इतक्या सुंदर प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद 🙏 तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे अत्यंत आनंद होतो.... नक्की महिरप करून पाहा व मला कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा.. काही अडचण आल्यास ती देखील कळवा... जर तुम्ही Instagram वर असाल तर तुम्ही बनवलेल्या महिरपीचा photo पोस्ट करा व spice and scissors च्या account ला Tag करा 🙏🙏💜💜
धन्यवाद... फार मोठा व्हिडीओ सहसा कुणी बघत नाही म्हणून थोडा छोटा व्हिडीओ बनवला... पुढच्यावेळी आणखी हळू बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन... यू ट्यूब मध्ये व्हिडीओ चा स्पीड कमी जास्त करून बघण्याचा पर्याय असतो.. तो वापरून तुम्ही हा व्हिडीओ देखिल स्लो करून बघू शकता..
Thank you so much...🙏 Mi 6 no. Che moti vaparale aahet aani 50mm cha nylon cha dhaga (tangus) vaparala aahe.. Sui cha size tumhi motyanchya bhokachya size pramane tharavu shakta...Motyancha size suddha tumchya aavdi pramane gheu shakta
Video chi length khup jhali tr baryachda lok baghat nahit.... Jar tumhala speed Kami karaycha asel tar video chya settings madhe jaun video cha speed adjust Karu shakta tumchya garaje pramane.... 🙏🙂
मॅडम, व्हिडिओ ह्यापेक्षा मोठा बनवला तर बर्याचदा लोक पाहात नाहीत... तुम्हाला जर स्पीड स्लो करून बघायचा असेल तर व्हिडिओच्या Settings मध्ये जाऊन तुम्ही तो करू शकता 🙏
छान सांगितले महिरप सुरेख
समजावून सांगण्याची पद्धत अतिशय अप्रतिम 👍
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर आहे आणि मराठी मधून छान समजावून सांगितले .धन्यवाद !
मन:पूर्वक धन्यवाद 🙏
छान वाटला
खूप छान महिरप, खूप छान शिकवणे, आणि खूप छान भाषा प्रभुत्व 😊👌👍💐
मन:पूर्वक धन्यवाद 🙂🙏💜
Very nice marathi commentary madam❤
खुप सुंदर महिरप शिकवली,शिकवण्याची पद्धत अतिशय सुरेख आहे,कोणालाही सहज शिकता येईल अशी आहे,खूपच सुंदर,धन्यवाद,मला खुप आवडली महिरप,मी नक्की बणवणार
इतक्या सुंदर प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद 🙏 तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे अत्यंत आनंद होतो.... नक्की महिरप करून पाहा व मला कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा.. काही अडचण आल्यास ती देखील कळवा... जर तुम्ही Instagram वर असाल तर तुम्ही बनवलेल्या महिरपीचा photo पोस्ट करा व spice and scissors च्या account ला Tag करा 🙏🙏💜💜
खुप छान डिझाईन आणि मोत्यांचे रंग पण मस्त 👌👌पण थोडं फास्ट दाखवलं आहे
धन्यवाद... फार मोठा व्हिडीओ सहसा कुणी बघत नाही म्हणून थोडा छोटा व्हिडीओ बनवला... पुढच्यावेळी आणखी हळू बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन... यू ट्यूब मध्ये व्हिडीओ चा स्पीड कमी जास्त करून बघण्याचा पर्याय असतो.. तो वापरून तुम्ही हा व्हिडीओ देखिल स्लो करून बघू शकता..
@@spiceandscissors7736 हो तसंच प्रयत्न करीन.मोती वापरुन मी कधी काही केलं नाहीये तरी प्रयत्न नक्कीच करीन
All the very best...
@@spiceandscissors7736 नवीन व्हिडिओ अपलोड केले नाहीत का
लवकरच टाकेन.... कामामुळे आणि शिक्षणामुळे जरा व्यस्त आहे... पण आता लवकरच व्हिडिओ टाकेन...
खूप छान मराठी मधील vhidio.
मराठीच ह्विडिओ करा pls. धन्यवाद मॅडम.
Atishay sunder
Khup khup Dhanywad 🙏🙂
फारच छान, छान समजवून सांगितलं
धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर पध्दतीने महिरप बनवून दाखवली धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
ताई 🙏🙏🙏 मराठीतून विडिओ छान आहे . तुम्ही छान समजावून सांगता .. धन्यवाद 🙏🙏🙏💐
खूप खूप धन्यवाद 🙏🙏💜
ताई तुम्ही एक महिरप खूपच छान बनवलेली आहे करायला खूप सोपी आहे मला एकदम आवडले
खूप खूप धन्यवाद... 🙏☺️
खूप छान समजावून सांगितलं मराठीतच व्हिडिओ करा
Chanch
धन्यवाद 🙏🙏
खूप छान
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏😊😊
kup sunder
Thank you very much.. 😊🙏
छानच आहे
खूप खूप धन्यवाद 🙏
ताई तुम्ही मराठीतून खूप छान आणि सोप्या शब्दात अगदी सुलभ पद्धतीने समजावले, मला फार आवडली ही महिरप
खूप खूप धन्यवाद 🙏 अश्याच तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा
खुप छान दिसतय, ओजस्विनी समजेल अस सांगतेस, very nice! Keep it up👍
Thanks a lot....🙂🙂
खूपच छान....
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏
Amazing and very creative and fantastic
Thanks a lot...🙂🙂🙏🙏
Khupch sunder
Thank u so much...🙏🙏🙂🙂
खूप मस्त 👍👍
Thank u so much...🙏🙏🙂🙂
Khupach chhan
Thanks a lot...🙏🙂
भैरव खूपच छान आहे
धन्यवाद 🙏🙏🙂
Beautiful, want to do
Thank u so much... Sure...Do give it a try & let me know how it was.. Also if you have any queries feel free to comment
खूपच सुंदर
Thank u so much...🙏🙏
Very beautiful Ojaswini👌👌⚘💕
Thank u so much...🙏😊😊
मस्त 👌
Thank u...🙏🙏
Khoopach sundar❤️❤️
Thank u so much....
Good It is always in Marathi will be comfortable
Will try to do more marathi videos for sure..
Khoop chan ojaswini
Thank u so much...😊
Khup chan rangoli
अप्रतिम कलाकृती सादर केली आहेस तू
Thanks a lot....🙏
Khuppp chan😍😍
Thanks a lot dear...😊😊
Sundar. Keep it up.
Thank u...🙏🙏
Nice mahirap👌👌
Thank u....
छान ओजू...👍👍
Thanks a lot....🙏🙏😊😊
Khup chhan👌👌
Chan 👌👌
Thank u....😊🙏🏻
❤🎉 lindo escriba x no saber el idioma gracias.
सुंदर
Thank u so much...🙏🏻🙏🏻
Very good
Thank u very much 🙂🙏
Superb. Kiti number che Moti vaprayche. Needle pan kiti number chi use karaychi ani dhaga pan kiti number cha use karayche te pls Sangal ka
Thank you so much...🙏 Mi 6 no. Che moti vaparale aahet aani 50mm cha nylon cha dhaga (tangus) vaparala aahe.. Sui cha size tumhi motyanchya bhokachya size pramane tharavu shakta...Motyancha size suddha tumchya aavdi pramane gheu shakta
ताई मोती कोठून घेतले छान शायनिंग आहे . नवीन शिकणाऱ्याला पण येईल असे शिकवता तुम्ही.
धन्यवाद 🙏❤️... मोती जवळच्या दुकानातूनच घेतले आहेत.. नॉव्हेलटी दुकानात मिळतात...
Chhan
Thank u..🙏
Khup sundar ahe !💜
Thanks dear...😊
खूपच छान, अजून मोत्यांचे काही प्रकार दाखवाल का
हो नक्की... धन्यवाद 🙏🙏🙂🙂
Khup sunder kalakruti.Awaj goad ahe tuza, khup chan sopya padhatine dakhavles pratyakshik.You are very creative.Tuzhe Diyas suddha awesome ahet.God bless u dear Ojaswini.keep it up.👌👌
Thank u so much.... I am very glad ki tumhala diyas aavadle... Keep supporting...🙏🙏😊😊
Far chaan
Thank you so much...🙏😊
मराठीतून सांगा सुरवातीलाच किती मोती कोणते घ्यायचे सावकाश सांगा महिरप सुंदर केली आहे 👌👌🌺
धन्यवाद 🙏 पुढच्यावेळी पासुन नक्की लक्षात ठेवेन आणि सुधारणा करेन
साधारण मोती किती लागले?
३८२ पिवळे मोती, ३८४ गुलाबी मोती आणि २१८ हिरवे मोती
अत्यंत सुंदर. मराठीतच सांगा.
धन्यवाद 🙏🙏 नक्की अजुन मराठी व्हिडीओज् बनवेन...
Chan ahe, kimat kiti ahe?
Thank u very much.. Kimmat ₹ 400/-
Konatihi visham sankhya gheoun chalnar nahi. 49,81,69 asha prakarchyach visham sankhya ghyavya lagtil.
Mala video khup avadala .chan
Khup khup dhanyawad. Ani Sudharna sangitlyabaddal suddha dhanyawad.
किती दोरा लागेल?
साधारणतः २० रुपयांचे नायलॉनच्या दोर्याचे बंडल पुरते....
5-7 मीटर
पण मोत्यांचा आकार आणि दोर्याच्या वापरावर सुद्धा अवलंबुन आहे.
एकावेळी इतका दोरा घेऊन शक्य आहे का?
नाही... जितका दोरा एका वेळी सहजपणे हाताळता येईल तेवढाच घ्यावा... तो संपल्यावर गाठ मारुन घ्यावी व नवीन दोरा घेऊन पुढे कंटीन्यु करावं..
motyachya Tambyavarcha motyacha kalash naral shikava
Nakki
Jara halu dakhawa
Video chi length khup jhali tr baryachda lok baghat nahit.... Jar tumhala speed Kami karaycha asel tar video chya settings madhe jaun video cha speed adjust Karu shakta tumchya garaje pramane.... 🙏🙂
Tumhi chain khoop laukar laukar sangata aahe...banwata yet nahi
मॅडम, व्हिडिओ ह्यापेक्षा मोठा बनवला तर बर्याचदा लोक पाहात नाहीत... तुम्हाला जर स्पीड स्लो करून बघायचा असेल तर व्हिडिओच्या Settings मध्ये जाऊन तुम्ही तो करू शकता 🙏
मराठी भाषा शोभत आहे मराठी तच शिकवा
नक्की 🙏
❤ खूपच छान
Khupach chhan
Thank u so much....🙏🙂
सुंदर
धन्यवाद 🙏
खूपच मस्त छान
धन्यवाद 🙏🙂
सुंदर
धन्यवाद ☺️🙏
सुंदर
धन्यवाद 🙂🙏