खूप सुंदर व्हिडिओ आहे मुक्ता.मार्गशीर्ष महीन्यातील व्रतांची छान माहिती दिलीस.तुझी निष्काम व निरागस सेवा नक्कीच परमेश्वराठायी पोहोचेल.जपमाळ तुटली म्हणून मनात कसलीच शंका आणू नकोस.ती पुन्हा ओवून घे.स्वामी कधीच अशी परीक्षा घेत नाहीत.तिचा दोरा जीर्ण झाला म्हणुन तुटला बाकी काही नाही.तुझी सर्व व्रत वैकल्ये यथासांग आनंदाने पार पडोत ही शुभेच्छा तुला.आनंदी राहा.श्री.स्वामी समर्थ 🙏🙏🙏

श्री स्वामी समर्थ 🙏🙏धन्यवाद
जय, शिवराय,