आजकाल संगीत भजन करणार्यांना वीणेचे महत्त्व कळत नाही आपण अभंग किती सुंदर गायीले याला महत्व देतात पण भजनात वीणा घेत नाही हि शोकांतिका आहे यांना तुकोबारायांच्या या अभंगाचा सुद्धा विसर पडला दिसतोय लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रम्हरस आवडीने
मला असे वाटते आपण सांप्रदाया मध्ये आपण फक्त दुसऱ्याची चुक दाखवून काय सिद्ध करतो परंतु एक लहान कलाकार त्याची कला सिद्ध करतोय यांच आपण कौतुक करायला पाहिजे
असे काही नाही, पंचपदी म्हणजे पाच पदे रूपाचा ध्यानाचा अभंग सुरूवातीला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र त्या नंतर जय जय रामकृष्ण हरी मग रूपाचा ध्यानाचा अभंग व नंतर जय जय विठोबा रखुमाई.... 🙏
सुंदर पंचपदीचे सादरीकरण खूप छान चाली
सोपी आणी सरळ.
धन्यवाद मंडळी चे खुप् आभार.
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गुरू कृपा भजनी मंडळ केर्ले
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
माऊली रामकृष्ण हरी सुंदर झाली सेवा
🙏🙏
Very nice Chal sundar sawar Gayan kely Maharaj very nice and beautiful ❤️ Jay shree Ram
जय श्रीराम महाराज 🙏🙏
एकच स्व रात वा माऊली हार्मोनियम साथ अतिशय गोड बी पी रायकर मुरबी ता ईगतपुरी जि नाशिक जयहरी
राम कृष्ण हारी माउली अभिनंदन छान गायन
Thank you 🙏
Kharokharch best panchpadi zali va ashich bhajane tumchyakadun hot rahudet hi ishwarchrani prathna va kharch chan ram krushna hari.
Thank you 🙏🙏
एकदम मस्त, ताल सुरात गायले माऊली
तुमची टिम छान आहे,
Thank you 🙏🙏
अतिशय सुंदर आणि सोप्या सांप्रदायिक चाली आहेत. अभिनंदन आणि आभार
Thank you sir 🙏
फार छान माऊली गायन वादन,❤🎉
Thank you माऊली 🙏
आजकाल संगीत भजन करणार्यांना वीणेचे महत्त्व कळत नाही आपण अभंग किती सुंदर गायीले याला महत्व देतात पण भजनात वीणा घेत नाही हि शोकांतिका आहे यांना तुकोबारायांच्या या अभंगाचा सुद्धा विसर पडला दिसतोय लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रम्हरस आवडीने
I know.
खुप छान भजन
तालात व सुरात झाले भजन
धन्यवाद सर
वा रे वा खूप छान भजनी मंडळ सुंदर पंचपदी सादर केली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहा
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
खुप छान गायण जय हरी मावली
माऊली पचंपदी खुपच छान सादर केलीत, अतिशय सुरेख, असेच आणखीन वेगवेगळे अभंग व गौळणि छान चालीत टाकत जावा, धन्यवाद.
खूप भावपूर्ण पंचपदी!!
धन्यवाद सर 🙏🙏
वा क्या बात हैं बहुत बढिया
🙏🙏
वा वा खुप छान गायन केलेआहे
तबला व टाळचा जास्त गोंगाट नाही म्हणून खुपच छान वटत ऐकायला
9 पंचपदी खूपच आवडली खूप छान खूप छान e खूपच छान होती आवाज 9❤😊😊 दे 111
🙏🙏 धन्यवाद
Khup chhan
राम कृष्ण हरी
🙏Thank you
धन्यवाद माऊली
असे टाळ पाहून आम्हाला शिकता येईल
खूप खूप छान 🎉🎉
🙏 धन्यवाद सर
Khup sundar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai guru maharaj 🙏🙏🙏🙏🙏
🌹
1 ch number team ahe tumchi
वाहवा एक सुर एक ताल खुप छान मन प्रसन्न ❤
Thank you 🙏
संत आनंदगिर स्वामी भजनी मंडळ वाडे बोल्हाई यूट्यूब चैनल आपले सहर्ष स्वागत मनःपूर्वक अभिनंदन❤❤❤❤❤
🙏🙏🤝
Hya chalivrti aajun aabhang bnvta aale tr khup chan.
😊😊😊
खूप,,, छान पंच पदी 🙏
🙏🙏
Khupc Chan mavli
धन्यवाद🙏🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮@@SANJAYBODUWAD
❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🙏
खुप छान वाटले.
🥰🙏🙏
खूपच छान पंचपदी 🙏🙏
धन्यवाद
छान आहे बरं
भजनी मंडळात बसून मी वाजवत आहे वाटले,महिला मंडळात पाहून शिकता येते ,असेच प्रचार होईल,धन्यवाद
सुपर
Thanx🙏
छानगायन
🙏🙏
Exllent
धन्यवाद🙏
Khup sundr,
🙏आभारी आहे सर
Kiti god bhajn aahe👍🙏🙏🙏👍
Uttam❤😊
धन्यवाद सर
खूपच सुंदर , पाच व्यक्ति पाहीजेत असे म्हणणाऱ्यांच्याकडे लक्ष देऊ नका .
खूप खूप आभारी आहे माऊली 🙏🙏
😢 भीउह में@@SANJAYBODUWAD
रामकृष्ण हरी सर
🙏🙏
सुपर 🎉 राम कृष्ण हरी
छान!!!
धन्यवाद
आसच भजन करत रहावे कान्होपात्रा काळे नांदेड़🎉🎉
धन्यवाद ताई
Very nice
Thanks
मला असे वाटते आपण सांप्रदाया मध्ये आपण फक्त दुसऱ्याची चुक दाखवून काय सिद्ध करतो परंतु एक लहान कलाकार त्याची कला सिद्ध करतोय यांच आपण कौतुक करायला पाहिजे
अगदी बरोबर आहे. 🙏
Mauli mala thodi रागाबद्दल mahiti dyal tr krupa hoil
Aapan hi पंचपदी kontya ragat गायली
Pye
❤🎉❤😅😊
🙏🙏
चाली सुंदर आहेत
येणाऱ्या व्हिडिओ मधे आम्ही नक्की या गोष्टीची काळजी घेऊ 👍
अशीच तुमची साथ व मार्गदर्शन असू द्या 🙌🙏
पंचपदी पाच व्यक्ती भजणात असणे आवश्यक टाळ आवाज थोडा कमी ठेवणे
धन्यवाद 🙏🙏
असे काही नाही, पंचपदी म्हणजे पाच पदे रूपाचा ध्यानाचा अभंग सुरूवातीला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
त्या नंतर जय जय रामकृष्ण हरी
मग रूपाचा ध्यानाचा अभंग व नंतर जय जय विठोबा रखुमाई.... 🙏
कुपयाटीप्न्या.मराठीमधेःटाका
भजनात विणा असावा
🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गुरू कृपा भजनी मंडळ केर्ले
🥰🙏🙏🦾
Very nice
🙏🙏
भजनात विणा असावा
धन्यवाद माऊली
वीणा हवा च🙏
Very nice
🙏🙏Tnx
भजनात विणा असावा
जरूर माऊली पुढच्या वेळेला नक्की वीणा दिसेल
नक्की 🙏🙏
नक्की 🙏🙏
Very nice
🙏🙏
Very nice
Thank you 🙏🙏
Very nice
🙏