Nice biryani. Pratik kharach khup barik zala. Pratik AEK sangte. I know hya vayaat mule confused stage astat. Pan tuzya father che tu aekave aase mala vaatte. Hyderabad la khup scope aahe,new developments hoat aahet. I think tu father barobar rahun chhan experience ghe. Nantar tharav. All the best for future plans.
I wanted to take personalised make-up class from you ( of course NOT free). But When I was in Hyderabad you were in Mumbai .Now I am in Mumbai and you are in Hyderabad 😢. I stayed at Gachibowli, Banjara hills and Kukatpally . My office was at financial district -Gachibowli
प्रतिक बेटा तु cute आहेस. दिसतोस पण छान केस छोटे कर अजय देवगण सारखा दिसशील. आणि वजन खूप कमी झालं की लोकं सारखे सारखे प्रश्न विचारून भांडवून सोडतात. कारण त्यांना आपल्याला healthy बघायची सवय आहे. मी पण खूप face करत असते असे. कारण मी पण जरा वजन वाढलं की लगेच अलर्ट होते. पण जास्त बारीक छान नाही दिसत. थोडं गोल मोल रिच look दिसतो असं माझं मत आहे. जास्त कडक डाएट केल्याने स्किन लूस पडते. मी लंच पोटभर करते व डिनर खूप कमी करते आणि मी ब्रेकफास्ट जवळपास करतच नाही. कधीतरी एखादा dry फ्रुट लाडू किंवा चहाबरोबर 1/2 मारी गोल्ड बिस्कीट खाते. दाजी भारी बोलतात. 👌🏼👌🏼
Tai बिर्याणी पण छान आणि हो मी गुळाच्या दशम्या बनवते अधून मधून. मला पण तिळाच्या चटणी, तुपाचा गोळा, दही व दुधात चुरून खाते मला खूप आवडतात. मी लोणचं नाही खात. पण कधीतरी खाल्ली आहार लोणच्या बरोबर. आम्ही दिवसभर कढई, तवा नाही ठेवत. मी बासुंदी आणि कान्होले व बटाट्याची भाजी बनवते नागपंचमीला. पण ह्या वेळेस वरण बट्टी व गंगाफळाची भाजी बनवली पातेलीत
खूप छान दिसत आहे बिर्याणी😊
प्रतिक क्यूट आहे आणि त्याचे जोक्स अप्रतिम😊
Thank you 🙏
ताई बनवते अस सँडविच..मी त्यात मक्याचे दाणे पण टाकते...छान होत..तुम्ही पण छान बनवलं❤
Thank you 😊
खुप छान झालीये बिर्याणी प्रतिक बेटा खूप छान हसतो❤❤❤❤
Thank you 🙏
Sona kitna sona hai ..sone jaisa tera man...tu hai tu hai tu hai .super mom no.1 ❤🧿
Thank you ❤️❤️❤️
Nice biryani. Pratik kharach khup barik zala. Pratik AEK sangte. I know hya vayaat mule confused stage astat. Pan tuzya father che tu aekave aase mala vaatte. Hyderabad la khup scope aahe,new developments hoat aahet. I think tu father barobar rahun chhan experience ghe. Nantar tharav. All the best for future plans.
Yes 👍 thank you 🙏
खूप छान केली बिर्याणी 👌🏻👌🏻👌🏻 व्हिडीओ छान 👌🏻👌🏻
Thank you 🙏
बिर्याणी मस्त❤😊
Thank you 😊
खूप छान तुम्ही रेसिपी पण दाखवा छान असतात
Thank you 😊
बिर्याणी मस्त वाटते .. प्रतिकला दाढी छान दिसते..आणि केस कट कर ..
Thank you 🙏
Tai kiti active ahes ru video mst ❤😊
Thank you 😊
ताई meonise खायला चांगले नसतात असे म्हणतात.. कारण ते वितळत नाही...
Okay 👍
Yummy Yummy Biryani 😋
Thank you so much
Biryani mast
Thank you so much
Tai hydrabadla kuthy civil engeenersathi job asel tr sanga n plz...maje mr.pn civil enggerner ahet....tyana jobchi khup grj ahe plz asel tr sanga n...tyancha 22 years cha exp .ahe
Okay 👍
I wanted to take personalised make-up class from you ( of course NOT free). But When I was in Hyderabad you were in Mumbai .Now I am in Mumbai and you are in Hyderabad 😢.
I stayed at Gachibowli, Banjara hills and Kukatpally .
My office was at financial district -Gachibowli
I am glad to know that my content has intrigued you to learn makeup from me. I hope we could meet when we were in the same city👍❤️🤗
@@SuperMomMarathi 👍💗💞
Tai gulachy dashamichi recipe share kar pls
Yes 👍
प्रतिक बेटा तु cute आहेस. दिसतोस पण छान केस छोटे कर अजय देवगण सारखा दिसशील. आणि वजन खूप कमी झालं की लोकं सारखे सारखे प्रश्न विचारून भांडवून सोडतात. कारण त्यांना आपल्याला healthy बघायची सवय आहे. मी पण खूप face करत असते असे. कारण मी पण जरा वजन वाढलं की लगेच अलर्ट होते. पण जास्त बारीक छान नाही दिसत. थोडं गोल मोल रिच look दिसतो असं माझं मत आहे. जास्त कडक डाएट केल्याने स्किन लूस पडते. मी लंच पोटभर करते व डिनर खूप कमी करते आणि मी ब्रेकफास्ट जवळपास करतच नाही. कधीतरी एखादा dry फ्रुट लाडू किंवा चहाबरोबर 1/2 मारी गोल्ड बिस्कीट खाते. दाजी भारी बोलतात. 👌🏼👌🏼
Very nice 👍 thank you so much 🙏😊
Same pratek ghari hych mazya pun
Ho na 👍
Tai pratikcha diet plan sang na pls...
Yes definitely 👍🤗
Tai बिर्याणी पण छान आणि हो मी गुळाच्या दशम्या बनवते अधून मधून. मला पण तिळाच्या चटणी, तुपाचा गोळा, दही व दुधात चुरून खाते मला खूप आवडतात. मी लोणचं नाही खात. पण कधीतरी खाल्ली आहार लोणच्या बरोबर. आम्ही दिवसभर कढई, तवा नाही ठेवत. मी बासुंदी आणि कान्होले व बटाट्याची भाजी बनवते नागपंचमीला. पण ह्या वेळेस वरण बट्टी व गंगाफळाची भाजी बनवली पातेलीत
Are wah chan 👍 thank you 🙏
Sonali sugran ahes g ❤
Thank you 🙏
Are Pratik aamhala to hatta katta pratikch Chan wataycha aata asech watte ki Pratik Barik zalay pan ok 👍 fitness fitness sathi thik aahe
Thank you 🙏
प्रतिकचा लूक बदलला आहे छान दिसतो आहे.
Thank you 🙏
Divsa bar vat pahat hoti video chi
Sorry dear 🙏
छान पनीर बिर्याणी. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼❤😊