कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सर.. शंखी गोगलगाय च्या नियंत्रणासाठी एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.. यांच्या सविस्तर माहितीसाठी वनामकृवि, परभणी च्या कृषि किटकशास्त्र विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला सविस्तर व्हिडीओ पहावा ua-cam.com/video/Z2ZBqIwm8c8/v-deo.htmlsi=g6Tp35KsGTVBNYob
नमस्कार सर लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
Thank For Information
धन्यवाद सर, चांगली माहिती दिली.
Thank you
हरभरा बीयाने मिळेल का
सर, शंखी गोगलगाय च्या नियंत्रणासाठी किटकनाशके कळवा
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सर..
शंखी गोगलगाय च्या नियंत्रणासाठी एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.. यांच्या सविस्तर माहितीसाठी वनामकृवि, परभणी च्या कृषि किटकशास्त्र विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला सविस्तर व्हिडीओ पहावा
ua-cam.com/video/Z2ZBqIwm8c8/v-deo.htmlsi=g6Tp35KsGTVBNYob