राहुल गांधी आरक्षण संपवणार | Rahul Gandhi | Manoj Jarange | America | USA | News | Maha Prapanch |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • राहुल गांधी आरक्षण संपवणार | Rahul Gandhi | Manoj Jarange | America | USA | News | Maha Prapanch |
    अमेरिका दौऱ्यावर असलेले राहुल गांधी आरक्षण संपवणार असे बोलत आहेत. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
    अमेरिका दौऱ्यावर असलेले राहुल गांधी नेहमीप्रमाणे देशविरोधी वक्तव्ये करत आहेत. आता त्यांचे म्हणणे आहे कि योग्य वेळ आली कि आम्ही भारतातील आरक्षण पद्धत रद्द करणार आहोत. एकीकडे आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रामध्ये रान उठवले आहे. राहुल गांधी आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. यावर मनोज जरांगे काही बोलतील का ? आरक्षण आणि राजकारण यावरील आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....
    हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.
    / @hinduprapanch
    राहुल गांधी आरक्षण संपवणार | Rahul Gandhi | Manoj Jarange | America | USA | News | Maha Prapanch |
    Cm
    Cm EKnath SHinde
    Eknath Shinde
    Devendra Fadanvis
    Maharashtra News
    Marathi News
    Sanjay Raut
    Uddhav Thackeray
    Narendra Modi
    Mumbai
    maharashtra
    live news
    marathi
    news live
    modi
    news media
    breaking news
    news update
    india
    #marathinews #maharashtranews #news

КОМЕНТАРІ • 114

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 11 днів тому +32

    हा माणूस स्वतःला हिंदू म्हणवतो पण मातापिता हिंदू नसलेला माणूस हिंदू कसा असेल ? हा हिंदू नसल्यामुळेच नेहमी हिंदूविरोधात बरळत असतो .

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 11 днів тому +26

    आरक्षण रद्द करणार असं म्हणणार्‍यांच्या विरोधात आता भाजपाने रान उठवावं .

  • @HimmatGajare
    @HimmatGajare 11 днів тому +13

    आपले विचार फारच चांगले आहे

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 11 днів тому +16

    काँग्रेसचा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेने प्रसिद्धी साठी लालचौकात भाषण केले होते.पुर्ण सुरक्षेत असताना सुध्दा फाटली होती असे स्वताच बोलला.यावर काँग्रेस काय बोलणार.

  • @HimmatGajare
    @HimmatGajare 11 днів тому +10

    राहुलच्या पासपोर्ट परदेशात जाण्या साठी रद्द करण्यात यावा

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 11 днів тому +10

    जय श्रीराम!

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 11 днів тому +17

    आम्ही मराठा असुनही मनोज जरांग्या बरोबर अजिबात. कारण त्याला मराठा आरक्षणा पेक्षा सरकारात परिवर्तन करायचा उददे्श ठेवुन आहे.

    • @dattuauti1892
      @dattuauti1892 10 днів тому +2

      Right

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 10 днів тому +2

      हा निर्वंश आहे.

    • @KishGs
      @KishGs 10 днів тому +3

      महा विकास आघाडीच सरकार आणणार आहे जरांग्याला आरक्षण नको आहे आघाडी च सरकार आले की हा आंदोलन बंद करणार. आतापर्यंत चा ईतिहास आहे.

  • @anonymous-op3zp
    @anonymous-op3zp 11 днів тому +12

    Congress mukt bharat

  • @DileepkumarDhamne
    @DileepkumarDhamne 11 днів тому +12

    माकडाला आकडा कसा माहीत असणार!

  • @rajendrasingh8110
    @rajendrasingh8110 11 днів тому +5

    उत्तम विवेचन ,वंदन अभिनंदन

  • @DileepkumarDhamne
    @DileepkumarDhamne 11 днів тому +11

    लोफर माणूस शिव्या देण्याशिवाय काय करणार

  • @rajghule4525
    @rajghule4525 11 днів тому +17

    निर्बुद्ध....बैल😂😂😂😂😂😂

  • @mallikarjunkinagi1992
    @mallikarjunkinagi1992 11 днів тому +5

    Very nice

  • @namratachavan2129
    @namratachavan2129 11 днів тому +3

    Barobar ahe

  • @sureshbodhe9986
    @sureshbodhe9986 11 днів тому +2

    छान वीसलेशन

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 11 днів тому +3

    Vdo एकदम मस्त महाराष्ट्रात एक राहु कमी पडला म्हणून हा केतू उदयाला आला आहे

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 11 днів тому +2

    एक म्हणजे एकच नंबर ❤

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 7 днів тому

    Very very very good statement.nice presentation God bless you.

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 11 днів тому +1

    खूप मस्त विश्लेषण!

  • @satishrekhi
    @satishrekhi 11 днів тому +8

    राहूल ला सगळे जण पप्पू म्हणून सोडून देतात
    तसेच मनोज जरांगे पाटील यांनी ही ईतकं लक्ष दिले नाही
    परंतु जरांगे पाटील हे मात्र नक्की लक्षात
    ठेउन आहे त
    भाजप ने आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळवून दिले नाही
    भाजप च्या शिटा पाडा
    आता काय घेता😂😂😂😂

  • @Vivekmanwelikar
    @Vivekmanwelikar 11 днів тому +1

    जय श्री राम 🚩🚩🙏🙏

  • @govindraokhandare6084
    @govindraokhandare6084 11 днів тому +1

    very nice d eta

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 11 днів тому +7

    तरीही या माणसाला महत्व देउन मत देतात किती लुटारू आहेत

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 11 днів тому

      जनतेला मूर्ख बनवून मते घेतात

  • @AshokSurywanshi-wx9yz
    @AshokSurywanshi-wx9yz 9 днів тому

    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ माँ साहेब

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 11 днів тому +6

    Un branded production

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 11 днів тому +1

    मनोज दरांगे सध्या झोपी गेलेले आहेत त्यांना अजून जागे होण्याची वरून ऑर्डर आलेली नाही

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 10 днів тому +2

    गोत्र हे ऋषी कुळावर अवलंबून असते.दत्त हा सांप्रदाय आहे गोत्र नाही.

  • @RamkrushnaGavhane-q1g
    @RamkrushnaGavhane-q1g 7 днів тому

    Very nice vdo lage raho sir ham apke sath hai jay shriram

  • @chittaranjanhindlekar2990
    @chittaranjanhindlekar2990 11 днів тому +3

    राहुल गांधी आरक्षण विरुद्ध बोलतात त्यावर जरांगेनी त्यावर काही बोलतानाही दिसत नाहीत.

    • @dattuauti1892
      @dattuauti1892 10 днів тому +1

      यावरून स्पष्ट होते की हे मविंआ च्या साठी सर्व चालू आहे.फक्त भाजप आणि त्यांच्या फडणवीस लक्ष्य केले जाते आहे

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 11 днів тому +4

    पप्पुचे मस्त वाभाडे काढलेत. त्याला वीडियो भाषांतरसह पाठवावे.

  • @dashrathbudhwant1968
    @dashrathbudhwant1968 11 днів тому +1

    Jay shree Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 11 днів тому +2

    कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार खकाना झाला होता मजें सपंली होती पन कशा मुळे जीवंत झाली याचे उत्तर द्यावे

  • @Ishwarmayekar5818
    @Ishwarmayekar5818 10 днів тому

    Masta video 🙏🏻🕉️🇮🇳🏹📿🚩

  • @sambhajisale8448
    @sambhajisale8448 11 днів тому +3

    Rahul khan

    • @pandhariburondkar
      @pandhariburondkar 10 днів тому

      राहुल विंची नवीन नामकरण 😂

  • @mahadeochavan3353
    @mahadeochavan3353 10 днів тому

    👌👍

  • @madhavideshmukh4487
    @madhavideshmukh4487 11 днів тому +1

    बरोबर बोललात राहुल महा जोकर आहे

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 10 днів тому +1

    छान विश्लेषण भाऊ राहुल ला काहीही म्हणा तो सरपंच पदालाही लायक नाही तरी त्याला निवडून देणारे देश बांधव यांच्या विषयी काय बोलायचं? महा भकास आघाडीला मत देणे म्हणजे पुढील पिढीचे सुंता करून घेणे आहे

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 10 днів тому +1

    मनोज जरागे 90 मारून पुन्हा उपोषणाला बसणार😂😂😂

  • @bhanudasdarekar3543
    @bhanudasdarekar3543 11 днів тому +2

    हा देशासाठी फार डेंजर माणूस आहे भारताच्या गुप्तचर खात्याने याच्यावर सतत करडी नजर ठेवली पाहिजे. हा देशात जाती जाती मधे झगडे लावतोय प्रान्तीय वाद वाढवत आहे. याला भारताचा बांगला देश बनवायचा आहे. हा फक्त सत्ते साठी तडफडतो आहे.

  • @pramodghag3252
    @pramodghag3252 10 днів тому +1

    अब्दुल नारायण डिसोझा....अनाडी

  • @pralhadgitte279
    @pralhadgitte279 11 днів тому +1

    Rayandar Disto

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 11 днів тому +3

    🤣🤣🤣👌👌👌👍👍👍

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 11 днів тому

    Means whenCongress gets Majority ; reservation shall be removed.

  • @Pinutinu2869
    @Pinutinu2869 10 днів тому

    कुठंय 90 किंग मिथुन

  • @namratachavan2129
    @namratachavan2129 11 днів тому +1

    Jarangela techa labad madat karanar

  • @VinodGosrani
    @VinodGosrani 11 днів тому +2

    Ha Rahul Khan Aati Kapti Manus Hay Aati Shana Manus Hay Eak Divas Ha Manus Deshla Sampvanar Tari Aapla Hindu Jaga Honar Nahi

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 11 днів тому

      Kharch hya rahul khanla ka mat detat khup vait vatate lokana ka samjat nahi deshsathi dhoka ahe

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 10 днів тому +1

    राजीव गांधींनी केली मजा संपूर्ण देश भोगत आहे सजा....! 🚩

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 11 днів тому

    Congress.....mukt......bharat
    Rahul Gandhi pappu. Khan 🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨😤🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🐯🙉🤣🤪
    Aisa partner Usman..UDAY.THAKR.......... Thakre

  • @dagadudere3611
    @dagadudere3611 9 днів тому

    आता jrange बोला jrange विचार आ वडेतीवरांना विचारा थोरात विचारा पूर्ण काँग्रेसला दाखवा हिमत किती मते दिली तूम्ही मराठ्यांनी पण खरे दात तुम्हाला चावायला किती फायदा झाला तुमचा मते देवून काँग्रेसला बोला आवाज उठवा काँग्रेस विरुद्ध असेल तर पडा सर्व काँग्रेसला हे आज नाही काँग्रेस जनम पासून चे धोरण मते दिली तुम्ही कचऱ्यात पडा पाडत pada काँग्रेस किती हिमत जोस त्यांचें प्रिय मित्रलही उखडा उखादा डोळे .

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 11 днів тому

    संकरित बियाणे आहे.

  • @suyashjoshi3427
    @suyashjoshi3427 10 днів тому

    The speech that you speak now is very good, but speak this in hindi also so all indian citizens through out country are able to understand it clearly.

  • @abhayagnihotri280
    @abhayagnihotri280 11 днів тому +1

    DF relie nahi karan me tynchya nesko meeting la nasko kahi amhla promise kala hota natar God bolune kutlahi kam karat nahi amcha abhyankar nagarcha corporate hota pan Mumbai naskeo madya promise kala ta Purna kala nahi Hindu Muslim bolune kutlhe kam karat nahi Borivali la BJP neta nivdine anune bhtkala nahi amcha problem ekyla fayda Kai Kam kar ha aslya tumchya goshti madya interest nahi Nashik madya IT park yanar hota Kai zala nagpur chya jobs baddl Kai sadya IIT cha pakage baga sintist kon india madya vicharat nahi india pude janar tumhi chgala kam kara raual Kai karteo ychyakada lax due naka BJP madya nagativety jas barlie ahe te dorkara Ani chglya goshti kara naki rahulchya bolnyacha Ani karnyacha kahi fayda honar nahi young generation upyogi kam kara te generation puda gali phija

  • @dagadudere3611
    @dagadudere3611 9 днів тому

    65वर्षे जे राजकारणात होते ते का फिरक्या मरतात आणि jrange त्यांचे एकतात का काय कारण कोणत्याही पक्ष नको पण ठराविक लोकांना तुम्ही मते 0:32 .द्यायला का सांगता की तुमचे खरे मारेकरी आहेत

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 11 днів тому

    Rahul Pappu Khan Aisa uncle Sharad Pawar😂🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨😤🐏🐐🤣

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 11 днів тому +1

    हायब्रीड बेटा 😅😅😅

  • @shamraopatole1329
    @shamraopatole1329 8 днів тому

    Jarange is also a friend of Rahul Grandy, Sharad Pawar and Rakesh ticket because he has the role of Jaichand in loksabha election. Now he is not fighting assembly election alone saying that we will not fight election due to politics is not my duty.. he thought that mahaui will never give reservation to Marathas and his politics will be carryover, but mahauti has accepted his demands and now he is only targetting Fadnwish and getting sympathy from enocent followers.

  • @makarandkulkarni-pd3bj
    @makarandkulkarni-pd3bj 11 днів тому

    Antino myno ch lekru ekacha ahe ka lokachaa ahe tyala ekda vichara

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 10 днів тому

    घोळून घालतायत ना 😂😂

  • @makarandkulkarni-pd3bj
    @makarandkulkarni-pd3bj 11 днів тому

    Ani maid se... Koni koni pahilay

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 10 днів тому

    Yachi sunita zaali aaheka pahile paahije

  • @Vjidewar
    @Vjidewar 10 днів тому

    R gandhi la atak ka hot nahi herold kesa che kay ghale jay bhart mata

  • @manojkahar5718
    @manojkahar5718 10 днів тому

    😂😂😂😂

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 11 днів тому +1

    तो नाही बोलणार....