Haryana, Jammu-Kashmir Elections चा Maharashtra Vidhansabha Elections वर कसा परिणाम होऊ शकतो ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 162

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Місяць тому +93

    जिथ विषय गंभीर तीथे चिन्मय भाऊ खंभीर 😮😮😮

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Місяць тому +23

    केजरीवाल यांची सुटका मत विभागणी मुळे भाजपला हरियानात सत्तेत आनू शकते म्हणूनच त्यांची सूटका केली गेली

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 Місяць тому +48

    आरक्षण दिलेले पवार एनार 😂😅शरदचंद्र पवार जाणते राजे आहेत मननीय जरांगे न सांगुन ठेवलेल आहे 😅😂

    • @user-xk9qt9fk5y
      @user-xk9qt9fk5y Місяць тому +12

      Gopya ne dilel kha Ani gap bas 😂

    • @mauli_maha
      @mauli_maha Місяць тому +9

      बीड लोकसभेला ठासली म्हणून बिथरले आहेत हे !!! आता विधानसभेत ठासल्यावर कसं ???

    • @swapnilnerkar8405
      @swapnilnerkar8405 Місяць тому

      ​@@user-xk9qt9fk5y fake account varun comments karat jau naka anti india Pakistani....😢😢😢

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 Місяць тому

      ​@@user-xk9qt9fk5y आरे सडक्या तुझ्या प्रोपर आयडी ने बोल ना एकदा.

  • @parthsuryawanshi2039
    @parthsuryawanshi2039 Місяць тому +50

    आम्ही मराठे महाविकास आघाडी सोबत ✌️✌️✌️
    मराठायोद्धा मनोजदादा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 Місяць тому +7

      महाविकास आ घाडी सोबत जरूर पण आघाडी कडून टिकनारे आरक्षण घ्या

    • @parthsuryawanshi2039
      @parthsuryawanshi2039 Місяць тому +1

      ​@@uddhavbade6998 आरक्षण नाही मिळाली तरी चालेल, पण भाजप ने आमच्यावर लाठीचार्ज केला होता. त्यांना धडा शिकवायचा आहे ❤❤

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 Місяць тому

      Mahavikas aghadi🍌🍌🍌🍌🍌. ami mahauti kadun 🔥🔥🔥🔥

    • @SharadPawar-hs8yp
      @SharadPawar-hs8yp Місяць тому

      🍌 ghe tu

    • @sunilparekar9343
      @sunilparekar9343 Місяць тому +3

      पाटलांनी कधी पाठिंबा दिला महाविकास आघाडीला 😂😂

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Місяць тому +44

    हरियाणा, जम्मू काश्मिर निवडणुकीचा महाराष्ट्रावर फरक पडणार नाही, पण तिन्ही ठिकाणी भाजप चा सुपडा साफ होणार.

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 Місяць тому +8

    BJP 87 SHINDE 40 AJITDADA 13 NANA PATOLE 51 SHARAD PAWAR 39 UDHHAV THAKRE 10 RAJ THAKRE 7 VANCHIT OR PRAKASH AMBEDKAR 11 APAKSH 19 OTHER 11 ह्या स्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिंदेंना पाठिंबा देतील ज्यामुळे अजितदादांची बर्गेंनिंग पॉवर कमी होईल आणि फडणवीसांचा पत्ता कट होईल !!! हि गोष्ट फडणवीसांच्या पथ्यावर पडेल कारण त्यांचा केंद्रात जायचा रास्ता सोपा होईल पण शिंदे त्यांना थांबवतील आणि बरोबर घेतील ह्याला शनीचा न्याय म्हणतात !!!

  • @SLOWMo-dl1sj
    @SLOWMo-dl1sj Місяць тому +42

    भावांनो स्टेशन मास्टर साठी रेल्वे मध्ये जागा निघाल्या आहेत
    आर आर बी मुंबई साठी अर्ज करा
    ७०००० पासून पुढे पगार आहेत

    • @SLOWMo-dl1sj
      @SLOWMo-dl1sj Місяць тому +9

      एक जरी महाराष्ट्रीयन ने नोकरी मिळवली ना
      तरीपण मला त्याचा आनंद होईल

    • @SLOWMo-dl1sj
      @SLOWMo-dl1sj Місяць тому +5

      आपल्या जागा त्याठिकाणी ,आपली माणसे च असली पाहिजेत
      हे यु पी , बिहारी,मध्यप्रदेशातून येऊन दरमहा लाख लाख पगार घेतात तोच जर
      एखाद्या इथल्या लोकल माणसाने का घेऊ नये

    • @shivakore8231
      @shivakore8231 Місяць тому +2

      Thanks

    • @SLOWMo-dl1sj
      @SLOWMo-dl1sj Місяць тому +2

      Bhau tuza olakhichyanna pan sang jyach nashib asel tith houn jail

  • @PG17171
    @PG17171 Місяць тому +44

    कुठला बाप आपल्या मुलीचं नाव मेहबूबा ठेवतो😂😂

    • @Shehnaz-l6l
      @Shehnaz-l6l Місяць тому

      😂

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Місяць тому +7

      Tya bapa sobat 2014 Modi BJP ne PDP-BJP sarkaar banwale hote

    • @Gentleman.1392
      @Gentleman.1392 Місяць тому +6

      मेहबूबा चा अर्थ बघ आदि, प्रिया, प्रीतम, लाडकी, लाडली हे शब्द ऐकले का कधी ? असंस्कारी लोकच असले कॉमेंट करू शकतात.

    • @JohnCena-mt6ur
      @JohnCena-mt6ur Місяць тому +2

      @@Confusious-cs5mg ho barobar narendra modi Ani mehbooba mufti chi yuti hoti Kashmir madhe

    • @truth-8-k7k
      @truth-8-k7k Місяць тому

      👍👍

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Місяць тому +10

    महाराष्ट्रातील निवडणुकी नंतर केंद्रातील सरकार जाणार हे नक्की

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Місяць тому +12

    आम्ही गुजराती समोर झुकत नाही..
    गर्जा महाराष्ट्र माझा..❤
    Bjp ला मत म्हणजे गुजरात च्या विकासाला मत 💯
    आम्ही महाविकास आघाडी सोबत

    • @RajendraPatil-r6g
      @RajendraPatil-r6g Місяць тому +1

      😂😂😂😂 rahude

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 Місяць тому +5

      तुम्ही गुजरात समोर झुकू नका अणि इटली चे समोर वाकू नका

    • @rushikeshgursalerg1957
      @rushikeshgursalerg1957 Місяць тому +1

      @@ganeshjaygonde2257 तू तुझ्या सारख्या भक्ता ने सांगायची गरज नाही आम्हांला

    • @RajendraPatil-r6g
      @RajendraPatil-r6g Місяць тому

      @@rushikeshgursalerg1957 हिंदुत्

    • @raghunathalande799
      @raghunathalande799 Місяць тому +2

      पण इटलीची गोरी बाय चालते .हायब्रिड पप्पूला चढवून घेतय महाराष्ट्र म्हणून मुंबई सारखे बाँम्बस्फोट होतात.

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh Місяць тому +2

    महाराष्ट्राचे गणित फक्त चिन्मय भाऊ फिरविणार 😂😂

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Місяць тому +10

    महाराष्ट्र भाजयच्या हातून निसटू शकतो ? कधीच निसटलाय निवडणूका कधीही घ्या

  • @Ramdas_biradar
    @Ramdas_biradar Місяць тому +32

    महाराष्ट्र मध्ये बीजेपी ने आरक्षण दिला तर जिंकून येते नाहीतर बीजेपी चा सुपडा पार

    • @varshathube1319
      @varshathube1319 Місяць тому +14

      bjp पार्टी नाही आली तर मग कोणती पार्टी देणार आरक्षण अस वाटत .....कारण शरदचंद्र पवार यांनी 40 वर्षात काहीही केलं नाहीये आणि राहुल गांधी तर आत्ताच बोलले की आमचं सरकार आल तर आम्ही आरक्षण काढून घेणार ......🤔🤔🤔

    • @parthsuryawanshi2039
      @parthsuryawanshi2039 Місяць тому +1

      ​@@varshathube1319 तू केवढा अडानचोट आहे ते कळले तुझ्या कमेंट वरून 😂😂😂

    • @ShrinivasShali-j1c
      @ShrinivasShali-j1c Місяць тому +2

      ​@@varshathube1319 Agdhi barobar aahe bhaoo

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Місяць тому

      ✅✅

    • @SharadPawar-hs8yp
      @SharadPawar-hs8yp Місяць тому +5

      Tula arakshan chi nahi buddhich garaj ahe mitra...😂

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 Місяць тому +4

    2024 ला लढाख ची जागा भाजप ची सुटली..
    2014 ला निवडून आलेले.... बोलबच्चन 2024 ला निकम्मे ठरले तर..

  • @MS-mb7fm
    @MS-mb7fm Місяць тому +2

    चिन्मय बोलतांना हातवारे करू नको….

  • @Chetanpatil-bf8kg
    @Chetanpatil-bf8kg Місяць тому +1

    चिन्मय भाऊ तुझे पप्पा निवडून आले हरियाणा मध्ये जास्त मनावर नको घेवुस

  • @samcurran2594
    @samcurran2594 Місяць тому +20

    BJP 0-4 अशी निवडनुक हारेल 😅

    • @viratkohli989
      @viratkohli989 Місяць тому +3

      Tuzya aaila sam karan lagla hota ky🤣🤣

    • @TejasKolape
      @TejasKolape Місяць тому

      U would be fail

  • @Cartoonhouse707
    @Cartoonhouse707 Місяць тому +12

    Only Congress 💯🇮🇳

  • @gauranggawande4499
    @gauranggawande4499 Місяць тому +4

    Congress

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Місяць тому +31

    लोकसभा प्रमाणे विधान सभा मधे सुद्धा महायूति चा अंतिम संस्कार होनार 😂😂😂😂😂😂

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 Місяць тому +6

    MVA 170++💗💗💯💯💐💐

  • @royalshetkreyt6054
    @royalshetkreyt6054 Місяць тому +1

    महाराष्ट्रातील जनता हुशार आहे ईतर राज्यात काहीही झाले तरी प्रत्येक राज्यात वेग वेगळे मुद्दे आसतात, महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे जर मराठा समाज आरक्षण मिळाले नाही तर महायुती सरकार जाणार आहे

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 Місяць тому

    👍👍

  • @mohsinhashmi4516
    @mohsinhashmi4516 Місяць тому +4

    महाविकास aaghadi

  • @shamshinde3706
    @shamshinde3706 Місяць тому +5

    पुन्हा महायुतीचेच सरकार येणार

  • @SohamPatwardhan
    @SohamPatwardhan Місяць тому +1

    'एनडीए 400 पार' असा नारा भाजपने दिला होता, 'भाजप 400 पार' नव्हे. चुकीची माहिती देऊ नका.

  • @VinodSawant-m8b
    @VinodSawant-m8b Місяць тому

    Onle Chinmay BOOL BHIDU ❤ ❤❤

  • @prafulldeshmukh5940
    @prafulldeshmukh5940 Місяць тому +3

    BJP. Only ❤❤

  • @pramnath99
    @pramnath99 Місяць тому

    How come you can say nationalisum is narative. It must be said as truth

  • @AjitMande-o9b
    @AjitMande-o9b Місяць тому +4

    Mva zindbad Maharashtra 200

  • @bhakti1980
    @bhakti1980 Місяць тому

    Jai Maharashtra

  • @syedumar2488
    @syedumar2488 Місяць тому +25

    Haryana -congress
    Jammu Kashmir -bjp
    Maharashtra - Kai sangta yet nay😅

    • @Patilcompaney
      @Patilcompaney Місяць тому +17

      महाराष्ट्र शिंदे शिवसेना भाजप🚩🏹

    • @jagantayade8204
      @jagantayade8204 Місяць тому

      ​@@Patilcompaneyfeku aani Gaddar 😂😂

    • @manthanpatel6064
      @manthanpatel6064 Місяць тому +11

      Shinde Saheb 1 side majority

    • @ajitpujari1204
      @ajitpujari1204 Місяць тому +11

      महाराष्ट्र - महाविकास आघाडी येणार 🚩👑💯

    • @akshaya299
      @akshaya299 Місяць тому +5

      ​@@manthanpatel6064🍌🍌🍌

  • @sahebaraopagar5366
    @sahebaraopagar5366 Місяць тому

    फक्त महाविकास आघाडी

  • @PhoeotixTechogin
    @PhoeotixTechogin Місяць тому +3

    Namaskar pimple gurav

  • @VinodSawant-m8b
    @VinodSawant-m8b Місяць тому

    Onlye Chinmay BOOL BHIDU ❤❤❤

  • @rjkipakp
    @rjkipakp Місяць тому +16

    👉 लोकसभेला मविआ ला ज्यांचे मुळे फायदा झाला ते : मिथुन दादा
    👉 महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला ज्यांचे मुळे फायदा होईल ते म्हणजे : मिथुन दादा
    कारण सर्व समाजाला आणि अख्ख्या महाराष्ट्राला यांचा खरा चेहरा दिसला आहे आणि ते आरक्षणासाठी काम करत नसून त्याचे आडून भलतचं काहीतरी करताय हे समजलंय.

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 Місяць тому +1

      Tujha baap mithunch aahe na... Karan jithe tithe tula mithunch disat ahe

  • @Baburao102-y8z
    @Baburao102-y8z Місяць тому +15

    *खर संगायच तर धनगर आणि मराठा बांधव भाजप ला आउट करतिल महाराष्ट्र मधुन👍🏻🔥🔥*
    खुप कदर आलाय भाजपा चा 😂😂

    • @Patilcompaney
      @Patilcompaney Місяць тому +9

      आणि मग काँगेस शरद पवार भिकेला लावणार धनगर मराठा समाजाला मागच्या 60 वर्षात जे झालं तेच पुन्हा

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u Місяць тому +3

      कमळा बाईंचा बाजार उठनार आहे 😂

    • @cvh593
      @cvh593 Місяць тому

      महा विकास आघाडीचे 190 आमदार निवडून येतील

    • @sunilwagh-v3x
      @sunilwagh-v3x Місяць тому

      ​@@Patilcompaney 😂 भाजप n कर्ज बग किती केलंय आला andhbhakt 😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому +20

    सगळीकडे बीजेपी च सुपडा साफ होणार आहे

  • @sush2058
    @sush2058 Місяць тому +2

    Congress channel ahe ha fkt bs.... Pro congress always

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +5

    सगळ्या ठिकाणी बीजेपी चा सूपड़ा होणार आहे 👍🏻😄
    ते झालेच पाहिजे ✅

  • @HinduNavKranti
    @HinduNavKranti Місяць тому

    आतापर्यंत तरी किमान आजपर्यंत तरी काँग्रेस खूप पुढे होतं हरियाणा इलेक्शन मध्ये ... पण राहुल गांधींचा अमेरिकेमधील आरक्षण रद्द करणारा व्हिडिओ ... कुमारी सेलजा यांचा अपमान .... नुसतं जाट लँड हा शब्द वापरणे.... खर्ची आणि फरची .. काँग्रेसला महागात पडत आहे सध्या Congress is making self goal सैनी समाज खूप आहे गुरुग्राम फरीदाबाद दिल्ली जवळचा एरिया सिटी मध्ये बीजेपी प्रभावी आहे राजस्थान बॉर्डर वरील हरियाणामध्ये बीजेपी पुढे आहे
    खत्री समाज सुद्धा खूप आहे मनोहरलाल खट्टर यांचा आहे
    विशेष म्हणजे INLO - BSP तगडा मुकाबला काँग्रेसला देत आहे .. हा माझा detail logical अभ्यास आहे आपले मत नोंदवा

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp Місяць тому +1

    Ground level vr kahich kaam kelele nahi ya sarkar ne.
    Ladaki bahin ani ladaka bhau janatechya kahihi faydyacha nahi.
    BJP yeyil ase watat nahi, karan kaam kelele nahi.

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 Місяць тому +14

    कितीपण आपटा.. येणार तर मोदीच ❤

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Місяць тому +3

      Vidhansabha election Ani Modi cha Kay sambandh ahe?

  • @suhasdeshmukh2466
    @suhasdeshmukh2466 Місяць тому

    Chinmay lok sabhela tumche Sagle Exit poll chukle,

  • @BhushanBaviskar1
    @BhushanBaviskar1 Місяць тому +1

    Muslim bjp la matadan karat nhi 😡
    Kashmir madhe bjp la kasa matadan hoil

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y Місяць тому +2

    ❤❤😂😂🎉

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 Місяць тому +2

    पाकीट बातमी
    भाजप विरोधी बातम्या दाखवण्याची जणू सुपारीच घेतलेली आहे बोल भिडू ने
    सर्व बातम्या जाणून बुजून भाजप विरोधी दाखवल्या जातात ही जयंत पाटील यांचं चॅनल आहे बहुतेक

  • @sachinkale5627
    @sachinkale5627 Місяць тому +1

    Rashtra pream karne yogya ahe but tyane lokache botachi bhuk mitnar nahi

  • @HamidSayyed-iv6lf
    @HamidSayyed-iv6lf Місяць тому +3

    10 saal me aam janta ka haal bekar huva hai rojgar nahi bhisnes nahi bas mla mp CM karido bjp ka ye hi kam hai apne dost gujrati ko udyogpati banao hindi ko muslim se lado ye hi kam kiya hai bjp me 4 rajye me danga chalu hai bjp ke waja se ab janta paresan huva hai jamu me congress. Haryana.congres.maharastha.mva . Jharkhand me hemant suren jmm

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 Місяць тому

      MP Chattisgarh RJ ke log chutiye nahi hai aur 99😂😂😂 seat deke janta ne aukaat dikha di aur bol raha hai chutiye

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 Місяць тому

      Kashmiri hindunvr rape atyachar karun tyana haklun dil te nahi disle re tula cuttmullya

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 Місяць тому

      240 🧡📈 99 🤣🤣🤣

  • @avinashtambekar2388
    @avinashtambekar2388 Місяць тому +7

    जम्मू कश्मीर मध्ये जर कॉंग्रेस निवडून आली तर तेच होईल जे 1990-91 मध्ये झाल होत. आणि राहुल गांधी आत्ताच तर बोलत आहे ही 370 हटावनार आणि जे आतंकवादी एंकाऊंटर मध्ये मेले आहेत त्यांच्या घरच्यांना 1 कोटी पर्यन्त आर्थिक मदत देणार.

    • @NotAndhbhakt007
      @NotAndhbhakt007 Місяць тому +8

      90-91 mdhe Congress chi satta kashmir mdhe pan nvti and Central mdhe pan nhi.... WhatsApp university

    • @User.-z-u1
      @User.-z-u1 Місяць тому

      Barobar andhebhakt kay pn badabatan, jara abhyas kara ani natr bola ​@@NotAndhbhakt007

    • @manthanpatil2630
      @manthanpatil2630 Місяць тому

      Ayya dekho pappu ka pota ​@@NotAndhbhakt007

    • @coverclips77
      @coverclips77 Місяць тому

      Barobar dada😂😂​@@NotAndhbhakt007

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u Місяць тому

      कुठला गांजा फुकतो लवड्या 😂 1990 91

  • @DINESH96K-g3f
    @DINESH96K-g3f Місяць тому

    Haryana tr fix congress ahe

  • @DattatrayBhorkade
    @DattatrayBhorkade Місяць тому

    चिन्मय भाऊ बोलतो तो खर बोलतो

  • @handsomeyesh
    @handsomeyesh Місяць тому +7

    महायुती

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 Місяць тому +3

    Only Modiji jindabad

  • @gaganchavan2161
    @gaganchavan2161 Місяць тому +2

    चिन्मय केजरी हा बेल वर सुटला आहे असे म्हण न कि केजरीवाल जेल मधून सुटला आहे. बेल या शब्दा वर फोकस कर. चुकीचे काही सांगू नको.

  • @jytr-z5j
    @jytr-z5j Місяць тому

    Fake Narrative

  • @sachinkale5627
    @sachinkale5627 Місяць тому +2

    Chinamay dada tu bol bhidu sodun dusra channel chalu kar khup success betel karan bol bhidu cha nav kharab zalay karan te pakshapati pane kam kartay

  • @ShankarMagar-pc5uo
    @ShankarMagar-pc5uo Місяць тому +2

    Maharastra Congress 110, NCP 20, ubt, 20

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 Місяць тому +1

    Only BJP

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 Місяць тому +1

    Modi मोदी

  • @TukaramGurav-fs6jp
    @TukaramGurav-fs6jp Місяць тому

    Mi maratha ahe jar indira firoj khan cha congress ani aurangyache mahan bhakt shardudin 😆hirva hindhutva samrat udbhudin ni maratha arakshan kadic denar mh chati tokun sangto😆

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 Місяць тому +2

    पाकीट बातमी
    भाजप विरोधी बातम्या दाखवण्याची जणू सुपारीच घेतलेली आहे बोल भिडू ने

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 Місяць тому

    पाकीट बातमी

  • @ramrajeyeware9612
    @ramrajeyeware9612 Місяць тому

    Bol bhidu ne BJP cha gubkhycha

  • @brijk6167
    @brijk6167 Місяць тому +2

    Congress ne Deshachi vat laun baslet. Jatich Rajkarn karun .aani Maharashtra made Sarvat jast jatiwadi Sharad Vakdya Aahe.

  • @jytr-z5j
    @jytr-z5j Місяць тому +2

    Fake Narrative

  • @VinodSawant-m8b
    @VinodSawant-m8b Місяць тому

    Onlye Chinmay BOOL BHIDU ❤❤❤

  • @devkateraja540
    @devkateraja540 Місяць тому +1

    Congress

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 Місяць тому +3

    पाकीट बातमी
    भाजप विरोधी बातम्या दाखवण्याची जणू सुपारीच घेतलेली आहे बोल भिडू ने

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Місяць тому

      Bhajap virodhi naahi bhajapa saathi news dakhawato
      Voting chya sakali Fadanvis ani Ajit pawar che interview release kele hote Bhidu ne

    • @kaluramgargote4769
      @kaluramgargote4769 Місяць тому

      @@dhirajkumarkaralkar3757
      भाजपने 10 वर्षे खोट्या जाहिराती करून येवडा पैसा वाया घालवला त्याच काय साहेब...
      मोदी साहेबांची गॅरेंटी..
      काम वित भर जाहिरात हातभर.. होऊद्या खर्च कुठ जातंय घरचं...
      50 खोके विकास ओके...
      विकास विकास विकास... 🙏🙏🙏

  • @ankushade4535
    @ankushade4535 Місяць тому +1

    Only BJP

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 Місяць тому +1

    पाकीट बातमी
    भाजप विरोधी बातम्या दाखवण्याची जणू सुपारीच घेतलेली आहे बोल भिडू ने
    सर्व बातम्या जाणून बुजून भाजप विरोधी दाखवल्या जातात ही जयंत पाटील यांचं चॅनल आहे बहुतेक

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 Місяць тому +2

    पाकीट बातमी
    भाजप विरोधी बातम्या दाखवण्याची जणू सुपारीच घेतलेली आहे बोल भिडू ने
    सर्व बातम्या जाणून बुजून भाजप विरोधी दाखवल्या जातात ही जयंत पाटील यांचं चॅनल आहे बहुतेक

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 Місяць тому +3

    पाकीट बातमी
    भाजप विरोधी बातम्या दाखवण्याची जणू सुपारीच घेतलेली आहे बोल भिडू ने
    सर्व बातम्या जाणून बुजून भाजप विरोधी दाखवल्या जातात ही जयंत पाटील यांचं चॅनल आहे बहुतेक

    • @cvh593
      @cvh593 Місяць тому

      😂😂😂

    • @ravibhuktare8938
      @ravibhuktare8938 Місяць тому

      पूर्ण मीडिया तर भाजप कडे आहे 🤣

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 Місяць тому +1

    पाकीट बातमी
    भाजप विरोधी बातम्या दाखवण्याची जणू सुपारीच घेतलेली आहे बोल भिडू ने
    सर्व बातम्या जाणून बुजून भाजप विरोधी दाखवल्या जातात ही जयंत पाटील यांचं चॅनल आहे बहुतेक