देशमुख 1995 पासुन रिकॉर्ड मोडणार व विजयी होणार!
✌⛳
@@dipaksyadav ,🤣🤣😂😂
@@dipaksyadav लिहून ठेव सतुभाऊ ८५ हजारांच्या वर मत घेत नाही..
@@sumit.kamble तुम्हीच लिहून ठेवा लेट पण थेट जनतेतून आमदार सत्यजित देशमुख होणार! जिथे वनश्री तिथे विजश्री! गेले ते दिवस कारखाना व दूध डेरी वर राजकारण करुन निवडणुका जिंकायचे, लोकान विधानसभेत प्रश मांडनारा, सार्वजनीक विकास करणारा, अभ्यासु, लोकाशी जनसंपर्क ठेवणारा आमदार पाहिजे.
जय भाजपा तय भाजपा विजयी भाजपा!
✌⛳
@@sumit.kambletula lay knowledge 🤣23 la samjal tula
48 गाव कुणाची जहागीर नाही
सत्यजित भाऊच आमदार
आमदार सत्यजित देशमुख
Satyajeet deshmukh....
चैनल फक्त एडिटिंग करून भाजप साठी काम करत आहे
✌🏻MAHADIK🔥
एकच नाव सत्तू भाऊ
मानसिंगराव नाईक भाऊ निवडून येणार
Only one satyajit bhau MLA
Paid channel??🤔🤔
Kata Mari aata MLA padanar aahe
Paid paid
२३ तारखेला बघा मानसिंग भाऊ ३५ हजारांच्या वर मतांनी विजयी होणार ✌️✌️💯💯🤣🤣😂😂
झोपताना बघितलेली स्वप्न खरी होत नसतात बाळ😂😂😂😂
सार्वजनीक विकास करायचा तर भाजपच पाहिजे. 100% परिवर्तन होणार व एक visionary, प्रश्न व विषय मांडनारा,अभ्यासु, सयमी, स्वच्छ पारदर्शक नेता विधानसभेत आमदार म्हणून निवडून जाणार!
श्री.सत्यजित देशमुख विजयी होणार!
जय भाजपा तय भाजपा विजयी भाजपा!
⛳✌🙏
शिराळा काय वाळवा 48 गावे सगळी कडे एकच हवा आणि वारे सत्यजित देशमुख!जय भाजपा तय भाजपा!!✌⛳
Mansing bav
गर्विस्ट अहंकारी मानसिंग नाईक
सार्वजनीक विकास करायचा तर भाजपच पाहिजे. 100% परिवर्तन होणार व एक visionary, प्रश्न व विषय मांडनारा,अभ्यासु, सयमी, स्वच्छ पारदर्शक नेता विधानसभेत आमदार म्हणून निवडून जाणार!
श्री.सत्यजित देशमुख विजयी होणार!
जय भाजपा तय भाजपा विजयी भाजपा!
⛳✌🙏
दोन उमेदवारांची तुलना करता गेल्या 5 वर्षात नाईक सर्वच बाबतीत सरस दिसतात..सत्यजित देशमुख कामाच्या , संपर्काच्या बाबतीत कुठेच स्पर्धेत नाहीत दिसत..त्यामुळे यावेळी सुधा कामाच्या मुद्द्यावर नाईक आमदार होतील
kk news kay bjp ch aahe sagle bjp ch dakhvthath
मानसिंग नाईक, अजून किती दसदसगिती