खूप चांगल मार्गदर्शन आहे , जीवन जगण्याचा ऊददेश काय? हे अचूक सांगता येईल का ? मणूष समाधानी असल्या नंतर भविष्यात काही आशा आहे का ? जिच्या आधाराने मानवाला जगण्यात आनंद वाटेल व मरणाची भिती वाटणार नाही.
ताई खुप सुंदर मार्गदर्शन आहे महत्वाची आहे आजच्या काळात उपयोगी आहे लक्षात ठेऊन आचरणात आणावी अशी विचारसरणी आहे. हा आवाज माझ्या ओळखीचा आपल्या व्यक्तिगत वाटतो.
You have described 12 factors for Pieceful living. Very good. It is YOGA. Yoga means uniting with the object, I want to get to know entirly, which means concentration with a balanced mind. We can not stop aging of our body & diminishing our abilities. Pranayam regulates our breath and vital eenergy. Meditation allows you relax completely & to maintain mental health.😊
दुसऱ्यावर आशा न बाळगता स्वावलंबी जगण्याचे मार्गदर्शन करीत आहात. सतत शिकत रहा स्वतःला अपडेट ठेवा हे सांगताय! एक स्त्री असून एवढं हिमतीने सांगताय. धन्यवाद मनापासून तुम्हांला. 🙏
खुपच सुंदर मनाला बरच काही शिकवण दिली खुप खुप धन्यवाद 💐💐💐💐💐🌹
खूप चांगल मार्गदर्शन आहे , जीवन जगण्याचा ऊददेश काय? हे अचूक सांगता येईल का ? मणूष समाधानी असल्या नंतर भविष्यात काही आशा आहे का ? जिच्या आधाराने मानवाला जगण्यात आनंद वाटेल व मरणाची भिती वाटणार नाही.
ताई खुप सुंदर मार्गदर्शन आहे महत्वाची आहे आजच्या काळात उपयोगी आहे लक्षात ठेऊन आचरणात आणावी अशी विचारसरणी आहे. हा आवाज माझ्या ओळखीचा आपल्या व्यक्तिगत वाटतो.
ताई तुमच्या काळजीखोर बोलण्याने आम्ही प्रेक्षक काळजीत पडलोय
Tai mi pan gharat ekti aahe pan khush aahe aani happy aahe thanks for good informations.🙏🏼🌹
कुब छान माहिती दिली आहे ताई मी सुद्धा या मधून जात आहे.
खुप सुंदर विचार.
Mi sudha jat aahe
Aekte rahane mhange janglat rahne nave tar dusraynver avlambun na rahne apeksha n karne
Very good information
खूप छान, तुम्ही पण अशा प्रसंगातून गेल्या वाटते
Me ekti khup khush aandi aahe
Khup chn mhiti sangitli aahe tumhi tai khup ekte samjayche mi pn mala swatahala khup mast keep it up ❤
🙏🙏🙏FINE 👍👍👍
माणूस हा सामाजिक प्राणी आहे तो एकटा राहूच शकत नाही. एकटे राहण्यापेक्षा स्वावलंबी रहा हा सल्ला देणे योग्य होईल.
खूप छान सांगितले मी नक्की आचणात आनेन❤ 🎉 आभारी आहोत
*आज माझ्या जीवनात ह्याच गोष्टी घडल्या आहेत...//*
ताईं जे बोलल्या तो एकेक शब्द खरा आहे. पण माणसाच्या फार उशिरा ते लक्षात येतं. आणि ते अंगिकारणे फार कठीण जाते.
बरोबर आहे तुमच म्हणण नमस्कार सुप्रभात धन्यवाद मॅडम अगदीच सत्य कथन केलं
Tai खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार ❤❤❤❤
Khup chchan
ताई सुंदर,छान सांगितलेत
कधी कधी आपल्या जिवनातही असे घडलेले असते.त्यावर विजय मिळवण्यासठी
🙏🌹👌☝👍
शुभेच्छा पुढच्या व्हिडीओसाठी
Beautiful. Very proper guidance
व
खुप छान ताई मी आपला आभारी आहे
केवळ काळजी करण्याने कोणताही परिणाम होत नाही त्यापेक्षा जे काही चांगले करावयाचे आहे ते प्रत्यक्ष कृती केल्यास परिणाम दिसून येतात.
एकटेपणा आरोग्यास लाभदायक ठरते धन्यवाद ताई
खर आहे एकटे रहा उगाच दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसू नका .कोणावर संकट कोसळलं तर धावून जा लांबून मजा बघू नका. 😅
रडून नाही हो त्यांचा आवाजच तसा आहे .
पण हे सांगायला पण धैर्य लागते ते कोणी दाखले का . खूप छान ताई ,🙏🙏🙏
ताई आपण एकटेपणा ह्या विषयांवर चांगले मार्गदर्शन केले आहे, सर्व मुद्दे व्यवस्टीत मांडले त्याबद्दल आपले अभिनंदन करतो, धन्यवाद.👍👍💐💐💐💐
Thanks for good information
नमस्कार, छान समुपदेशन आहे.
वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.
Very nice Information
Very nice 👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉❤❤❤❤❤
You have described 12 factors for Pieceful living. Very good. It is YOGA. Yoga means uniting with the object, I want to get to know entirly, which means concentration with a balanced mind. We can not stop aging of our body & diminishing our abilities. Pranayam regulates our breath and vital eenergy. Meditation allows you relax completely & to maintain mental health.😊
खूप छान माहिती सांगितली
विचार चांगले आहेत पण आपल्या बोलण्यात उत्साह व आत्मविश्वास पाहीजे. धन्यवाद .
आपण सांगितलेल्या 12.गोष्टी एकदम बरोबर आहेत, माणसाने त्या अमलात आणणे आवश्यक आहेत.
You are absolutely right
सांगण, सोप आहे. प्रत्यक्षात अस जगण सामान्य माणसा लाख अवघड आहे.
अवघड असेल अशक्य नाही.
Khup chan bodhprad
खुप योग्य मार्गदर्शन दिले आहे. खूप खूप धन्यवाद
किती छान सांगता ताई खूप खूप ऐ❤
खुप छान समजावून सांगितले ताई छानच
खूप छान वास्तव लेख 🎉🎉
Khup chaan mahiti🙏🙏
Chan me barech asech jagte
दुसऱ्यावर आशा न बाळगता स्वावलंबी जगण्याचे मार्गदर्शन करीत आहात. सतत शिकत रहा स्वतःला अपडेट ठेवा हे सांगताय! एक स्त्री असून एवढं हिमतीने सांगताय. धन्यवाद मनापासून तुम्हांला. 🙏
Khup chan mahiti dili Thanks🙏🙏👌👌👍
हो ऐकदम बरोबर
Khup Chan Mahiti Sagitli Aahe
खूप महत्व पूर्ण माहिती
खूप छान मार्गदर्शन!👌👍👏👏
Khup chan vichar sangitale ahe Tai kharach vatatesagale🙏🙏
खुप खुप अभिनंदन
जगा आणी जगू द्या हा मंत्र प्रत्येकाने आचरणात आणला तर कोणाचा कुणाला त्रास होणार नाही.🙏🙏
मी सुद्धा याच परिस्थितीतून जात आहे .छान माहीती .धन्यवाद
खूप छान..... मला खूप आनंद झाला
Very nice speach
Khare ahe vastyav taseh ahe Danywad
ताई,
फारच सुंदर छान👏✊👍
Tumacha,awaz,khup,gambhir,ahe,khup,chan,vichar,thankyou
Video very good
Dhanyawad dhanyawad dhanyawad
खूप चांगली माहिती आहे धनॅवाद 👌👌
ऐकुन खूप बरं वाटलं
धन्यवाद.
सुंदर मार्गदर्शन,
Khupch chan👌👌❤
जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
खूप छान माहिती मी स्वतः त्या अनुभवातून जात आहे धन्यवाद 😊
जास्त गांभीर्याने बोलल्या मुळे जास्त भिती वाटायला लागली😅😢
Khupch chan mahit i
आज माझं मन स्थिर नव्हतं हे वाचून बरीच मनाला शांती आणि समाधान वाटलं😅😅❤ 15:53
Thank you so much mam
खुप छान माहिती दिली आहे
True mhanun mi ata ektach rahto 😢
खूप महत्वपूर्ण!धन्यवाद 🙏🏻
Very nice speak.
सुज्ञ शहाणी आणि समजदार माणसं 100% अशा पद्धतीनेच जीवन जगण्याचा विचार करतात अनिल कवडे पाचेगाव खुर्द
Khup sunder vichar aahe Mala aavdle
खुप छान ताई तुम्ही सागीतलात माझ्या मनाला आनंद वाटला राम कृष्ण हरी..
छान माहिती
ताईतुमचवोलनऐकून आश्रूआणावरझाले
सुरेख
Aagdhi
barobar
Aahe
Mam
ताई तूम्ही बरोबरच बोललात
Khup chan
Khoopach chhaan
ताई आपण गीतेच् वाचन केलल आहे वाटत ज्याना जीवन सुंदर जगायच असेल त्यानी श्रीमदभगवद गीता वाचावी
Sundar wiwechan ahe vishukawi nawache Thor kawi houn gele BABA Amate asha anek Mahatmyachi wichar kinwa wachan kelyas konihi depression honar nahi radat basanar nahi
❤
दुसऱ्यांनी आपल्याशी जसे वागावे तसे आपणही त्यांच्याशी तसेच वागावे म्हणजे चांगले
सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा
Follow Jesus
Thanks dear sister
खरेच ताई तुमचे नाव काय अतिशय सुंदर मेसेज
परत धन्यवाद .🙏🙏🙏🙏🙏🙏
Very good.
Khar ahe
खूप छान
ताई फारच छान सुंदर माहितीपूर्ण व्हीडिओ आपण माडंला आहे त्याबद्दल आपणांस खुप खुप धन्यवाद जय शिव शंकर शंभो जय भोलेनाथ हर हर महादेव
थोडक्यात *माझ्या मना बन दगड* असं आहे तर
Chan
Stunning 👌
बारा गोष्टी समजल्यकी तुमचं तेराव
छान आहे Ankush Awari
Khupach chhan
Very serious