My New and First Room in Mumbai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @kundakhanvilkar8550
    @kundakhanvilkar8550 4 роки тому +54

    अविनाश तुझे स्वतःचे हक्काचे घर 🏠 लवकर होवो हीच सदिच्छा.. तुझे विचार खुप चांगले आहेत पुढील सर्व कार्यात तुला यश मिळेल.

  • @chimajichavan7686
    @chimajichavan7686 4 роки тому +85

    मित्रा, घर सजवताना घाई करू नकोस. सावकाश, पूर्ण विचार करूनच वस्तूंची खरेदी कर. तसेच घर जर भाड्याचं असेल तर अशाच वस्तू जमवाव्यात की पुढे सहजासहजी त्या हलवता येतात. All the best !!!

  • @ravishirgaonkar4845
    @ravishirgaonkar4845 4 роки тому +72

    छान आहे तुझ्या सर्व गोष्टी स्वामी समर्थ साथ देवोः

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +4

    अविनाश तुझ्या बोलण्यावरून मनातील भावना कळल्या पण काळजी करू नये तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व मनोकामना पुणँ होवो कोकणातील तरूण पिढीला चांगलाच संदेश दिला नोकरी करत शिक्षण पूर्ण👏👍💪 करा धन्यवाद अविनाश आई जगदंबेचा अाशिवाँद सदैव असुंदे गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @sachinmahadik9870
    @sachinmahadik9870 4 роки тому +38

    भाड्याची तर भाड्याची काही ही हरकत नाही खूप छान प्रयत्न आहे.
    GooD Luck Avinash भाऊ.

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 4 роки тому +28

    लवकरात लवकर स्वत:चे घर होईल तुमचे,हे परप्रांतीय नाही का नुसते लोटा घेऊन येतात आणि इथे इस्टेट करतात तसेच आपण मराठी माणसाने पण केले पाहिजे,मेहनत करा चांगले फळ नक्की मिळेल.

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 4 роки тому +13

    दादा खुप छान संदेश दिलात मी पण विरार ला भाड्याने रहातो. परिस्थिती काय असते हे तुमच्या आमच्या सारख्यालाच माहीत असतं.देवाचे आभार मानून आपल्याकडे आहे त्यात समाधानी रहायचं आणि याध्ये आपली ओळख ही जगाला कशी करवून द्यायची हे कुणाच्या हातात नाही ते आपल्याच हातात आहे .

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 4 роки тому +2

    मी नेहमीच तुझ्या व्हिडीओ बघते सर्व practical असतात.आणि साधेपणा मनाला भावते.तुझे विचार छान आहेत.आता तू भाड्याचे घेतलेस भविष्यात तुझे घर हक्काचे होवो हेच तुला आशीवार्द.शुःभवःतु.

  • @nehajanvalkar8648
    @nehajanvalkar8648 4 роки тому +3

    खूपच छान आहे तुझी रूम. तुझे विचार पण खुप छान प्रामाणिक आहेत. तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा।

  • @sushantlad
    @sushantlad 4 роки тому +1

    खुप खुप अभिनंदन अविनाश. अशीच प्रगती करत रहा. खुप छान रुम आहे. फक्त आवश्यक असणारे वस्तू खरेदी कर.
    तुझे सर्व विडीओ फार छान असतात. आम्ही घरातील सर्व मंडळी तुझे विडीओ फार आवर्जून पाहतो.

  • @deepikabaswankar4188
    @deepikabaswankar4188 4 роки тому +4

    अविनाश मिञा, तुझे सगळे विडीओ बघतो आम्ही . कोकणातली आठवण करून देता. आम्हाला खूप आनंद होतो. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

    • @ravindrapanchal3740
      @ravindrapanchal3740 3 роки тому

      अविनाश, तुझे व्हिडिओ चांगले असतात. मात्र तुझं मराठी सुधारायला लागेल. उदा. मला ते भेटेल... भेटेल हा शब्द सजीव माणसासाठी वापरायला हवा. म्हणजे मला माझा मित्र आज भेटणार आहे. काका, मामा भेटणार आहेत.... तर वस्तूंसाठी मिळेल, मिळणार आहे, हा शब्द उपयोगात आणावा. उदा. आज दुकानात मला काही वस्तू मिळणार आहेत. मला माझे तिकीट मिळणार आहे... थोडक्यात निर्जीव बाबींसाठी आपण मिळेल, हा शब्द वापरतो. तसेच तुझ्या बोलण्यात बऱ्याचदा खूप, या शब्दाला समानार्थी भयानक हा शब्द वारंवार येतो... म्हणजे भयानक पाऊस पडतोय, भयानक ऊन पडलंय... या चुका तू टाळायला हव्यास. तुझ्या नवीन घराबद्दल अभिनंदन ! तू माझ्याच दहिसरमध्ये राहायला आला आहेस. हा परिसर तुला नक्की आवडेल. तुला शुभेच्छा. रवींद्र पांचाळ.

  • @smcreations2028
    @smcreations2028 4 роки тому +3

    खुप सुंदर तुझ्या या आनंदी क्षणात आम्ही ही सहभागी झाले. अशीच प्रगती करत रहा. पुढील काळात देव तुझ्या सर्व प्रकारच्या ईच्छा पुर्ण करो. अभिनंदन

  • @महेंद्ररेमजे

    Great job & hats of bro....पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @vil.570
    @vil.570 3 роки тому

    अविनाश भावा 🙏🙏 मी रत्नागिरीत राहतो, खूप छान माहिती दिलीस, वाचण्याबद्दल आणि कोकणातील माणूस नोकरीसाठी मुंबईला जातो त्याबद्दल ही, परंतु सध्याच्या काळात मुंबईला जाऊन नोकरी करणं खरंच खूप कठीण आहे, 25 ते 30 वर्षांपूर्वीचा विचार केला तर मुंबई ला नोकरी करणं खूप छान होत त्या काळात इतकी महागाई सुद्धा नव्हती, कोकणातील बहुतेक लोक घरकाम करायचे आणि गावाला येऊन चाकरमानी म्हणून ओळखले जायचे त्यात मिल बंद झाल्या कोकणी माणसापुढे खूप मोठं संकट निर्माण झालं. पहिल्या चाळी असायच्या त्यामध्ये लोक गुण्यागोविंदाने राहत होते, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचे, आता चाळीच्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या राहिल्या पण त्यात माणुसकी हरवलीय.. नोकरीसाठी बाहेर पडल्यावर लोकलची दगदग आहेच.त्यात यु. पी. मारवाडी, गुजरात लोकांनी तर कहरच केलाय
    म्हणून मित्रा आपला गावच बरा, जरी कोकणात तांदूळ हे प्रमुख पीक असलं तरी कोकणातील माणूस सुखी आणि समाधानी आहे आणि सर्वात म्हणजे "स्वाभिमानी "
    कोकणात रोजगार नसले तरी जिद्द आणि चिकाटी असेल तर आपल्या मातीतच खूप काही करू शकतो...

  • @rameshsawant5059
    @rameshsawant5059 4 роки тому +47

    भावा आपण मनात आणले तर कोकणात सोने पिकवू शकतो. तेव्हा तुमच्या सारख्या आपल्या कोकणी तरुण मुलांनी कृपया आपल्या कोकणा कडे लक्ष द्या. मी कोकणच्या मुलांचे मुंबईत होणारे. हाल पहात आहेत..

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому +12

      हो नक्किच. गावाला शेती नवीन तंत्रज्ञान वापरून कसे करता येईल यावर स्टडी चालू आहेच

    • @vikasholkar5097
      @vikasholkar5097 4 роки тому

      Konkan
      Ho shetit jast mehnat ahe, ani sarvanna easy money pahije asto. Gava kade kittyek sheti jamini ashyach padun ahet ani titli kahi navi pidi sheti karayla nahi baghat he suttha satya ahe..

    • @aayushyachapravas8180
      @aayushyachapravas8180 3 роки тому +1

      आज-काल शेती परवडत नाही, कारण सगळ्याच गोष्टींसाठी पैसा लागतो, तो पैसा कुठून आणणार मग त्यासाठी नोकरी करावी लागते. पूर्वी लोकांकडे नांगरणीसाठी बैल असायचे. कामासाठी माणसं भेटायची. आता सगळेच पैसे देऊन करावं लागतं. त्यामुळे शेती कमी प्रमाणात लोक करू लागले.

  • @नितेशसंजय.कांबळे

    Dada , khup chaan bollas , khup motivational video ahe ha , kharach Education khup garjecha ahe , mi ata B.Sc First Year la ahe , pan amchi Sem-2 Exam cancel jhali ahe , so amhala S.Y.B.Sc la promote kela ahe , mala Bachelor Degree nantar Job karaycha ahe & MPSC PSI Exam sathi prepare karaycha ahe , tujha ha video baghun khup motivate jhalo mi , Thank You Dada !

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому +1

      धन्यवाद ❣️ असाच पुढे शिक आणि मोठा हो

  • @darshilbagwe6589
    @darshilbagwe6589 4 роки тому +193

    Keep hadwoking. And try to go village. कारण कोकणी माणूस कधीही कर्ज काढून शेती करत नाही. त्यामुळे कोकणात आत्महत्या नाहीत

    • @dhirajpatere3115
      @dhirajpatere3115 4 роки тому +3

      Khar bolalas koknkr kadhi aatmhatya karat ny

    • @jyotsanarane6437
      @jyotsanarane6437 4 роки тому +1

      @@dhirajpatere3115 ⅖

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 4 роки тому +3

      बरोबर

    • @akshaykeni302
      @akshaykeni302 4 роки тому +1

      Darshil Bagwe 100%

    • @SoNa-rp1em
      @SoNa-rp1em 4 роки тому +4

      Aani kokanat manasa khup premal aani mehanati aahet aani shikshan aahe , Vidya nagari mhanaje Pune, pan ethali agadi 20 km warachi gav ajunahi shikshanachya drushtine magasaleli aahet ithe gavagavat DJ pohochalay pan kityek gavant ajunahi changalya shala nahit, gavatil ekhad dusara manus graduate zalay......
      mhanun kokan tya drushtinehi pudharlele aahe.....

  • @UmeshYadav-fr6sl
    @UmeshYadav-fr6sl 4 роки тому +1

    बेसट ऑफ लक आविनाश तूला कारण तूझ गावच घर आणि तूझी आई बघीतली खुप छान वाटल कारण आईपण सादी दीसतेय कारण आई आणि तूझी वहीनी टाकळयाची भाजी काडतानाचा तो शूट व आई भाजी बनवते तो शूट खूप छान वाटल बघून आता तू घेतलेल दहीसर चे रेणट चा रूम देखील खूप छान आहे बेसट ऑफ लक

  • @sakshimutke8665
    @sakshimutke8665 4 роки тому +4

    अभिनंदन नवीन घरासाठी खूप छान बोलतो खूप छान विचार आहेत तुझे पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @pradnyaAP2927
    @pradnyaAP2927 4 роки тому +2

    कोकणातील तरुण तारुणींनी शिक्षणाकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे अविनाश तुला खूप शुभेच्छा आणि सदिच्छा भावी वाटचालीसाठी

  • @sitaramsawant2867
    @sitaramsawant2867 4 роки тому +6

    Congratulations!!! Mi pan rent var rahayacho 10 yrs mi dahisar la rahato east la , Tu dahisar konata nagar building?

  • @Knowledge-fn8ry
    @Knowledge-fn8ry 3 роки тому

    दादा तुझे विचार खूप चांगले आहेत , तुझ्या विचारांनी माझ्या डोक्यात थोडी ज्ञानाची भर पडली.तू लवकरच स्वतःच नवीन घर घेशील यात शंकाच नाही.All the best

  • @shobhadalwai8349
    @shobhadalwai8349 4 роки тому +3

    तुझे विचार सुंदर आहेत . तुझ्या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा .तुझ घराच स्वप्न लवकरच पुर्ण होवो ......

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 4 роки тому +1

    तुमचे सीए व्हायचे स्वप्न अपूर्ण राहिले याचे खूप वाईट वाटले,तुमचे विचार मार्गदर्शक आहेत, नक्कीच, घर छान घेतले.बैठकीत सोफा किंवा काही खूरच्या ठेवा,म्हणजे स्टुडिओतही त्याचा उपयोग होईल.फिक्स काही करू नका,कारण अकरा महिन्यात हलवायचे असेल तर अवघड जाईल.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      धन्यवाद ❣️ खुर्च्या आणि सोफा नक्किच घेईन

  • @sadhanasawant8574
    @sadhanasawant8574 4 роки тому +4

    साधी रहाणी उच्च विचारसरणी असंच तुझं व्यक्तिमत्व दिसतंय .. तुझ्या सर्व ईच्छा देव पुर्ण करो हि मनापासून प्रार्थना ....

  • @maggiepetsmumbai
    @maggiepetsmumbai 3 місяці тому

    अप्रतिम व्हिडिओ अवी दादा , ह्या व्हिडिओ मध्ये खूप काही शिकण्या सारखा भेटला.. खूप खूप धन्यवाद

  • @shrikantghadge2939
    @shrikantghadge2939 4 роки тому +4

    हाय अव्या कसा आहेस .
    तुझे मे महिन्याच्या शेवटच्या नंतरचे व्हिडीओ बघून मी तुला सबस्क्राईब , लाइक आणि शेअर (आणि माझे कॉमेंटस सुद्धा ) करत आलो आहे .हा दोन महिन्यापूर्वीचा व्हिडीओ मी आज बघितला, तू सुरवातीला जे बोललास ते अगदी खरं आणि सडेतोडपणे , आपल्या कोकणात सध्या हीच परिस्थिती आहे त्यात दुदैवाने माझं गाव सुद्धा आहे (मौजे पिचडोली तालुका दापोली) हा व्हिडीओ मी माझ्या गावच्या आणि माझ्या कडे असलेल्या प्रत्येक ग्रुपवर पाठवणार आहे कारण हा फक्त व्हिडीओ नाही आहे , हे झणझणीत अंजन आहे जे मला त्यांच्या डोळ्यात घालायचे आहे . बाकी तुझ्या नवीन घरासाठी टिप्स १) टी व्ही घेतलास तर २४ इंचाचा एल इ डी घे घेतल्यानंतर त्याचा बॉक्स आणि आतील थर्माकोल फेकायचा नाही पुन्हा खोली चेंज केल्यावर पॅकिंग करून नेता येतो आणि त्या टी व्ही ला वेळप्रसंगी संगणकाची स्क्रीन बनविता आली पाहिजे . २) फ्रीज घेतलास तर १९० लिटरचा सिंगल डोअर चा घे वीजेची बचत व ने आण सोपी होते ३) कोणतीही गोष्ट घेताना दहा वेळा विचार कर अनावश्यक वस्तू घरात येत नाही .
    तुझे स्वतःचे नवीन घर लवकरात लवकर तुला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना,
    कळावे देवाचा कोकणकर अविनाशवर असाच लोभ असावा .

  • @prajaktazagade8327
    @prajaktazagade8327 4 роки тому +1

    Khup chan ghar ahe, he rented room ahe so tu kahi permanent structures nako karus, je kahi gheshil te movable n removable ghe, lavkarach tuza swatacha ghar hoil keep it up.....

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      हो नक्किच. धन्यवाद

  • @कोकणकरअजयशिंदे

    खुप छान आहे तुझी रुम
    स्वताच्या जिवावर करत आहे खुप अभिमान वाटतो तुझा अविनाश
    पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा अजय शिंदे घाटकोपर

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому

    खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ व स्वत ची जिद्द व आईचा आशीर्वाद आहेच मग हक्काचे घर नक्कीच होणार व ज्यांना कष्टाची किंमत आहे ते यशस्वी होणारच व वाचनाचे महत्त्व खूप छान व सुंदर समजावून सांगितले व व्यवहार न्यान महत्वाचे हे ही तितकेच खरे सीए नाही झाला तरी चांगला माणूस होणे हेखरे व तुम्ही मनाने व स्वभावानेही चांगलेच आहा व्हिडिओ मस्तच 👆👍👌😊

  • @PranalisKitchen
    @PranalisKitchen 4 роки тому +9

    Hey you’re independent now. Really appreciate now. Whatever it is you bought the room. doesn’t matter (rent or buy ). Do your best all the best dear. Waiting for your 100,000 subscribers. Do some short recipe also in your new room .

  • @ganeshsatpute7972
    @ganeshsatpute7972 4 роки тому +2

    Khup chan room mitra...new TV ghenar aslas tar smart LED ghe LED+PC+UA-cam means 3in one tula ekatr milel price pan kami ahet hardly 3k..tu life badal khu important bolas..best luck.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому +1

      धन्यवाद ❣️ हो नक्किच भावा

  • @prashantroge9309
    @prashantroge9309 4 роки тому +4

    छान प्रगती आहे keep it up मेहनत करणाऱ्याला चांगलं फळ मिळणारच गुड जॉब

  • @musica.000
    @musica.000 3 роки тому

    अविनाश खरोखर तुझे विचार खूप चांगले आहेत. तुझी नक्की प्रगती होणार. कोकण आता तुझ्यासारख्या मुलांमुळे सुधारत आहे.

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 4 роки тому +9

    अविनाश नवीन वाटचालीसाठी माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा
    मी कोकणवासी

  • @MS-qt6jv
    @MS-qt6jv 4 роки тому +2

    अविनाश दादा खुप सरळ स्वभाव आहे तुम्हचा लवकरच चांगले दिवस येतील .
    जी माणसं आपल्या कामावर प्रामाणिकपणे प्रेम ,मेहनत करतात ती लवकरच यश मिळवतात,

  • @shailendrau5102
    @shailendrau5102 4 роки тому +7

    Rent Kiti aahe room ch

  • @8275370
    @8275370 4 роки тому

    Nice... Keep it up bro... Tuz Swatahch ghar nkki asel 2022 la.. Rent kay ahe sadhya tithe? Ani bed, cupboards tuze ahet ki already hote tithe?

  • @ansheetkajrolkar7643
    @ansheetkajrolkar7643 4 роки тому +14

    तुम्हाला तुमच्या नवीन रूम साठी खूप खूप शुभेच्छा दादा👍👍👌👌

  • @varhaditales
    @varhaditales 2 роки тому

    मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.

  • @amarkakade7921
    @amarkakade7921 4 роки тому +3

    अविनाश तुझ्या मुंबईतील घराबद्दल खूप खूप शुभेच्छा,all the best

  • @shraddhamandavkar3498
    @shraddhamandavkar3498 4 роки тому +2

    Khup chan bolas dada.....tu tujh experience share kelas...bappa tuzhi ghar ghenyachi ichha lavkar purn krel...room makeover video bgh da youtube var ideas bhetel...ani all d best for ur future😊👍

  • @pramodmohite4960
    @pramodmohite4960 4 роки тому +4

    अविनाश आरे पनवेल मधे रुम घेयाचा होता निसर्ग छान आहे सुटी असल्या वर फिरायला छान वातावरण आहे

  • @rahuldhamapurkar2645
    @rahuldhamapurkar2645 4 роки тому +1

    मित्रा कोकणात उद्योग धंदे सुरु करण्याची खूप गरज आहे. या साठी तरुण पिढी नि पुढे यायला हवं जेणेकरून कोकणातला मुलगा गावात राहील आणि शेवटी एवढंच सांगतो कोकणाचा कॅलिफोर्निया नकोय पण कॅलिफोर्नियाला पण कोकणाचा हेवा वाटेल असं कोकण करू.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      हो नक्किच. काय करता येईल यावर स्टडी चालू आहेच

    • @rahuldhamapurkar2645
      @rahuldhamapurkar2645 4 роки тому

      कोकण हा निसर्ग संपन्न प्रदेश आहे कोकणातील लोककला ,गणेशउत्सव,शिमगा आणि कोकणातील पर्यटन स्थळे हे आकर्षनाच केंद्र बिंदु आहे याचा जर आपण विचार केला तर आणि याची आपण योग्य सांगड घातली तर कोकणातल्या पर्यटनाला नक्कीच चालना भेटेल जेणेकरून गावागावात व्यवसाय चालू होतील या साठी आपण सर्वांनी पुढे याला हवं या साठी आपण NGO कडून मदत पण घेऊ शकतो.

  • @shruts202003
    @shruts202003 4 роки тому +5

    Lavkarach swatacha flat gheshil Mumbai madhe. All the best keep working hard think practically and plan ur future from today onwards. U will get whatever u want soon if u dream of it and plan .Write down everything how u want to achieve things ,financial planning is important from day 1. Trust me i also started everything from zero and achieved everything after planning. Are tu goregaon la hotas mi pan goregaon la rahte😀. Jamel tar Mhada chya flats sathi apply karat raha nakki lucky hoshil. My prayers with u. Job madhe successful honyasathi Gajanan Maharaj chi pooja karavi. Jamale tar kar goregaon east and west la donhi kade math ahe jamel tar ja ja tula farak janvel. Both practical approach and spiritual things helps us to be successful.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद ❣️

  • @anuradhamalye9061
    @anuradhamalye9061 4 роки тому +1

    All the best Avinash. Hope lavkarch tu swatache ghar gheshil. Ajache mangal ashirwad n shubhecha.

  • @sameerbamane
    @sameerbamane 4 роки тому +10

    बरोबर आहे तुमचं.. माझं पण असच झालाय मी mpsc करतोय जॉब करून चांगल अधिकारी बनायचंय.. मस्त व्हिडिओ आहे तुमची

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 4 роки тому +1

    Kharach khup chan information dili ani ghar pan tumch chan ahe. Sunder👌👌

  • @snehalamare2012
    @snehalamare2012 4 роки тому +11

    👍खूप छान..!! अविनाश ☝️
    तुझी रेंन्टल बेसीस वर असलेली रुम पाहिली.
    सूर्य प्रकाश आणि खेळती हवा असेल.. तरं.. वातावरण प्रसन्न राहतं.👌
    आता तुझ्या मनाजोगते योग्य निर्णय तू तुझ्या करियर मधील घेऊ शकतोस.
    बोलता बोलता एक सुंदर विचार तू तुझ्या समवयस्क मित्रांना छान सांगितलास.
    टिक टाॅक .. फे.बु. आणि व्हाॅट्स ॶॅप.. ही माध्यमे वाईट नाहीत. पणं.. अतिवापर टाळावा. 👍
    आपल्या भविष्याचा सकारात्मक दृष्टीने विचार करण्यासाठी वाचन हे माध्यम केव्हांही चांगले..
    पणं.. तशी कृती सुध्दा अपेक्षित आहे.
    🎉🎉तुला तुझ्या नवीन घरासाठी.. करियर साठी.. अनेक सुदृढ शुभेच्छा..!! त्यासाठी ईश्वरीकृपाशीष तुला सदैव साथ देवो.🎊🎊
    खूप कष्ट कर. आणि आपले नशीब घडव.😊
    तुचं तुझ्या जीवनाचा शिल्पकार.🙏
    आताच्या सध्याच्या परिस्थितीसाठी एक महत्त्वाचा संदेश द्यावासा वाटतो.
    🏠 घरी राहा. सुरक्षित राहा.
    🎉🎉शुभंम भवतु..!!🎊🎊

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद छान प्रतिक्रियेबद्दल❣️ तुम्ही पण काळजी घ्या.

    • @singiskingsingisking9505
      @singiskingsingisking9505 4 роки тому

      Yes right

    • @sagardalavi3125
      @sagardalavi3125 4 роки тому

      Yes its true

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 4 роки тому +1

    स्वतःचं घर घेणे try कर भाड्याच्या घरात रहाणे सारखं सारखं घरं बदलावी लागतात जेव्हा एखादया वास्तू ची सवय होते आणि परत दुसरीकडे adjust होता होता तिथली रूम ची मुदत संपत येते मी हा अनुभववा वरुन सांगते आहे 🙂

  • @hseenhseen7073
    @hseenhseen7073 4 роки тому +4

    Room lay Chan ahy rent kithie ahe frist floor la ahe k others

  • @sunnyk.4767
    @sunnyk.4767 4 роки тому +1

    Mitra khup chhan video ahe. Abhinandan swatachi room ghetlis. Mala gavatle tuze vedio khup chhan vatle. Lahan panichi aathvan zali. Ata mi gavakde pn laksh denar khar sukh tr tikdech ahe.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      धन्यवाद ❣️ हो खर सुख गावीच आहे.

  • @dnyaneshwrachaulwad5253
    @dnyaneshwrachaulwad5253 4 роки тому +6

    तुला तुझं हक्काचं घर लावकरात लवकर पूर्ण होओ इच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @PradeepBalkrishnaShindolkar
    @PradeepBalkrishnaShindolkar 4 роки тому

    Masta bollas Mitra... Tuzha swataha cha ghar lavkar gheshil... ethe jasta pasara karu nako ani kharcha hi. Je aahe te nit thev. Ghar jevdha sutsutit tevdha chaan ani shanta vatta.. Tula khup khup Shubheccha. Fakta ghadyalakade laksha thev ani lavkar pudhe pudhe ja. God bless.. 🕉😊👍🏻

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 4 роки тому +3

    खूप छान आहे घर दादा एक दिवस येईन तू जा घर आसेल बाप्पा चा आशीर्वाद आहे तूजा पतीशी

  • @dattaramkatkar2385
    @dattaramkatkar2385 4 роки тому +1

    अविनाश खूप चांगले विचार आहेत असेच विचार यंग पिढीला दे. नाहीतर आपल्यामध्ये कोणाला पुढे येवू देत नाही. अभिनंदन

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 4 роки тому +8

    १ नं मित्रा फार भारी बोलला, प्रत्येक कोकणातल्या चाकरमानी साठी मनातल बोलला

    • @rohittnathpurtra6605
      @rohittnathpurtra6605 4 роки тому

      तुझा फेसबुक चा id दे मित्रा

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      Insta : instagram.com/KokankarAvinash
      Facebook : facebook.com/KokankarAvinash

  • @chetannarvekar7680
    @chetannarvekar7680 4 роки тому +1

    मित्रा आजवर तुझे अनेक Video पाहिले, सगळंच कसं मनापासून बोलतोस आणि तुझा Down to earth स्वभाव मनाला भावून जातो... Keep it up... उत्तरोत्तर चांगली प्रगती कर, पुढिल वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 4 роки тому +3

    छान प्रगती आहे. असाच पुढे चालत रहा तुझ कौतुक आहे.

  • @aarti_chavan8
    @aarti_chavan8 4 роки тому +1

    खुप छान सुरुवात आहे अविनाश.. पुढे ही सर्व काही चांगला होईल 😃😃 तुला भावी आयुष्यासाठी खुप खुप सशुभेच्छा 😊🤗🤗

  • @Tusharrj
    @Tusharrj 4 роки тому +8

    चांगले विचार मांडले भाई 👌👌 आज रूम जरी rented असला तरी लवकरच स्वतःचा घेशील.
    All the best for the Channel..

  • @amarsatim8312
    @amarsatim8312 4 роки тому

    Khup chan mitra khup changli sujetion dili tu mla avdl yr nakki mi pn ambetcha ahe tal mhasla...khup chan video ahe tuza ...I I like

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 4 роки тому +9

    अभिनंदन👍 मित्रा नवी रूम घेतल्या बद्दल
    आणि व्हिडिओ पण मस्तच 👌👌🏼

  • @poonamwadgaonkar3776
    @poonamwadgaonkar3776 4 роки тому +1

    खुप छान विचार आहेत तुझे अविनाश तुज्या सारखा विचार प्रत्येक तरुणाने केला पाहिजे .👍 आणि तुज्या पुढील वाटचाली साठी खुप खुप सदिच्छा

  • @sunitachavan1881
    @sunitachavan1881 4 роки тому +4

    अविनाश तूझ्या मेहनत घेऊन काम करणं आणि चांगल्या विचारांना शुभेच्छा

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 роки тому +3

    खुपखुप अभिनंदन 💐👍 खुप छान विचार मांडलेस . तुला छान यश मिळेल. प्रामाणिक पणाला देव नक्कीच यश देईल .👌👍

  • @vaishalishirsat7465
    @vaishalishirsat7465 4 роки тому +4

    U r perfect person that u r telling to public to take education.Without education we can't do anything.

  • @amitnarvankar7498
    @amitnarvankar7498 4 роки тому

    भावा मी पण कोकणातील दापोली चा आहे सह्याद्री मध्ये नक्की भेटू. तुझे काही विडिओ पहिले मी खूप चांगले ट्रेक केले आहेस. नवीन घर घेतल्या बद्दल अभिनंदन तुझे

  • @tusharwaje4295
    @tusharwaje4295 4 роки тому +9

    खूप छान विचार मांडलेत अविनाश,
    छान आहे तुझ घर...👌💐

  • @gauravbrid7740
    @gauravbrid7740 4 роки тому

    Bhai agnipankh pustak online kinva pdf bhetel ka?.... Help

  • @rupeshchande4926
    @rupeshchande4926 4 роки тому +10

    Kiti rent ahe.tu nakki Mumbai madhye room gheshil

  • @priyankanibre1884
    @priyankanibre1884 3 роки тому +1

    Room sajvanyat money waste karu naka. Shifting kartana 2nd room la problem yeto. Garjech saman ghya. Mi 12 years rent ne hote. After every 2 yrs.ne mulinsathi room shift karat hote. V nantar swatachi room amhi doghana mulund ghetali.

  • @komalchougule95
    @komalchougule95 4 роки тому +4

    Chan hota video ani ashech yashasvi wha 👍 btw jyana room pahaychi ahe tar 6:00 pasun bgha 🙏

  • @laxmanshilimkar9335
    @laxmanshilimkar9335 2 роки тому

    कोकणकरआविनाश.तुला.शुभेच्छा. तुझे. स्वताचे घर.होवो. आणि ते. परमेश्वर लवकरच तुझी इच्छा पूर्ण करेल तु.फक्त प्रयत्न करत रहावे

  • @Bachelorvlogs1m
    @Bachelorvlogs1m 4 роки тому +3

    तुला तुझे नवीन घर लकी असेल... अभिनंदन

  • @bhupendragadkar4459
    @bhupendragadkar4459 3 роки тому

    Hey avinash hiiii. Ha first video me pahilyanda bagitlela. Tyanatar khup video bagitale . Pan ha video me parat parat bagitlay. I don't know why, but mala motivation milaty. Khup mast. Itkewela video bagitla pan aaj parat bagitla aani me comment kartoy. Thank you very much for this. Keep going all the best

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 4 роки тому +4

    दोन गोष्टी खूप छान सांगितल्या
    शिक्षण
    वाचन
    खूप खूप तुला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio 4 роки тому +2

    खुप कौतुक वाटतय मला तुमचं.. तुम्ही फार पुढे जाल तुमच्या जीवनात.. तुमचे विचार तुम्हाला नक्की फार पुढे घेऊन जाणार आहे..
    मनःपूर्वक शुभेच्छा

  • @radhikachalke604
    @radhikachalke604 4 роки тому +5

    अभिनंदन नवीन घरासाठी या घरातूनच खूप प्रगती व्हावी स्वप्न पूर्ण होऊ देत

  • @shreeganeshgoatfarm7575
    @shreeganeshgoatfarm7575 3 роки тому +1

    लय मेहनत आहे आविनाश मसत विडीवो👍👍👌👌

  • @shakildesai1467
    @shakildesai1467 4 роки тому +4

    Congratulations bro....u will take ur own room very soon...... god is watching u how entertaining the people....god is always bless u.....im from goa.....i always watching ur videos......

  • @shobhadate1961
    @shobhadate1961 3 роки тому

    खुप छान विचार आहेत तुझे लवकरच स्वताचे घर होवो हीच सदिच्छा

  • @nitinhatagale5924
    @nitinhatagale5924 4 роки тому +8

    भावा. आम्हाला कोकणात आमचं गाव असावं अस वाटत...😎

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 4 роки тому +3

    खुपच विचारी आहे तुम्ही, खुप छान वाटले तुमचा दुरदृष्टी पणा एकुन, आजच पहिल्यांदा विडिओ समोर आला आणि पाहीला बर वाटल, वास्तुशास्त्राच्या भानगडीत पडू नका, आपली कुलदेवता,आपले कष्ट, स्वछ मन, माणुसकी, हेच आयुष्य घडवून आणतात, आणि एक गोष्ट नक्की करा सारख सारख मित्रांनो हा शब्द अतिप्रमाणात वापरता त्या मुळे ईरीटेट व्हायला होत sorry पण मला खूप मनापासून सांगावेसे वाटल, खुप खुप अभिनंदन

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому +1

      धन्यवाद ❣️ हो नक्किच कमी होईल 🙏

  • @arunutekar2661
    @arunutekar2661 4 роки тому +3

    Your Room is very good.Definatly you will have your own room in mumbai. God bless you.

  • @mpradeep9889
    @mpradeep9889 4 роки тому +1

    खूप छान wish you all the best for your future journey of life.
    तुला नक्कीच यश मिळेल. धन्यवाद

  • @manishaparab6118
    @manishaparab6118 4 роки тому +3

    Chan kartos tuzya kamasati mazya shubecha bava👍

  • @ajayvlogs6526
    @ajayvlogs6526 4 роки тому +1

    Avinash dada kadddkk room sandesh gavi ahe apan adakaloy atta Mumbai madyech pan chan tohi gav dakhavatoy majja yete ani tumhipan khup kahi dakhavata bar vatat pan congratulations tumhala nakki bhetu tya veli bhet nahi zali pan kharach mast vatatat vedios

  • @afroztamanna960
    @afroztamanna960 4 роки тому +7

    Wow great thoughts 👌👌beautiful house 👌👌👌👌

  • @divakarkanere6900
    @divakarkanere6900 3 роки тому +1

    2.30 Pasun cha message khup chan Me pan asach think karaycha lahanpani 👌👌👌👌👌

  • @amrutajadhav3029
    @amrutajadhav3029 4 роки тому +4

    Nice home and good starting in new life that is first staps

  • @festivalsvlogs2029
    @festivalsvlogs2029 4 роки тому +1

    अविनाश भाऊ, खुप छान माहिती दिली। मी माझ्या लहान मुलाला पण हेच सांगत असतो कि वाचन कर शिक पण तो अभ्यास कडे दुर्लक्ष करतो सध्या बारावीत 52'/,पास झाला ।माझी त्याचा कडून जास्त अपेक्षा आहे।कारण मी पण जास्त शिक्षण घेतले नाही कारण घरची परिस्थिती बरोबर नव्हती काम पहाव लागल आणि 300रू़नौकरी केली 30 वर्ष नौकरी केली 11हजार पगार मथये 30वर्रष वाया गेली। मोठा मुलगा फायनलला आहे तो ठिक आहे जवाबदारी समजतो पण छोटा आळसी आहे। माझी खूप अपेक्षा आहे तयचाकडून तुमचा विडीयो त्याला दाखवणार काही परिवर्तन होईल आशा करतो! धन्यवाद! तुम्ही नक्की सवत:च आशियाना मुंबईत ऊभा कराल तुमच्यात तितकी कैपिसिटी ऊर्जा आहे।

  • @neetaprapti1737
    @neetaprapti1737 4 роки тому +3

    Am not maharashtrian but still I liked ur thoughts too good keep it up God bless u

  • @वैभव_साळवी
    @वैभव_साळवी 4 роки тому +1

    अभिनंदन अवि मित्रा. असाच पुढे चाल करत रहा, आज भाडेतत्ववावर घेतली आहेस , लवकरच स्वतःचा फ्लॅट घेशील मुंबईत. खूप खूप शुभेच्छा तुला

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      धन्यवाद भावा ❣️ असेच सोबत रहा

  • @snehabelose8662
    @snehabelose8662 3 роки тому +3

    Chan zali bhajubji..dada

  • @kaushalgurav958
    @kaushalgurav958 4 роки тому +2

    आजून खूप गोष्टी आहेत दादा कोकणात करण्यासारख्या ,मुंबईतच यायला पाहिजे असं काय नाही. आपल्याकडे 1)काजू 2)बांबू 3)आंबा ....... अश्या खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. आपल्या कोकणातील मुलं कशी बारावी करायची आणि मुंबईला यायचा ,पण हे सगळ्यांचाच बाबतीत नाही . काही मुलांचे ध्येय हे ठरलेले असते.आपल्या कोकणात दिवसेंदिवस पर्यटन वाढत जात आहे .याचा फायदा मात्र बाहेरचे लोक करतात आणि आपल्या भावबंधना पण इकडेच सेटल करतात

    • @ameykarpe499
      @ameykarpe499 4 роки тому +1

      je yetayt tyana yeu de mumbai t
      ithe pan garaj aahech
      nahi tr he baherche bhadwe ithe yeun majtat north indians
      #jay maharashtra

  • @vaishalishirsat7465
    @vaishalishirsat7465 4 роки тому +6

    I have struggled in my life to take education
    .I m B.Com graduate.

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 4 роки тому

    लवकरच तुमचे स्वतःचे घर होऊ देत ही सदिच्छा. तुमचे वीडियो पाहुन , आम्ही मुम्बईत राहून कोकणचा आंनद घेतो. तुमची आई खुप शांत सोशिक दिसते. छान वाटते पहायला. एक सूचवावेसे वाटते.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      धन्यवाद ❣️ हो नक्किच बोला ना

    • @Ecoconscious774
      @Ecoconscious774 4 роки тому

      @@KokankarAvinash तुमचा email id देता?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      KokankarAvinash@gmail.com

  • @Jerry-gx5dr
    @Jerry-gx5dr 4 роки тому +9

    Bhava he location Dahisar ch aahe na mi jar dahisar ch location aahe tar mi ikde pahila rahaycho

  • @vishal8102
    @vishal8102 4 роки тому +2

    हातात कंदील असल्यावर फक्त 2 फूट रस्ता दिसतो म्हणुन काही चालणे सोडायचे नसते....तुला हे नक्कीच ठाऊक आहे म्हणुन all the best!!