Prajakta Mali New Startup : प्राजक्ता माळीकडूनच जाणून घ्या नव्या दागिन्यांबाबत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 425

  • @varshamarathe5163
    @varshamarathe5163 Рік тому +19

    वाह!!!👌👌👌👌 प्राजक्ता , खूप खूप सुंदर पारंपरिक मराठमोळे दागिन्याचं कलेक्शन आहे .. बरेचसे दागिने सीरिअल्स,सिनेमा यामध्ये बघितले जातात परंतु कितीतरी पारंपरिक दागिन्यांची नांव नवीन पिढीला माहीत नसतात आणि तुम्ही सर्व दागिन्यांची छान ओळख करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद ..खूप छान उपक्रम चालू केला अहात .. मनःपूर्वक शुभेच्छा 💐👍🙏 पारंपरिक वेशात तुम्ही खूपच सुंदर दिसताय 👌👌
    दागिने कुठे मिळू शकतील

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Рік тому +95

    मी अगदी प्राजक्ता घ्या मताशी पूर्ण पुणे सहमत आहे.मराठमोळ्या दागिन्यांची ओळख सर्वांना व्हायलाच हवी. लग्नसमारंभात नविन पिढीतल्या मुलींनी हे दागिने आवर्जून घातले पाहिजेत.

  • @reshmabhosle3656
    @reshmabhosle3656 Рік тому +21

    प्राजक्ता शाब्बास, पारंपरिक दागिन्यांची ओळख किंवा ती लोकांनी वापरात आणावी, या साठी तु केलेली मेहनत हा अनमोल ठेवा ,मराठमोळी
    सुदंर ओळख. 🙏

  • @RameshZanzane
    @RameshZanzane 6 місяців тому +3

    खुप सुंदर दिसत आहात लयभारी ऐकचनबर अतिसुंदर दिसते आहे हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपली जुनी परंपरा कायम अशीच रहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्राजक्ता माळी यांचे वीचार चांगले आहेत हीच खरी आपली मराठी भाषा आहे महीला चे सोदय जे त्यांनी साझ शुगार केला पाहिजे रुप पहा तालोचणी सुख झाले हो साजणी खूप आवडले आहे जय गुरुदेव जय शिवराय जय महाराष्ट्र फलटण राजे पाटील

  • @babadesai6166
    @babadesai6166 Рік тому +53

    हिच खरी मराठीची तळमळ प्राजक्ता खुप शुभेच्छा

  • @sudhatrivedi7061
    @sudhatrivedi7061 Рік тому +66

    Superb idea to promote traditional ornaments of Maharashtra 👌🏻👍🏻

  • @rameshghode9962
    @rameshghode9962 Рік тому +20

    प्राजक्ता खूप खूप अभिमान आहे ,
    मराठी पाऊल पडते पुढे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @manaliparulekar5779
    @manaliparulekar5779 Рік тому +13

    भारीच आहे सर्व, खुप आवडलं... प्राजक्ता कमाल आहेस तु.👌👌

  • @dipalipanvalkar8730
    @dipalipanvalkar8730 Рік тому +9

    काय छान सांगितलं,केवढी माहिती आहे,तुझा business नक्की successful होणार. खूप शुभेच्छा.

  • @anitaalkunte8936
    @anitaalkunte8936 Рік тому +14

    नमस्कार प्राजक्ता कमाल मस्त दागिने आहेत... दुर्वा हार, नमस्कार तोडे, बोर माळ.. पण आहें हे सुद्धा पारंपरिक दागिने आहेत 🙏🏻

  • @Diksha-8787
    @Diksha-8787 Рік тому +18

    No words for this beautiful collection ❤️

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Рік тому +2

    दागिन्यांची छान माहिती मिळाली. प्राजक्ता च्या गळ्यातील दागिना खुपचं आवडला. आमच्या ज्ञानात भर पडली त्या बद्दल धन्यवाद. आपले मराठमोळे अलंकार खरच अप्रतिम आहे.🙏👌👌

  • @manishakulkarni5730
    @manishakulkarni5730 Місяць тому +1

    शुभेच्छा प्राजक्ता आम्हाला आभिमान वाटतो तुझा सर्व सामान्य लोकांना परवडतील हे दागिने तु एवढे छान माहिती दागिन्यांची सांगतेस ते घेऊन घालावेत अशी ईच्छा होते पण किमत नाही सांगितली आणि साम टि व्ही चे आभार एवढी छान माहिती करून दिली

  • @vrushaliayer3192
    @vrushaliayer3192 9 місяців тому +1

    खुप सुंदर माहिती दिलीस प्राजक्ता, सगळ्याच फील्ड मध्ये तुझा चांगलाच परफॉर्म असतो, मला पण माझ्या भाषेचा, माझ्या राष्ट्राचा खुप अभिमान आहे, तू हे खुप उत्तम केलेस, अभिनंदन मी💐💐❤❤

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Рік тому +5

    प्राजक्ता तू खूप चांगलं काम करते आहेस, मराठी संस्कृती जपण्याच, वाढवण्याचे ,नवीन पिढीपर्यंत नेण्याचं... तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..🌹🌹🚩🚩

  • @anjalipendharkar6427
    @anjalipendharkar6427 Рік тому +4

    प्राजक्ता तुमचे मनापासून अभिनंदन!
    फार छान काम केले आहे तुम्ही.
    खूपखूप धन्यवाद!

  • @varshag.8398
    @varshag.8398 Рік тому +3

    अतिशय चांगला उपक्रम आहे हा..खूप खूप शुभेच्छा..

  • @xyz.521
    @xyz.521 Рік тому +22

    Congratulations 🎊👏👏

  • @suratechai
    @suratechai Рік тому +3

    प्राजक्ता धन्यवाद, खूप छान मराठमोळ्या दागिन्यांची माहिती दिली आहेस, जर आम्हाला त्यांच्या किंमती पण दिल्यास आणि ते कुठे मिळतील ते पण सांगशील तर उत्तम.

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Рік тому

    सर्वप्रथम प्राजक्ता च नवीन स्टार्टअप व्यवसाय करिता खूप अभिनंदन,,प्राजक्ता, तुम्ही जुनी दागिने ची जी माहिती दिली आणि त्या दागिन्याला आजच्या पिढीला माहिती होने ही काळाची गरज आहे,आपली मराठी संस्कृती ही दागिन्याच्या माध्यमातून तुम्ही समोर आणत आहात आणि आमची मराठी मुलगी दागिन्याच्या माध्यमातून उत्तम व्यवसाय करित आहे,ही खरच अभिमानाची बाब आहे..प्राजक्ता,तुम्हांला या नवीन व्यवसाय करिता खूप शुभेच्छा सोबत् तुमच्या या व्यवसायात खूप मोठी यशोप्राप्ती मिळो,हिच मनोकामना..

  • @kanchanpatil2540
    @kanchanpatil2540 Рік тому +1

    Weldone Prajkta.... Really great to know this. I would love to buy from you❤️

  • @Aastheticgirll
    @Aastheticgirll Рік тому +2

    खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता ताई आम्ही तूमच्या सोबत आहोत.👍🙂💐

  • @bhalchandraveer8795
    @bhalchandraveer8795 Рік тому +1

    मनापासून अभिनंदन मँडम नवीन पीढीळा तुमच्या ह्या संकल्पना मुळे माहिती मिळाली.

  • @jyotiyemul1193
    @jyotiyemul1193 Рік тому

    खूप खूप अभिनंदन. तुझा खूप अभिमान वाटतो प्राजक्ता तु एक मराठी मुलगी कशी असावी याच खूप छान उदाहरण आहेस. तू मराठमोळ्या मुलीला खूप छान रीतीने globaly represent kartes. हे सर्व दागिने खूप खरेदी करता येतील

  • @sandhyajamdade8440
    @sandhyajamdade8440 Рік тому +6

    Congratulations Prajakta 💐💐

  • @madhuratodankar2556
    @madhuratodankar2556 Рік тому +10

    प्राजक्ता तुम्ही खूप अभ्यास केला आहे. कारण इतके सगळे पाठ करून बोलणं शक्य नाही. खूप भारी 👌👌👌

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Рік тому +1

    खुप कौतुक प्राजक्ता तुझें व अभिनंदन.

  • @vaishalibakshi6312
    @vaishalibakshi6312 Рік тому +1

    Wah अप्रतिम...इतके सुंदर पारंपरिक अलंकार बघायच मिळाले.आणि प्राजु तुझ ही खुप खुप अभिनंदन

    • @vaishalibakshi6312
      @vaishalibakshi6312 Рік тому

      आपली संस्कृती आणि आपले पारंपरिक आणि दुर्मिळ dagine बद्दल पिढीला पण माहिती पाहिजे..मला पण ठराविक नावच माहिती होती...

  • @YoursHonestly
    @YoursHonestly Рік тому +5

    All the best Prajakta.. I was looking out for all traditional Maharashtrian jewellery je mala majhya lagnaat aajibaat naahi sapadle.Good to go girl all the best👍🏻

  • @soniarane-jx8ms
    @soniarane-jx8ms 9 місяців тому

    Great Prajakta, Thanks, All the best🎉🎉🎉🎉🎉

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 Рік тому

    Arre wah! Prajakta, tula all the best! Khup sundar! 💕👌

  • @vaishalisurve387
    @vaishalisurve387 Рік тому +4

    अभिनंदन आणि शुभेच्छा प्राजक्ता

  • @UlhasHase
    @UlhasHase Місяць тому

    We are proud of you. Doing very nice for our society. All the Best.

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 Рік тому +13

    Beautiful collection 👍👌

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 Рік тому

    प्राजक्ता तुझं खूप खूप अभिनंदन व मराठमोळ्या दागिन्यांच्या अभ्यासपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.
    हे दागिने खरेदीसाठी कुठे उपलब्ध आहेत.

  • @sandhyaavinash3173
    @sandhyaavinash3173 Рік тому +21

    Hats off to you, dear prajakta, all the best for your journey

  • @sunitasomavanshi5597
    @sunitasomavanshi5597 Рік тому

    मला पारंपरिक दागिने फार आवडतात 💐🙏🏻🙏🏻 सो थँक्यू ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @rupamaitra1639
    @rupamaitra1639 Рік тому +1

    Excellent collection thanks

  • @602priya
    @602priya Рік тому

    Beautiful Prajakta.... beautiful paramparik dagine 👌👌😍😍

  • @chikkuu09
    @chikkuu09 Рік тому

    All the best Prajakta😍👍 mala khoop avadtey Prajkta :) amhi nakki try karu

  • @swatibhide163
    @swatibhide163 Рік тому +1

    Vajrtik आणि बेल पान टीक superbbbbb आहे.....नक्की घेणार ..कोल्हापुरी साज पण awsome. हे सगळे आम्हाला कुठे बघायला मिळेल

    • @jyotisamant9503
      @jyotisamant9503 Рік тому

      मला पण हा प्रश्न आहे कुठे मिळणार

  • @rupachitnavis1298
    @rupachitnavis1298 5 місяців тому

    Great! Our Marathi jewellery you have brought for us! Love you Dear Prajakta!❤❤❤❤❤ Thank you on behalf of all women of Maharashtra!

  • @sonalichibhatkanti7526
    @sonalichibhatkanti7526 Рік тому +9

    Saam TV चे आभार, तुम्ही छान पद्धतीने प्राजक्ता मॅम च्या shop मधील दागिन्यांचा डेमो आमच्या समोर आणला, यातील खुप सारे दागिने कित्येकांना माहित नाहीत. मराठी लोकं नक्कीच अश्या दागिन्यांना पसंती देतील.

    • @prachishinde5793
      @prachishinde5793 Рік тому

      All the Best प्राजक्ता ,u r great

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 Рік тому +6

    ❤❤❤❤👌👌👌👌👌
    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @reshmapednekar2166
    @reshmapednekar2166 Рік тому

    खरच, फार सुंदर, अप्रतिम

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Рік тому +1

    खुपच सुंदर अप्रतिम👌👌👌👌

  • @arunasuparpatil6339
    @arunasuparpatil6339 Рік тому +1

    Congratulations Prajakta💐💐👏🏻👏🏻

  • @apekshashingewar2515
    @apekshashingewar2515 Рік тому

    Superb idea.. Khup innovative ani khup navin.. A big thumbs up 👍👍 to her.. 1st time asa kahi tari konitari karatay i guess.. 👍👍all the best to u.. 😊😊😀😀

  • @priyankadesai7707
    @priyankadesai7707 Рік тому

    खुपच छान 👏 खुप खूप शुभेच्छा.....

  • @rachelanand8102
    @rachelanand8102 Рік тому +5

    Giving life to Traditional Ornaments, Good Endeavour. Congratulations.

  • @archanashukla3570
    @archanashukla3570 Рік тому

    It's really a superb idea and best of lucckk to dear Prajaktaji

  • @suvarnashinde1327
    @suvarnashinde1327 Рік тому

    वा वा मस्त

  • @prayagkalambe3953
    @prayagkalambe3953 Рік тому

    धन्यवाद मोलाची माहिती मिळाली

  • @Amitavir5
    @Amitavir5 Рік тому

    Khupch sunder Prajakta khup khup shubheccha😊🙏 junya daginyabaddal kala. Maharashtrachi parampara khup samruddha ahe hech yatun diste

  • @SandipRane-uw9jx
    @SandipRane-uw9jx 5 місяців тому

    खूप आवडला

  • @kamaljagdhane8656
    @kamaljagdhane8656 Рік тому +2

    जगापर्यंत रियल आपली संस्कृती कशी खुपच छान मांडले अजून जुन्या डागण्या विषयी माहिती सांगावी म्हणजे लोक मोडीला काढणार नाही

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 Рік тому +1

    Very nice.... Congratulations🎉
    Where is this shop? Where we can shop?

  • @anuradhachavan1664
    @anuradhachavan1664 Рік тому +1

    Congratulations prajkta .dukanacha पत्ता milel ka.mi utsuk.ahe collection पाहायला. ग्रेट आहेस.

  • @MadhuriGawde-ee6rn
    @MadhuriGawde-ee6rn 3 місяці тому

    अतिशय सुंदर प्राजक्ता

  • @sohamshukla8102
    @sohamshukla8102 Рік тому

    खूप छान आहे जुन्या काळातील पारंपरिक पद्धतीने दागिने नविन पिढी ला माहिती होते
    प्राजक्ता खूप खूप शुभेच्छा

  • @manishanaidu6022
    @manishanaidu6022 Рік тому +2

    प्राजक्ता तुझे खूप अभिनंदन,

  • @mangalapatil9500
    @mangalapatil9500 Місяць тому

    All the best 🎉🎉

  • @nileshnarvekar7521
    @nileshnarvekar7521 Рік тому +2

    Prajakta
    Thanks for introducing our maharashtrian traditional jewellery. I am known to export jewellery.There are traditional jewellery with sonar ladies too 🙏🏻

  • @amolkhune3365
    @amolkhune3365 Рік тому

    So bright think....👍⏳⭐

  • @vijayapathak4309
    @vijayapathak4309 Рік тому

    प्राजक्ता मराठमोळे दागिने आम्ही फक्त टीव्ही सिरीज मधेच बघतो,पण तुझ्यामुळेच आपल्या लग्न समारंभात आवर्जून स्त्रिया नक्कीच वापरतील.धन्यवाद आणि अभिनंदन.

  • @satyavachan7099
    @satyavachan7099 Рік тому +3

    Please mention the name of the store and share the online link of the store if possible.
    All the best to Prajakta for the new venture.
    It is always a pleasure to hear her speak nice, clean, शुद्ध Marathi.

  • @achalaanilsahasrabudhe2426
    @achalaanilsahasrabudhe2426 3 місяці тому +1

    खूप छान हरहुन्नरी आहे प्राजक्ता
    मला आवडते ती ❤

  • @prachi3508
    @prachi3508 Рік тому +3

    खूप सुंदर दागिने आहेत

  • @yogitajoglekar8648
    @yogitajoglekar8648 9 місяців тому

    खूप छान प्राजक्ता, अभिनंदन तुझं, अजून पोहे हार हा पण एक प्रकार असतो, एक पदरी, दोन पदरी, अगदी पाच पदरी सुद्धा असतो

  • @priyankadalvi2313
    @priyankadalvi2313 Рік тому

    अभिनंदन प्राजक्ता 👍💐💐💐

  • @vikrantdesai2410
    @vikrantdesai2410 Рік тому

    अतिउत्तम....

  • @dnyaneshwarkharat5100
    @dnyaneshwarkharat5100 2 місяці тому

    Super 👌🏻👌🏻👌🏻

  • @ashasalunke2202
    @ashasalunke2202 9 місяців тому

    खूप सुंदर छान दागिने आहेत

  • @aryanxgamin7389
    @aryanxgamin7389 Рік тому +1

    👌👌👌👌👍👍👍👍👍superbbbbb design ,all my favourite

  • @pushpatastybites61
    @pushpatastybites61 Рік тому

    Khup chan 👏👏👏congratulations

  • @anitalikhite6224
    @anitalikhite6224 Рік тому

    खूपच छान उपक्रम

  • @neetahundekari6685
    @neetahundekari6685 9 місяців тому

    दागिने अप्रतिम आहे

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 Рік тому +3

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 Рік тому +1

    Superb Prajakta. All the best!!

  • @shravisarnikarpalkar5558
    @shravisarnikarpalkar5558 Рік тому

    Supreb idea to pramoto traditional ornaments of Maharashtra❤

  • @namitakelkar1855
    @namitakelkar1855 Рік тому +6

    Lovely collection. Where can we get these from

  • @satyawangovenkar3109
    @satyawangovenkar3109 4 місяці тому

    Very nice information for me

  • @rupeshsurve1382
    @rupeshsurve1382 Рік тому

    धन्यवाद ताई तुला पुढिल वाट चालीस शुभेच्छा💐🎂💐

  • @whattodo904
    @whattodo904 Рік тому +1

    Proud Marathi....

  • @poojatawde1304
    @poojatawde1304 Рік тому +2

    प्राजक्ता खूप छान collection ahe आम्हाला कधी प्रत्यक्ष पाहायला विकत घातला मिळेल

  • @sujatajadhav5040
    @sujatajadhav5040 Рік тому +2

    Congratulations and all the best प्राजक्ता 👍

    • @dhanajipalkar9941
      @dhanajipalkar9941 Рік тому

      दागीने.आमाला.ससतात.दे

    • @vasantimirajkar1797
      @vasantimirajkar1797 Рік тому

      😅
      दोन तव ध गव जन मी च च ने दोनग जनन का

  • @pritisawant9
    @pritisawant9 Рік тому +3

    प्राजक्ता तु कम्माssssल आहेस❤️❤️

  • @smitadeshpande3621
    @smitadeshpande3621 Рік тому +2

    Hats of u Prajakta.

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 Рік тому +1

    Best wishes ❤

  • @nikitajadhav7461
    @nikitajadhav7461 Рік тому

    Khup chan prajakta 👍👍👌

  • @chhayaadkane4605
    @chhayaadkane4605 Рік тому

    Very nice be care. And go ahead

  • @kadambarihankare9496
    @kadambarihankare9496 6 місяців тому

    🎉 congratulations 👏

  • @tusharshinde7369
    @tusharshinde7369 Рік тому

    Khup khup chhan...

  • @aashakashid7956
    @aashakashid7956 Рік тому

    खूपच छान 👌👌👌

  • @omkarnalawade1436
    @omkarnalawade1436 Рік тому +4

    Congratulations 🎉

  • @anitadatar4628
    @anitadatar4628 Рік тому

    प्राजक्ता ,हे खर आहे, की मराठ मोळी मुलिंना ,मराठी दागिने महिती नव्हते ,ते तु जगा समोर आणले ,हे कौतुकास्पद आहे

  • @pallavihipparkar
    @pallavihipparkar Рік тому

    क... मा... ल. 👌👌अप्रतिम. प्राजक्ता ताई.

  • @jyotirathod5955
    @jyotirathod5955 Рік тому

    well done 👍 prajuu..

  • @sumedhaphadke8874
    @sumedhaphadke8874 Рік тому

    Apratim

  • @nananimbalkar6650
    @nananimbalkar6650 Рік тому

    खरंच खूप छान