पांडुरंगाने संत जनाबाईच्या डोक्यातील उवा काढल्या | Sant Janabai Vitthal Bhakti | Sant Namdev

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    नमस्कार,
    जय हरि माउली
    आज आपण संत जनाबाई जाणून घेणार आहोत.
    संत जनाबाई पांडुरंगाच्या भक्त होत्या... जनाबाई च्या डोक्यात उवा झाल्या होत्या तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग रुक्मिनी वेशात येउन तिला न्हाउ माखू घालतो आणि तिचे केस विचरुन तिच्या डोक्यातील उवा सुध्दा काढतो .....
    संपुर्ण वारकरी संप्रदायात आजही ज्याचं नाव आदराने घेतले जाते आशा महान "संत जनाबाई" यांची जीवनगाथा 'sant janabai information in marathi' सांगायची झालं तर त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील "परभणी" जिल्यात "गोदावरी" नदी किनारी असणाऱ्या "गंगाखेड" येथे इ. स.1258 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'दमा' तर आईचे नाव 'करूंड' असे होते. त्यांचे कुटुंब हे पारमार्थिक असून वडिल 'दमा' हे वारकरी होते. ते नियमित रुपाने भगवान पांडुरंगाची भक्ती करत असायचे. त्यामुळे जनाबाईंना सुद्धा बालपणापासून विठ्ठल भक्तीची आवड निर्माण झाली.
    Sant JanaBai chi Bhakti Katha
    The story of Sant Janabai.
    Janabai story in marathi
    sant janabai abhang
    Sant Janabai Ovi
    Sant Janabai
    sant janabai song
    sant janabai biography
    #janabai
    #santjanabai
    #santnamdev
    #marathimotivationandhistory
    #संत_जनाबाईं
    #santjanabaitemple
    #संतजनाबाई
    #संतजनाबाईअभंग
    #नामयाची_जनी
    #mauli
    #story
    #pandharpur
    #aalandi
    #santmahima
    #vitthal
    #aashadi
    #aashadiekadashi
    #katha
    vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | bhaktnivas pandharpur |
    Pandharpur wari 2024
    pandharichi wari 2024
    pandharichi vari 2024
    राम कृष्ण हरी माऊली
    ----------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

КОМЕНТАРІ • 158