तुम्ही मालकाहून अनमोल असे प्रेमळ मायाळू विश्वासू माणसातले माणूस पणा ओळखणारा त्याचे सुख दु ख आपले समजून प्रेमाची विश्वासाची साथ देणारा प्रेमरूपी सागर आहे जो कधीही कमी पडणार नाही 👍👍👍 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
अगदी बरोबर बोललात आम्ही सेंद्रिय शेती करु पण, त्याला लागणारा खर्च जास्त येतो आणि मिळणारा भाव हा सेंद्रिय म्हणून मिळतं नाही मी जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केले पणं रेट कमी मिळाला
सर्जेराव मालकापेक्षा तुमच्या दाढीचा कट लई जोरदार आहे
पण DP तुझं मन खूप मोठा आहे ..तू किती छान विषयावर कॉमेडी जोक केला ...खूप छान कॉमेडी व्हिडिओ😂😂
लय भारी सर्जेराव. पैसे DP च्या हातात देऊ नका त्याचा हिशोब कधीच मिळणार नाही. 🤩😀😆😄😂🤣😃
सोसायटीचा खरा वरासदार ...सर्जेरावच❤
प्रत्येक भारतीय व्यवसायात प्रत्येक ठीकाणी एक तरी सर्जेराव हवेतच
He matra khar
@@virendramane9671A
😂😂😂😂
मालक तर DP भाऊ तुम्हीचं आहात खुप नशीब लागते तुमच्या सारखा मालक लाभायला
❤❤❤❤❤❤❤❤❤
DP Dada सर्जेराव खरंच माणूस रॉयल आहे 👍🔥
सर्जेराव सुपला शॉट दिला की..✌️😀😂🤣🤣🤣
सर्जेराव दादाचा विषय हाय काय, पूर्ण गोल 😅👍👍
शेवटचा व्हिडिओ दिसला नाही नीट🤔
मालक लवकर व्हिडिओ नीट करून टाका ...
गजब की बेइज्जेती dp भाऊंची नावाला मालक फक्त
घेउन जा,माझं मी बघतो 😂😂😂😂❤❤
काय बॉण्डिंग आहे तुम्हा दोघांचं जबरदस्त...👌👍
प्रत्येक कामाच्या ठिकाणी आपल्या सारखे मालक व सर्जेराव असताचचं 😂😂😂❤❤❤
डीपी भाऊ खरच सरजेराव खरच राॕयल आहेत❤❤🎉🎉🎉
सर्जेराव दादांसारखा Md आणि dp दादा सारखा मालक सगळ्याना मिळुदे देवा
एक नंबर एम डी
आरे काय बाबा ।।।।पण शेवटी धनुमालकच❤❤❤❤❤❤
मालक बसतात फक्त व्हिडिओ बनवत
🎉🎉🎉
Vedio disla ch nahi pudh cha...😢 Mala ekti la ch disla nahi ki kunalach disla nahi
Mala pan disla nahi re
Ho raw mala pan
आम्हाला पण
😊 mala pan nahi disla ......malawatala net problem zala asel mhanun mi parat video pahila. 😂😂😂
कुणालाच दिसला नाही 😂
Jodi no 1❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही मालकाहून अनमोल असे प्रेमळ मायाळू विश्वासू माणसातले माणूस पणा ओळखणारा त्याचे सुख दु ख आपले समजून प्रेमाची विश्वासाची साथ देणारा प्रेमरूपी सागर आहे जो कधीही कमी पडणार नाही 👍👍👍 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
KHATARNAK... ACTING SARJERAO😜😜
100 वेळा हा व्हिडिओ पाहिला तरी ते चेहऱ्यावरचा हसू लपणार नाही डीपी बॉस आणि सर्जेराव साहेब salute❤
काय गरज पडलिय तुम्हाला विचारायचि दादा पप्पा असतानि 😆😆😆
ह्या video मधे सर्जेराव कडक दिसतोय... तोच मालक वाटतोय...😀
मालका
मालकाचे येवढ कामकरून सुदा माल शेवटी बोलतोच तयाला नवकरी मनतात
😢
खुप सुंदर नात स्टाफ आणि बॉस
मालक आणि कर्मचारी यांच्या त जर असे सबंध असेच जर ठेवले तर तो व्यवसाय लई वाढतोय ...
Avghad ahe tumch dhanu bhau😂😂😂
Dp bhau tumcha naad khila yar ek no video asta
Dhanaji you are great business man also🙏🏾🙏🏾
खरा कॉमेडियन सर्जेराव आहे .... 😂
Ek number Manus haay gavat 😂✌️
Aho dp sarjerao ekdam parfect malak shobhato
धनाप्पा तुझा कार्यक्रम केला सर्जा भाऊ ने...😂😂😂😂😂
तुमचे शब्दच कळत नाही...फार घाई आणि आवाज clear nasto
सर्जेराव oll time ग्रेट ❤❤❤
Sarjerao bhau ani tyanchi team ahe manun tumi malak zale ani ata te evdha divsa pasun ahe tr te tumcha bharosache zale ahe
Sarjerao bhau sarkhe lok ata bhetna mushkil ahe asch tumcha sarkhe malak pn nashib vale lokana bheta
Tumcha staf sobat cha video baghitle khup khup chagle ahe ❤
Khup Chan video..Sarjerao sarkhe manager partek malaka la havet
Janmesh😂🎉❤
Dada tumi great Aahat. Tumchi vidvo khup chan astat. Sarjerarwa Dada tar vishay ch nay
लई भारी कोल्हापुरी
ले भारी माणूस भेटलाय तुम्हाला 👍
सर्जेराव शेठ 1 no. 👌👌👌😂😂😂
😂😂😂
Sarjerao acting ek number 😂😂😂
Yamule MD ne DP dada la bigg Boss madhe pathaval😂😂😂😂😂😂😂
अशा कामगार आणी तुमचा विश्वास या मुळेच व्यवसाय ईतक्या प्रगतीपथावर आहे
सर्जेराव एक नंबर 🙏
Ek number dada khup bhari vattl mala
Tumhi dogha bhau bhau vatata ❤
धन्या फक्त video करायला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😜😜😜
1 नंबर दादूस
शेवटी जाम हसलो राव मी 😂😂😂😂😂😂😂
लय भारी 😂😂😂😂😂😂
मालक UA-cam आणि Reels व्हिडीओ करतोय की😅😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂malak komat sarjerav jomat 😂😂😂😂😂
Kharach khup chan
Vvv Good dp
Vo prank channel pr dal dete video to vo channel bhi active ho jata baki badhiya prank tha ❤
दिले कि नाही दहा हजार रुपये....? का सर्जेराव उद्या ये म्हणला....!? 😂
Sarjerao sir datatali phat tevadhi bharun ghya buaa... Karan haslyavar tumhi khup chan disata . Kunachi najar lagay nako😂😂😂
Sarjerao 😂😂♥️♥️
सर्जेराव म्हणजे 🙏🤗😀😀😀😃😄😄😂🤣
Jethalal and bagha 😂😂
सर्जेराव सुपर भाई
Hagte hagte kon dekh rha hai 😂😂
Mi
Dp dada tumcha abhiman aahe amhala jay dp dada
Dp sir nakki shop kuthe ahe tumcha
अवघड आहे बुआ धनंजय च....😂
Dhanjay dada mala tumhala aani tumchya aaina bhetaych aahe tr kuthe yav lagel te sanga na .plzz
मस्त जोडी
अगदी बरोबर बोललात
आम्ही सेंद्रिय शेती करु पण, त्याला लागणारा खर्च जास्त येतो आणि मिळणारा भाव हा सेंद्रिय म्हणून मिळतं नाही
मी जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केले
पणं रेट कमी मिळाला
Video hang hotoy. Purna disat nahi.
Video parat upload kara break hotay last la
Ekadam kadak
मालकाला काम न करु देणारा कष्टाळू इमानदार मित्र म्हणजे....... सर्जेराव सर्जेराव
सर्जेराव लय भारी
मस्त
Video दिसला नाही नंतर ने
कोल्हापुरी भाषा ऐक नंबर 🔥💯
दादा विडिओ पूर्ण चालत नाही हो
1 no
😂😂 jam haslo dhanu da
😃😃😃😃😃
😂😂😂😂😂👌👌👌👌
Dada nadkhula....,
Sarjerav sobat video karat java na dada
🔥🔥😀😀
Bhari sarjerqv
च्यायला भारीच हाय ❤😂😂😂
Kharch khup chhan😂😂😂😂
DP❤❤❤❤❤❤
❤
Dev manus ahat tumhi
सर्जेराव ricks😂😂😂
लय शहाणा हाईस
😂😂😂😂😂❤❤❤❤❤🎉🎉🎉
मालक दिसतंय कोन 😂
आपुन असं काम करतो आहे का काम 😜