आंबा मोहोर संरक्षणासाठी व्यवस्थापन आणि फळ गळ रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- आंबा पिकामध्ये मोहोर गळ ही दरवर्षी एक मोठी समस्या ठरते. पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, कीड-रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या कारणांमुळे मोहोराची गळ होते, ज्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते.
मोहोर गळ टाळण्यासाठी योग्य उपाययोजना आणि काळजी घेणे आवश्यक आहे.
सर अतिशय सुंदर, माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
सांगली तासगाव महाराष्ट्र
मोहोर जळून नष्ट झाला . काळा पडला . हे कशामुळे होते यावर उपाय सांगा
सर माझी एक bag sampurn जळून गेली. कारण पहिला जो मोहर आला होता तो नर फुले सर्व होती. कारण त्यावेळी तुडतुडे पण न्हवते.
😊
मोहर आला आहे आता फवारणी केली तर चालेल काय
गोड कोणत्या महिन्यात करावी आणि झाडाची उंची किती असावी रोपांची
Flowering नंतर ताक अंडी, गोमूत्र, शेण, गुळ slurry चालते का?
निंबोणी मंगळवेढा सोलापूर