Ladki Bahin Yojana 2024 Maharashtra | योजनेबाबत शिक्षिका,विद्यार्थींनी नेमकं काय म्हणाल्या...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2024
  • Finance Minister Ajit Pawar has presented the interim budget of Maharashtra state for 2024-25. At this time many welfare schemes have been announced in this budget. In this, Ajit Pawar has announced that the Shinde government is bringing an important scheme for women and girls. This important scheme for the self-reliance of women called Chief Minister Majhi Ladaki Bahine is now going to be implemented in Maharashtra.
    लोकसभेतील परभावानंतर शिंदे सरकार आता विधानसभेसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 साठी महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अनेक लोकोपयोगी योजनांच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. यामध्येच महिलांसाठी आणि मुलींसाठी एक महत्त्वाची योजना आता शिंदे सरकार आणत असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी ही महिलांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वाची योजना आता महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे.
    #ladkibahinyojna #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrabudget2024 #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 156

  • @santoshkharat3173
    @santoshkharat3173 3 дні тому +58

    हा काय मध्यप्रदेश नाही फुकट देऊन लोकांना आळशी बनवु नका रोजगार वाढवा कशाला माझा महाराष्ट्र मागे नेता

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 дні тому +60

    गरीब गरजू काबाडकष्ट करून हातावर पोट भरणाऱ्या या महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळाले पाहिजे😊😊
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @alpanadeshmukhpatil2846
    @alpanadeshmukhpatil2846 2 дні тому +29

    मला वाटतं महिला असो की पुरुष कुणालाही फुकट सवय लावू नका , त्यांच्या हाताला काम द्या.त्यांना बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून घ्या.

  • @suhaspatil913
    @suhaspatil913 День тому +20

    लाडकी बहीण सारखं लाडका भाऊ, लाडकी आई,लाडके वडील ,लाडकी आजी,लाडके आजोबा यांनाही योजना सुरु केली पाहिजे.म्हणजे सर्व कुटुंबच घरात बसून खातील.काम धंदा काही करायची गरजचं नाही.

    • @vishnusarje1978
      @vishnusarje1978 17 годин тому +3

      बरोबर आहे आसेना काम कोणीच करनार नहीं बेरोजगारी दुर होनेचि गर्ज आहे

    • @sangitapankajkurkure2702
      @sangitapankajkurkure2702 14 годин тому +1

      देशाला गरीब करण्याचे काम

    • @pandhrinathkale
      @pandhrinathkale 14 годин тому

      QawA​@@sangitapankajkurkure2702

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 6 годин тому

      NAYAK HYA HINDI CHITRAPATACHI ATHAVAN YETE .

    • @mohansawant8779
      @mohansawant8779 23 хвилини тому

      तुला सगळं फुकट पाहिजे

  • @shobhabhansali5027
    @shobhabhansali5027 3 дні тому +26

    ६० वर्षांनंतर तर खरोखर गरज असते..त्या वय झाल्यानंतर काम करु शकत नाही...त्यांचा खर्चही जास्त असतो.. औषधोपचार चालू होतात , २१ पासून तरुण वयात त्या काम करून उदरनिर्वाह करु शकतात..खरी गरज आहे ६० वर्षांनंतर असते..यांचा कोणीही विचार केलेला नाही..फक्त योजना आणणे ..याला कोणताही अर्थ उरत नाही.. विचारपुर्वक योजना आखल्या पाहिजे..कोणत्या वयासाठी असाव्या हे साधं समजत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही..६० वर्षांनंतर त्यांनी आत्महत्या करावी का ?

    • @pratibhapanchal212
      @pratibhapanchal212 День тому +2

      अगदी बरोबर त्यांची समता .नसते त्यांना पैशाची गरज असते ते दुसर्‍याकडे हात पसरावे लागते

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 День тому

      चांगला निर्णय c m साहेब,d c m साहेब धन्यवाद

    • @dyanudadamane3841
      @dyanudadamane3841 День тому +2

      हे मात्र अगदी बरोबर आहे. खरी गरज त्यान्हा आहे. ज्यांचा विचार करायचा आहे त्यांचा विचार सरकार करत नाही.

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 День тому

      Ho kara

    • @RajendraPawar-yw2bz
      @RajendraPawar-yw2bz 15 годин тому +1

      दुसऱ्या कोणत्या योजना काढण्यापेक्षा शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी योजना चालू ठेवा.

  • @babasahebsirsath-iv5db
    @babasahebsirsath-iv5db 2 дні тому +13

    साहेब लाडका भाऊ योजना कधी सुरू होईल तेव्हढ एकदा सांगुन टाका

  • @ashokwamane7963
    @ashokwamane7963 День тому +8

    लोकसभेच्या इलेक्शन पूर्वी भाजप सरकारने 65 वर्षांपूढील सर्व नागरिकांना 3000 रुपये महिना पेन्शन देऊ त्याचे काय झाले

  • @randomytstuffz
    @randomytstuffz 3 дні тому +44

    स्त्री सुरक्षा ची आस bjp कडून करू नका. Election ahe mhanun 1500 rs महिना भिक देऊन vote विकत घेण्याचा प्रयत्न आहे. समजा आणि आपली डोके चालवा.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 3 дні тому +14

    अरे हे दोन वर्ष पूर्वी का नाही केलं

  • @manishamemane661
    @manishamemane661 День тому +4

    🎉🎉🎉🎉 कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खूप अवघड होते

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 дні тому +14

    हि योजना फक्त गरीब गरजु महिलांना मिळायला पाहिजे

    • @shubhashreedesigner7294
      @shubhashreedesigner7294 День тому

      इथे गरिबाला नाही मिळत काहीच

    • @vanitakalane8716
      @vanitakalane8716 5 хвилин тому

      इथे फक्त देश व्यसन मुक्त करा म्हणाव पहिल

  • @ShankarJagdambe-s8x
    @ShankarJagdambe-s8x 3 дні тому +13

    मराठा समाज ला आरशन पाहिजे नसलतर पालतपडू आम्ही मराठा

  • @user-dq4ht2er7w
    @user-dq4ht2er7w День тому +5

    शिक्षकांनी के जी टु पी जी शिक्षण आरोग्य मोफत करावे असा.आग्रह करावा.

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 3 дні тому +5

    फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्लभ व उत्पन्न 250000 आतच असले पाहिजे.सर्व कुटूंबाचे उत्पन्न धरले आहे.महिला विवाहित असली पाहिजे.तसेच विधवा परितक्त्या ,वय 21 ते 60 वर्षापर्यतच असले पाहिजे
    पहा किती महिलांना फायदा होतो ते

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 3 дні тому +13

    गेली दहा वर्षे महागाई वाढली महिलांना लुटलं आता निवडणूक तीही हरणारी आहे म्हणून हि लालुच

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 20 годин тому +3

    100/टक्के गाजरं दाखवत आहे हे असेच करतात योजना आबलात येत नाही बरोबर आहे ताई 🙏

  • @shashikantshinde9357
    @shashikantshinde9357 3 дні тому +6

    सरकार दिवाळखोरात निघाले तरी चालेल पण योजना अंमलात आल्या पाहिजेत. एसटी महामंडळ करीता योजना चालू केल्या आहेत त्यामुळे महामंडळाला किती फायदा झाला हे जनतेपुढे महामंडाळाने दाखवावे

  • @sudamaware
    @sudamaware 3 дні тому +12

    Vot bank sathi hi gajar Dhakhaval

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 20 годин тому +3

    हे फक्त तीनच महिने असेल इलेक्शन ऑफर झाले कि बंद बंद बंद बंद बरोबर आहे ताई 🙏

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 3 дні тому +11

    लेडीजला 1500 द्या आणि मुलांना दारू प्यायला द्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा कोणताही निधी नाही हे सरकार बावळट आहे

  • @udaydandane667
    @udaydandane667 День тому +2

    पैसे देण्यापेक्षा शिक्षण मोफत, प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल याची तरतूद होणे आवश्यक आहे. गरजूंना मदत मिळावी, सर्वांनाच ती देणे उचित नाही..!

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 День тому +7

    सरसकट सगळ्या महिलांना द्या

  • @user-il9fs9hd6y
    @user-il9fs9hd6y 3 дні тому +5

    फक्त शेतकर्‍यांच्या शेतमालाचा भाव वाढू देवू नका पिकवणारा मेला तरी चालेल त्याचा विचार कधी करणार

  • @kalpanasangle4496
    @kalpanasangle4496 16 годин тому +1

    जर तुम्हाला खरंच महिलांना मदत द्यायची आहे तर महिलांना उत्पन्नाचा दाखला का मागता उत्पन्न असल्यास त्यांना मदतीची काय गरज आहे कृपया सर्व महिलांना ही मदत करण्यात या वी

  • @dattatrayakadam1800
    @dattatrayakadam1800 20 годин тому +1

    रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दया तरुण मुलाच्या हाताला काम द्या प्रत्येक गावात / शहरात बीना लग्नाची मुले आहेत त्यांचे हाताला काम नसल्यामुळे त्यांना अगोदर प्राधान्य देवून रोजगार उपलब्ध करून दया व ६० वर्षावरील गरजूंना अनुदान द्या खरी गरज त्यांना आहे तरुणांनां नाही केवळ आणि केवळ इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेला हा . केविलवाना प्रयत्न जे घाईघाईने राममंदिरा च काम अपूर्ण देवून उद्घाटन केले फायदा झाला का हे पण असेच होइल

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 День тому +1

    सर्व महिलांना फायदा होईल असा निर्णय आहे.पण तो पारदर्शकपणे व्हावा.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 3 дні тому +8

    अरे कोणाला विचारता कॉलेज मधल्या चे उत्पन्न 2,50 लाख पेक्षा कमी असेल का 18 लोकमत वेडे आहेत का

  • @gorakhnathahire6668
    @gorakhnathahire6668 19 годин тому +1

    १५००रु़ देऊन महिला मतदारांची मते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @SarthakJadhav-xu1fn
    @SarthakJadhav-xu1fn 2 дні тому +2

    अरे फुकट काहीच देऊ नका.नुसत्या घोषणा आहे.शेतकर्याच्या नमो योजनेचं काय झालं?

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 17 годин тому

    मा पंतप्रधान म्हणाले होते की फुकटच्या रेवड्या वाटणं बरोबर नाही .आणि आज त्यांचंच सरकार अशा प्रकारे योजना आणून votebank सुरक्षित करत आहे . तिजोरीत खडखडाट असताना या योजना आणण्यापेक्षा बेरोजगारांना काम देऊन सन्मानाचे जीवन जगू द्या .

  • @Swag6784
    @Swag6784 3 дні тому +4

    Election ale ki saglya laadkya hotat... Gujarat la geleya company adhi maharashtra madeh ana

  • @sujatatejam1792
    @sujatatejam1792 13 годин тому

    छान योजना आहे पण फक्त मुलींसाठी योजना असतात...ज्यांना मुल आहेत त्यांचे काय?मुलांसाठी पण काही योजना घेऊन या

  • @navnathshinde3630
    @navnathshinde3630 День тому +1

    ग्रामीण भागात या आणि ते थिल महिलांना विचारा मग समजेल सर्व गोष्टी

  • @user-iz1sc6po6d
    @user-iz1sc6po6d День тому

    15/16 वर्षाच्या पुढील मुलींना सुद्धा लाभ झाला पाहिजे

  • @manishadhobale9862
    @manishadhobale9862 2 дні тому +12

    60 वर्षावरील महीलांनी काय करायच खरी गरज आहे 60 वर्षावरील महीलांना

    • @dyanudadamane3841
      @dyanudadamane3841 День тому

      हे मात्र अगदी बरोबर आहे खरी गरज त्यान्हा आहे 👍

  • @namdevpomdharne7723
    @namdevpomdharne7723 14 годин тому

    महिलांना 1500 तर जो भाऊ आपले शिक्षण थांबवून बहिणीचे शिक्षण तसेच लग्न करून बहिणीचे घर उभा करतो त्या भावाने मदतीचा हात कुणाकडे मागणे उचित ठरेल!

  • @GangadharMudnar
    @GangadharMudnar 2 години тому

    माझ्या मते गरिब विद्यार्थींना देखील त्याचा लाभ घ्यावा कारण त्या मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात

  • @kavitaiamredaythisworkjund5934
    @kavitaiamredaythisworkjund5934 3 дні тому +1

    Etke doctument saigitilae sar konakade aahe ki nahi Reshan card pahije he pahije te pahije

  • @ashashinde5638
    @ashashinde5638 23 години тому

    हो जर वयाची अट नसेल तर काम देऊन त्या महिलेला रोजगार कायम स्वरूपात आणावे मी माझ्यावरून सांगते आज मला काम धंदा असता तर मला कुणाकडंची अपक्षा करावी लागणार नाही?

  • @PramodTodase-or9kn
    @PramodTodase-or9kn 15 годин тому

    योजना झान आहेत पण 1500शे महिना सिलेंडर 1000हजार उरले 500मोबाईल रिचार्ज झाले बरोबर

  • @shivajipund4978
    @shivajipund4978 2 дні тому

    Onlailn rasen kard chalel ka

  • @sangitaingle6914
    @sangitaingle6914 14 годин тому

    बरोबर ताई

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p День тому

    कुठ गेले ते महाजन आता तिजोरवर बोजा पडणार नाही का१५००रुपयेदेणारम्हटल्यावरकोणालखड्यातघलणारहेसरकारशेतकरीला

  • @sunilsonawane9085
    @sunilsonawane9085 3 дні тому +10

    दोन पेक्षा जास्त मुले आहेत अशा लोकांना कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ भेटू नये

  • @tukaramsukre3640
    @tukaramsukre3640 2 дні тому +11

    अशक्य आहे
    योजना जाहिर करतात पण त्या पुढे जावून बंद होतात,
    विधानसभा निवडणूक झाली की योजना बंद होणार,
    त्या पेक्षा महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा,
    अटि व शर्ता खुप क्लिष्ट असणार आहे, शंभर महिलांमधुन दोन तिन महिलांनाच लाभ मिळवू शकेल,

  • @AnitaJadhav-uu7jl
    @AnitaJadhav-uu7jl День тому

    Typeksha Sevikanche Mandhanvadhva kiti kame takta tyanchyver

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 11 годин тому

    आधार कार्ड लिंक केलेल्या वर कळेल वार्षिक उत्पन्न २:५० आहे तरच त्या पेक्षा नोकरी दिली पाहिजे. शिका आणि कमवा भिक नको. गरजा पूर्ण होत नाही निरक्षर आहे का तुम्ही.... प्रत्येक घरात एकाला नोकरी दया योजना पोषणा नको.

  • @NandiniJadhav-up3lq
    @NandiniJadhav-up3lq День тому

    ताई तुमच्या शब्दाला सहमती आहे माझा पाठिंबा आहे तुम्हाला

  • @ramdaskolte5694
    @ramdaskolte5694 День тому +1

    शेतकरी योजना १५०० रू चालू करा

  • @dattatrayakadam1800
    @dattatrayakadam1800 21 годину тому

    बोगस लाभ मिळूनये . गरजू महिलाना टाळूनये काटेकोर योजना राबवून गरजूंना जास्तीचे अनुदान द्यावे बोगस आढळल्यास कडक कार्यवाही करावी तरच सदर योजनेचा प्रभाव पडेल

  • @rukminigaikwad8324
    @rukminigaikwad8324 11 годин тому

    नक्की च ताई महिलांना घरी बसल्या रोजगार उपलब्ध करून द्यावी

  • @vishnuwanjari4039
    @vishnuwanjari4039 День тому +2

    Kagadpatra banvale tar 5000 rupaye lagel

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 День тому

    गोरगरीब महिलांना याचा खूप फायदा होणार आहे

  • @user-qu6qf4kb9g
    @user-qu6qf4kb9g 2 дні тому

    खुपच जाचक अटी आहेत, मतदान यादी च्या आधारे, लाडली बहन योजना राबवा, हे करा ते करा, या भानगडी नको, 🙏🏻

  • @satishkalvikatte8798
    @satishkalvikatte8798 4 години тому

    ❤ एकनाथ शिंदे झिंदाबाद ❤ सरकारकडे खूप पैसा आहे, जनतेला वाटा.. लबाड लांडगे लोन चे पैसे घेऊन पळून जातात त्यांना कर्ज वाटप करणे बंद करा. जनतेचा पैसा जनतेला मिळू द्या. जय महाराष्ट्र शिंदे साहेब

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb День тому

    विधानसभेत लाडकी बहिनीचे खूप मतदान मिळणार आहे आता . योजना बंद करु नका विधानसभा निवडणुक झाल्यावर काही सांगता येत नाही

  • @user-dq4ht2er7w
    @user-dq4ht2er7w День тому

    महिलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावा.

  • @radhikamote6472
    @radhikamote6472 День тому +1

    फुकट ची सवय का लावता? त्यापेक्षा रोजगार द्या

  • @varadkalel3339
    @varadkalel3339 2 дні тому

    Ok

  • @anilgurav6007
    @anilgurav6007 21 годину тому

    Khupach jachak aati aahet

  • @vinodyeole5534
    @vinodyeole5534 14 годин тому

    मुलींना शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती ती अमलात आणावी आधी

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 15 годин тому

    दादा.. पण. भविष्यात. घरात. बसणार आहे. हे. माहिती आहे. म्हणून. योजना. आणली. असावी..

  • @vinitabiyani5031
    @vinitabiyani5031 День тому

    Why not provide to all women’s without terms and conditions as all women are “ Ladki Bahin” ?

  • @shadakshriswami3042
    @shadakshriswami3042 3 дні тому +1

    या मास्तर बनाना एक एक लाख पेमेंट असेल

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 2 дні тому

    सरकारी नोकरी करणारे कर्मचारी कसे या योजनेला विरोध करतील

  • @babajigadage8772
    @babajigadage8772 День тому

    अटी भरपूर टाका

  • @rpardeshi4
    @rpardeshi4 3 дні тому +2

    Sndt कॉलेजलाच का गेले

  • @user-dq4ht2er7w
    @user-dq4ht2er7w День тому +3

    1500 रुपये किती दिवस पुरणार, अहो ,मंञी च्याबायको ,बहीण ,या एका तासाला खर्च करतात. के जी ते पिजी शिक्षण,आरोग्य हे मोफत करावे .

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 Годину тому

    लाडला भाऊ पण करावा असा भेदभाव का समान हक्क द्यावा

  • @ankitarane8219
    @ankitarane8219 2 дні тому

    Yojana changali ahe. Vayavchi maryada nasavi.60 varshavaril mahilana khari garaj asate

  • @RameshAhire-jn3lx
    @RameshAhire-jn3lx 3 дні тому +1

    सरकारी कर्मचारी यांना महागाई भत्ता वाढ नाही केली तरी चालेल परंतु त्यांच्या कुटुंबातील महिलांना देखील १५०० रुपये मिळाले तर तो आनंद वेगळाच.

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf 34 хвилини тому

    निवडणूक डोळ्या समोर ठेऊन चालले आहे.नंतर बंद होनार

  • @shivnathshinde1395
    @shivnathshinde1395 6 годин тому

    60 VARSHAPEKSHA JAST VAY ASLELYA MAHILANNA MADATICHI JAST GARAJ AHE . HYA. VAYOVRUDDH MAHILANNA ( SENIOR CITIZEN ) TABADTOB ( WITH. IMMEDIATE EFFECT ) 15000 RUPAYE. ( PANDHARA HAJAR RUPAYE. ) LADKI AAI NAVANE MADAT PRATYEK MAHINYALA CHALU KARNYAT YAVI .

  • @tejashreechavan9332
    @tejashreechavan9332 21 годину тому

    Vidhansabha Electionsathi hi yojna aahe. Ajit pawar ne kay kele swatchya bahini sathi.

  • @santa143420
    @santa143420 3 дні тому

    NGO kade dya, mhnje, ghar bhartil.. kay akkal ahe hya baai chi..

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 21 годину тому

    इलेक्शन आल्यामुळे घोषणा करतच असतात

  • @NitaDeshmukh-s6y
    @NitaDeshmukh-s6y 2 дні тому

    Hya yojnebadadal ajit pawaranna kay vatte

  • @sanjaygavali6467
    @sanjaygavali6467 2 дні тому +1

    जा दादाला राखी बांध😂😂😂🎉

  • @pushpanagrare238
    @pushpanagrare238 3 години тому

    B p l ration card addhi band kara je naukari karnare ahet tyanche anni vidhva mahilana b p l rattion card banvun dya

  • @DnyaneshwarKund-uh8hr
    @DnyaneshwarKund-uh8hr 3 дні тому

    Income certificate chi at cancel karavi

  • @sujatatejam1792
    @sujatatejam1792 13 годин тому

    शिक्षण मोफत द्या...

  • @user-ts4yv8of2v
    @user-ts4yv8of2v 16 годин тому

    Books ver photo boy girls pen yachat samanta ka nahi

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 19 годин тому

    बकवास योजना,या पेक्षा नोकरी,व्यवसाय नवीन राज्यात आणा.

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 3 дні тому +1

    अजित पवार जिंदाबाद 👍जय हिन्द 🚩🚩🚩

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 3 дні тому

    सरकारच्या निर्णयाचे आम्ही महाराष्ट्रातील जनता स्वागत करतो.

  • @dattatrayathakur242
    @dattatrayathakur242 3 дні тому +1

    Election ahe mat vikat ghenar ratra vairyachi ahe sawadh Raha

  • @vishnuwanjari4039
    @vishnuwanjari4039 День тому

    Hi yojana sarkar padnari ahe karanki domicile cetifiket nahi

  • @AnitaJadhav-uu7jl
    @AnitaJadhav-uu7jl День тому

    Asha yojna kadhun bicharya aunganwadi Sevikanche hal hotat tyanchyvarch ha boja padto pagar matra vadhat nahi ase fuktche deun mahilana asksham karu naka

  • @suchitapatil3538
    @suchitapatil3538 17 годин тому

    Dakiman pise mahi seva kendra vale 800 900 rupees getat

  • @user-yu7dh3ih4c
    @user-yu7dh3ih4c День тому

    Donpekasha jast mule ahet asha lokana hya yojanecha labh milu naye

  • @santa143420
    @santa143420 3 дні тому +1

    Hila shikshak koni kelay

  • @nareshrathod8846
    @nareshrathod8846 3 дні тому

    Kamit Kami mahinyala 5000 dyayala pahije tar manle

  • @user-bx2hn9wk4w
    @user-bx2hn9wk4w 15 хвилин тому

    खुर्ची साठी खिर आहे दुसर काय

  • @sandipdivate5656
    @sandipdivate5656 3 дні тому +2

    60 वर्षावरील महिलांचं काय

  • @nareshrathod8846
    @nareshrathod8846 3 дні тому +1

    1500 repay bhik Dili ya sarkarnr

  • @ganpatchilewar4551
    @ganpatchilewar4551 14 годин тому

    5000 rupaye pagar ase Kam dya fukatche 1500 nako

  • @narayanphatak8263
    @narayanphatak8263 16 годин тому

    Kahich milanar nahi

  • @ashokwamane7963
    @ashokwamane7963 День тому

    लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजप सरकारने

  • @GhanshyamBorkar-yh5pj
    @GhanshyamBorkar-yh5pj 19 годин тому

    Padla mhun war ya sathi

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 2 дні тому

    Ati ani nikakash jast ahe jast mahil patra honar nahi