गावरान चिकन हंडी | झन्नाटेदार,चवदार स्मोकी चव असलेली चिकन हंडी एकदा नक्की करून बघा | Chicken Handi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • साहित्य:
    चिकन 1 किलो
    4 कांदे
    2 टोमॅटो
    8/10 लसूण पाकळ्या
    4 तुकडे आलं
    कोथिंबीर
    खडे मसाले-1 चमचा जिरं,1 तुकडा दालचिनी, 3/4 लवंग, काळीमिरी, 1 मसाला वेलची,2 चक्रीफूल
    3 चमचे लाल मसाला
    2 चमचे गरम मसाला
    1 चमचा हळद
    2 चमचे चिकन मसाला
    लिंबू
    तेल
    मीठ
    पाणी

КОМЕНТАРІ • 40