ताई चे घर खूपच सुंदर आहे जस की प्रत्येक गृहिणी चे एक स्वप्न असत आपल्या मयुरी चे पण हे स्वप्न भाऊ लवकरच पूर्ण करतील ताई ला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा
खूपखूप शुभेच्छा. ताई साठी🎉🎉😊😊 छान घर झालेय.. सजावट छान. ! खूपखूप शुभेच्छा आणि आशीर्वाद अशीच भरभराट होवो!🤗🤗🤗😊😃💐💐💐गोराई हा भाग कुठेशी आहे? मुंबईत 😊 अविनाश,ताई,व ज्योती तिघेही कष्टाळू आणि उत्साही. छान छान 🤗😊😃😃😍 तुम्हाला भरपूर आशीर्वाद
मी पण गोराई मध्ये राहतो, गोराई दोन मध्ये. पूर्वी गोराई एक मध्ये राहत होतो. मसाला कसा किलो आहे. घर छान आहे. ताईने गोराई मध्ये घर घेतल्याबद्दल अभिनंदन. गोराईला घरांच्या किंमती खूप आहेत साधं म्हाडा कंडिशन मध्ये घ्यायचे झालं तरी ६० ते ६५ लाखांपर्यंत किंमत आहे आणि वन प्लस उईथ टेरेस बणवायचे असेल तर कमित कमी २० लाख पाहिजे.
छान,आहे घर तुझ्या ताईची मेहनत आहे अविनास तु पण आता स्वतःच्या घराचा विचार कर हेच वय आहे अशा गोष्टी घेण्याचे
नविन घराच्या हार्दिक शुभेच्छा.... सगळ्या मराठी बांधवांच्या घरी छत्रपतींची मूर्ती किंवा फोटो असला पाहिजे 🙏🙏🙏🙏
ताईच घर खरंच खूप छान आहे.बागीच्यासाठी जागाही भरपूर आहे.
अभिनंदन🎉🎊. नवीन घराच्या शुभेच्छा💐
ताई चे घर खूपच सुंदर आहे जस की प्रत्येक गृहिणी चे एक स्वप्न असत आपल्या मयुरी चे पण हे स्वप्न भाऊ लवकरच पूर्ण करतील ताई ला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा
Thank you. ho Lawakarch
एकच नंबर ताईच घर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
फारच छान घर आहे.
इथे बिझिनेस छान चालेल.
नविन घरासाठी ताईला खुप खुप शुभेच्छा !!!
Thank you so much
Ghar khup chan aahe. Ventilation saathi chan open place aahe.
Kiti la getle ghar plz sanga
छान आहे घर तुझ्या ताईच मला खूप आवडलं आम्ही पण घर शोधत आहोत आम्हाला पण असाच घर पाहिजे आहे प्लीज आम्हाला थोडी माहिती मिळेल का कितीला घेतलं वगैरे
मस्त आहे घर Congratulation ताई
Rent ni ki स्वतः च आहे bhai
Khupch sunder ghar aahe javal javal bungalowch...congratulations to her
अविनाश खूप छान आहे, तूझ्या ताईचं घर....👌👌🙏👍 खूप खूप अभिनंदन शुभेच्छा 🌹❤️
Thank you.
Chhan hoti home tour , abhinandan Avinash and Tai Tula navin Gharasathi
Sanjivani society madhe ahe ka
ताईच घर खुपच छान आहे अभिनंदन
खुप सुंदर निसर्ग एक नंबर विडियो
खूपखूप शुभेच्छा. ताई साठी🎉🎉😊😊 छान घर झालेय.. सजावट छान. ! खूपखूप शुभेच्छा आणि आशीर्वाद अशीच भरभराट होवो!🤗🤗🤗😊😃💐💐💐गोराई हा भाग कुठेशी आहे? मुंबईत 😊 अविनाश,ताई,व ज्योती तिघेही कष्टाळू आणि उत्साही. छान छान 🤗😊😃😃😍 तुम्हाला भरपूर आशीर्वाद
खूप छान आहे ताईच घर आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस पण खूप शुभेच्छा ❤❤
Taila Navin Gharachya shubhecha Go on and on 💯💖🙏🙏
छान सुंदर घर 👌🏻
Nice volg. Mast ahe tai cha ghar.Congratulations
अभिनंदन छान आहे घर ताईच
Avi Tai la khup khup shubhechcha,,mast Ghar ahe n video mast ahe keep it up
Congratulations. Khup chhan aahe ghar.
Khup chchan ghar ahe congratulations tai
Mast aahe ghar taiche congratulations 🎉 tai
खूपच छान घर आहे,आवडले.
Heartiest congratulations for New Home 🏠🏡🏠🏡....
House is very neat and clean ❤❤❤❤
Thank you so much 😊
Khup chan Vlog!❤
मस्त घर आहे अभिनंदन ताई 🎉🎉🎉
खरंच खूप छान घर आहे, ताई तू खूप खूप अभिनंदन 👌👌👌
Khup khup subhech tai la
Congratulations Tai ❤ ghar khup chan aahe 👌
सुंदर 🏡🏡 अभिनंदन 💐💐
Masat aahe ghar taich
Mast vedio
खूपच सुंदर आहे घर 🎉🎉
Aturata kokankar Avinash yancha gharacha poojela zaycha lavakr mubait swatcha Ghar ghe ❤❤
Tai che ghar chaan thevale aahe
Mast home tour Chan ghar khup subechya
Chupch chan tai home tour 👌👌
छान आहे घर
Khup Chan ahe ghar 👌👌💐💐
Tai che khoop Sundar ......👍👌 Again Congrats Tai 💐
नवीन घराच्या खुप खुप शुभेच्छा
Nice Block.
Welcome to Gorai
खूप सुंदर घर.
Chhan ghar,khup khup shubhechhya
Where is this place , very beautiful ❤❤
Happy home. Great.
Thank you 😊
खूप छान आहे
Nice Home.
Happy Home, Very good.
Very good Dada
Mast ahe
ताईचं घर छान आहे . . तिकडे किती रेट आहे ताईच्या घराची ? तु आता कुठे रहातो ?
250येरया,70ते75
Chan ghar aahe.
मी पण गोराई मध्ये राहतो, गोराई दोन मध्ये. पूर्वी गोराई एक मध्ये राहत होतो. मसाला कसा किलो आहे. घर छान आहे. ताईने गोराई मध्ये घर घेतल्याबद्दल अभिनंदन. गोराईला घरांच्या किंमती खूप आहेत साधं म्हाडा कंडिशन मध्ये घ्यायचे झालं तरी ६० ते ६५ लाखांपर्यंत किंमत आहे आणि वन प्लस उईथ टेरेस बणवायचे असेल तर कमित कमी २० लाख पाहिजे.
Thank you.
Garam Masala 660
Malvani Masala 650
Mirchi Powder 400
For More details Call / Whatsapp on 9321033368
खूप खूप शुभेच्छा
@@shraddhaamberkar8982 🙏
अविनाश प्लॉट नंबर किती आहे
आणि किती ला घेतली
Khup chan
अविनाश दादा एक मस्त पहिल्या पावसाचा व्हिडिओ बनव❤
घर छान आहे .
Khup chhan👌👌👌
Congratulations tai n family 💐💐💐
Congratulations tai
Kiti square feet aahe
खुपच छान ❤❤🎉🎉🎉
Abhinandan
Ithe market changle milale karn ithe jast koknatle lok jast rahatat.🙏
Hardiq sobica tahi 👌👌👌👌 💐 chan ahe Ghar .
Abhinandan navin ghara baddal
छान आहे घर 👌👌👌
How much house price
🙏👍👌
अविनाश घर खूप छान सजवला आहे 👌👌👌👌
Congratulations 🎉
Ghadshi masala n mirchi powder kay rate ahe?
Thanks dada
Ghadshi Bandhu Malvani Masala 650
Garam Masala 660
Mirchi Powder 400
For More Details Call or WhatsApp on 9321033368
Mast
शुभेच्छा 🌹🌺
ताईच घर खुप छान आहे ऐक नंबर
भाऊ ताईच घर खुप छान आहे सगळे कसे आहात तुम्ही
Kitila milala ghar
Congratulations
Cost
मुळात सांगायचं म्हटलं ..तुमच्या या व्हिडिओ मध्ये राधा आणि कृष्ण यांचा फोटो पाहिला..छान वाटले..पण माझे एक म्हणणं आहे मांस आणि मांसाहार करू नका..
Dada tumche ghar pan dakhva
Lay bhari From Kuwait
Price kiti aahe
अभिनंदन ताई🏠
Jay Sadguru tai batiket ahet ky tai dada
तुमच्या येत घर विक्री आहे का असेल तर नंबर पाठवा आम्हाला घर घ्यायचा आहे तो थोडाफार प्राईस सांगा
❤छान विडिओ
घर chaann आहे
Ready made होते घर
की banvun घेतले अविं दादा
thode ready hote....baki banvale
दादा तुम्ही कीती भावंड आहे
Tighe jan..mothya don bahini aani mi
💒👌👌👌👌
Masala rate kya ahe
Garam Masala 660
Malvani Masala 650
Mirchi Powder 400
For More details Call / Whatsapp on 9321033368
👌👌👌👍👍👍❤❤❤