तरुणाला घडला"शिखर शिंगणापूर" महादेवाचा दृष्टांत व दर्शन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 42

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 4 місяці тому +4

    मी फेब्रुवारीत उपासना केल मला छान अनुभव आले ते अनुभव दुर्गेश भाऊ ला सांगितले आहे गुरू मंञ व खंडोबा देवाचे वारे मोकळे करायचे आहे सर .🙏🙏पाया पडतो 🙏🙏

  • @Rekha-p3h
    @Rekha-p3h 4 місяці тому

    कोल्हापूर शक्ती पीठाबद्दल पण एखादा vedio करा सर

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 4 місяці тому

    जय जगदंब मावुलिई तुमचिय चीरनाआवर एकदा मस्त क टीवलियवर कुटाआही दीयव भियटन छोटीईषीई गोषटय आस मालाआ वटात ❤❤

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf 4 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी कसे आहात

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 4 місяці тому

    जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार💐🙏🙏🙏🙏🙏♥️💙🚩

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 4 місяці тому

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 4 місяці тому

    जय जगदंब नमस्कार गुरूदेव आशीर्वाद द्या सगळ्यांना धन्यवाद नमस्कार

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 4 місяці тому +1

    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @YariProduction
    @YariProduction 4 місяці тому

    नमस्कार गुरुजी,
    आज शिबिराला येत आहे .
    नमो आदेश ❤

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 місяці тому +2

      स्वागत आहे

    • @laxumanbagal3825
      @laxumanbagal3825 4 місяці тому

      Om namo aadesh

    • @aadityabhise5538
      @aadityabhise5538 4 місяці тому

      ध्यान शिबिर मध्ये मानस आरती झाल्या वर जी प्रार्थना घेतली जाते ती गुगल वर कशी व कोणत्या शब्दांनी शोधावी
      म्हंजे घरी रोज जगदंबे ची विनवणी करता येईल कृपया सांगावे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 місяці тому +1

      अंबे एक करी,उदास न करी,भक्तास हाती धरी।
      विघ्ने दूर करी,स्वधर्म उद्धरी,दारिद्र्य माझे हरी॥
      चित्ती मूर्ती बरी,वरायामकरी,ध्यातो तुला अंतरी।
      वाचा शुद्ध करी,विलंब न करी,पावे त्वरे सुंदरी॥
      माते जगदंबिके मला वर दे ,दे तू दयासागरे।
      माझा हेतु पुरे,मनात न उरे, संदेह माझा हरे ।
      जेणे पाप सरे, कुबुद्धी विसरे,ब्रह्मैक्य-धी संचरे।
      देई पूर्ण करे,भवाम्बुधी तरे,ऐसे करावे त्वरे ॥
      अनाथासी अंबे नको विसरू वो।
      भवसागरी सांग कैसा तरु वो।
      अन्यायी मी हे तुझे लेकरू वो।
      नको जगदंबे दैन्य माझे करू वो॥
      सखे दुःखीताला नको दुखवू वो।
      दीना बालकाला नको मुकलो वो।
      ब्रिदा रक्षी तु आपुल्या श्री भवानी।
      ही प्रार्थना ऐक कैवल्यदायीनी॥

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 4 місяці тому

    जय जगदंब सर🙏🙏🙏

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 4 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार गुरुजी..🙏🙏🙏

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 4 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 4 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @sanjaygavhane5656
    @sanjaygavhane5656 4 місяці тому

    जय जगदंब भाऊ

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 4 місяці тому

    जय जगदंब आई

  • @GajananKangane-r6o
    @GajananKangane-r6o 4 місяці тому

    M
    जय जगदंबा नमो आदेश भाऊ नाशिक

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 4 місяці тому

    Jay jagdamb bhau🙏🙏🙏

  • @rupalikonde2492
    @rupalikonde2492 4 місяці тому

    जय जगदंब

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 4 місяці тому

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 4 місяці тому

    जय जगदंब गुरुजी

  • @SonalibaluShindeShinde
    @SonalibaluShindeShinde 4 місяці тому

    Jay jagdmb guruji charn saprsh

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 4 місяці тому

    जय जगदंब गुरुवर्य 🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 4 місяці тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 4 місяці тому

    खूप खूप छान अनुभव आहे, नमस्कार गुरुजी तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र ची दीक्षा कधी देणार आहे, मे महिना आहे सुट्ट्यांचा महिना असल्यामुळे गावी जाऊ शकतो जर आता तुम्ही घेतलं तर कदाचित गावी असल्यामुळे मला त्याची पूर्णपणे दीक्षा घेता नाही येणार, गावी नेटवर्क प्रॉब्लेम असेल, मी मार्च महिन्यापासून फोन करते आणि बराच वेळेस फोन उचलले जात नाही दोन-दोन दिवस फोन करून, नतर परत ते फोन करतात आम्हालाआमचे मिस कॉल बघून ,गुरुजी विनंती आहे की या दोन ते तीन दिवसात जर तुम्ही कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेतली तर फार चांगलं होईल नमस्कार गुरुजी❤

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 місяці тому

      कुंजीका स्तोत्र ऑनलाइन दीक्षेसाठी 28 मे ही तारीख ठरवण्यात आली आहे,त्याच दिवशी तुम्हांला नियोजन करावे लागेल
      8856095132
      ह्या मोबाईल नंबर वरती माझ्या शिष्य ला कॉल करू शकता

    • @rekhagosavi5647
      @rekhagosavi5647 4 місяці тому

      धन्यवाद गुरुजी 🙏जय जगदंब 🙏 तारीख कळवल्याबद्दल धन्यवाद त्यादिवशी मी नक्कीच गावी न जाता माझ्या घरीच राहील 🙏🙏🙏

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 4 місяці тому

    नमस्कार सर मला शिबीर ला यायचे आहे पण तुमचे सेवेकरी फोन उचलत नाहीत मी खूप वेळा फोन केला मी पुण्यात रहातो मला जेजुरी ला शिबीरासाठी यायचे होते ते फोन नाही उचलत सर

  • @chintamanipanchal972
    @chintamanipanchal972 4 місяці тому

    Mumbaila aste ka

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 4 місяці тому

    Guruji mala pan upasana shibirala yayachi ecchha aahe pan adachani sampat nahit kay karu

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 4 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 4 місяці тому

    जय जगदंब

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 4 місяці тому

    जय जगदंब भाऊ

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj 4 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 4 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरूजी

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 4 місяці тому

    जय जगदंब

  • @parmeshwarkokate7546
    @parmeshwarkokate7546 4 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी