Tim hi note ( fingers ) are v beatuful. Also your karnjees are v. beautiful. And the way you have explain is v good. I haven’t seen this beautiful karanjee ever. 👌👌
खूपच छान, तुमच्या recipes खूपच व्यवस्थित explain केलेल्या असतात मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते.... aluminium ची कढई आणि लोखंडाचे उलतने...हे पटत नाही हो, अल्युमिनीम खरवडले जाते जे carcinogenic असत,
आमच्या घरच्या करंज्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्या.
अत्यंत सुदंर झाल्या आहेत.
तुम्हाला खूप धन्यवाद.
शुभ दीपावली।।
Thank You 😊
No
@@shashikalathakur952 ?
Mi aaj ashyach karanjya kelya aahet ....
Ya recipe mule mla khup madat zali ani maz koutuk hi zal..
Dhanyavad 🙏🙏
Welcome 👍😊
सगळ्या recipi अप्रतिम आहे
खूप धन्यवाद😊 नक्की सगळ्यांबरोबर शेअर करा
Khupach chhan karangi
Saran khupach chhan
खूप धन्यवाद 😊
Khoopch chan karata me tuzi receipe baghunch karate sagle menu must hotat
Thank you so much 😊💃
वाव खुप सुंदर मस्त छान समजावुन सांगता👌
Thank You So Much 😊
अप्रतिम करंजी रेसिपि 👌🏻
खूप धन्यवाद 😊
खूप छान recipes दाखवता ....सांगण्याची पद्धत ही नीटनेटकी आणि in detail आहे
Thank You
छानच झालेल्या आहेत करंज्या रेसिपी बद्दल धन्यवाद
Thank You
Me tumhi sangta tya pramane receipes karte
Masta hotat
Tumhi explain pan atishay Chan karta
Thank you so much 😊 khup samadhan watla vachun 😊
Saran atishay uttam disat ahe.👌🏾👌🏾🙏🏼
खूप धन्यवाद. 😊
Khup chan recipe awadli
Thank you 😊
खूपच सुंदर झाल्यात करंज्या आणि सर्व बारीक सारीक डिटेल्स सहित कृती पण छान समजावली आहे ❤️
thank you
Khup chhan.
Thank you so much 😊
खूप छान recipe 👌😋
Thanks 😊
Khup Chan recipe.
Olya narala chya karnjya apratim cover kurkurit aatle saran mavuser milky sunder 👌👌👌🌹🌹🙏
Thank You So much 😊😊😊
Kite chhan sangata tumhi. Agdi samjavoon sangta. Thanks a lot
Thank you 😊
फारच छान. तुमच्या सर्व पदार्थांचे प्रमाण अचूक असते आणि अतिशय व्यवस्थित सांगता.धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊
फारचं सुंदर. तुम्ही एकदम सुगरण आहात.
Thank you
Mast kaku
Thank You 😊
Khup chaan recipe & presentation sudhha
Thank you
ताई खूप सुंदर करंजी रेसिपी 👌👌
Thank You ! 😊
Kaku khup chan
खूप खूप धन्यवाद 😊
खुुुप सुंदर काकु धन्यवाद
Thanks 😊
खूपच छान पद्धत आहे तुमची.आणि तुम्ही
छान प्रकारे समजावता.
धन्यवाद 😊👍
Maste aahe
Thank you 😊
कैरी मिळाली आत्ता?
किती दिवस tiktat
हातावर करंजी भरतात ते पहील्यांदा पाहीले.
तुमचे सगळे पदार्थ, सांगण्याची पद्धत खूप छान. ❤
खूप खूप धन्यवाद 😊
Khup Chan zalyat karanjya 👌👌
Thank you..
खूपच छान👌👌
Thanks 😊
Khoop chan ...mast 😍👌
Thanks a lot
Khup mast agdi nigutine kelyat
Thank you
खुप छान रेसिपी आहे
Thank you 😊
तुमची सांगण्याची पद्धत खुप गोड आहे.शांततेने , हळुहळु कृती सांगितली आहे..आज मी नक्की करून बघणार आहे..धन्यवाद🙏
thank you
Khoop chhan tips .
Thanks !
Mast ekdam👍
Thank you !
khup chhan yummy karanjya
Thank You ! 😊
Very very nice 👌👌👌
Thank you! Cheers!
Mast.
Thank You 😊
Saay manjhe kaay?
Say mhanje dudhavarchi malai
All time favourite. तुमचं पद्धतशीर सांगणे खुप आवडतं. साठ्याची करंजी ची रेसिपी असेल तर प्लिज शेअर करा.
Thank you
Kaku saran tayar zale kase samjave
5:00 पासुन पुढे बघा😊
@@RecipesbyJayu 5 pasun mhanje?
Tim hi note ( fingers ) are v beatuful. Also your karnjees are v. beautiful. And the way you have explain is v good. I haven’t seen this beautiful karanjee ever. 👌👌
was looking forward to and what a surprize 👌👌
😊
Mast
Thank you 😊
या मापात किती करंज्या होतात?
खुप छान
Thank you 😊
छान ,घेतलेल्या साहित्याच्या साधारण किती करंज्या होतात Thanks
Thank You ! 😊 sadharan 27-28
साधारण ya mapat किती होतात
दिलेल्या कवरच्या साहित्यात म्हणजेच २०० ग्रॅम मैदा (२ वाट्या मैदा) आणि १०० ग्रॅम (१ वाटी) रवा या साहित्यात साधारण २७-२८ करंज्या होतात.
Sooo delicious thanks
Thanks 😊
@@RecipesbyJayu Thanks
@@sujatanaphade3611 😊
Atishay sunder. Praman sangat ahet te mala khup avadle
Thank You ! 😊
Mast👌
Thanks 😊
दुधाऐवजी खवा घालता येईल का?
घालता येईल , पण चवीत फरक पडेल . तुम्ही खवा घालून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट द्वारे नक्की कळवा .
Khup Chan karanjya dakhawalya Wa tumhi khup Chan samjawle aahe , mi pan karnar aahe, kelyawar sangte. Thank you so much.
Thank you 😊
खुप छान आहे
खूप खूप धन्यवाद ☺️
चॅनेल वर आपलं स्वागत आहे. चॅनेल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा 😊
करंज्या तेल पीत आहेत काय करावे, मार्गदर्शन करावे
तेल व्यवस्थित तापले आहे ना , तेल व्यवस्थित तापल्यावर मग अगदी मंद आचेवर तळून बघा धन्यवाद 😊
@@RecipesbyJayu टी स्पून आणि टेबल स्पून मोहन घालण्यात गोंधळ झालाय,पिठात पुन्हा मैदा घातला तर,किती घालावा
तेल टेबल स्पून नेच घातलं आहे kiva अर्धी वाटी . मैदा तुमच्या अंदाजा प्रमाणे थोडा थोडा घालून बघा
Khava ghatala tar kadhi add karayacha
साखर खोबऱ्याचे मिश्रण आळत आल्यावर खवा थोडा भाजून घालावा
Wa.mastach.thank you very much.
Thanks 😊
Olya coconut n gheta dry coconut ghetla tr chalel ka?
मी अशीच हातावर भरते... पटपट होतात,
😊👍
ताई रवा व मैदा समान प्रमाण घेतले तर चालेल का?१ वाटी रवा,१ वाटी मैदा घेतला तर तुपाचे मोहन किती घालावे
१ वाटी रवा , १ वाटी मैदा घेतल्यास ४ टेबलस्पून पातळ तूप घ्यावे
Kaku diwalit karto tya karanjya dakhava na please
आपण दाखवल्या आहेत ना
ua-cam.com/video/lEmfT2Xssj4/v-deo.htmlsi=wyQ-l0KNpeNqJ_2i
मस्त !
Thank You
आम्ही पण अशाच करतो
फक्त पाण्याऐवजी दुधात भिजवतो
तुमच्या सगळ्या रेसिपी आम्ही करतो तशाच आहेत.म्हणजे करणे अगदी सारखे आहे
Arey waah 😊
मोहन रिफिन्ड तेलाच्या ऐवजी साध्या तेलाचे घातले तर चालेल का,refind तेल आम्ही वापरत नाही
साजूक तूप, साधं तेल, वनस्पती तूप असं कसलही घालू शकता. साजूक तूप/ वनस्पती तूप वापरल्यास, पातळ करून मोजून घ्या 😊
छान
धन्यवाद 😊
दूधात भिजवले तर?
Chalel
फारच सुंदर
Thank You
Kakoo u are too good. So much patience n warmth in ur voice. Loved all ur recipes
Thank you so much 😊
Kaku hya kiti divas tiktat plzz reply dya 🙏
Sadharan aath divas
@@RecipesbyJayu thanks alot
Talleli karanji naram zhalyas kai karave
ताई आज माझ्या करंज्या खूपच छान झाल्या. धन्यवाद ताई.
Thank you ! 😊
Acha hai video ,magar Very lengthy ,very slow ,neevaant
Thank you
भिजवलेले करंजीचे पीठ मिक्सर मधून मऊ केले तर चालेल का?
चालेल
Jayashree Prafull here chan, mi pan hatavarach bharate karanji
आरती दिवटे खुपच छान सांगण्याची पद्धत सोपी आहे
Chan
Thanks !
Superrrrrrrr
Thanks 😊
छान.
Thank you !
Chan zhalya karanjya pan tumhi pratek kriya far chan samjaun sangta tumcha sangna far awadla
Thank you ! 😊
Very skillfully and patiently done. Plz do upload the same recipe with jaggery as sweetner.
Tai mava mix karun pan dakhaval kay
Nice
Thank you
सुंदर
Thanks 😊
Crunchy wrap , tasty filling 😋😋
Thank you 😋
Yummy
Thanks 😊
Namaskar kalu only rava ghetla tar
Ho chalel.
Apratim
Thank You 😊
मैद्याऐवजी कणीक घेतली तर चालेल का????
तुमच्या सगळ्या रेसिपी खुपच छान असतात 👍🥰😋
धन्यवाद 😊. कणीक वापरून मी कधी करून बघितल्या नाहीत. तुम्ही केल्यात तर मला अभिप्राय कळवा 😊
Dhanyawaad, me Nakki karun pahin
👍
Tumhi jast goad cha padartha karta t tikhat pan tevdhecha kara na
हो , नक्की 😊
खूपच छान, तुमच्या recipes खूपच व्यवस्थित explain केलेल्या असतात
मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते.... aluminium ची कढई आणि लोखंडाचे उलतने...हे पटत नाही हो, अल्युमिनीम खरवडले जाते जे carcinogenic असत,
धन्यवाद 😊 उलथण लोखंडी नाही आहे. पण तुमची सूचना नक्कीच स्वागतार्ह आहे. नक्की सगळे व्हिडिओ बघा आणि असेच अभिप्राय देत रहा. 😊
200 gm maida ( 2 vatya maida) ani 1 vati rava ya mayachya kiti karanjya hotat? ?
साधारण २७-२८
Mast
करंजी किती दिवस टिकतील
या पध्दतीने केल्यास ७-८ दिवस
Surekh margdarshan.karanji telat sodatana aapalya bajune kadeni alagad sodavi tel kami udate.
Thank you 😊
धन्यवाद
👍
Thanks 😊
Khava ghatla tar
चालेल ना 😊
आपण दूध घातले आहे त्यामुळे खवा घालण्याची खास आवश्यकता नाही. 😊 या पद्धतीने ही एकदा नक्की करून बघा
Khava ghatala ki saran mokale hot nahi . vegle texture yete
Chhan sadhi bhasha aawdli
Thanks 😊
👍💓
Thanks 😊
Pp
Lakdacha tavitha ghetla ter khar khar aawaj honar nahi
🙏 👌👌👌👌
👍
I love it .
😊