तुम्ही माझ्यावर व्हिडिओ टाकला की मला what's app ला माझे फॅन 20/30 लिंक येतात की याच्यावर एक व्हिडिओ झाला पाहिजेत सोमा दादा मी पूर्ण व्हिडिओ पाहतो पण पॉईंट कुठे सापडत नाही तुमच्यावर व्हिडीओ बनवायला😢बाकी रोस्ट मस्त 👌👌 माझ्या चायनलच नाव घरातील भांडणाच्या करामती ठेऊ का😂😂😂😂

😄😄🙏👍
सोमादादा माणुसकी असलेला माणूस आहे. त्यांच्याकडे नेहमी येणाऱ्या लोकांची गर्दी असती कधी कधी चुकतात पण माणूस एक नंबर आहे.
फक्त प्रियंका ताईला थोड कमी समजून घेतात पण माणूस म्हणून खूप चांगला आहे दादा
वाघमारे फॅमिली चागंली आहे
कशाला करते रोसट शाहनीअसेल तर डिलीट कर विडिओ सोमा दादा तुला सोडणार नाही तु पण पैसा साठी करतीस बाकीची पण पैसा साठी करतात
अगं पागल झाला आहे तो काम नाही.
Somadada chagla manus aahe didi
टायटल वेगळं असतं आणि ते विषय वेगळाच असतो
😂😂😂😂😂😂
सोमा दादा खूप चांगला माणूस आहे आणि मी तुझं व्हिडिओ कधी बघत नाही पण सोमा भाऊ से काय बोलायचं नाही कळालं तू पण पैशासाठी करतेस चिनाल
सोमा दादा देव मानुस आहे
सोमा दादा खूप छान आहे आसा नका बोलू ताई
Yeda ahe somya
ताई मी आलो पण तुम्ही उशिरा व्हिडिओ टाकला मी पहिल्यांदा नाही 30k झाले की आजुन किती subscribe पाहिजेल 😂🤣
100k😄
Mi ase negative videos pahatach nahi
😂😂😂😂❤️ mast tai 👍👍👍👍👍🙏🙏❤️
😢😢😢