स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रत्येक गोष्टीचं सखोल विश्लेषण करून तुम्ही रिॲलिटी विद्यार्थ्यांच्या समोर ठेवली आहात sir... तुमचा प्रवास हा आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे..
खरंच हा व्हिडीओ लै भारी वाटला कारण विशाल सर ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात व ते उचस्थ अशा पदावर राहून आपले कार्य व भूमिका ज्या पद्धतीने पार पाडत आहेत ते पाहुन आज प्रत्येक हॉस्टेल चा पोरगा विशाल सर मध्ये स्वतःला अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतो.u r great work sir jee..
सर, Proud of You, तुमच्यातील ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजासाठी काही करता येईल , त्यांचे आपण काहीतरी करु शकतो ही आपली अंतकर्णातून व्यक्त झालेली भावना खुप भावली,, अस मार्गदर्शन सामान्य कुटुंबाला आपण देत आहात हे खुप छान वाटलं, Salute for your Hardwork..
विशाल लोंढे साहेबांचे भाषण ऐकताना त्यांनी त्यांच्या जीवनाबद्दल किती संघर्ष केला आहे हे ऐकून खरच डोळ्यात पाणी आले साहेब तुमच्या जिद्दीला आणि कार्याला सलाम आहे तुमच्यासारखे अधिकारी आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो🙏🙏
संघर्षातून तयार झालेले व्यक्तिमत्व सर आपल्यापासून मुलांनी प्रेरणा घ्यावी आपण सर शाळातून जाऊन व्याख्यान द्यावे जेणेकरून काही विद्यार्थ्यी घडले तर निश्चितच तुमच्या जीवनाचे सार्थक होईल All the best
आजवर पाहिलेला एकमेव विलक्षण आणि अफाट ऊर्जा असणारा अधिकारी👍👍💐💐नेहमीच अभिमान
खूप संघर्ष करून यश प्राप्त केल्याबद्दल खुप खुप अभिनंदन 💐💐💐
आम्हाला अभिमान आहे सर तुमचा... तुमच्या सारखे अधिकारी घडणं दुर्मिळच 💐💐
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रत्येक गोष्टीचं सखोल विश्लेषण करून तुम्ही रिॲलिटी विद्यार्थ्यांच्या समोर ठेवली आहात sir... तुमचा प्रवास हा आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे..
खरंच हा व्हिडीओ लै भारी वाटला
कारण विशाल सर ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात व ते उचस्थ अशा पदावर राहून आपले कार्य व भूमिका ज्या पद्धतीने पार पाडत आहेत ते पाहुन आज प्रत्येक हॉस्टेल चा पोरगा विशाल सर मध्ये स्वतःला अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतो.u r great work sir jee..
Proud to say he is my classmate and childhood friend...
😮😮😮😮😮😮
खुप संघर्षमय जीवन प्रवास करून यशाचे शिखर गाठले आहे आपले मनपुर्वक अभिनंदन 💐👍
अतिशय मेहेनत आणि जिद्द याचा खरंतड प्रवास पूर्ण केलेला अधिकारी 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर,
Proud of You,
तुमच्यातील ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजासाठी काही करता येईल , त्यांचे आपण काहीतरी करु शकतो ही आपली अंतकर्णातून व्यक्त झालेली भावना खुप भावली,, अस मार्गदर्शन सामान्य कुटुंबाला आपण देत आहात हे खुप छान वाटलं,
Salute for your Hardwork..
Very inspirational and touching experience sir 🙏🏻 u r really selfless officer and society needs more officers like you.
वर्षाचे ५२ रविवार असतात त्यातील ३२ रविवारला मी वेगवेगळ्या परीक्षा दिल्या होत्या, Great sentence 👍👍
विशाल लोंढे साहेबांचे भाषण ऐकताना त्यांनी त्यांच्या जीवनाबद्दल किती संघर्ष केला आहे हे ऐकून खरच डोळ्यात पाणी आले साहेब तुमच्या जिद्दीला आणि कार्याला सलाम आहे तुमच्यासारखे अधिकारी आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो🙏🙏
खूप संघर्षमय जीवन प्रवासातुन उंच यशाचे शिखर गाठले साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन..💐💐
संघर्षातून तयार झालेले व्यक्तिमत्व सर आपल्यापासून मुलांनी प्रेरणा घ्यावी आपण सर शाळातून जाऊन व्याख्यान द्यावे जेणेकरून काही विद्यार्थ्यी घडले तर निश्चितच तुमच्या जीवनाचे सार्थक होईल All the best
450+ व्याख्याने झाली आहेत
खूप प्रेरणादायी प्रवास, विशाल साहेब. माझ्या व आपल्या प्रवासात बऱ्याच गोष्टी साम्य आहेत.राकेश महाजन🎉🎉🎉🎉
खुपच सुंदर काम कार्य सर तुमचं ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आम्हाला आभिमान वाटतो sir तुमचा गरीब कष्टकरी कामगार मुलांसाठी तुम्ही काम करता...🎉❤
सर तुमचे कार्य जवळून पाहिले आहे...खूप मनमिळावू व्यक्तिमत्त्व ❤❤
आज सरांना भेटून एक वेगळीच ऊर्जा मिळाली ❤😊
Sir....tumche yash he majya mulanasathi nakki prerana bantil...We are proud of you
Vishal is the best motivation for all students 🎉🎉🎉🎉
👏👏👏👏👏👏👏👏👏
खूप खूप अभिनंदन सर 💐💐....
He has held an exam...through which 30 eligible students will be selected.....to give them free upsc coaching 🙌🙏
सर तुमच्यासारखे अधिकारी समाजाला लाभणे... ही एक भाग्याची गोष्ट आहे..!
पुढील वाटचालीस शुभेच्छा❤❤❤
💙🇪🇺सप्रेम जय भीम सर 🇪🇺💙
Best speech and best speech talent
खूप हृदयस्पर्शी सर ❤
Inspiring🔥💙
खूप अभिमानास्पद कहाणी भाऊ 🤝
Jay bhim sir 💙 tumhi khupch khup great ahat I proud of you 😍
Chupch chan dada tumcha anubhav 👌
Best inspirational speech sir 🙏🏻
Vishal sir you are the great person and also my idol💐💐
आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडिओ
सर खूप मेहनत घेतली म्हणून तुम्ही यशाच्य शिखरावर pohchlat
किती छान❤
Sir ji ❤ khup chhan
अप्रतिम विशाल खूप छान मित्रा
Best person 💙🌸
You are really great sir
Jabardast motivational speach, congratulations
Best inspiration sir
खूप छान सरजी ❤️👑🔥
अप्रतिम व्यक्तिमत्त्व
Proud of you sir❤
Khup bhari saheb❤
अभिनंदन सर
विशाल सर खूप छान
अभिनंदन सर 💐
Sir tumchya kadun me pan inspiration ghet aahe.
सुपर sir ji
Awesome
साहेब मला तुमचा अभिमान वाटतो जय भीम 🙏
Great 👍
🎉🎉 abhindan Vishal sir
ग्रेट
Very good....
Motivational speech sir 👌
Congratulations Sir
Congratulations sir
Congratulations sir.....kiti exam pass....🙄🤭🤗🤗🤗🤗🤗.....All the best....Anuja
🙏🙏🙏🙏🙏
🙌🏻🙇🏻
🎉🎉
👌👌👏👏💐💐❤️❤️
🥺🙌
🙏🙏
Very nice
❤❤
👌👌👍👍🌹🌹💙❤️
🔥🔥🔥
❤
Student of prof suhas gondekar from sreya comm. Classes,loni काळभोर
Concepts is no longer be using it ❤😂
Very proudful Saheb
साहेबांना घाम किती आलाय Ac नाही कमीत कमी फॅन तरी लावायचा तुमचे views वाढण्यासाठी हे करणं योग्य नाही सहाय्यक आयुक्त ह्या पदावर कार्यरत आहेत ते
सरानी या विषयावर विचार करावा
Jay bhim
सर मला तुमचा नंबर हवा आहे
सर मला तुमचा नंबर मिळेल का
Badshah
अभ्यासू माणुस
सरांच्या नावाने लोक महिलांना फसवत आहेत
Bapre avdha struggle aikun dole bharun aale kharach sir tumhi khup great aahat aas vatat sarkh tumhala aikat rahav hats of u sir
Very nice
सरांच्या नावाने लोक महिलांना फसवत आहेत