#EXCLUSIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @dhananjaikhobragade8527
    @dhananjaikhobragade8527 5 днів тому +49

    शाब्बास भाऊ आम्ही कट्टर आंबेडकर वादी आहोत.. वंचितांनी कायम वंचितच राहायचे का, वंचितांनो जागे व्हा, प्रस्थापितांचे आव्हान स्वीकारून प़स्थापितांचा पराभव करुया, निस्वार्थी व विद्याविभूषित व स्वाभिमानी नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली आपण एक होऊन लढून विजय मिळवून सत्ता ताब्यात घेऊन वंचितांचा तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेचे कल्याण करू, जय भीम

    • @mahendraharibhauavhad814
      @mahendraharibhauavhad814 5 днів тому +2

      100👍

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 5 днів тому

      चंद्र 🌙 सुर्य असेपर्यंत भिमटयांची सत्ता येणार नाही आणी पक्या मुख्यमंत्री होणार नाही 😁😀😁😀

    • @AnnapurnaMane-mh8lm
      @AnnapurnaMane-mh8lm 2 дні тому +1

      👍👍👌👌💪💪💪💪🙏🙏🙏🙏जय भीम जय vba

  • @pratibhaacharya4570
    @pratibhaacharya4570 5 днів тому +38

    💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯असा प्रत्येक boddhane विचार करावा हीच ती वेळ आहे...यानंतर माफी नाही..ekttha मतदान वंचित लाच करा...समाजाचे स्वागत 🎉🎉🎉🎉vote for vba ❤

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 5 днів тому +12

    आम्ही वंचित चे कट्टर आहोत,
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद,
    जयभीम साथियों।
    नाशिक.

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 5 днів тому

      मि मात्र मरेपर्यंत भाजपला मतदान करणार आणी मेलो तरी परत भुत होऊन येणार आणी परत भाजपलाच मतदान करणार 😁😁😁😁😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 5 днів тому +24

    वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕😘💕

  • @bharatkadam4512
    @bharatkadam4512 5 днів тому +6

    आ.अतुल बहुले साहेब आपणास विचारलेल्या प्रश्नांची खूपच छान उत्तरे दिलीत.
    आपले अभिनंदन.
    जय भीम, जय संविधान, जय V.B.A.

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 5 днів тому +23

    ही शेवटची लढाई बहुजनांच्या अस्तीवाची आहे आपले हक्क अधिकार आरक्षण व लोकशाही वाचवायची असेल तर वंचित बहुजन आघाडीला बहुमताने निवडून द्या वंचित बहुजन आघाडीचा विजय असो नमोबुध्दाय सप्रेम जय भीम

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 5 днів тому +25

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 100% वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत आता एसटी एसी ओबीसी हम सब एक हो गये है❤❤❤

  • @mahendraharibhauavhad814
    @mahendraharibhauavhad814 5 днів тому +8

    आज पर्यंत सर्वांनी फक्त आंबेडकरी समाजाला फसवले आहे, पण आता फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनाच साथ देणार आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करून स्वाभिमानी असल्याचे दाखुन देणार आहे.

  • @bajiraopradnyawant2831
    @bajiraopradnyawant2831 5 днів тому +13

    ही तर सुरुवात आहे, येणारी राजकीय सत्ता वंचितचीच आहे ✌️👍

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 5 днів тому

      हाड ये हाड 😁😁😁😁😀😀😁😀

  • @RameshDandge-m6k
    @RameshDandge-m6k 5 днів тому +15

    Vote for VBA 🎉🎉

  • @ArunSalve-m1v
    @ArunSalve-m1v 5 днів тому +18

    वंचित बहुजन आघाडी

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 5 днів тому +1

      Vanchit cya virodat ambedkari netyane kam karu nahe badnam hounahe fakt vanchit sobat raha jaibhim

  • @anilkamble4525
    @anilkamble4525 5 днів тому +8

    वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो

  • @kishankokate6419
    @kishankokate6419 5 днів тому +10

    Jaybhim sir🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏only VBA🎉🎉🎉😮

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 4 дні тому +2

    Jay Bheem salute sir

  • @prashantahire4559
    @prashantahire4559 5 днів тому +5

    लयभारी सर

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 4 дні тому +3

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @rahulwaghmare6506
    @rahulwaghmare6506 5 днів тому +11

    VBA ❤

  • @anantpawar892
    @anantpawar892 5 днів тому +8

    वंचित बहुजेन आघाडी चा विजय असो.
    फक्त व ब आ

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 5 днів тому +11

    Vot for गॅस सिलेंडर ✌️✌️

  • @tusharkadam1592
    @tusharkadam1592 4 дні тому +7

    OBC, SC ST NT VJNT MUSLIM जागा झाला आहे
    V...श्वरत्न
    B...|बासाहेब
    A...म्बेडकर

  • @ganeshsarpate4187
    @ganeshsarpate4187 5 днів тому +12

    प्रत्येक कार्यकर्ता यांनी फक्त 2 मतदार जोडायला हावे विजय निश्चित होइल आम्ही सोबत आहोत

  • @vilasgaikwad7358
    @vilasgaikwad7358 5 днів тому +13

    जातीयवादी वाद्यांना बौध्द नको मांग चांभार चालतील जयभीम वाला झुकणारा नाही हे त्यना माहीत आहे जय भीम जय संविधान

  • @VinodAthawale-yf2sq
    @VinodAthawale-yf2sq 5 днів тому +2

    Atul sir yanni khup sundar ani real vichar mandlet thank you sir

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 5 днів тому +2

    ॰ शाब्बास मेरे भाई हम राजगृह के समर्थक है

  • @swarsangeet3593
    @swarsangeet3593 5 днів тому +7

    आता फ़क्त वंचित बहुजन आघाडी

  • @adarshgaming9992
    @adarshgaming9992 5 днів тому +5

    Vba❤🎉🎉🎉🎉🎉

  • @dkovhal4299
    @dkovhal4299 5 днів тому +2

    Only VBA
    Jaybhim namobhudhay

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 5 днів тому +2

    जागृती न्युज खरच खूप जागृतीचे मोलाचे काम करत आहे. तुमचे खूप खूप अभिनंदन.

  • @KasinathTayde777
    @KasinathTayde777 5 днів тому +4

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹....
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम जय जय भीम जय भीम

  • @miraclespace1176
    @miraclespace1176 5 днів тому +9

    फक्त जय भीम म्हणल्याने विलासराव देशमुख यांनी कॅबिनेट मंत्री च्या लिस्ट मधून बाहेर काढले.
    काँग्रेस अन् त्यांच्या आघाडीकडून केला जाणारा जातीवाद स्वतः काँग्रेसचे नितीन राऊत सांगत आहेत.
    आंबेडकरी समाजाने डोळे उघडावे,
    मान सन्मानाने जगावे वंचित बहुजन आघाडी च्या सोबत ताकदीने उभे राहावे.✊👊🙏

  • @NilkanthRamteke-vu8cs
    @NilkanthRamteke-vu8cs 5 днів тому +4

    Jay.Bhim jayshivray jayobc Sc.st.onlyvba

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 5 днів тому +6

    ❤❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤❤Jitenga kon VBA Only❤❤❤VBA❤❤

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 5 днів тому +5

    तुम्ही पत्रकार म्हणुन समाजाला प्रेरीत करा व वंचित बहुज आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडुन आणा हि विनंती .जय भीम ☝👍👌🙏🙏🙏

  • @shwetagore1122
    @shwetagore1122 5 днів тому +6

    VBA 👍

  • @adwarts6531
    @adwarts6531 5 днів тому +16

    किती अपप्रचार करा कितीजोर लावा आता फक्त वचित ला च मतदान करनार

  • @swarsangeet3593
    @swarsangeet3593 5 днів тому +5

    आता फक्त भागाचं रक्त

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 5 днів тому +1

    Thnx Jagruti news, Good n fine work.

  • @swarsangeet3593
    @swarsangeet3593 5 днів тому +12

    वंचित बहुजन आघाडीचे 25-30 आमदार निवडून येणार

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 5 днів тому

      पाच जरी आमदार निवडून आले तर मि आयुष्य भर भोंगळा फिरणार 😁😀😁😁😁😁😀

    • @swarsangeet3593
      @swarsangeet3593 4 дні тому

      आत्ता पासुन सवय लावून घेतली तर चांगले होईल, निकाल 23 ला आहे

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 4 дні тому

      @@swarsangeet3593 बरं बरं 😀😁😁😁

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 4 дні тому

      @@swarsangeet3593 पाहु आपण

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 4 дні тому +1

      Paka tari nivdun yete ka te sang pahile...mg 25..30 chya gosti karjo......vanchitchya sarv jamanati japt honar Ashi astanachi paristhiti ahe.....jaybhim

  • @marutikadale383
    @marutikadale383 5 днів тому +2

    VBA👍💐

  • @AnnapurnaMane-mh8lm
    @AnnapurnaMane-mh8lm 2 дні тому

    अगदी बरोबर आहे सर❤❤❤❤

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 5 днів тому +6

    ज्ञानाचे भांडार
    प्रकाश आंबेडकर
    बटन दाबा गॅस सिलेंडर

  • @SiddharthWadhave-mg1rf
    @SiddharthWadhave-mg1rf 4 дні тому

    जय भीम

  • @Healthyme9
    @Healthyme9 5 днів тому +6

    वंचित च्या उमेदवारांनी जिंकुन येण्यासाठी प्रामाणिक पणाने निवडणूक लढवावी..

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z День тому

    ❤जय भीम जय मीम जय एमडीएम लडेंगे जितेंगे हम सब जरानगे... ❤

  • @mukulwalke2889
    @mukulwalke2889 5 днів тому +2

    Only VBA 💙💙💙🥂

  • @kailasingole4576
    @kailasingole4576 5 днів тому +1

    Jay bhim

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 5 днів тому +2

    VBA ❤❤❤❤

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 5 днів тому +1

    We all will vote to VBA only 👍

  • @kishorkhandare9132
    @kishorkhandare9132 5 днів тому +8

    जे 300,,,350 विचारवंत mva चा प्रचार करतांना दिसत आहे...
    ते निवडणुकी नंतर mva ने आम्हाला फसवलं असे बोंबलत फिरतांना दिसतील 😊😁☺️

  • @milindwaghmare5224
    @milindwaghmare5224 2 дні тому

    ❤good 👍 saheb

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 4 дні тому

    Great

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 5 днів тому +1

    ❤❤❤❤❤jay bhim dada

  • @raghunathpatil2792
    @raghunathpatil2792 5 днів тому +2

    Only VBA

  • @kailaswaghmare1514
    @kailaswaghmare1514 5 днів тому +1

    Very nice information sir

  • @mrrrzerogaming
    @mrrrzerogaming 5 днів тому +1

    jay bhim

  • @rahulkambale8112
    @rahulkambale8112 4 дні тому +1

    Babasab Ambedkar yancha partek anuyaai ha VBA cha prvkta ahe as smjun utar detay khrch bhrpur abhyaspurn visleshn kartay Jay bhim Jay savidhan VBA jindabad Jay bhim

  • @Pinu132
    @Pinu132 5 днів тому +1

    Ho ya veli fakt Vanchit Bahujan Aghadi 😎🥳🥳🥳🎉🎉🎉🎉🎉

  • @Vijaym123
    @Vijaym123 5 днів тому +1

    Great camping vba is lead fast all over vote for gas cylender

  • @BabasahebShetty-iu3qm
    @BabasahebShetty-iu3qm 5 днів тому

    🙏🙏 Jai Bheem Namo Buddhay 🙏🙏🙏 Jai Savidhan 🙏🙏 Jai Shivray 🙏🙏 VBA Jindabad Jindabad Jindabad 🙏🙏👌 👌💐💐❤❤👍👍

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 5 днів тому +4

    सत्तेतील निवडणुकीच्या माद्धेमातून वाटा हिस्सेदारी मागितली की तुम्ही B टीम होता, हे फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे घेणार आमची मते घेणार, मतं आमची सत्ता त्यांची हे किती दिवस चालणार?

  • @ravindradhawale218
    @ravindradhawale218 4 дні тому

    ज्यांना तुम्ही विचारवंत म्हणता, ते विचारवंत नसुन, लाचारवंत आहेत. उदाहरणार्थ रामदास आठवले, प्रा. कवाडे.

  • @pirshinde
    @pirshinde 5 днів тому +2

    Ek jut Ho Jao bahujano hukmran bano Jai bhim ❤

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 5 днів тому

    Very nice analysis

  • @SamarWR
    @SamarWR 5 днів тому +3

    Great cm shinde saheb jay maharashtra

  • @SamadhanKankal-dw2sc
    @SamadhanKankal-dw2sc 15 годин тому

    आपण जय भिम वाले. गट बाजी सोडल. तरच आपल्या पारड्यात. चांगले. उमेदवार भरघोस निवडून येतील असे. माझं मत आहे जयभिम

  • @SantoshKharat-tx7lp
    @SantoshKharat-tx7lp 4 дні тому +1

    Vba🎉

  • @nilkanthtayade1168
    @nilkanthtayade1168 5 днів тому +1

    वंचित बहुजन आघाडी ओबीसी पर्व

  • @dayanandmoon2402
    @dayanandmoon2402 5 днів тому +1

    VBA support only

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 4 дні тому +1

    🎉 एससी एसटी ओबीसी आरक्षण शेवटची लढाई आहे

  • @g.gkhaire8887
    @g.gkhaire8887 3 дні тому

    वंचितांचा विजय असो

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 5 днів тому +3

    VBA hich only Ambedkarwadi others are not vicharwant.

  • @AnnapurnaMane-mh8lm
    @AnnapurnaMane-mh8lm 2 дні тому

    Vba🙏🙏💙💙💙💙💙💪💪💪💪

  • @kishorwagh7119
    @kishorwagh7119 4 дні тому +1

    VBA सोबत

  • @mukulwalke2889
    @mukulwalke2889 5 днів тому +2

    Patrakar kade dusr prashn nhi ka?? Aamch fakt VBA la vote janar 💙💙💙✅

  • @ashokkamble-q8h
    @ashokkamble-q8h 5 днів тому +1

    वंचित आघाडी वंचित लोकांसाठी काम करू शकते पण
    वंचिता साठी काम केले फ़क्त नी फ़क्त बसप ने,
    काम केलेल्याना मते लोकांनी दिले पाहिजे

  • @madanramteke5488
    @madanramteke5488 День тому

    Vanchit bhujn aghadi jinda bad

  • @kailashmeshram7358
    @kailashmeshram7358 5 днів тому +2

    Vba

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 3 дні тому +1

    EVM द्वारे मतदान करत असाल तर अंधभक्त आणि गोमुत्रात काय फरक..???

  • @BhagwanBelkhede
    @BhagwanBelkhede 5 днів тому +2

    Only one VBA Balasaheb Prakash Ambedkar party weenar in Maharashtra State assembly elections.

  • @VijayGaikwad-vs7wh
    @VijayGaikwad-vs7wh 5 днів тому +1

    या पत्रकार बधुनिच सांगितले पाहिजे ते तिणशे साडेतीणशे बुध्दी जिवी विद्वान कोणते आहेत ते

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 19 годин тому

    एक वेळ येइल वांछित सरकार राहिल मग प्रस्थापित कुठेही नसंनार

  • @rajaramdhawale3725
    @rajaramdhawale3725 5 днів тому +1

    निवडूण येणयासाठी चे मते vbaकडे नाहीत

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 5 днів тому

    परिणाम होणार पण निवडून नाही एनार

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 2 дні тому

    Boudhani Ham Do Hamare 5 Lekar paida karave Sankhya Vadhavavi Anyai Honar nahi Ani satta pan Yeil Maharashtrat Boudhanchi Sankya 7 Koty Jhali pahije karan khup DarRoj Boudhanvar Anai Hoto sankya pahun Tari Anyai Honar nahi Ani Jamini Kabij Karave Swatache School college Hospital Petrol pump Mangal Karyalay Dukane Transport Udhyog Business karava Swatache Vevsai karave.......❤VBA❤JAYBHIM NAMO BUDHAY

  • @ashoksawant3968
    @ashoksawant3968 5 днів тому +2

    भारतात बहू पक्षीय लोकशाही आहे, मग vba b टीम कशी? 300 विचारवंत हे काँग्रेस च्या उकिर्द्यावरील किडे आहेत.. शरद पवार शहा अडाणीची एक बैठक झाली आहे मग पवार b टीम नाही का?

  • @bg_log222
    @bg_log222 3 дні тому

    Rupesh sathe tuza paksh konta

  • @rajaramdhawale3725
    @rajaramdhawale3725 5 днів тому

    Sc chya matachi vibhagani mhanje bjp la fayda

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 3 дні тому

    घंटा

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 3 дні тому

    घंटा निवडून येतोय महार. मांग निवडून येणार. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेला मोरे ला उभ केल होत.35 हजार मत मिळाली त्यातली 25 हजार मत मोरेची होती. प्रकाश आंबेडकर ला पुण्यातील महार समाजानी कोलल

    • @rahulingale6795
      @rahulingale6795 3 дні тому

      घंटा निवडून येणार साठे, कसबे फिरतोय, भाजपा माग, किती उमेदवार दिले मांगा ला...

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 5 днів тому +2

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @sachinkamble6217
    @sachinkamble6217 5 днів тому +2

    Vba