Deputy Collector | मजुरी करून झोपडपट्टीतील मुलगा बनला उपजिल्हाधिकारी | गंगाधर होवाळे | Vastav Katta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
    @Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
    अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
    Join this channel to get access to perks:
    / @vastavkattathereality...
    For More
    Subscribe You Tube channel
    वास्तव कट्टा
    / mpscstudentsrights
    वास्तव Talks
    / @vastavtalks
    मी अधिकारी
    / @vastav_katta_hindi
    facebook :
    vastav katta
    / vastavkatta
    mpsc students rights
    / mpscstudents. .
    Follow us on Twitter
    वास्तव कट्टा
    Va....
    MSR
    MP....
    Join us onTelegram
    Mpsc Students Rights
    t.me/MPSCStude...
    vastav katta
    t.me/vastavkatta
    मी अधिकारी
    www.youtube.co....
    अप्पा हातनुरे सर
    www.youtube.co....
    नव्या वाटा
    www.youtube.co....
    Daily Video
    www.youtube.co....
    Plan B
    www.youtube.co....
    #mpsc
    mpsc new syllabus
    #upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
    #पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

КОМЕНТАРІ • 388

  • @satyajeetghadge8647
    @satyajeetghadge8647 Рік тому +217

    लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात,बाबासाहेबामूळ तुझ्या न माझ्या घरात❤️❤️💙

  • @tukaramkamble5463
    @tukaramkamble5463 Рік тому +58

    तहसिलीतला मोठा माझा साहेब झाला ! सप्रेम जय भीम 🎉🎉

  • @saurabhpawar1474
    @saurabhpawar1474 Рік тому +256

    माझा बालमित्र 🧑‍🤝‍🧑 बेंच पार्टनर आज या पदावर पोहचला याचा खरच अभिमान आहे . . अभिनंदन गंगाधर.. 🎉

    • @NMajhaTV
      @NMajhaTV Рік тому +5

      सर मला पण अभ्यास करायचा आहे.सरांचे मार्गदर्शन हवे आहे.मी यांना कसे भेटू शकतो. कृपया मला मदत करा.

    • @DipaliSRajguru
      @DipaliSRajguru Рік тому +2

      Age kay aahe bhavach

    • @Knowledge_junction7094
      @Knowledge_junction7094 Рік тому +3

      Jo mehnat karayla sodat nahi tyala hya jagat konich harvu sakta nahi

    • @adcreative5397
      @adcreative5397 Рік тому

      @@DipaliSRajguru 25

    • @कॉमनमॅन
      @कॉमनमॅन Рік тому +1

      त्यांना म्हणावे प्रामाणिकपणाने काम करा जीवन जगायचं पैसा मिळाला म्हणजे झालं

  • @sandeshagame2332
    @sandeshagame2332 Рік тому +43

    झालं सोनं या जीवनाचं केली भिमान एकच सही...❤ अभिनंदन सर

  • @bimbisaar1217
    @bimbisaar1217 Рік тому +92

    बाबासाहेब अंबेडकर hatts off 💙💙 शिक्षणच आपली परिस्थिति बदलू शकते 😢😢

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 Рік тому +19

    किती साधेपणा 👌👌🥰
    नक्कीच भविष्यात तुम्ही प्रामाणिक अधिकारी होणार यात तिळमात्र शंका नाही ❤

  • @adcreative5397
    @adcreative5397 Рік тому +83

    खूप काही करू शकतो आपण फक्त जिद्द पाहिजे हे तुझ्या कडून कळलं गंगाधर 🤝

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 Рік тому +27

    परिस्थिती कशीही असुदे फक्त मनात जिद्द लागते हे आपल्या उदाहारणातून समजलं सर 🙏🥰

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 8 місяців тому +4

    खूप खूप शुभेच्छा इथून पुढे गरीब गरजू विदयार्थ्यांना मुलां ना मदत करा.हे योगदान डॉ.बाबासाहे यांन च आहे.बाबासाहेबांच्या मुळे आपण सन्मानाने जिवन जगत आहोत. तुम्ही कषट केले. जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम.

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 15 годин тому

    अभिनंदन वाघा ! पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा ! ❤

  • @OmshreeKate
    @OmshreeKate 9 місяців тому +4

    Bhaiya tu adhikari zala asun sudha tuzya madhe jara sudha attitude nahi kharch tu khup great ,hardworking simple living and high thinking aahech 😊😊

  • @prashantjagtap8220
    @prashantjagtap8220 Рік тому +26

    खरंच सर, डोळे पाणावले, तुमची आई सुध्दा आणि तुम्ही पण बाबासाहेबांना सर्वस्व देता हे खरंच हृदय हेलावून टाकणारे आहे. निश्चितच आपण एकत्र येऊन ज्यामधून आपण आलोय त्या समाजाच्या वतीने काहीही देणे लागतो, हिचं जाणीव मनोमन अपल्याला एकत्र बांधेल,जी बाबासाहेबांनी आपल्या पर्यन्त शीक्षण रुपी कलमातून बहाल केली..खुप खुप अभिनंदन आणि भावी वाचालीसाठी मनस्वी हार्दिक शुभेच्छा.. क्रांतिकारी जय भीम, जय संविधान 🎉🎉❤❤🖊️📚🚓🚨🚓🚨💐🌹

    • @maheshnaikwadi2918
      @maheshnaikwadi2918 11 місяців тому

      Ho aaj Babasahebanmule apla ST che reservation ahe jay koli mahadev jay adivasi jay WALMIKI

  • @VijayMule2001
    @VijayMule2001 Рік тому +11

    चागला उपक्रम राबविता sir तुम्ही वास्तव कट्यावर अडी अडचणीवर मात करून अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव...mpsc करणाऱ्या विद्ार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. वास्तव कटटा चा मी आभारी आहे.😊

  • @samratbansode2750
    @samratbansode2750 Рік тому +16

    अभिनंदन , अभिनंदन गंगाधर
    बाबासाहेबांच्या परिश्रमाला सलाम
    आणि डेप्युटी कलेक्टर साहेब तुमच्या जिद्द, चिकाटीला सलाम
    जय फुले शाहू आंबेडकर

  • @shitijaadagale9488
    @shitijaadagale9488 Рік тому +59

    असेच अधिकारी पाहिजेत आपल्या प्रशासनामध्ये
    🙏🙏🙏Congratulation sir

  • @avinashbansod6818
    @avinashbansod6818 Рік тому +23

    हे पदाला न्न्यय देतील खरंच सलाम याना

  • @jagannathgosavi9779
    @jagannathgosavi9779 Рік тому +2

    आयुष्याच्या खडतर प्रवासाचे सार्थक झाले.मनःपूर्वक अभिनंदन..!

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Рік тому +8

    सामाजिक आणि आर्थिक दोन्ही चटके सहन करून आपण हे सगळं मिळवळत, खूप खूप अभिनंदन सर

  • @arunkamble9446
    @arunkamble9446 Рік тому +32

    गंगाधर सरांना मानाचा जय भीम. ...

  • @gautamkamble625
    @gautamkamble625 Рік тому +5

    अभिनंदन गंगाधर खूप छान मुलाखत झाली तुझा समाजाला अभिमान आहे खरंच खूप प्रेरणादायी आहे तुझा संघर्ष आर्थिक परिस्तिथी बिकट असताना हे यश संपादन केले उपजिल्हाधिकारी पद मिळाले तेही अगदी 25 व्या वर्षी सलाम तुझ्या यशाला खरंच खूप छान वास्तव मांडलस वास्तव कट्ट्यावर मला तुझा सार्थ अभिमान आहे सप्रेम जय भीम 🙏🙏🌷🌷💙💙💙

  • @SureshKolge-h9e
    @SureshKolge-h9e Рік тому +5

    ❤❤❤अभिनंदन सर‌ बाबासाहेबांचेखरच विचारांमुळे

  • @anilwaghmare1217
    @anilwaghmare1217 11 місяців тому +5

    याच परीक्षेत माझा भाऊ चि. प्रज्ञाशील वाघमारे याची SC कॅटेगीरी मधून 10 व्या क्रमांकाने निवड झाली, खरच खूप अभिमान वाटतो या सर्वांचा.

  • @bhimraophadtare6183
    @bhimraophadtare6183 Рік тому +2

    तुम्ही खडतर प्रवास करून उच्च
    पदावर गेलात अभिमान आहे
    तुम्हाला मनाचा जय भीम

  • @d.s1665
    @d.s1665 Рік тому +28

    Khupach Inspirational story ahe tumchi sir
    Khup khup subhechya🎉🎉

  • @bhagwatjagtap2769
    @bhagwatjagtap2769 Рік тому +2

    अभिनंदन आयु गंगाधर होवाळेसर खूप च छान पुढील वाटचलीस मंगलमय हार्दिक शुभेच्छा! जयभीम

  • @devshinde8115
    @devshinde8115 Рік тому +7

    आजच्या स्पर्धेच्या युगात गंगाधर होवळे सरांसारखे motivational stories पुढे येणे गरजेचे आहे. आपल्या कष्टाला व मिळवलेल्या यशाला मनापासून जयभीम

  • @shyamnikam4747
    @shyamnikam4747 Рік тому +42

    Congratulations Gangadhar.. You are real motivation for all MPSC aspirants💥💯
    तू एक उत्तम अधिकारी म्हणून नक्कीच चांगले काम करशील याची मला खात्री आहे❤❤

  • @pallaviharale1807
    @pallaviharale1807 Рік тому +15

    Congratulations Sir💐🎉🎊
    तुमच्या मेहनतीला सलाम 👍

  • @hanumantdeshmukh1191
    @hanumantdeshmukh1191 Рік тому +5

    परिस्थितीवर मात करून कसे शिकायचंत्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे गंगाधर.... परिस्थिती मानसाला बिघडवित पण नाही किंवा घडवित पण नाही... तुमचा तुमच्यावर विश्वास पाहिजे
    गंगाधार खूप खूप अभिनंदन 💐🙏👍 पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा...
    हनुमंत रा देशमुख शिवतेज नगर फुरसुंगी पुणे

  • @pratiksha.balkhande
    @pratiksha.balkhande Рік тому +3

    1st vel constitution Babasaheb Ambedkaranchya prati evdha gratitude asnarya adhikari chi mukalakhat aikli...... Khup bhari 🎉 so nice 👍😊

  • @prakashgadgerao5309
    @prakashgadgerao5309 10 місяців тому

    खडतर प्रवासातील सुखदायक विसावा. खूप खूप अभिनंदन 🎉

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 Рік тому +1

    अभिनंदन साहेब पदाची जबाबदारी प्रामाणिक पणे सांभाळून खूप मोठे व्हा पुढील वाटचाली करीता मनःपूर्वक शुभेच्छा

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 10 місяців тому +1

    जो जो शिक्षण घेईल तो वाघा सारखा गुर्गुर्ल्या शिवाय राहणार नाही.
    Dr Babasaheb Ambedkar.
    आपण ते सिद्ध केले, आपणास सविनय जयभीम.

  • @seemagaikwad297
    @seemagaikwad297 Рік тому +6

    तुमचे खुप खुप अभिनंदन सर💐💐 इतका खडतर प्रवास असूनही तुम्ही यश संपादन केलत आणि तुम्ही केलेले मार्गदर्शन नक्कीच आम्हाला उपयोगी ठरेल..खुप खुप धन्यवाद सर 🙏 तुमच्या पुढील आयुष्यासाठी अनेको शुभेच्छा सर.. we are proud of you sir 💐💐

  • @priyankasaravade1788
    @priyankasaravade1788 Рік тому +3

    Tumhi khup ideal person aahe..khup jast struggle kel aahe....best of luck for your future...

  • @amasidhahuvale14
    @amasidhahuvale14 Рік тому +5

    Congratulations 👍👍👍💐💐💐💐💐Gangadhar Sir Jaibhim🙏🏼 All the very best 💐💐

  • @shitalovhal8503
    @shitalovhal8503 11 місяців тому +1

    Babasahebanmule mi zalo, ase khup kami lok mantat tumchya tondun dr.br ambedkar nighale khup chan watle. Salut tumcya aai babana aani tumchya jiddila Jay bhim saheb dr ambedkaran sarkhech ajun shikun samaj sewa kara.❤🎉👍👌🖊️

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 11 місяців тому

    अभिनंदन गंगाधर बाळा खरंच तुझ्या सकारात्मकता जगावेगळी आहे एवढ्या हालाखीची परिस्थिती वर मात केली आणि आपल्या देशाला एक समाजाभिमुख अधिकारी मिळाला किती ग्रेट तुझ्या दादा आणि आईबाबा मी ही समाजवादी विचारांची आहे आणि आणि आ.बाबा आढवांचा सहवास लाभलेला आज तु हमाल पंचायत शाळेचं नाव उज्वल केलें... पुन्हा एकदा अभिनंदन.👌👍✊💐💐 मी आता सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहे ...

  • @SWARAJMANE-c9e
    @SWARAJMANE-c9e Рік тому +2

    अभिनंदन 🙏💐तुमचा प्रवास माझ्यासाठी प्रेरणा ठरेल😊 धन्यवाद सर

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 10 місяців тому

    वहा खुप छान
    स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
    परेतना अती परमेशवर

  • @krantirathod9539
    @krantirathod9539 Рік тому +2

    खूप खूप अभिनंदन भाऊ आपणास 💐💐💐💐
    शुभेच्छुक:-
    पप्पू भाऊ होवाळे यांचा मी खास मित्र आहे

  • @niteshmone9538
    @niteshmone9538 11 місяців тому

    अभिनंदन सर🎉🎉
    खरच खूप छान वाटल हि मुलाखत पाहून.

  • @anilkhalkar5925
    @anilkhalkar5925 10 місяців тому

    मनापासून अभिनंदन, अतिशय सुंदर मुलाखत.

  • @ankushgaikwad2589
    @ankushgaikwad2589 Рік тому

    ,खुप छान, आपणास असेच यश लाभो ,आपला प्रवास इतर मुलांसाठी प्रेरणादायक ठरो.

  • @rajendrajoshi9064
    @rajendrajoshi9064 Рік тому

    आपणास खूप खूप शुभेच्छा आपल्या हातून प्रामाणिक व सत्य अनवेशीत कार्य घडो हीच प्रार्थना

  • @udaykadam7249
    @udaykadam7249 Рік тому +5

    Salute to you brother ❤ You have made your family proud 🎉❤

  • @drrajguru2676
    @drrajguru2676 Рік тому +3

    गंगाधर सर बडा वही बनेगा जो Ignore करेगा... जय भीम.. सर.. खूप छान.

  • @madhurakamble
    @madhurakamble Рік тому

    खूप खूप हार्दिक अभिनंदन🎉🎊 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @pramodpsn1234
    @pramodpsn1234 Рік тому +1

    सलाम आपल्याला व दादाला❤❤❤

  • @naganathsonkamble9123
    @naganathsonkamble9123 Рік тому

    होवाळे सर आपण खूप खडतर प्रवास करून जिद्दीनं ही पोस्ट मिळवली.सलाम तुम्हाला. आपल्या बोलण्यातून जाणीव कशी ठेवावी. याची जाणीव होते. निंभोरे सर खूप छान पोस्ट बनवलं आहे आपण.पुन्हा एकदा दोघांना ही सलाम

  • @hirachandshinde5391
    @hirachandshinde5391 Рік тому +5

    अभिनंदन साहेब जय भीम Namo Buddhay.

  • @ghanshampatil6358
    @ghanshampatil6358 Рік тому +1

    सलाम सर आपल्या जिद्दीला व कार्याला 🙏🙏

  • @comedyYouTubefamily
    @comedyYouTubefamily 7 місяців тому

    Congratulations dada mi pn hamal panchayat kashtakari vidyalaya madhich shiklo ahe amhla tuze khup storytris sangitl ahe Amala khup abhiman ahe tuza🎉❤😊

  • @sachinkamble3837
    @sachinkamble3837 Рік тому +2

    खरंच सर, मी मुलाखत ऐकून निशब्द झालो ❤❤❤❤

    • @sachinkamble3837
      @sachinkamble3837 Рік тому

      सर मला तुमचा नंबर भेटू शकेल का???

    • @sachinkamble3837
      @sachinkamble3837 Рік тому

      तुमचा नंबर भेटला तर माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ‌
      कारण सध्या मी त्या स्टेजमध्ये आहे.

    • @sachinkamble3837
      @sachinkamble3837 Рік тому

      मला काहीतरी बोलायचं आहे

  • @manjirilangote7603
    @manjirilangote7603 11 місяців тому

    अभिनंदन बेटा!! छान!! 👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @RavsahebBhil-ln5gq
    @RavsahebBhil-ln5gq 5 місяців тому

    Salute aahe sir aaplyala ❤❤

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Рік тому +3

    कषटाची भाकरी गोड असते मेहनत करणारा कधीच हारत नसतो जय ज्योती जय क्रांती राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले

  • @atmaram09-p4
    @atmaram09-p4 Рік тому

    खुप छान आणि प्रेरणादायी संभाषण.. अगदी प्रतिकुल परिस्थितीतुन शिक्षण घेऊन जिद्दीने पोस्ट मिळवली खुप खुप अभिनंदन तुझं... ❤❤

  • @gurudasraut4179
    @gurudasraut4179 Рік тому +6

    I'm really proud of you my dear student, many many congratulations🎉

  • @devkanyaghadge6289
    @devkanyaghadge6289 Рік тому +2

    सलाम तुझ्या कामगिरी ला🎉🎉🎉

  • @shrikantjawale123
    @shrikantjawale123 Рік тому +2

    तुमच्या कष्टाला मनाचा मुजरा❤

  • @KailasKedare-r8z
    @KailasKedare-r8z 10 місяців тому +2

    Congratulations sir 💙💙💙💙💙💙💙💙💙💙 Jay bhim sir🙏🙏🙏🙏🙏👍

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 10 місяців тому

    अभिनंदन जिद्द चिकाटी परिश्रमाने मेहनत गंगाधर डेपो डे कलेक्टरचा पदवी मिळाली सर्व चोरी होईल परंतु आपल्या नशीब चोरी होऊ शकत नाही जे जे आपल्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळालं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन साहेब

  • @MangeshKhude-l8u
    @MangeshKhude-l8u 11 місяців тому

    Congratulations 🎉🎉. Ashech garib student pudhe gele pahije 🙏🙏👍

  • @Spardhayug322
    @Spardhayug322 Рік тому

    Congratulations Sir..🎉🎉🎉
    खूप प्रेरणादायी प्रवास आहे.

  • @bhalchandramhatre2730
    @bhalchandramhatre2730 10 місяців тому

    मोठी जिद्द आहे, अभ्यास करता करता आपला मोठा अनुभव, समाजा साठी खुप सेवा करण्यासाठी, आपल्याला संधी उपलब्ध झाली, पुढील कार्यासाठी अशिर्वाद

  • @JaybhimgotsurveGotsurve
    @JaybhimgotsurveGotsurve Рік тому +3

    क्रांतीकारी जयभिम नमो बुद्धाय जय संविधान अभिनंदन सर🎉🎉💐💐

  • @surajmandawdhare8435
    @surajmandawdhare8435 Рік тому +1

    Sir....Tumchi struggle amhala khup kahi deun jail❤❤❤

  • @shivamkamble2598
    @shivamkamble2598 7 місяців тому

    Congratulations Gangadhar Sir ❤🎉👍

  • @mallikarjunkadam8185
    @mallikarjunkadam8185 Рік тому +6

    गंगाधर सरांचा अभिनंदन 💐💐💐

  • @प्रथमेशकसबे

    हार्दिक अभिनंदन! खुप खुप आभार.मस्त झाली मुलाखत..

  • @shivahowale4632
    @shivahowale4632 Рік тому +4

    Gangadhar maza Bhau tuza Amhala khup abhiman ahe ❤❤❤

  • @kaustubhigunjal1390
    @kaustubhigunjal1390 Рік тому

    Great 🎉down to earth madhye rahunch needed people che questions sodushkto ek officer.. te sarv quality tujha madhye 💯% ahet ...hats off 💐🙏 service kart astana sudha kontahi ego na thevta society madhye vavrne hech real officers ahet 🎉🎉congratulations ...God bless you 🙏

  • @NARESHMESHRAM-jz6tj
    @NARESHMESHRAM-jz6tj Рік тому +2

    अभिनंदन भाऊसाहेब जयभीम

  • @kajalkamble3572
    @kajalkamble3572 Рік тому

    kharch tumhi real motivation kely sir proud of u

  • @vijayapawar9523
    @vijayapawar9523 Рік тому

    Vait vattey . Ashya parsthitimade shikalet. Great

  • @revagunjal91
    @revagunjal91 Рік тому

    Congratulation sir...🎉 ur great sir aani tumhi paritsti vishi mhnje itkya adchani आल्या tri tulhi mhntay ki mala to strgal vatch ny kiva maz daily schedule ch kiva roj ch rotine ch hote mhntlat tumhi thamble ny ult tya goshti n sathi solution ky aahe mg he je line bolat na te khup inspire aahe for me 😢 khup khup manapaun shubhechha sir 🎉dhanywad sir.....नक्किच sarwan sathi khup inspirational मुलाखत आहे ....dhanywad sir🎉...

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 Рік тому

    अभिमानास्पद गोष्ट आहे 👍🙏

  • @akshayy3006
    @akshayy3006 Рік тому +4

    Bhava tu ahe REAL JAI BHEEM. karan tu "Babasaheb Amdekaranna" proper follow kela ahes... bakichya social Media varun Ghoshna denarya Chapri fakt navala Bhuddist ahet...
    Hatts Off to you....
    JAI BHEEM 🇪🇺 JAI SHIVRAY🚩

  • @jyotimaurya812
    @jyotimaurya812 3 місяці тому

    Apratim mulakhat ❤

  • @MahenG-x1c
    @MahenG-x1c 11 місяців тому

    Khup schann🎉 congratulations

  • @bharatiwakode5504
    @bharatiwakode5504 Рік тому +1

    Every student who wants to do mpsc ,upsc,should learn, understand what quality of education, needed for it,which gangadhar howale very well explains. We need officers like you,,unless beurocrats does not interrupt. Buddhacha ashirvad tuzya pathishi ahetach tasech lots of blessings from parents like us.I pray for your future success.

  • @mansi_628
    @mansi_628 11 місяців тому +1

    Your journey really inspired me lot congratulations sir 🎉

  • @abhijitkadam8679
    @abhijitkadam8679 Рік тому +4

    Congratulations Gangadhar 🎉🎉❤

  • @madhuridhanawade6600
    @madhuridhanawade6600 Рік тому +3

    Congratulations Gangadhar Keep it up💐🥳

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Рік тому +1

    अभिनंदन भाऊ 🤝

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Рік тому

    अभिनंदन मित्रा !

  • @ventyk
    @ventyk 5 місяців тому

    Dada,khupach,chaan,

  • @shwetakasbe3794
    @shwetakasbe3794 Рік тому +10

    Inspirational personality....so down to earth.... congratulations 🎉 brother

  • @AvinashKapadnis
    @AvinashKapadnis Рік тому +4

    I really proud of you sir you are real motivational mpsc congratulations sir deputy collector

  • @aniketpawar2327
    @aniketpawar2327 Рік тому

    साहेबांच्या यशाला सलाम

  • @ruhani6777
    @ruhani6777 Рік тому +3

    💐💐 Congratulations Sir.

  • @sambhajizadte2110
    @sambhajizadte2110 10 місяців тому

    अभिनंदन 🎉🎉

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Рік тому

    My best wishes for your channel and congratulations to Gangadhar howale thanks

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Рік тому

    अभिनंदन.🎉🎉🎉🎉🎉

  • @dipakkurai8574
    @dipakkurai8574 10 місяців тому

    Sir... Salute...❤

  • @jayashreegundile5803
    @jayashreegundile5803 Рік тому

    अभिनंदन sir🎉

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ Рік тому +2

    जय भीम भाऊ... अभिनंदन

  • @manjushakhairnar5996
    @manjushakhairnar5996 Рік тому +1

    Congratulations bhau .. 👍proud of you .

  • @vidyakodolikar5246
    @vidyakodolikar5246 Рік тому

    खूप खूप अभिनंदन गंगाधर 🌹 भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍🏻🌹🎉 proud of you 🤞