प्राजक्ताराज दागिन्यांची झलक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024
  • अलंकारांच्या या शृंखलेमध्ये
    सोन्याच्या अलंकारांना - तुळजा
    चांदीच्या अलंकारांना - म्हाळसा
    तांबं धातू इमिटेशनच्या दागिन्यांना - सोनसळा
    राज ह्या शब्दात श्रीमंती आहे, हुकूमत, घरंदाजपणा आहे. लोप पावत चाललेली महाराष्ट्राची ही अलंकारांची श्रीमंती आम्ही प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतोय.
    म्हणून .. या प्रयत्नांचं नाव - " प्राजक्तराज "

КОМЕНТАРІ • 48

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 2 місяці тому +4

    सर्व काही खूपच सुंदर अप्रतिम आणि प्राजक्ता तु सुध्दा खूप छान सुंदर गोड दिसतेय मराठमोळ्या दागिन्यांमध्ये 👌

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Рік тому +11

    अप्रतिम अलंकार. धन्यवाद. आपल्या पारंपरिक दागिन्यांचे असं सुंदर कलेक्शन आणले. हे घ्यायचे असल्यास कस घेता येईल ह्याचे मार्गदर्शन करावे. प्राजक्ता तुझ्या सारखेच गोड असे हे दागिने आहेत. असेच नवनविन दागिने घेऊन येत जा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.❤❤😊💐

  • @sakshirajenimbalkar1621
    @sakshirajenimbalkar1621 Рік тому +8

    खुप सुंदर आहेत तुमचे दागिने, मुळात ही जी संकल्पना तुम्हाला सुचली की आपण असे पारंपरिक दागिने तयार करू हेच खुप कौतुकास्पद आहे. आजकाल बरीच लोकं आहेत ज्यांना हे दागिने माहिती पण नाही आणि आपण सहसा सोने खरेदी साठी जेव्हा दुकानात जातो तेव्हा अशा प्रकारचे दागिने नसतातच. अलीकडे एक trend निघालेत म्हणून चिंच पेटी वगैरे १-२ दागिने पहायला मिळतात.. पण तुमचं collection मला personally खुप खुप आवडलय आणि मी नक्की येईल तुमच्या shop ला visit द्यायला 😍😍. फक्त तुमच्या पुढच्या video मध्ये तुमचं shop कुठे आहे ते सांगायला विसरू नका आणि मी जेव्हा येईल तेव्हा नक्की १ तरी दागिना घेणारच आहे बरं का..

  • @truptikutumbe2456
    @truptikutumbe2456 2 місяці тому

    Dagine ter apratim aahet ch pan tuzya sadya...tuzi hairstyle...tuze looks....and most imp is back ground music is fantastic...prajakta tuzi Marathi daginyanchi parampara jatan karnyachi hi kalpana bhannat ahe...dagine kharedi karnaryala pan bharbharun Anand denari ahe...tula best luck for everything 👍👍....love u very much dear prajakta ❤❤❤❤❤

  • @meenalvaidya5397
    @meenalvaidya5397 6 місяців тому +1

    खूप सुंदर! प्राजक्ता तुझे दिसणे ,तुझे दागिने, लोकेशन्स . जाहिरात अप्रतिम! शुभेच्छा!

  • @rupachitnavis1298
    @rupachitnavis1298 4 місяці тому +1

    Wonderful collection of Marathi jewellery!❤❤❤❤

  • @vandanaagwekar9911
    @vandanaagwekar9911 6 місяців тому

    सगळंच खूप सुंदर!! कशाचं कौतुकं करायचं. तुझं सुंदर रुप की सुंदर दागिन्यांचा साज!!खूप भारी.

  • @surekhajangam835
    @surekhajangam835 9 днів тому

    प्राजक्ता ताई तुझे खूप छान पिक्चर आहे तुझा फुलवंती

  • @er.snehalpratikdeore3512
    @er.snehalpratikdeore3512 6 місяців тому

    Suppbb Praju, sagale dagine khup sundar, ani tu tyahun sundar. Love you praju

  • @chhyakharat51
    @chhyakharat51 26 днів тому

    खूप सुंदर आहे दागिने पण दागिने वाली❤❤

  • @everyone252
    @everyone252 5 місяців тому

    Narishakti che yevdhe sunder rup.. God Is Great..

  • @anitadeulkar8241
    @anitadeulkar8241 6 місяців тому

    Khup sundar distes g prajkta ani dagine pan khup sundar ahe👌🙏

  • @UshaChawathe
    @UshaChawathe 6 місяців тому

    दागिन्यांमध्ये आणखीन शोभून दिसते. तू आहेस सूदर.

  • @cutegirlrutu.....6214
    @cutegirlrutu.....6214 6 місяців тому +2

    Khoopch chaan......🥀👌

  • @sakshirajenimbalkar1621
    @sakshirajenimbalkar1621 Рік тому +2

    Ani mi fan ahe tumchi so pls mala rly kara br ka khup chan vatel mala Prajkta mam🤩🤩

  • @nishanarvekar6081
    @nishanarvekar6081 6 місяців тому

    Hii praju khup sundar ahet sagale दागिने❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 6 місяців тому

    जय जिजाऊ प्राजक्ता माळी जय महाराष्ट्र 👌👌👌👌👌

  • @sadhanajadhavrao5662
    @sadhanajadhavrao5662 7 місяців тому +2

    Shop cha adress de na g praju

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 6 місяців тому

    तुझ्या रुपाला अगदी शोभून दिसतं 👌🏻👍🏻

  • @BENDRE49
    @BENDRE49 2 місяці тому

    So beautiful

  • @saylimankame4184
    @saylimankame4184 6 місяців тому

    Apratim sajra saundarya tyavar he alankar mhanje swargiya naina sukh

  • @surekhajangam835
    @surekhajangam835 9 днів тому

    ❤❤❤❤

  • @smitarahate3202
    @smitarahate3202 23 дні тому

    Dagine kse order krayche

  • @being_79455
    @being_79455 5 місяців тому

    Northern Goa Southern Maharashtra. 📝🎓

  • @suchetathakur7064
    @suchetathakur7064 6 місяців тому

    Madam when r u coming to Goa

  • @relaxingmusicmeditationmus2580
    @relaxingmusicmeditationmus2580 5 місяців тому

    World class

  • @SudeshJadhav-i9v
    @SudeshJadhav-i9v 9 днів тому

    👍

  • @amoghghade1
    @amoghghade1 3 місяці тому

    mastt

  • @sunitakulkarni2818
    @sunitakulkarni2818 6 місяців тому

    Mala kuthun purchase karata yetil?

  • @being_79455
    @being_79455 5 місяців тому

    🔏स्मशान भूमी म्हणजे काय?📑🏡🗞
    🔐भिक्षा का अर्थ है घर-घर जाकर अन्न, या अन्य कोई वस्तु मांगना।💰💸
    🔒"सोयर आणि सुतक"📝

  • @KalpanaKorade-nz3kk
    @KalpanaKorade-nz3kk 6 місяців тому

    मासुळया,तोढे,कमरपट्टा, बाजुबंद,पुतळया,कोल्हापुरी साज,वजरटीक,चिंचपेटी

  • @shilpajabde2291
    @shilpajabde2291 6 місяців тому

    Surekh 👍🏻👍🏻

  • @sadhanajadhavrao5662
    @sadhanajadhavrao5662 7 місяців тому +1

    Praju ❤❤❤

  • @pranjalidipnaik6824
    @pranjalidipnaik6824 6 місяців тому

    👌👍🙏

  • @mansikawale
    @mansikawale Місяць тому

    ऑर्डर कसे करायचे

  • @sangitajadhav6055
    @sangitajadhav6055 6 місяців тому +2

    सर्व चांगले आहे पण प्राजू तू हे सर्व घालून मॉडेल वाटते...थोडीशी नजरेत लाज आणून बघ घरंदाज वाट शिल

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 3 місяці тому

    I like you

  • @sanjeevdeshpande2186
    @sanjeevdeshpande2186 6 місяців тому

    Surekh!❤

  • @rashmi.vedpathak
    @rashmi.vedpathak 6 місяців тому

    खूप सुंदर पण अजून काही पारंपरिक दागिने आहेत, ने दाखवू शकला असता. बुगडी, अंबड्या वरचे किरीट, झू मके, दोरल, चंपकळी etc.

  • @Preetishine26
    @Preetishine26 День тому

    Sundar ahet pn khup expensive ahet😢

  • @deepalideshmukh258
    @deepalideshmukh258 Рік тому

    Shop cha address send kra kuthe ahe shop

  • @suprabhagawade2997
    @suprabhagawade2997 6 місяців тому

    ऑनलाईन मागवू शकतो काय

  • @VaishnaviVyawhare
    @VaishnaviVyawhare Рік тому

    Konala discount code mahit aahe ka

    • @prajaktaraj
      @prajaktaraj  Рік тому

      Discount coupon nahi aahe, direct prices varti discount running aahe silver collection madhe. More than 4999/- Rs discount going on. Shop now from our website!

  • @being_79455
    @being_79455 5 місяців тому

    🔏स्मशान भूमी म्हणजे काय?📑🏡🗞
    🔐भिक्षा का अर्थ है घर-घर जाकर अन्न, या अन्य कोई वस्तु मांगना।💰💸
    🔒"सोयर आणि सुतक"📝