मराठमोळं पुस्तक प्रकाशन | कविता ननवरे | शब्द पब्लिकेशन | येशू पाटील । माया पंडित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 8

  • @irannabharade009
    @irannabharade009 2 роки тому +2

    खूप सुंदर अभिनंदन ताई 💐💐

  • @surekhasawant4029
    @surekhasawant4029 2 роки тому +2

    "शब्द"या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा खूपच छान वाटला कविता नन्नवरे

  • @sarikapatil1032
    @sarikapatil1032 2 роки тому +2

    Khup sundar 💐💐💐💐 khup khup Abhinandan 😍

  • @kanchan6789
    @kanchan6789 2 роки тому +2

    अभिनंदन कवे ....खूप मोठी हो

  • @karvandeprajakta
    @karvandeprajakta 2 роки тому +2

    किती सुंदर ......निःशब्द
    कविता ......तुझ्या कवितेच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा खूप सुंदर केलास
    अप्रतिम

  • @babasahebbhorkade8132
    @babasahebbhorkade8132 2 роки тому +2

    छोटेखानी घरगुती प्रकाशन सोहळा..पण मोठ्या कार्यक्रमांना लाजवेल.खरं सांगू..ताई तुमचा निरपेक्ष भाव खुप भावला.अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎊

  • @raangda_kolhapur
    @raangda_kolhapur 2 роки тому +1

    आपल्या परम्परा व संस्कृती किती मस्त वापरली आहे. हीच आपली मराठी संस्कृती. अभिमान. खूप शुभेच्छा कवयित्री ताईंना 🌷

  • @हवलदारांचाराजू

    ❣💐