मराठी माणूस धंदा करू शकत नाही असं म्हणाऱ्या लोकांनी नक्की विचार करावा आणि आपलं मत बदलावं ,धन्यवाद मित्रा असाच जास्तीत जास्त मराठी माणसांना लोकांन समोर आणत जा म्हणजे मराठी माणूस काय आहे हे मराठी माणसाला कळेल............
मुझे ताज्जुब हुआ है कि मराठी लोग धंधा क्यूं नहीं कर सकते? एक बार सोच कर नक्की करो धंधा करना है, है, हैं बस रस्ता अपने आप दिखने लगेगा। मानसिक भय रियालिटि से ज्यादा होता है। सोचो, तुम जब छोटे थे तो कैसा चलने का,गीर गया तो क्या वो फंडा दिमाग में था ही नहीं।ओर एक बार चलना चालु हो गया तो बस निर्भय। हां थोड़ा बहुत कष्ट होगा, शुरू से कामयाबी हासिल नही होती बस चिपक जाओ जीत तुम्हारी है। शुभकामनाएं ओर अभिनंदन।
मराठी माणुस व्यवसाय करू शकत नाही असे बोलनणारे आता गप्प का आता बोला तुम्हच्या डोळ्या समोर मराठी माणुस व्यवसाय सुरू आहे आपल्या युटूब चैनल व त्या मराठी माणसाना मानाचा मुजरा ,💐👑💐👏🇮🇳
🚩मराठी व्यवसायिक बंधू चे कर्तृत्व पाहून फार आनंद झाला,🚩 नकारात्मक विचार करणारे लोक महाराष्ट्राचे, व मराठी बांधवांचे शत्रूच आहेत, वस्तुस्थिती बघितली तर जवळजवळ सर्वच छोटयामोठ्या,व अतिशय मोठया व्यवसाय, उद्योग धंद्यात मराठी बांधव आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे. 🚩⚔️जयशिवराय.⚔️🚩
प्रत्येक मराठी बांधवानी या लोकांचा आदर्श घ्यावा आणि आता कुठे नोकरी शोधण्यात उभं आयुष्य फुकट न घालवता एखादा छोटा मोठा धंदा करावा. मराठी माणसांनी एकमेकांना जास्तीतजास्त मदत करावी.
Maharashtra madhe marathi lokkani business kela pahije he apli bhumi ahe. Maharashtra madhe paraprantiye kami hotil jar apan asach business karat rahilo tar. Jai marathi jai maharashtra.
तीन पिढ्या 🤔🤔 एक पिढी म्हणजे ३० वर्ष ९० वर्ष झाली डोसा मेदू वडा आला आता भरभराटीला रस्त्यावर त्याकाळी खाणं निशिद्ध मानले जात असे. अण्णा जमात आली ४० ४५ वर्षांपूर्व काहीही फेकू नजर राव तीन पिढ्या याचा अर्थ समजून घे बाबा 😁😁
Majh Matt yevdhach aahe ki tumhi sangta ki Marathi manus 3 pidhi pasun mumbait dhanda Karo majha uttar ekach aahe ki ka nahi Karu shakat Maharashtra ha marathyancha hota aahe aani kayam rahnar tumhi kahi hi sangat jau naka tumchya mule aaj parpranthi lok aapla fayda uchaltat
kaisa lag raha hai kai vattai yaar aap youtuber log wo hi language use kartey ho jo news wale kartey hai aap ko kaisa lag raha hai kuch naya creat karo yaar
Mumbai 11.
Mahalaxmi Station.
Near Sarvoday bar , Har Har wala building... ,N .M. Joshi marg.Delai road Mahalaxmi st .
मराठी माणूस धंदा करू शकत नाही असं म्हणाऱ्या लोकांनी नक्की विचार करावा आणि आपलं मत बदलावं ,धन्यवाद मित्रा असाच जास्तीत जास्त मराठी माणसांना लोकांन समोर आणत जा म्हणजे मराठी माणूस काय आहे हे मराठी माणसाला कळेल............
Right🤜 bro
अगदी बरोबर बोललात सावंत साहेब 👌
मुझे ताज्जुब हुआ है कि मराठी लोग धंधा क्यूं नहीं कर सकते? एक बार सोच कर नक्की करो धंधा करना है, है, हैं बस रस्ता अपने आप दिखने लगेगा। मानसिक भय रियालिटि से ज्यादा होता है। सोचो, तुम जब छोटे थे तो कैसा चलने का,गीर गया तो क्या वो फंडा दिमाग में था ही नहीं।ओर एक बार चलना चालु हो गया तो बस निर्भय।
हां थोड़ा बहुत कष्ट होगा, शुरू से कामयाबी हासिल नही होती बस चिपक जाओ जीत तुम्हारी है। शुभकामनाएं ओर अभिनंदन।
Very nice video
मराठी माणुस व्यवसाय करू शकत नाही असे बोलनणारे आता गप्प का आता बोला तुम्हच्या डोळ्या समोर मराठी माणुस व्यवसाय सुरू आहे आपल्या युटूब चैनल व त्या मराठी माणसाना मानाचा मुजरा ,💐👑💐👏🇮🇳
🚩मराठी व्यवसायिक बंधू चे कर्तृत्व पाहून फार आनंद झाला,🚩 नकारात्मक विचार करणारे लोक महाराष्ट्राचे, व मराठी बांधवांचे शत्रूच आहेत, वस्तुस्थिती बघितली तर जवळजवळ सर्वच छोटयामोठ्या,व अतिशय मोठया व्यवसाय, उद्योग धंद्यात मराठी बांधव आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे. 🚩⚔️जयशिवराय.⚔️🚩
बरोबर आहे तुमचे विष आहे नकारात्मक विचार.
Kuthe aahe ha stall adress pls
Hoy bala tu stall vara cleaning pan bag ghanerade dakhau naka marathi manus vegala v clean vatala pahijel
प्रत्येक मराठी बांधवानी या लोकांचा आदर्श घ्यावा आणि आता कुठे नोकरी शोधण्यात उभं आयुष्य फुकट न घालवता एखादा छोटा मोठा धंदा करावा. मराठी माणसांनी एकमेकांना जास्तीतजास्त मदत करावी.
असाच चांगला धंदा करत जा तुमचा अभिमान वाटतो
अमोल साहेब,असेच video 📷 करत राहा तुम्हाला सलाम
Maharashtra madhe marathi lokkani business kela pahije he apli bhumi ahe. Maharashtra madhe paraprantiye kami hotil jar apan asach business karat rahilo tar. Jai marathi jai maharashtra.
How much is profit ??
Varsova seafood festival dakhava 2o.21.22 tarkhela ahe January
Send address
👍👍🙏🙏
Pl पत्ता द्या ना?
Good to see.....three generations... working...
Co moment box madye adress dya
👌👌🚩🚩
खूप खूप कुटुंब आहेतः मराठी व्यावसायिक म्हणून आहेत करतात पण लोकांना दिसून येते नाही
Why you are not flashing the adress of. stall.
Check it already given in Video
जय महाराष्ट्र
OM SAI RAM Dada 😊🙏
कुठला ही धंधा करा
त्याची जाणीव हवी आवश्यक आहे
आणी माल ची आवश्यकतानुसार स्टोक ठेवण- स्वच्छता- बी एम सी बरोबर किया चा निकाल सर्व बघायला लागतो
Jai Maharashtra
Mendu vada bahot mast krispi hai
तीन पिढ्या 🤔🤔
एक पिढी म्हणजे ३० वर्ष
९० वर्ष झाली डोसा मेदू वडा आला आता भरभराटीला
रस्त्यावर त्याकाळी खाणं निशिद्ध मानले जात असे. अण्णा जमात आली ४० ४५ वर्षांपूर्व
काहीही फेकू नजर राव
तीन पिढ्या याचा अर्थ समजून घे बाबा 😁😁
तीन पिढ्यातील माणसे स्टॉलवर असावेत.
@@rameshmhatre1565 hoy mala pan asecha vatatey
Hii Amol sar मी पण चायनीज भेळ चा धंदा टाकलाय please🙏 tumhi majya shop var yaa
Send address
Majh Matt yevdhach aahe ki tumhi sangta ki Marathi manus 3 pidhi pasun mumbait dhanda Karo majha uttar ekach aahe ki ka nahi Karu shakat Maharashtra ha marathyancha hota aahe aani kayam rahnar tumhi kahi hi sangat jau naka tumchya mule aaj parpranthi lok aapla fayda uchaltat
kaisa lag raha hai kai vattai yaar aap youtuber log wo hi language use kartey ho jo news wale kartey hai aap ko kaisa lag raha hai kuch naya creat karo yaar
Maine inke yaha pe nasta kiya hai,
Bajume kirkol vikri kendra hai,
Vivek sanas
Address please
Uttappa bad quality
भैया एकदम छान व्हिडिओ असतात तुझे 💙💙💙💙💙😌😌😌😌😌👑👑👑👑🌍🌍🌍🌍🌍🙏🙏☸️☸️☸️☸️☸️✨✨✨🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
ऐंड्रस कोमेंट बोकस में लिखों
👌👌