Rama Bhimachi Navri Jodi chandach chandan l Gungun Ranyeole Official Video song l Ramai Jayanti 2025
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- Watch Out The Full Official video Song Zali Rama Bhimachi Nawri Jodi Chandach Chandan l Gungun Ranyeole Ramai Song
Song - Zali Rama Bhimachi Nawri Jodi Chandach Chandan
Singer - Gungun Ranyeole
lyrics - Ramesh Ranyeole 9112715716
Music Arranger - Akash Hajgude
Label - Gungun Ranyeole
visual - Govinda salve
Thumbnail - Rohan Khandagale
If Copyright Holder wish To Remove song.
Contact Me At - gungunranyeole@gmail.com
follow me On Instagram 🙂
#GungunRanyeole
#Ramaisong2024
#GungunRanyeoleNewSong
#GungunRanyeoleBhimGeet
#GungunRanyeoleAllSong
#GungunSong
#GungunViralSong
#GungunRanyeoleAllBhimGeet
#zaliramabhimachinawrijodichandachchanadn
#RamanAnBhimanSukhDilDariAaplya
#RamaiNewSong
#RamaiNewSong2024
#MataRamaSong
#RamaiSongGungun
#गुणगुणरणयेवलेगाणं
#गुणगुणरणयेवलेरमाईगाणं
#रमाईआंबेडकरगाणं
#मातारमाईगुणगुणगीत
#SukhDildariAaplyaGungunSong
#झालीरमाभीमाचीनवरीजोडीचांदाचचांदण
#zaliramabhimachinavrijodichandachchandan
#ramaigungunsong
lyrics:-
नजर लागल माझा रमाला जगा परी नांदण
झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदण ll धृ ll
आपल्या दुःखाला पद रान झाकल
साऱ्या सुखाला आमचा पदरात टाकल
काळजात ठेवी रमा भीमा जस हातावरच गोंदण ll १ll
नव्हत गळयात सोन नान कधी
भीम खुशाली काळ्या मन्या मधी
भीम दयाळु रमा मायाळू जगी पाहा शोधून ll३ll
माझ्या भीमाची रमा मिळाली साथ
होताअंधार पेटवली दिव्याची वात
ज्ञानाची कोठी जगात मोठी कष्टातुन बांधन ll 3 ll
माझ्या भीमाची रमाई भाकर होती
माझ्या भीमाची रमाई साखर होती
रमेशा देणं पुस्तक पेन जगण्याचं साधन ll 4 ll
DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose. We Do not wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity of the Artist Involved.
The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/ Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the Artist involved and is strictly done for promotional purpose.
मनोजदादाची उत्तम लेखणी, आणि आपला अप्रतिम आवाज... मस्त बबनदादा....
Ek नंबर गीत.
जयभीम!!!
🎉🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर गीतं आहे ,माता रमाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन व पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खुप छान आवाज आहे किती पण वेळा ऐकावं वाटते साँग
खूप छान गाणं गायलं रमा मातेच्या जीवनावरती गुनगुन ताई हार्दिक अभिनंदन
फारच सुंदर आहे ताई गाणे आणि आवाज पण अप्रतिम आहे.
JAIBHIM JAI SAMVIDHAN TAI 🙏🙏🙏💐💐 SO Melodious Song Khupach Chhan 👍
लाजवाब ❤❤❤❤❤
अप्रतिम
खूप छान गुणगुण ताईचा आवाज पिल्लू व्हिडिओ कॉल कर हे गीत इन्स्टा वरून बघून youtube ला आलो तेव्हा ताईचा आवडला मग ताई ला youtube serch केलं खरं खूप छान आवाज आहे अप्रतिम गीत आवाज जय भीम ताई
Kalpasun he ekach gaan aikat aahe .. Congrtulations Gungun !
Khupach chan tai
अप्रतिम ताई.
खूप छान गाणं गाईल.आणि त्यात तुझा आवाज.. अनं हे गाणं गाऊन तू चार चंद्र लावलेस... 😊👌 जयभिम 🙏
Ekch no song tai
छान 👌👌👌👌
खूप छान आवाज आहे मन प्रसन्न झाले
My favorite singer ❤
खूप छान 👌👌👌👌👌👌💜💜💜💜 जय भीम
Khup chan ❤❤👍👌🥳 आणि खूप खूप शुभेच्छा ⚘️⚘️⚘️⚘️👍👍👍
धन्यवाद
Sweet Voice....❤
Khup khup chaan jay bhim jay mata ramai namo buddhay 🙏🏻🙏🏻🙏🏻
khup chan❤❤❤jay bhim🙏💙💙💙
खुप छान 🎉🎉🎉🎉 आवाज
खुपचं छान अप्रतिम आवाज आहे जय भिम
खूप छान आहे गाणं ❤❤
खुप छान गाणे आहे.. मी download केलं चार दिवसांपूर्वी
सविनय जयभीम जय रमाई ❤❤👌👌🙏🙏👍
खनखनीत आवाज
खूप खूप छान आवाज जय भिम नमोबुध्दाय 🙏🏻💙
खतरनाक..
खुप गोड आवाज आहे..डुईट करायच का एखाद गाण
चालेल
खूप छान झालं गाणं...
खूप खूप शुभेच्छा 💐💐😍😍💙💙🔥🔥🔥
so nice 🙏🙏✍✍🎤🎧
खुप छान गांन आहे ताई ❤❤
खूप छान गीत आहे🎉🎉🎉
त्यागमूर्ती माता रमाई स विनम्र अभिवादन 🙏🙏
Khupach chhan 🎉 jay bhim 💙🙏🏻
999 ला 1 K माझ्या like ने झाल्याने बरे वाटले, जय भिम, छान
सुपर
❤❤❤❤ 1च नंबर
छान ग गुणगुण ❤
खुप छान आवाज आहे ताई
कमाल लिखाण....
अप्रतिम voice.... ❤
आवाजाला खरचं शब्द नाहीत अप्रतिम
जय भिम ताई 🙏🏻💙🙏🏻 खुप छान गाणं आहे
( माझं पण एक गाणं तयार आहे पण ... पैसा 😊😊
Nice voice 💙💙💙
❤ song
sundar
Super 💯 hit song jay bhim 💙
जय रमाई जय भीम ☸️
Nice
Heart touching song ✍️✍️✍️
जय भीम ✍️✍️✍️
Nice song 🎉
छान आवाज 😍💙
खूप छान आवाज आहे ताई तुझा 💙
जय भीम 💙💙
जयभीम ताई
1 nambar namo buddhay jay bhim
Chan❤❤🎉🎉
Jai bhim khup उत्कृष्ट
Vahhh भारी❤
Krantikari Jay bhim 💙💙💙
जय भीम दीदी तुझा आवाज आणि तुझ्या गाण्याची पार्श्वभूमी खूप स्पष्ट असते मला खूप आवडते आम्ही सर्वच मित्रा तुझ्या गाण्याच्या येण्याची वाट बघत असतो करण तुझा आवाज खूप गोड आहे आणि बाबासाहेबांचे गाणे तुझ्या आवाजात खूप गोड ऐकायला येतात तुझ्या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद दादा ☺️
🌱🌿🕊️जय भीम ताई 💙🕊️🦋
खुप चांगला आवाज आहे तुमचा एक दिवस interview घेऊ शकतो का तुमचा न्युज चॅनेल ला
ऑफिस ला येऊ शकता का तुम्ही संभाजीनगर ला
Ho nakkich
चालेल फोन करा
मी छत्रपती संभाजीनगरला राहतो मी एक कवी आहे विशाल तर्फे मराठी कविता माझ्या यूट्यूब चैनल आहे@@sangharshsatpute7041
Nkkich ghya we r awaiting for that
💙🙌🏻
🔥🔥
Jay bhim tai....❤❤
❤❤❤
Jay Bhim Namo Buddhay 🙏
खूप छान 🎉
💙✨
❤❤❤🎉🎉🎉🎉
जय भीम 💙🤙💗
जय भीम 💙🙏
Mala tuza Avaj lay Avadto👌
Jay bhim
💙 मानाचा जय भीम 💙
jay bhim 💙💙
Nice song
0:45
❤❤❤❤
खूप छान ,बागुल परिवारातर्फे (खंडाळा) सप्रेम जय भीम.....
जयभीम बागुल परिवारात माझी बहीण दिलेली आहे
@dadamusic7363 त्यांचाच मुलगा आहे मी , विवेक (भैया)
🤍