Kudal, Mahim, Worli, ते Parli यंदाच्या निवडणुकीत धुरळा उडवणाऱ्या महाराष्ट्रातल्या 5 टफ फाईट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 230

  • @rameshwarskills2783
    @rameshwarskills2783 3 дні тому +147

    बाकि काही असो पण चिनमय भाऊचा पगार वाढला पाहिजे 😂

  • @pratikpagare7381
    @pratikpagare7381 3 дні тому +14

    चिन्मय भाऊ चां पगार वाढ झाला पाहिजे बाकी काय कोणी ही निवडून आले तर आम्हाला नाही फरक पडत आमचा पक्ष चिन्मय भाऊच्या पागार वाढ कडे लक्ष 😅😅

  • @AjitGite-we7jq
    @AjitGite-we7jq 3 дні тому +112

    परळी च नको करू विश्लेषण चिन्मय...इथ one sided DM लागताय 😅❤

    • @hot_star9871
      @hot_star9871 3 дні тому +14

      पंकु ताईचा पत्ता कट 😂

    • @AjitGite-we7jq
      @AjitGite-we7jq 3 дні тому +5

      @hot_star9871 परळी lead बघ पाहिले😅😂😂

    • @rohitsanap5826
      @rohitsanap5826 3 дні тому +2

      BHAU HYANNA ATTCH INVITATION DEU 23 NOV CH DM SAHEBANCHYA CHYA VIJAYACHYA RALLY CH👑👑👑

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey 3 дні тому

      @@AjitGite-we7jq जिथे कुठेही मनसेचे उमेदवार असतील त्यांना निवडून द्या. आज पर्यंत सगळ्या पुढाऱ्यांनी आपली घर भरली त्यांच्या 7 पिढ्या बसुन खातील एवढे कमावले आहे

    • @umeshpatil658
      @umeshpatil658 3 дні тому

      Yeudya 23

  • @tejashhbadhey
    @tejashhbadhey 3 дні тому +49

    ज्या ज्या मतदारसंघात मनसेचे उमेदवार असतील तिथे त्यांना निवडून द्या

    • @swapnilkatkar229
      @swapnilkatkar229 3 дні тому +6

      नक्कीच

    • @giteshdalvi4646
      @giteshdalvi4646 3 дні тому +7

      अगदी बरोबर.
      आता फक्त नि फक्त मनसे

    • @rshelar377
      @rshelar377 2 дні тому

      मग मनसे बीजेपी ला सपोर्ट करून बीजेपीच मुख्यमंत्री बनवणार आहेत😊

    • @harshadpagare3251
      @harshadpagare3251 2 дні тому +1

      नाशिक पूर्व मध्ये मला मतदान करायच होत पण BJP साठी मनसेनी माघार घेतली हेच 2019 ला पण घडलेलं पक्ष उतरला मनातून

  • @akky6398
    @akky6398 3 дні тому +50

    Only जय राजसाहेब ठाकरे मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩

  • @akky6398
    @akky6398 3 дні тому +31

    जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩🚩

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 дні тому +1

      MNS
      2019 ए लाव तो व्हीडीओ
      2024 ए बंद कर तो व्हीडीओ.
      उठ दुपारी घे सुपारी..

  • @Adeshhkk
    @Adeshhkk 3 дні тому +37

    आम्ही धनगर मुंडे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत येळकोट येळकोट जय मल्हार 💛💛

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq 3 дні тому +16

      आम्ही मराठे पण महायुतीला च मतदान करणार🎉

    • @Indian__07
      @Indian__07 3 дні тому +10

      मराठे पण आहेत की सोबत तुमच्या

    • @rohitsanap5826
      @rohitsanap5826 3 дні тому +2

      JAY SHIVRAY JAY MALHAR JAY BHAGWAN

    • @amol5225
      @amol5225 14 годин тому

      Amhi obc pn rajesaheb yanna matdan krnar 🙏🏻

  • @Sanapsatish11
    @Sanapsatish11 3 дні тому +92

    Dm नसतो पडत भावा विश्लेषण फसलय 😂😂

    • @prajwaljadhav6576
      @prajwaljadhav6576 3 дні тому +26

      Beed Chi loksabha pn asach hota... Kay zala saglyanna mahite

    • @AjitGite-we7jq
      @AjitGite-we7jq 3 дні тому

      ​@@prajwaljadhav6576भाऊ मग परलीतून ताईला किती lead होती ते पण माहित असेल तुला😂

    • @letslearnfriend9497
      @letslearnfriend9497 3 дні тому +1

      ​@@prajwaljadhav6576ते तू नको सांगू आणि सांगायचं झालं तर परळी तून 75 हजारांची लीड ताईकडे होती

    • @sahilpathan6972
      @sahilpathan6972 3 дні тому +14

      Padnar 😂

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 3 дні тому +10

      Aptnar

  • @ANIL_BHUWAD
    @ANIL_BHUWAD 3 дні тому +34

    जय मनसे 🚩

  • @sahilkhedkar12
    @sahilkhedkar12 3 дні тому +50

    माहीम मनसे 🚩🚩🚩

  • @akky6398
    @akky6398 3 дні тому +30

    जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 дні тому

      जय उद्धव ठाकरे जय उद्धव ठाकरे जय उद्धव ठाकरे. जय उद्धव ठाकरे जय उद्धव ठाकरे जय उद्धव ठाकरे.

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 2 дні тому

      तुमच्या दोघा हाणली डांग 😂

  • @dhananjayphad3638
    @dhananjayphad3638 3 дні тому +15

    पोरांना पोरगी कुणाची देशमुख यांची देणार का

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 3 дні тому +2

      Tuji bahin

    • @Sanapsatish11
      @Sanapsatish11 3 дні тому +1

      @@dhananjayphad3638 बहुतेक😂 मज्जा आहे राव मग मला दिली तर मी तुतारी आणि पोरगी दोन्ही पण वाजवतो 😂😂

    • @Rmaghk
      @Rmaghk 3 дні тому +2

      ​@@Dnyaneshwarkarande-yh1huतुला नाही का बहीण जरा विचार करून बोला

    • @umeshpatil658
      @umeshpatil658 3 дні тому

      Nasel manun as boltoy

  • @tejashhbadhey
    @tejashhbadhey 3 дні тому +73

    वरळी - संदीप देशपांडे
    माहीम - अमित ठाकरे

    • @TheGenzway
      @TheGenzway 3 дні тому +10

      😂

    • @MrAnupsakure
      @MrAnupsakure 3 дні тому +4

      @@TheGenzwaypenguin var hasu nkos

    • @dilipwadkar9821
      @dilipwadkar9821 3 дні тому +1

      घासून नाही ठासून येणार शेवटी ठाकरे आहेत ​@@MrAnupsakure

    • @MrAnupsakure
      @MrAnupsakure 3 дні тому

      @@dilipwadkar9821 yenar tar Amir Thakrey ch ani 🐧 bochyawar ulta

    • @MrAnupsakure
      @MrAnupsakure День тому +1

      @@dilipwadkar9821 Amit tar yenarach, kapati 🐧 nasto yet

  • @akky6398
    @akky6398 3 дні тому +21

    जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩

  • @mr.xyz1924
    @mr.xyz1924 3 дні тому +18

    परळी आणि टफ काय राव one side आहे ती लोकसभेला लीड बघा वार नसताना मुंडे काय येडे आहेत का तो मतदारसंघ निवडायला

  • @vijaydhakane214
    @vijaydhakane214 3 дні тому +9

    DM bosss❤❤✌

  • @sddu
    @sddu 3 дні тому +13

    तोच विश्वास, तेच ठाम नेतृत्व आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर ! पुन्हा एक ध्येय, पुन्हा एक निर्धार - 'परिवर्तनाचा एकच वादा, ते म्हणजे हिकमतदादा!

    • @ROYALTHAR-n4u
      @ROYALTHAR-n4u 3 дні тому

      येण्याची शक्यता होती पण आत्ता नाय!! कुक्कर दाळ सिजवणार😅😂

    • @sddu
      @sddu День тому

      @@ROYALTHAR-n4u द्या सोडून रिकामी ताकद लावाय, आणि फक्त दादालाच आणण्याचा प्रयत्न करा! म्हणजेच टोपेखोरांची हुकूमशाही संपेल, नाहीतर बसा ५ वर्ष अजून बोंबलत !

    • @ROYALTHAR-n4u
      @ROYALTHAR-n4u День тому +1

      @@sddu Thik ahe

  • @PralhadIngwale
    @PralhadIngwale 2 дні тому +1

    तासगाव कवठेमहांकाळ
    रोहीत आर आर पाटील विरुद्ध संजयकाका पाटील कडक फाईट❤

  • @Ganpati_bappa_morya8
    @Ganpati_bappa_morya8 3 дні тому +82

    Aditya thackeray ❤💯
    Amit Thackeray ❤💯

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 3 дні тому +12

      Doghahi padnar ahet ground report ahe dadar mde mahesh sawant ani warali mde sandeep Deshpande yetil

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 3 дні тому +6

      🐧🐧🐧🐧🐧🐧🐧

    • @ndbysand
      @ndbysand 3 дні тому +2

      ​@@RohitSharma-m2y3qhech jhal pahijhe..

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq 3 дні тому +5

      पेंग्विन च डीपॉझिट जप्त होणार😂😂

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 дні тому +1

      Setting karun koni pan jitel😂😂😂😂

  • @user-om627
    @user-om627 3 дні тому +10

    माहीम ❤

  • @mujammilshaikh8998
    @mujammilshaikh8998 2 дні тому +4

    कुडाळ फक्त निलेश राणे ❤

  • @dhananjayphad3638
    @dhananjayphad3638 3 дні тому +18

    परळी टफ नाही

  • @Kakashi_1807
    @Kakashi_1807 3 дні тому +37

    Parli madhe mhatara swatah suddha thambla na tari padat asta dhanya samor..😂😂

  • @sundarkengar6294
    @sundarkengar6294 3 дні тому +17

    Varli & mahim fix💯 manase ✌️✌️

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 3 дні тому +12

    Sandeep Worli assembly जिंकला पाहिजे yaar....he is truly deserving ❤🔥

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey 3 дні тому +6

      जिंकणार...पण आपल्या इथे भावनिक आधारावर मतदान होत

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 3 дні тому +5

      इथं कर्तृत्व नाही तर वारसदार बघितलं जात

    • @devendrarao4864
      @devendrarao4864 3 дні тому +2

      ​@@tejashhbadheyactually yaar...aapki लोक का असं करतात...why our people don't get understand. Pls try to understand we all should give once chance to mns party they will definitely prove 💯🔥

  • @shubhamjite4497
    @shubhamjite4497 3 дні тому +8

    संदीप देशपांडे विजयी ❤❤❤

  • @ganeshlokhande9281
    @ganeshlokhande9281 3 дні тому +5

    भावांनो मनसेच नाव नका घेऊ रे तुमचा एकही आमदार येत नसतो तुमची ना ध्येयधोरणे ना विचारधारा तुमचा नेता सारखी भूमिका बदला असतो अशा लोकांना कोण मतदान करणार सांगा बर

  • @THE_JERRY_GAMING_JG
    @THE_JERRY_GAMING_JG 3 дні тому +18

    ह्या सर्व पक्षांनी महाराष्ट्र विकला आहे. आता एक संधी राज साहेब ठाकरे ह्यांना देऊ🚩

  • @thesmarttrader03
    @thesmarttrader03 3 дні тому +3

    Gajanan Kale ❤❤

  • @GANESHRUSTUMMANE
    @GANESHRUSTUMMANE 3 дні тому +5

    मिलिंद देवरा येतो वाटते 😂❤💯

  • @ravindrapawar2117
    @ravindrapawar2117 2 дні тому +2

    मुंबईत मनसे ❤️

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 2 дні тому +1

    यहीं तो विधी का विधान है पार्थ....🔥❤

  • @Carry_Beat
    @Carry_Beat 3 дні тому +5

    खरी तर बार्शी विधानसभा 246 नुसता rada ahe ya वर्षी 😂

  • @pramodhake8898
    @pramodhake8898 3 дні тому +6

    Amit thakaray ❤

  • @maratha5757
    @maratha5757 2 дні тому +1

    आता वार फिरलय,मनसेच ठरलय..😎🚂❤️🚂

  • @cvh593
    @cvh593 3 дні тому +42

    महाराष्ट्र विधानसभा 2024
    वरळी- आदित्य ठाकरे.
    माहीम- अमित ठाकरे.
    कुडाळ- वैभव नाईक.
    बेलापूर- संदीप नाईक.
    परळी- राजेसाहेब देशमुख.

  • @aushpatil
    @aushpatil 3 дні тому +4

    102 बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघ घ्या

  • @maratha5757
    @maratha5757 2 дні тому +5

    बेलापूर - गजानन काळे
    वरळी - संदीप देशपांडे
    माहीम- अमीत ठाकरे
    आता फक्त मनसे ❤️🚂

  • @rohitpatil7418
    @rohitpatil7418 3 дні тому +13

    भावा लिहुन घे .. हेच राहनार विजयी उमेदवार 💯⛳️
    १. आदित्य ठाकरे 🏹
    २. अमित ठाकरे 🚂
    ३. धनंजय मुंढ़े ⏰
    ४. वैभव नाईक 🔥
    ५. संदीप नाईक 🎷

    • @HapusAambo
      @HapusAambo 3 дні тому

      निशाणी माहिती करून घ्या आधी नीट 🤦

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 3 дні тому +14

    परळी वन साईड आहे भावा गांजा फुकुन व्हिडिओ नका बनवत जाऊ

  • @maheshjadhav9686
    @maheshjadhav9686 2 дні тому +1

    वन साईड माहीम विधानसभा मध्ये फक्त महेश सावंत...🚩🚩🚩

  • @ashishpatil8727
    @ashishpatil8727 2 дні тому

    Jamner Vidhansabha vr video bnva

  • @devrajshinde7052
    @devrajshinde7052 14 годин тому

    Pls add Kolhapur Dakshin Ruturaj Vs Amal.
    Tasgaon Junior Aaba Vs Sanjay Kaka

  • @siddheshchavan4094
    @siddheshchavan4094 2 дні тому +2

    माहीम मधून महेश सावंत जिंकणार आम्ही दादरकर त्यांनाच निवडणार

  • @sanketkolte5543
    @sanketkolte5543 3 дні тому

    Nice❤️👍

  • @pradeepnarvekar8334
    @pradeepnarvekar8334 3 дні тому +13

    फक्त किंग राज ठाकरे साहेब 💪

  • @shubhamdeore5974
    @shubhamdeore5974 3 дні тому

    Dada bhuse vs Bandu kaka dakhva

  • @vaishnavgosavi8873
    @vaishnavgosavi8873 3 дні тому +6

    कुडाळ - मालवण - निलेश राणे 🚩🚩🚩✌🏻✌🏻✌🏻

  • @sanketpawar3928
    @sanketpawar3928 3 дні тому

    Saglyat touf fight karad daxin..

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 2 дні тому +4

    राणे कुटुंब हिंदुत्वसाठी नेहमी सहकार्य करतात

  • @hayyatshaikh5729
    @hayyatshaikh5729 День тому

    Aditya ❤G Thakary💐 in worlie MLA 👍👍👍WINNING 🎉🎉🎉

  • @ShankarLDeshmukh
    @ShankarLDeshmukh 3 дні тому +21

    आम्ही परळीकर धनंजय मुंडे चा पराभव करून दाखवू

  • @framenfilmsbyprasadchore1458
    @framenfilmsbyprasadchore1458 3 дні тому +1

    Murtizapur pn tough ahe 32 number vidhansabha

  • @Indian__07
    @Indian__07 3 дні тому +2

    परळी 😂 अरे नको रे नको इथे मुंडे च

  • @sagardarje3932
    @sagardarje3932 3 дні тому

    🎉

  • @ganeshkumbhakarna6317
    @ganeshkumbhakarna6317 3 дні тому

    तुम्हाला एक डायलॉग भेटला इंदापूर मध्ये तुम्ही त्याचा पुरेपूर वापर करताय

  • @viharkode9025
    @viharkode9025 3 дні тому +2

    Nilesh saheb one side yenar

  • @PriyadarshanWete
    @PriyadarshanWete 2 дні тому

    बिन शर्ट ला कोणी नाही घेत

  • @White444gaming-w4k
    @White444gaming-w4k 3 дні тому +6

    वरळी-आदित्य ठाकरे 🎉
    परळी-राजेसाहेब देशमुख 🎉
    माहीम-अमित ठाकरे🎉
    शिरूर-अशोक पवार 🎉
    आष्टी-महबूब शेख 🎉
    बीड-संदीप शिरसागर🎉
    येवला-छगन भुजबळ साहेब 🎉
    कुडाळ- वैभव नाईक 🎉
    कागल- हसन मुश्रीफ 🎉
    इंदापूर-हर्षवर्धन पाटील 🎉
    दौंड-रमेश आप्पा थोरात 🎉
    पुरंदर-संजय जगताप 🎉
    कसबा पेठ पुणे-रवींद्र धनगर 🎉
    नगर शहर-तुतारी वाजणार 🎉
    बारामती वन अँड ओन्ली- अजित दादा पवार🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @omeshbondse2020
    @omeshbondse2020 День тому

    Khar ahe mns la nivdun dya

  • @SakshiWaghmare-b4s
    @SakshiWaghmare-b4s 2 дні тому

    Parali chi nivadnuk mhnal ki full radaa

  • @48mananpatel20
    @48mananpatel20 3 дні тому +12

    भाजपा ✌❤ महायुति ✌❤

  • @biggboss259
    @biggboss259 4 години тому

    कुडाळ one side निलेश राणे येणार लिहुन घ्या 🚩😊

  • @पोलखोल23
    @पोलखोल23 3 дні тому

    Manse ❤️

  • @sawant4335
    @sawant4335 3 дні тому +1

    Nilesh rane kudal malavn madun fix

  • @harshadpagare3251
    @harshadpagare3251 2 дні тому

    थोडा अभ्यास करा आणि मुंबई कोकण सोडून धुळे शहरात या

  • @kunalshimpi7143
    @kunalshimpi7143 3 дні тому

    Shindkheda
    Dhule rural
    Dhule urban tough fight hoil

  • @LambodarThakur
    @LambodarThakur 3 дні тому

    Belapur 🔥

  • @Prashik-j3c
    @Prashik-j3c 3 дні тому +25

    वरळी ,माहीम मध्ये वन साईड मशाल 🚩🚩🚩

  • @JahanviKillekarSupport
    @JahanviKillekarSupport 3 дні тому +1

    Sharad Pawar

  • @user-sb9ey2ct3r
    @user-sb9ey2ct3r 3 дні тому +3

    आदित्य ठाकरे पडणार असे वाटतय...कारण त्यांनी काम काहीच केले नाही असे माझे नातेवाईक तीकडं राहणारे बोलत आहेत.

  • @prashantpatil2003
    @prashantpatil2003 День тому

    Manse 🚩

  • @kiransalunkhe2366
    @kiransalunkhe2366 3 дні тому +3

    चिन्मय भावा मुंबई मध्ये आदित्य आणि बीड मध्ये धनंजय मुंडे पण महाराष्ट्र त शरद पवार आणि ठाकरे आणि कॉग्रेस

  • @amolkakad975
    @amolkakad975 2 дні тому +1

    परळीतला लीड सर्वात जास्त राहिल पूर्ण महाराष्ट्रात

  • @DeveshChile
    @DeveshChile 15 годин тому

    MNS la ek chance dila pahije

  • @Ganpati_bappa_morya8
    @Ganpati_bappa_morya8 3 дні тому +33

    नेपाळी पडला पाहिजे 😂

  • @thezzzaaafff
    @thezzzaaafff 3 дні тому +1

    DM svata 2-4 lagn karnar. Matdar nustech halvat basnar. 😂

  • @drbharatbhushantelang3039
    @drbharatbhushantelang3039 3 дні тому

    Kudal ani Parli donhi thikani MVA la khup kami votes bhetle hote Loksabha madhe, tyamule tough asnyacha chance nahi

  • @vishwajittiware
    @vishwajittiware 3 дні тому

    Yancha channel mhnje shinde gat part 2 aahe

  • @jayshivrayjaymaharashtra6363
    @jayshivrayjaymaharashtra6363 3 дні тому +5

    Aadtya Thackeray na clear means 100% Cristal clear win aahe

  • @ranajitmulagaonkar6876
    @ranajitmulagaonkar6876 3 дні тому

    कराड दक्षिण पण खूप चुरशीने घासून चालू आहे.

  • @UDAYRASAL-ut3wc
    @UDAYRASAL-ut3wc 3 дні тому +8

    Kudal
    One side nilesh Rane...

  • @Toofanm07
    @Toofanm07 3 дні тому +6

    पवार -ठाकरे पॅटर्न 🚩
    सब का हिसाब होगा 🎉
    आता आघाडीच 🥳🇮🇳🚩

  • @maratha5757
    @maratha5757 2 дні тому

    Mns ❤

  • @sushilindian1067
    @sushilindian1067 2 дні тому

    जरंगे यांनी हिंदूंमध्ये फूट पाडली आणि आता हिंदूविरोधी पक्षांना पाठिंबा दिला. मराठ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की काँग्रेस त्यांना कधीच आरक्षण देणार नाही पण काँग्रेस मुस्लिमांना नक्कीच जास्त फायदा देईल. एकजूट राहून हिंदू धर्माला पाठिंबा द्या अन्यथा तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होईल.

  • @iw3on
    @iw3on 2 дні тому

    only DM Boss

  • @BapuLondhe-q5e
    @BapuLondhe-q5e 3 дні тому

    🍎🍎🍎🍎🍎

  • @maheshjadhav9686
    @maheshjadhav9686 2 дні тому +1

    वरळी मध्ये फक्त मा. आदित्य साहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @akshayborgavakar3162
    @akshayborgavakar3162 3 дні тому +1

    तुम्ही बोल भिडू नाही आहात बोल खोके आहात 😂😂😂, जो पैसा देईन त्याच गुणगान गाणार तुम्ही 😂😂😂😂

  • @AffectionateBonsaiTree-uk3ws
    @AffectionateBonsaiTree-uk3ws 3 дні тому +1

    vote for Uddhav balasaheb Thakrey only
    Symbol - Mashal🎉
    Nishani - Mashal🎉

  • @sachinsawale8239
    @sachinsawale8239 3 дні тому

    Karad Dakshin
    Koregaon

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 3 дні тому +1

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @tanmaytirodkar3317
    @tanmaytirodkar3317 3 дні тому

    Mahim madhey fakta aata mahesh sawant 🔥🚩

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 3 дні тому +1

    माहीम मध्ये महेश सावंत जिंकणार...❤

    • @swapnilkatkar229
      @swapnilkatkar229 3 дні тому

      आईस्क्रिम चा कोण 😂

  • @namdevbodkhe3877
    @namdevbodkhe3877 День тому

    अरे बोल भिडू, विदर्भात पण लक्ष दे
    वाशीम मध्ये तिन्ही विधानसभेमध्ये चांगली फाईट राहणार आहे especially रिसोड विधानसभा.

  • @vinyakkalelkar178
    @vinyakkalelkar178 3 дні тому

    माहीम मध्ये महेश सावंत निवडून येणार 🚩

  • @AmolChavan-r4k
    @AmolChavan-r4k 3 дні тому

    परळी

  • @thesmarttrader03
    @thesmarttrader03 3 дні тому

    MNS❤

  • @vinyakkalelkar178
    @vinyakkalelkar178 3 дні тому

    Mahim...

  • @DeepakPawer-b8s
    @DeepakPawer-b8s 2 дні тому

    Kokan chi ...Rane vs Naik...