Sharad Pawar Live : मराठा आंदोलकांशी बैठक, काय निर्णय झाला? पवारांची पत्रकार परिषद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • ---------
    #sharadpawar #manojjarange #mumbailivetv
    शरद पवार आज संभाजीनगरमध्ये आहेत. पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर पवार काय बोलणार याकडे लक्ष आहे. मराठा आंदोलकांनी शऱद पवार थांबलेल्याया हॉटेलमध्ये घोषणाबाजी केली होती.त्यानंतर पवारांनी आंदोलकांशी चर्चा केली होती. याशिवाय आमदार दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशावरुनही शरद पवार बोलतील अशी शक्यता आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 14

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 2 місяці тому +10

    महायुतीने मराठा ला फसविले , सगेसोयरेचा शब्द फिरविला 🤔👈👈विधानसभेला महायुतीचा धुव्वा उडवीनार, 👈
    एक मराठा..लाख मराठा🐯🚩🙏

  • @bspatil2109
    @bspatil2109 2 місяці тому +3

    मविआ कडे काय आहे?ना राज्यात सत्ता ना केंद्रात!ज्याच्याकडे देण्यासाठी कांहीच नाही तो काय देणार?ज्यांच्याकडे राज्यातही आणि केंद्रातही सत्ता आहे त्यानीच आरक्षण दिलं पाहीजे.तुम्हाला घटनाही बदलता येते.याच्याआधी बदललीच ना तुम्ही?अंगलट आलं की हे नालायक दुसऱ्याकडे बोट दाखवतात.

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 місяці тому +5

    सत्तेवर असणार्‍या पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे.

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 2 місяці тому +2

    पत्रकारानी 1994चा जीआर बद्दल प्रश्न का विचारत नाहीत

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 2 місяці тому +2

    Lok sabha paksha jast hal honar mahayuti chy 💯

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 2 місяці тому

    कधी शरद पवारला श्रद्धांजली वाहू लागले मला असं वाटू लागलं एकदा कधी फुलं टाकू त्या प्रेतावर शरद पवार च्या बस झालं की आता स्वर्गाला जा लवकर वाट बघा नाही तुझी यम तिथ स्वर्गात

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 місяці тому

    Saheb tumala asene maratha samajani muslim samajane pan mate dilet he samrnat asu dene

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 2 місяці тому

    लोकांना बदल पाहिजे म्हणते याचा अर्थ महाविकास आघाडीला सत्तेवर आणा असा होत नाही दुसरा पर्याय असू शकतो.

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 2 місяці тому

    Pura zopvun taknar lakshat asu dya.