Olympics 2024 Hockey मध्ये Team India Bronze Medal जिंकली, गोलकिपर PR Sreejesh ची स्टोरी काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • #BolBhidu #ParisOlympics2024 #PRSreejesh
    २०१७ मध्ये त्याला ACL इंज्युरी झाली, वयाच्या ३० व्या वर्षीच त्याचं करिअर संपणार का अशी चर्चा झाली, पण हा पुन्हा उभा राहिला, डोक्यावर हेल्मेट, पायात पॅड आणि हातात स्टिक घेऊन, हॉकीच्या मैदानावरची भिंत बनून. त्याचं नाव पीआर श्रीजेश. भारताच्या हॉकी टीमचा गोलकीपर. याच्या नावातल्या पीआर अक्षरांचा एक फुलफॉर्म पराट्टू रवींद्रन आणि दुसरा फुलफॉर्म पक्का रोकेगा. पहिला फुलफॉर्म त्याला जन्मानं मिळाला आणि दुसरा त्यानं कष्टानं मिळवला.
    भारताच्या हॉकी टीमनं सलग दुसऱ्या ऑलिंपिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं, मॅच जिंकल्यावर सगळे कॅमेरे पीआर श्रीजेशवर शिफ्ट झाले, श्रीजेश गोलपोस्टवर जाऊन बसला दोन्ही हात उंचावले, ओरडला आणि हसला, या हसण्यामागं फक्त ६०-७० मिनिटांचे, एका मॅचचे कष्ट नव्हते, १८ वर्षांचे कष्ट होते, इंज्युरीतून उभं राहण्याची जिद्द होती आणि आपली शेवटची इंटरनॅशनल मॅच जिंकवण्याचं समाधानही. पण पीआर श्रीजेश घडला कसा ? लढला कसा ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 109

  • @vishwasmagar3154
    @vishwasmagar3154 Місяць тому +121

    हॉकीलाही क्रिकेट इतकीच रिस्पेक्ट आणि प्रसिद्धी भेटली पाहिजे Olympics मध्ये 13 मेडल आणंने सोपा विषय नाही

    • @rj6169
      @rj6169 Місяць тому +7

      हॉकीने 1952 ला पाहिले ओलंपिक सुवर्णपदक मिळवून दिले होते, त्यानंतर पुढे कित्येक ओलंपिक मध्ये भारताला सुवर्णपदके मिळवून दिले, पण आज हॉकीला पाहिजे तेवढा सन्मान मिळत नाही, आपल्या देशाचा कुठला राष्ट्रीय खेळ नसला तरी सर्वांत प्रथम हॉकी नेच देशाला खेळामध्ये सुवर्णकाळ दाखवला होता त्यामुळे हॉकी कडे सन्मानाने पहावे

    • @nirljjj
      @nirljjj Місяць тому +1

      मग भावा जस क्रिकेट बघतो, त्यांचे स्टेटस ठेवतो तसे हॉकी चे पणं ठेव फक्तं म्हणून जमत नसतय त्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात समजल का?

    • @prashantkale589
      @prashantkale589 Місяць тому +1

      14 medal

    • @marotikakade361
      @marotikakade361 Місяць тому

      Great 👍

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Місяць тому +75

    श्रीजेश ला पाहिजे तेवढा सन्मान आपण देऊ शकलो नाही 💯
    🇮🇳

    • @nirljjj
      @nirljjj Місяць тому

      बर बर आत्ता आठवण आली का त्याची तुला

    • @TanmayShivarkar-h5g
      @TanmayShivarkar-h5g 15 годин тому +1

      Cricket Sodun Apan kontya Games La Support karto theva

  • @mands406
    @mands406 Місяць тому +26

    श्रीजेश हा भारताचा एक महान हाॅकी खेळाडू आहे. त्याच्या पॅरिस ऑलंपिक 2024 मधील सरस कामगिरीमुळेच भारतीय हाॅकी टिम ब्राँझ मेडल जिंकू शकली.

    • @nirljjj
      @nirljjj Місяць тому +1

      नक्कीच ❤

  • @shubham34967
    @shubham34967 Місяць тому +38

    Respect Button for all the INDIAN athletes ✅
    👇

  • @BharatPAvhad
    @BharatPAvhad Місяць тому +60

    चिन्मय भाऊ म्हणजे बोल भिडू चा श्रिजेश च 😅😅

  • @rameshhirade2970
    @rameshhirade2970 Місяць тому +26

    चुनमु only तुझ्या मुळे vidio end पर्यंत पाहिला❤

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Місяць тому +8

    भारतिय हाॅकी संघाचे अभिनंदन
    व श्रीजेशला पुढिल जीवनासाठी शुभेच्छा

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 Місяць тому +10

    श्रिजेश हा king of hockey 🏑...❤

  • @morochi.films.production
    @morochi.films.production Місяць тому +4

    असा बोल कीपर पुन्हा होणे नाही तो कायम आपल्या आठवणीत राहील आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे श्रीजेश

  • @thehulk1015
    @thehulk1015 Місяць тому +8

    मी या ओलॉपिक मधील सगले सामने पाहिलेत श्रीजेश ❤❤

  • @rj6169
    @rj6169 Місяць тому +6

    हॉकीने 1952 ला पाहिले ओलंपिक सुवर्णपदक मिळवून दिले होते, त्यानंतर पुढे कित्येक ओलंपिक मध्ये भारताला सुवर्णपदके मिळवून दिले, पण आज हॉकीला पाहिजे तेवढा सन्मान मिळत नाही, आपल्या देशाचा कुठला राष्ट्रीय खेळ नसला तरी सर्वांत प्रथम हॉकी नेच देशाला खेळामध्ये सुवर्णकाळ दाखवला होता त्यामुळे हॉकी कडे सन्मानाने पहावे

  • @nitinphaterpekar7424
    @nitinphaterpekar7424 Місяць тому +3

    वाह सुंदर आणि भावूक महीती दिलीस मित्रा. तु. डोळ्यात आणालस.
    मी हॉकीचा प्रचंड चाहता आहे आणि भारताने सलग दोनदा कांस्य पदक मिळाल्यामुळे माझा आनंद गगनात मावत नाहिय.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Місяць тому +11

    पक्का रोका श्रिजेश ने 💪💪👌👍💐

  • @manteshpatil1017
    @manteshpatil1017 Місяць тому +3

    Hockey Golden Era continouus in Paris 2024 . Gold 8, 1 silver 4 bronze congratulations 🎊 Indian team 🎉🎉

  • @sachin55924
    @sachin55924 Місяць тому +7

    चिन्या भाऊ खूप छान व्हिडिओ बनवला, आम्ही क्रिकेटच्या दुनियेत हरवलो होतो, आज हॉकीची माहिती मिळाली धन्यवाद चिन्या भाऊ 🙏

  • @ravikunte5865
    @ravikunte5865 Місяць тому +9

    Congratulations team hockey India🎉

  • @gsj733
    @gsj733 Місяць тому +9

    आमचं चिन्या ❤

  • @vijaypatil8223
    @vijaypatil8223 Місяць тому +5

    भावा एक video बनवा ...... नागपंचमी special......32 शिराळा ची परंपरा ह्या बद्दल....

  • @sanghdipwankar2351
    @sanghdipwankar2351 Місяць тому +4

    Congratulations Team India... 🎉

  • @metadekswapnil4147
    @metadekswapnil4147 Місяць тому +2

    चिन्मय राव सरपंच साब वर पण एक व्हीडीओ बनवा😊

  • @shrirajsakoji1531
    @shrirajsakoji1531 Місяць тому +1

    Shreejesh ❤

  • @vivekrathod9500
    @vivekrathod9500 Місяць тому +6

    Credit goes to NAVEEN PATNAIK 😊

    • @sachinmore4545
      @sachinmore4545 Місяць тому

      Yes absolutely right because of orissa's chief minister indian team stand's again because navin babu was a ex hockey player and a goal keeper he gave a lot to Indian hockey big thanks to navin babu and great wall of Indian hockey team pakka rokega srijesh the credit goes to players and orissa government not central government they did nothing.

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe Місяць тому +1

    We were Lucky in this match. It was close one. Actually we had very good chance to beat Germany in semis. But our mistakes costs us. Sreejes is a star goalkeeper.

  • @varshai8300
    @varshai8300 Місяць тому +2

    भारतीय हॉकी , १३ पदकं, साधी गोष्ट नाहिये...!!

  • @sachinmore4545
    @sachinmore4545 Місяць тому +1

    चिन्मय माझ्याकडून एक गोलकिपर म्हणून धन्यवाद

  • @chetanpatil990
    @chetanpatil990 Місяць тому

    Navven Patnaik : The Man Behind Hockey's renovation

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale8704 Місяць тому +1

    Respect hockey players 🎉

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl Місяць тому +7

    चिन्मय भाऊ साठी एक लाईक करा❤

  • @ananth2560
    @ananth2560 Місяць тому +11

    क्रिकेट सारखं झटु खेळ आपण का खेळतो काय माहिती...जगात कोणीच विचारात नाही

  • @shubhamthorat6082
    @shubhamthorat6082 Місяць тому +1

    P.R shrijesh ❤

  • @sandip0609
    @sandip0609 Місяць тому +1

    बोल बच्चन च ऑलिम्पिक जेव्हा होईल तेव्हा gold चिन्मय भाऊ ल च फक्त🎉

  • @chaitanyabhosale6399
    @chaitanyabhosale6399 Місяць тому +1

    Hockey che golden days parat aale aahet❤❤❤

  • @vishalwadkar2154
    @vishalwadkar2154 Місяць тому +1

    Great 🇮🇳✌

  • @SamadhanMali-ik3wq
    @SamadhanMali-ik3wq Місяць тому +1

    Congratulations team india 🇮🇳

  • @ChikyaNana
    @ChikyaNana Місяць тому +1

    Love you sarpanch❤

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 Місяць тому +3

    Harmanpreet sing hockey चा Rohit sharma

  • @shubhamshinde1368
    @shubhamshinde1368 Місяць тому

    The great wall of Indian hockey 🏑

  • @vinayakpawar9709
    @vinayakpawar9709 Місяць тому

    Narration power is at peak ❤

  • @user-fd3wj8kw7j
    @user-fd3wj8kw7j Місяць тому

    India ❤❤

  • @Actorunderconstruction
    @Actorunderconstruction Місяць тому +7

    भारतात क्रिकेट मुळे दुसरे खेळ उदयास आले नाही किंवा त्यांना तितकी लोकप्रियता प्राप्त झाली नाही जी क्रिकेटला आहे हे खूप मोठं दुर्दैव आहे.

  • @allrounders9471
    @allrounders9471 Місяць тому +4

    भारत सुवर्ण पदकाचा दावेदार होता पण आपल्याच खेळाडूंचं मनोबल कमी असल्याने अटॅक सोडून डिफेन्स करायला लागले आणि मग सेमी लां शरणागती पत्करावी लागली

  • @Shravl-c6n
    @Shravl-c6n Місяць тому +1

    Ipl sarkhi ek hockey league pan chalu kara India madhe

  • @manteshpatil1017
    @manteshpatil1017 Місяць тому

    Nice explanation bhol bhidu team

  • @varshai8300
    @varshai8300 Місяць тому

    भारतीय हॉकी संघाचा तारणहार PR Sreejesh ❤

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 Місяць тому

    🎉🎉jai hind team❤❤🇮🇳🇮🇳

  • @manjirisawant9782
    @manjirisawant9782 Місяць тому +1

    चिन्मय मुळे channel subscribe kel ahe आणि चिन्मय चे खूप कमी video ahet

  • @alokteli3580
    @alokteli3580 Місяць тому +1

    बाकी सगळे ठीक आहे, chinmay भाऊंचा पगार नक्कीच वाढला पाहिजे आता

  • @Maulisarees
    @Maulisarees Місяць тому +2

    सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन 💐💐🇮🇳

  • @Dharmik457
    @Dharmik457 Місяць тому

    यह हुई ना बात दिल खुश कर दिया। 🎉👏👏

  • @patahe7036
    @patahe7036 Місяць тому

    Hockey cha Dhoni ❤

  • @tejasgosavi8860
    @tejasgosavi8860 Місяць тому +1

    Salam Mr. Defendanble

  • @user-wz4zm8hk1u
    @user-wz4zm8hk1u Місяць тому

    2024 He year bharatil khedalunsathi khup lucky ahe ❤

  • @Connecting-nature
    @Connecting-nature Місяць тому

    बोल भिडू चा श्रीजेश... आपला चिन्मय भाऊ😊

  • @piyushbhandari31
    @piyushbhandari31 Місяць тому

    चिन्मय दादा बेस्ट ❤

  • @sandeepgawade2632
    @sandeepgawade2632 Місяць тому

    Really good player ❤

  • @rameshmane996
    @rameshmane996 Місяць тому

    Congratulations 🎉

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 Місяць тому

    Ata tri apn sarvanni cricket sobt hockey sarkhya game la pn respect dyayla hava 🇮🇳🇮🇳🇮🇳❤
    India 1 T20 wc Jinkli tr apn tyanna dokyavr gheun nachlo
    Ata tr hockey mdhe continue medal anlet team ne
    Yanna tr Cricketers peksha jast respect dyayla havi,😊🇮🇳

  • @DipaliKulkarni-h7s
    @DipaliKulkarni-h7s Місяць тому

    P.R.Shrejesh
    Pakka Rokega 100% correct

  • @suyogtadke7985
    @suyogtadke7985 Місяць тому

    King Srejesh

  • @gajud3835
    @gajud3835 Місяць тому +1

    Savidhan ne khelayla adhikar dilay manun jinklo. Jai savidhan

  • @Rahulmarathe-th7sm
    @Rahulmarathe-th7sm Місяць тому

    Chinmay 👌👌👌

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 Місяць тому

    Shreejesh deserving Padmashree🎉

  • @Jarvo69_Sagar
    @Jarvo69_Sagar Місяць тому

    हे आस काही काही match मधल्या short Video पण अपलोड केल तर नाही चालणार का ???

  • @NAPTE.
    @NAPTE. Місяць тому

  • @kishorshivkar9171
    @kishorshivkar9171 Місяць тому

    2024 मध्ये भारताने खूप मोठे हिरे गमवले क्रिकेटमध्ये रोहित शर्मा विराट कोहली हॉकी मध्ये श्रीजेश

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k Місяць тому

    मॅच जबरदस्त झालीं कधी टाईम संपतो ते मी बघत होतो. ❤. सेमी la lastchya सेकद la goal basla nahi naitr 🥈 silver fix hota🔥🏑

  • @user-ho7gi8xw8c
    @user-ho7gi8xw8c Місяць тому +2

    4 कास्य घेऊन आपण काय उड्या मारत आहोत चीन अमेरिका जपान कोरिया पहा आपण फक्त लोकसंख्या मध्येच पुढ आहोत बोलल्यावर राग येतो पण खर आहे

  • @PARTHMANVA
    @PARTHMANVA 29 днів тому

    चिन्मय साठी आम्ही बोल भिडू बघतो आणि आजकाल चिन्मय कमी दिसायला लागलंय...

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j Місяць тому

    Hockey 🏒indian 🇮🇳backbone😢but not we appreciate🙏

  • @manteshpatil1017
    @manteshpatil1017 Місяць тому

    Chinmay salvi wall of bhol bhidu

  • @someshpatil6113
    @someshpatil6113 Місяць тому

    श्रिजेश आहेचं पण ... अमित रोहिदास पीसी ला खुप मोठा खेळाडू आहे.. त्याच्यावर पण एक व्हिडिओ करा

  • @youradequate
    @youradequate Місяць тому

    rohit sharma

  • @pranavc7419
    @pranavc7419 Місяць тому +1

    Ani tumhi msd chi ch lal mhanun bombla.. kuthe pr jo live tournament madhe next gen ghadvnaara. An kuthe 12 ball 25 madhe dot ball khelnara

  • @user-de4ue7yh2r
    @user-de4ue7yh2r Місяць тому +3

    Chinmay Bhaau Chaa Pagar Vaadvaa

  • @akashmisal8035
    @akashmisal8035 21 день тому

    हॉकीचा जादूगर मेजरर ध्यानचंद वर व्हिडिओ बनवा

  • @Farmartv4625
    @Farmartv4625 Місяць тому

    चिन्मय दादा ते chin tapak dum dum kay ahe tyavar video banav😂

  • @aniketjadhav01
    @aniketjadhav01 Місяць тому +2

    1st view ❤

  • @lowkeytech7581
    @lowkeytech7581 Місяць тому

    Kiti ad taktat rao..

  • @kcr3377
    @kcr3377 Місяць тому +1

    तुम्ही bronze घ्या, पाकिस्तान गोल्ड घेऊन गेल....तुम्ही फक्त क्रिकेट क्रिकेट करत बसा

    • @Dear_914
      @Dear_914 Місяць тому +2

      स्पोर्ट आहे काहीही होऊ शकत...

    • @kcr3377
      @kcr3377 Місяць тому

      पाकिस्तान 53 नंबर वर आहे ओलीपिक मध्ये भारत 63

    • @pratikvisapure
      @pratikvisapure Місяць тому

      @@kcr3377 क्रिकेटची नाही सरकारची चूक होती त्यांना क्रिकेट त्यांना क्रिकेट आवडत असेल त्यांनी बघा त्यांना नाही आवडत त्यांनी नाही फक्त मोदी सरकारची चुकी

  • @shetkariraja7990
    @shetkariraja7990 Місяць тому

    Ha tr hockey cha dhoni distoy

  • @user-fd3wj8kw7j
    @user-fd3wj8kw7j Місяць тому

    ⁹9

  • @akshaymahadik4882
    @akshaymahadik4882 Місяць тому

    1st comment ❤

  • @manjushamji
    @manjushamji Місяць тому

    Major dhayan Chand....badala
    ...bola.... player tasa asale paheje

  • @Niftyfield
    @Niftyfield Місяць тому

    Bronze medal 🥉 shit stupid I want and love Gold medal 🏅

  • @sudarshanpatil2864
    @sudarshanpatil2864 Місяць тому +3

    Congratulations Team India 💐💐💐

  • @smita5340
    @smita5340 Місяць тому

    ❤❤

  • @sunnychavan3741
    @sunnychavan3741 Місяць тому